मुलाखतीचा प्रारंभ बाबत तुमचे मत लिहा

  1. Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 सखू आजी – Maharashtra Board Solutions
  2. Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा – Maharashtra Board Solutions
  3. मुलाखत
  4. Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 काळे केस – Maharashtra Board Solutions
  5. मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.
  6. तुम्हाला मुलाखतीचे हे प्रकार माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर
  7. Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 काळे केस


Download: मुलाखतीचा प्रारंभ बाबत तुमचे मत लिहा
Size: 30.47 MB

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 सखू आजी – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 सखू आजी Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 8 सखू आजी Textbook Questions and Answers 1. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा. प्रश्न 1. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा. उत्तरः 2. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा. प्रश्न 2. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा. उत्तर: 1. ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’ 2. ‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/ मरलं माणूस, झिजलं कानुस/म्हातारी नवसाची, भरून उरायची.’ 3. ‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली.’ 3. गुणवैशिष्ट्ये लिहा. प्रश्न ३. गुणवैशिष्ट्ये लिहा. उत्तर: 4. कंसातील सूचनेनुसार बदल करा. प्रश्न (अ) याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा) उत्तरः वर्तमानकाळ प्रश्न (आ) आजी कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा) उत्तरः आजी – नाम प्रश्न (इ) आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.) उत्तरः आजी माझ्या लांबची होती. प्रश्न (ई) डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.) उत्तरः पर्वताच्या कुशीत वसले होते ते गाव! 5. स्वमत: प्रश्न (अ) सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा. उत्तरः सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. तो तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष होता. तिला कुणी म्हटलं की, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला’. तर ती लगेच म्हणायची, ‘म...

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा – Maharashtra Board Solutions

स्वाध्याय : 1. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा. प्रश्न 1. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा. (अ) भौगोलिक वैशिष्ट्ये (आ) प्राणिजीवन उत्तर: साचा भारताचे भूषण असलेले काझीरंगा हे अभयारण्य आसाम राज्यात सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटर परिसरात वसलेले आहे. या परिसरात सर्वत्र चिखल खूप जास्त प्रमाणात आढळतो. इथल्या कमरेइतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य असते. त्याचबरोबर इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की, त्यामध्ये हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. या अभयारण्यात वावरणाऱ्या प्राण्यांमध्ये इतकी विविधता आहे की, अशी विविधता एक आफ्रिका सोडल्यास इतात्र कुठेही अढळत नाही. हुलॉक नावाचा शेपटी नसलेला वानर फक्त इथेव आढळतो. आसामचे वैशिष्ट्य दाखविणारा दुसरा खास प्रापो म्हणजे एकशिंगी गेंडा होय. या ठिकाणी सगळे वन्यपशू बहुतेक सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. इथल्या गवतांमध्ये मनसोक्त चरणाऱ्या रानम्हशींचा कळप पाहिला की, मन आनंदून जाते. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांचा उड्या मारत वेगाने पळत जाणारा कळप पाहिला की, मन समाधानाने भरून जाते. प्रश्न 1. ‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा. उत्तरः काझीरंगा अभयारण्यातील कमरेइतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य आहे. शिवाय या ठिकाणी सर्वत्र खूप उंचच उंच गवतवाढलेले दिसते. त्यामुळे इथे जंगल सफारीसाठी पंधरावीस हत्ती खास शिकवून तयार केले आहेत. या प्राण्यांचे गंधज्ञान फारच जबरदस्त असते. तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेऊन आपल्या शत्रूचा, थोडक्यात जवळपास असलेल्या मृत्यूचा अंदाज त्यांना घेता येतो. त्यामुळे सावधपणे चालत चालत ते पुढचा रस्ता...

