नेदरलँड्स वि पाकिस्तान

  1. नेदरलँड्स
  2. भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी, काय आहे खेळपट्टीचा अंदाज? पाहा कधी सुरू होणार...
  3. फिरोज खान (अभिनेता, जन्म 1990)
  4. कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा
  5. नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१
  6. आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक


Download: नेदरलँड्स वि पाकिस्तान
Size: 52.34 MB

नेदरलँड्स

• Аԥсшәа • Acèh • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Pangcah • Aragonés • Ænglisc • अंगिका • العربية • ܐܪܡܝܐ • الدارجة • مصرى • Asturianu • Авар • Kotava • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Boarisch • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • Bislama • Banjar • বাংলা • བོད་ཡིག • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Bosanski • ᨅᨔ ᨕᨘᨁᨗ • Буряад • Català • Chavacano de Zamboanga • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Нохчийн • Cebuano • Chamoru • ᏣᎳᎩ • Tsetsêhestâhese • کوردی • Corsu • Qırımtatarca • Čeština • Kaszëbsczi • Словѣньскъ / ⰔⰎⰑⰂⰡⰐⰠⰔⰍⰟ • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • Dolnoserbski • डोटेली • ދިވެހިބަސް • ཇོང་ཁ • Eʋegbe • Ελληνικά • Emiliàn e rumagnòl • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Fulfulde • Suomi • Võro • Na Vosa Vakaviti • Føroyskt • Français • Nordfriisk • Furlan • Frysk • Gaeilge • Gagauz • 贛語 • Gàidhlig • Galego • Avañe'ẽ • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • Bahasa Hulontalo • 𐌲𐌿𐍄𐌹𐍃𐌺 • ગુજરાતી • Gaelg • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • Hawaiʻi • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Hornjoserbsce • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Արեւմտահայերէն • Interlingua • Bahasa Indonesia • Interlingue • Igbo • Ilokano • ГӀалгӀай • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • La .lojban. • Jawa • ქართული • Qaraqalpaqsha • Taqbaylit • Адыгэбзэ • Kabɩyɛ • Kongo • Gĩkũyũ • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • Перем коми • Къарачай-малкъар • Ripoarisch • Kurdî ...

भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेशी, काय आहे खेळपट्टीचा अंदाज? पाहा कधी सुरू होणार...

वेगवान आणि चेंडूला उसळी देणारी खेळपट्टी... समोर कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्किया यांच्यासारखे गोलंदाज! सहाजिकच आज, रविवारी रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजांची परीक्षा आहे. ही लढत सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाचे चित्र स्पष्ट करणारीही ठरेल; कारण सरशी झाली, तर रोहितच्या संघाची उपांत्य फेरी निश्चित होईल. पाकिस्तानच्या पुढील वाटचालीबाबतची गणितेही अधिक सूस्पष्ट होतील. ही असतील आव्हाने पर्थमधील वॅका स्टेडियम किती तरी दशके क्रिकेट लढतींचे पारंपरिक स्टेडियम होते; पण आता लढती नव्या ऑप्टस स्टेडियममध्ये आयोजित होत आहेत. स्टेडियम बदलले असले तरी खेळपट्टीचा नूर, 'मूळ स्वभाव' कायम आहे. ऑप्टसची खेळपट्टीदेखील चेंडूला वेग आणि उसळी देण्याचे दुहेरी काम करते, ज्यापुढे फलंदाजांच्या गुणवत्तेची कसोटी असते. अशा खेळपट्टीवर जागतिक क्रिकेटमधील रबाडा आणि नॉर्किया या दोन आव्हानात्मक गोलंदाजांना रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव कसे सामोरे जातात यावरही भारताचा निकाल अवलंबून असेल. रबाडा १४५च्या वेगात मारा करत चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहे, तर नॉर्कियाचा वेग दीडशेचा आहे. खासकरून पॉवरप्लेमध्ये या दोन्ही गोलंदाजांचा सामना करताना हात आणि डोळ्यांचा समन्वय असणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. हे महत्त्वाचे खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त उसळी मिळेल. अशावेळी फलंदाजाला फटके खेळण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. या काही सेकंदात आपली क्रिकेटहुशारी वापरून चेंडूला सामोरे जाण्याची कसरत भारताच्या फलंदाजांना करायची आहे. अशावेळी रोहितसह ऋषभ पंतला सलामीला पाठवता आले असते, पण भारताचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी फॉर्मात नसलेल्या केएल राहुलवरच विश्वास दाखविला आहे...

