नापीक विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी । Virudharthi shabd in marathi


Download: नापीक विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 69.7 MB

विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी । Virudharthi shabd in marathi

विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी । Virudharthi shabd in marathi नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” विरुद्धार्थी शब्द मराठी यादी “ या विषयावर निबंध घेऊन आलोत. आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल. बोलताना सुद्धा काही ठिकाणी विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या वापरल्या जातात. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेमध्ये Apposite Words असे म्हणतात. चला तर मग पाहूया विरुद्धार्थी शब्दांची यादी : • 1. सामान्य – असामान्य • 2. नवे – जुने • 3. स्वार्थी – निस्वार्थी • 4. माता – पिता • 5. जवळ – दूर • 6. येणे – जाणे • 7. सन्मान – अपमान • 8. सुंदर – कुरूप • 9. स्वर्ग – नर्क • 10. आकाश – धरती • 11. जलता – सावकाश • 12. सोपे – अवघड • 13. बसणे – उठणे • 14. मंद – गतिमान • 15. खरे – खोटे • 16. चूक- बरोबर • 17. रोगी – निरोगी • 18. दिवस – रात्र • 19. शिळे – ताजे • 20. स्वदेशी – परदेशी • 21. मतिमंद – बुद्धिमान • 22. स्वच्छ – स्वच्छ • 23. चांगला – वाईट • 24. सुरुवात – शेवट • 25. सुख – दुःख • 26. सोईस्कर – गैरसोयीचे • 27. सम – विषम • 28. प्रगती – अधोगती • 29. सूर – बेसूर • 30. चविष्ट – बेचव • 31. योग्य – अयोग्य • 32. ग्राहक – विक्रेता • 33. रेखीव – ओबडधोबड • 34. वर – खाली • 35. उंच – बुटका • 36. भरती – ओहोटी • 37. अमावस्या – पौर्णिमा • 38. श्वास – निश्वास • 39. सजीव – निर्जीव • 40. साक्षर – निरक्षर • 41. सुपीक – नापीक • 42. समानार्थी – विरुद्धार्थी • 43. सदुपयोग – दुरुपयोग • 44. सगुण – निर्गुण • 45. कमी – जास्त • 46. मग – कठीण • 47. विजय – पराजय • 48. ...