मुलाखत

मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीची आवश्यकता असते. पूर्वतयारीमुळे मुलाखतकाराचा आत्मविश्वास ते रसिक-श्रोत्यांची कौतुकाची थाप इथपर्यंतचा मुलाखतीचा प्रवास सुकर होतो. मुलाखत त्यांचे संपूर्ण नाव, जन्मस्थळ, आवडीनिवडी, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती मुलाखतकाराला आधीच तयार ठेवावी लागते. मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीतील प्रश्नावली. पूर्वतयारीत विषयाला समर्पक अशी प्रश्नावली करणे आवश्यक असते. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्वी विचार करणे आवश्यक असते. मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांची मुलाखतीपूर्वीची भेट निश्चितच मुलाखत यशस्वी करण्यात साहाय्यभूत ठरते. बदलत्या काळात व्याख्यानाऐवजी मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचे विचार ऐकण्यास रसिकांची पसंती मिळू लागली आहे. मुलाखत क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मुलाखतकाराला मुलाखत त्यांचे संपूर्ण कार्यकर्तृत्व रसिकांसमोर प्रश्नांच्या आधारे उलगडून दाखवायचे असते. मुलाखतकारासमोर हे मोठे आव्हानच असते असे म्हणता येते. मुलाखतीच्या यशस्वितेसाठी मुलाखतकाराला तीन टप्प्यांवर मुलाखतीचे विभाजन करणे आवश्यक असते. ते असे : मुलाखतीचा आरंभ, मध्य आणि समारोप. हे टप्पे रसिकांना प्रत्यक्ष जाणवू न देणे हे मुलाखतकाराच्या संभाषण कौशल्यावर अवलंबून असते. मुलाखतीचा आरंभ जेवढा आकर्षक अपेक्षित असतो, तेवढाच समारोप परिणामकारक असणे गरजेचे असते. मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर प्रश्नांऐवजी ठळक वक्तव्य अपेक्षित असते. समारोपात म...

Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 काळे केस – Maharashtra Board Solutions

प्रश्न 2. कारणे शोधा. (अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ………………..” (आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण …………………” उत्तर: (i) लेखकांना स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले. (ii) लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती. प्रश्न 3. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (अ) केसभर विषयांतर …………………….. (आ) केसांत पांढरं पडण्याची लागण …………………….. (इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड …………………….. उत्तर: (i) केसभर विषयांतर – अगदी थोडेसुद्धा विषयांतर. (ii) केसांत पांढरं पडण्याची लागण – केस पांढरे होणे प्रश्न 4. खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा. वाक्प्रचार – अर्थ (अ) गुडघे टेकणे. –……………………………… (आ) खनपटीला बसणे. –……………………………… (इ) तगादा लावणे. –……………………………… (ई) निकाल लावणे. –……………………………… (उ) पिच्छा पुरवणे. –……………………………… प्रश्न 5. खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा. (i) निष्णात, (ii) झिलई, (iii) नित्यनेम, (iv) लहरी, (v) तगादा उत्तर: (i) माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे. (ii) झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात. (iii) मधू नित्यनेमाने व्यायाम करतो. (iv) आपण कधी लहरी वागू नये. (v) ‘खाऊ दे’ असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला. प्रश्न 6. खालील वाक्यांतील अलंका...

मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.

मुलाखतीची सुरुवात आकर्षक, सहज आणि वाचकांच्या मनाला भावेल अशी असावी. मुलाखतदात्याच्या अल्पपरिचय देऊन अनौपचारिक गद्यांनी आरंभ करावा. मुलाखतदात्याशी सहज संवाद साधत आवश्यक ते संदर्भ देऊन विषयाची प्रस्तावना करावी. मुलाखतीची सुरूवात जेवढी आकर्षक आणि श्रवणीय होईल तेवढी पुढील कार्यक्रमात रंगत येते. मुलाखतदात्याच्या आयुष्यातील एखादा अनुभव, किस्सा सांगून वातावरण हल्केे-फुल्केे ठेवावे. त्यानंतर मग मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी.

