Nagar sahyadri

  1. पारनेर : टाकळी ढोकेश्वर, सुपा, जवळा, निघोजमध्ये लक्षवेधी लढती ; असे आहे चित्र...
  2. Sahyadri Hospitals
  3. Belagavi Know Your Ward Number
  4. छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पारनेर बंद, आ. लंके, पीआय म्हणाले...


Download: Nagar sahyadri
Size: 42.72 MB

पारनेर : टाकळी ढोकेश्वर, सुपा, जवळा, निघोजमध्ये लक्षवेधी लढती ; असे आहे चित्र...

पारंपरिक लढतीत चूरशीची चिन्हेः मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम शरद झावरे / नगर सह्याद्री - मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होताच इच्छुकांनी आपल्या मोर्चे बांधणी सुरू केली. टाकळी ढोकेश्वर, सुपा, जवळा, निघोज हे जिल्हा परिषद गट खुले झाल्याने उमेदवारी मिळविण्यापासून निवडणुकीपर्यंत चुरस निर्माण झाली आहे. टाकळी ढोकेश्वरमध्ये पुन्हा एकदा सभापती काशिनाथ दाते विरुद्ध सुजित झावरे तर सुपामध्ये विद्यमान सदस्य सौ. राणीताई नीलेश लंके यांच्यासह राहुल शिंदे यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. ढवळपुरी गट व भाळवणी गण अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित झाल्याने सर्वच पक्षांना उमेदवार शोधावा लागेल. तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षणामुळे कहीं खुशी, कहीं गम अशी पारनेर तालुक्यात स्थिती आहे. टाकळी ढोकेश्वर गटामध्ये शिवसेनेचे काशिनाथ दाते विद्यमान सदस्य आहेत. हा गट सर्वसाधारण झाल्यामुळे त्यांची जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व राष्ट्रवादी काँग्रेसकडुन माजी सभापती राहुल नंदकुमार झावरे व माजी प. स. सदस्य राजेंद्र चौधरी यांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीचे सध्यातरी चित्र आहे. सुजित झावरे व माजी सभापती राहुल झावरे यांनी ढवळपुरी जिल्हा परिषद गटात उतरण्याची तयारी चालू केली असतानाच हा गट आरक्षित झाल्याने त्यांनी आपला मोर्चा टाकळी ढोकेश्वर गटाकडे वळवला आहे. टाकळी जिल्हा परिषद गटांमध्ये टाकळी गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला, तर वासुंदे गणात गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष बा. ठ. झावरे, सरपंच प्रकाश गाजरे, स...

Sahyadri Hospitals

Products Website .com Sahyadri Hospitals is a chain of hospitals in History [ ] Sahyadri Hospital was founded by Dr. Charudatt Apte, a Hospitals [ ] The Sahyadri group has eight hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. • • Sahyadri Super Speciality Hospital, Deccan Gymkhana • Sahyadri Hospital • Sahyadri Super Speciality Hospital • Sahyadri Hospital • Sahyadri Super Speciality Hospital, Nagar Road • Sahyadri Speciality Labs, Lokmanya Colony, Kothrud. • • Sahyadri Super Specialty Hospital Karad • • Sahyadri Super Speciality Hospital, Nashik Current facilities [ ] Sahyadri Hospital – Deccan Gymkhana [ ] Sahyadri Super Speciality Hospital, Deccan Gymkhana is a private hospital in Pune, Maharashtra. It is a 202-bed hospital. It offers services which include cardiology, orthopaedic, organ transplant, general surgery, oncology, internal medicine, paediatrics, and radiology. Pune’s first Covid-era heart transplant was on a 49-year-old woman, performed by Dr Sahyadri Hospital – Nagar Road [ ] Sahyadri Super Speciality Hospital, Nagar Road is a multi-speciality tertiary care Sahyadri Hospital – Hadapsar [ ] Sahyadri Super Speciality Hospital, Hadapsar is a multi-specialty tertiary care hospital. The 150-bed hospital serves its surrounding areas such as Magarpatta City, Amnora Township, and densely populated areas of Hadapsar, Kharadi and Wagholi. The hospital provides 24-hour emergency and critical care supported by a pathology lab, radiology and a round the clock pharma...