तुम्हाला मुलाखतीचे हे प्रकार माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर

१. वन ऑन वन - प्रथम एचआर आणि पुन्हा रिपोर्टिंग मॅनेजरबरोबर तुमचे कमीत-कमी एकेक मुलाखत होते. मुलाखतीचा पॅटर्न निश्चित आहेत, तर तुम्ही कंपनी, रिक्रूटरकडून त्याच्या फाॅर्मेट आणि कंटेण्टविषयी विचारु शकता. २.फोन - फोनवर होणारी मुलाखत नेहमी फेस टु फेस मीटिंगपूर्वी होतात. या उमेदवारांची शाॅर्टलिस्ट बनवली जाते. या अगोदरपासून तयारी करा आणि मुलाखतीसाठी शांत ठिकाण निवडा. तुम्हाला फोनवर एखादा प्रश्न स्पष्ट ऐकू आला नसेल तर तो पुन्हा विचारा. फोन मुलाखतीच्या वेळी रेझ्युमेही स्वतःजवळ ठेवायला हवे. ३. पॅनल - जर मुलाखत पॅनलमध्ये निर्णय घेणारे एक किंवा त्यापेक्षा अधिक मॅनेजर आणि स्पेशलिस्ट अनेक प्रश्न विचारतील. उत्तर देताना प्रश्न विचारणाऱ्यांव्यतिरिक्त पॅनलमध्ये सहभागी दुसऱ्या लोकांकडेही पाहा. याने त्यांचे ध्यानही तुमच्यावर राहील. या मुलाखतीत एकाच प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळे याची चांगली तयारी करावी लागते. ४. स्काईप/ व्हिडिओ - व्हिडिओ मुलाखत लाईव्ह किंवा रेकाॅर्डेड होऊ शकते. जर कॅमेऱ्यासमोर तुम्हाला बोलण्याची सवय नसेल तर मुलाखतीपूर्वी व्हिडिओ रेकाॅर्ड करुन त्याचा अभ्यास करा. तुमचे हावभाव, व्हिज्युएल इम्पॅक्ट, प्रेझेन्स ऑफ माईण्डचे विश्लेषण करुन त्यात सुधारणा करा. ५. ग्रुप इंटरव्यू - ज्युनियर किंवा एंट्री लेव्हलमध्ये नेहमी मोठ्या प्रमाणावर भरती केले जातात. यासाठी ग्रुप इंटरव्यू घेतले जातात. याची तयारी मित्रांबरोबर माॅक ग्रुप इंटरव्यूच्या माध्यमातून केली जाऊ शकते. गटचर्चेत विनम्र बना. दुसऱ्यांना बोलू द्या आणि योग्य तथ्य ठेवा. पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी इतकी संधी खूप असते. ६. जाॅब फेअर - जाॅब फेअरमध्ये तुम्हाला इंटरव्यु घेणाऱ्याला प्रभावित करण्यासाठी खूप कमी वेळ असतो. याच्या तय...

Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 काळे केस

प्रश्न 2. कारणे शोधा. (अ) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ………………..” (आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण …………………” उत्तर: (i) लेखकांना स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले. (ii) लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती. प्रश्न 3. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (अ) केसभर विषयांतर …………………….. (आ) केसांत पांढरं पडण्याची लागण …………………….. (इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड …………………….. उत्तर: (i) केसभर विषयांतर – अगदी थोडेसुद्धा विषयांतर. (ii) केसांत पांढरं पडण्याची लागण – केस पांढरे होणे प्रश्न 4. खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा. वाक्प्रचार – अर्थ (अ) गुडघे टेकणे. – ……………………………… (आ) खनपटीला बसणे. – ……………………………… (इ) तगादा लावणे. – ……………………………… (ई) निकाल लावणे. – ……………………………… (उ) पिच्छा पुरवणे. – ……………………………… प्रश्न 5. खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा. (i) निष्णात, (ii) झिलई, (iii) नित्यनेम, (iv) लहरी, (v) तगादा उत्तर: (i) माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे. (ii) झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात. (iii) मधू नित्यनेमाने व्यायाम करतो. (iv) आपण कधी लहरी वागू नये. (v) ‘खाऊ दे’ असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला. प्रश्न 7. खालील वाक्यांतील ...