Belagavi Know Your Ward Number

The 58 wards of Belagavi municipal corporation have been changed after the delimitation and to know the latest details about which areas fall into which ward number here are the details. Only some major areas have been mentioned in each ward, and in each ward, there may be demarcations where for instance, one side of the road is in one ward and the other in some other ward. The areas here are indicative in nature to give the citizens an idea of which ward they belong to. Ward No. Reservation Areas 1 OBC A -Woman Shaniwar Khoot, Khanjar Galli Green taj, Khanjar Galli Cross, Khanjar Galli Urdu School, Darbar Galli cross, Bagwan Galli cross,Kotwal Galli Double roadKakar Galli (Urdu School) Kakar Galli Cross Old PB Road Kakar Galli, Old PB Road, Khade Bazar, Khade Bazar, Tenginkeri Galli junction. Govt hospital, Motilal Circle, Mesni Galli Mensi Galli, Hira Talkies, Joshi Bazar Road, Ganpat Galli Katri 2 General Kaktives, Chandu Galli, Ghee Galli-Jalgar Galli, Kottwal Galli, Kotwal Galli, Darbar Galli Khanjar Galli, Khanjar Galli cross road, Khanjar Galli, upto Hotel Green taj, Khanjar Galli to Shaniwar Khoot Shaniwar Khoot Chandu Galli Kaktives Cros 3 OBC B -Woman Joshi Bazar Mensi Galli via Tenginkeri Galli, Azad Galli, Hospital, Tenginkeri Sheetal Hotel Cross Pai Hotel, old PB road, Old PB road south peripherial, Moksahi Galli, Mali Galli MBS No. 4 Azad Galli – Tenginkari Galli, Azad Galli Junction 4 General Gondahli Galli- Gavli Galli Narvekar Gali, Khade Bazar Police stat...

मुंबई । नगर सह्याद्री - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज 20 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर शाहरुखच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाकडून आदेशाची प्रत मिळताच आर्यनच्या खानच्या वतीने अ‌ॅड.सतीश मानेशिंदे आणि अ‌ॅड. अमित देसाई मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळण्याविरोधात अपील दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण वेळ निघून गेल्यामुळे हे शक्य झाले नाही. आर्यनच्या वकिलांनी आज सकाळी 10.30 वाजता पुन्हा जामीन अर्ज दाखल केला आहे. याचिका स्वीकारल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर असेल. आर्यनच्या वकिलांनी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती न्यायमूर्ती सांब्रे यांच्याकडे केली आहे. पण सांब्रे यांनी सुनावणीसाठी पुढील मंगळवारची म्हणजे 26 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. त्यामुळे आर्यनला दिलासा मिळालेला नाही. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम अजून वाढला आहे. बुधवारी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला पुन्हा एकदा तुरुंगात पाठवले गेले. यामुळे आर्यन खूप अस्वस्थ असून कोणाशीही बोलत नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली. आर्यनच्या अटकेनंतर 19 दिवसांनी या पिता-पुत्राची भेट झाली. यावेळी वडिलांना बघून आर्यन ढसाढसा रडल्याचे समजते. आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आता NCB चे पुढचे पाऊल काय असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबीचे संपूर्ण लक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. आर्यन खान आणि उर्वरित आरोपींनी उच...

छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पारनेर बंद, आ. लंके, पीआय म्हणाले...

तालुयातील पाबळ येथील वसीम बाबा सय्यद या युवकाने इंस्टाग्रामवर शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने त्याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या युवकाने अळकुटी गावात व सोशल मीडियावर आपला माफीनामा जाहीर केला आहे. दरम्यान, याच्या निषेधार्थ पारनेर तालुयातील शिवप्रेमींसह सामाजिक संघटनांनी सोमवारी बंदची हाक दिली. घटनेचा निषेध करण्यासाठी पारनेर शहरातील हिंदू संघटनांसह इतर सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. यासंबंधीची फिर्याद संदीप चंद्रकांत कावरे (वय ३० वर्षे, रा. वरखेडमळा ता. पारनेर) यांनी दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, रविवारी (दि. ११) दुपारी इंस्टाग्रामवरील पोस्ट पाहत असतांना एकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती. या बाबत सुनील म्हस्के (रा. अळकुटी), अक्षय चेडे, ऋषी गंधाडे, स्वप्नील पुजारी, रायभान औटी (सर्व रा. पारनेर) यांच्याकडून अधिक माहिती घेता ही कमेंट वसीम बाबा सय्यद (रा. पाबळ, ता. पारनेर) याने केल्याची खात्री झाली. वसीम सय्यद याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी कमेंट केली म्हणून त्याच्या विरुद्ध संदीप चंद्रकांत कावरे यांनी फिर्याद दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या तरुणावर पोलिस कठोर कारवाई करणार आहेत. गावागावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुठेही बंद अथवा अन्य मार्गाने आंदोलन करू नये, असे आवाहन पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले. यासंबंधीची फिर्याद संदीप चंद्रकांत कावर...