फिरोज खान (अभिनेता, जन्म 1990)

• अभिनेता कार्यकाल 2014–वर्तमान जीवनसाथी सैयदा अलिज़े फातिमा( वि॰2018; बच्चे 2 संबंधी दुआ मलिक (बहन) हुमैमा मलिक (बहन) फिरोज खान ( उर्दू: فیروز خان; जन्म 11 जुलाई 1990) एक उन्होंने 2022 में ऐ मुश्त-ए-ख़ाक में मुस्तजब अहमद की भूमिका निभाई और एआरवाई डिजीटल के हब्स (2022-23) में बासित सलमान की भूमिका निभाते हुए देखे गए। अनुक्रम • 1 प्रारंभिक जीवन व परिवार • 2 करियर • 3 सन्दर्भ • 4 बाहरी कड़ियाँ प्रारंभिक जीवन व परिवार [ ] खान का जन्म 11 जुलाई 1990, को खान ने 2018 में एक अरेंज मैरिज में सैयदा अलिज़ी फातिमा रज़ा से शादी की। 3 मई 2019 को उनका एक बेटा हुआ जिसका नाम मोहम्मद सुल्तान खान है। 2020 में ऐसी अटकलें थीं कि खान और उनकी पत्नी अलग हो गए हैं। इस बारे में तब तक किसी ने बात नहीं की जब तक कि खान की पत्नी ने एक पारिवारिक तस्वीर पोस्ट नहीं की, जिसमें उन्हें खान और उनके बेटे के साथ दिखाया गया था, "होम" शीर्षक के साथ इस पोस्ट ने इंस्टाग्राम पर तलाक की अफवाहों को समाप्त कर दिया। खान की पत्नी ने 14 फरवरी 2022 को अपने दूसरे बच्चे को जन्म दिया, जिसका नाम उन्होंने फातिमा खान रखा। सितंबर 2022 में खान के करियर [ ] खान ने एआरवाई म्यूजिक के साथ अपना करियर वीजे के तौर पर शुरू किया। वह बाद में एक मॉडल बन गए। उन्होंने 2014 में टेलीविजन श्रृंखला, बिखरा मेरा नसीब के साथ हरीब के रूप में अभिनय की शुरुआत की। उन्होंने इसके बाद एआरवाई डिजीटल की रोमांटिक थ्रिलर चुप रहो में आज़र की भूमिका निभाई, इसकी अप्रमाणिक, त्रुटिपूर्ण नाटकीयता और भ्रामक चित्रण के कारण इसकी आलोचना की गई। खान ने 2015 में रोमांटिक श्रृंखला तुमसे मिल के में हुमायूं के रूप में अभिनय किया, लेकिन यह श्रृंखला भी उनके करियर को आगे बढ़ाने म...

कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा

जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ WTC 2023-2025 च्या तयारीला लागला आहे. शुक्रवारपासून ऑस्ट्रेलिया -इंग्लंड या दोन कट्टर प्रतिस्पर्धींच्या Ashes मालिकेतून WTC 2023-2025 ला सुरुवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, परंतु दोन्ही वेळेस त्यांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी WTC ची मानाची गदा पटकावली आहे. आता WTC च्या तिसऱ्या पर्वात एकूण २७ मालिकांमध्ये ६८ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत आणि फायनल २०२५ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे. WTC 2023-25 मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज असे ९ संघ सहभागी होणार आहेत. या संघाना दोन ते पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. हे ९ संघ सहा कसोटी मालिका खेळतील आणि त्यापैकी ३ मालिका या घरच्या मैदानावर होतील. त्यानंतर अव्वल दोन संघ फायनलमध्ये जेतेपदाची गदा जिंकण्यासाठी खेळतील. WTC 2021-23 च्या वेळापत्रकाप्रमाणे भारत-इंग्लंड यांच्यात यंदाही पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीची मालिकाही पाच सामन्यांची मालिका होईल आणि १९९२ नंतर प्रथमच दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ९ संघांना समान सामने खेळण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे जय-पराजयाच्या टक्केवारीवर अव्वल दोन संघ ठरणार आहेत. इंग्लंडचा संघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळणार आहेत, तर ऑस्ट्रेलिया व भारत यांच्या वाट्याला १९ कसोटी सामने आले आहेत. WTC मध्ये विजयी संघाला १२ गुण, सामना ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना ...

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१

Quick facts: ... ▼ नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२ न्यू झीलंड नेदरलँड्स तारीख २५ मार्च – ४ एप्रिल २०२२ संघनायक एकदिवसीय मालिका निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर २०-२० मालिका निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० Close ▲ एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तिसरा वनडे सामना हा न्यू झीलंडच्या

आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक

अनुक्रमणिका • १ इतिहास • १.१ पार्श्वभूमी • १.२ उद्घाटन स्पर्धा • १.३ १६ संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार • १.४ २० संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार • २ स्वरूप • २.१ यजमान • २.२ पात्रता • २.३ अंतिम स्पर्धा • ३ स्पर्धेचे निकाल • ४ संघाची कामगिरी • ५ स्पर्धेनुसार संघ निकाल • ६ संघांचे पदार्पण • ७ स्पर्धा विक्रम • ८ References • ९ बाह्य दुवे १३ जून २००३ रोजी प्रथम अधिकृत ट्वेंटी२० सामने इंग्लिश काउंटींदरम्यान लवकरच इतर क्रिकेट मंडळांनी ट्वेंटी२० सामने स्वीकारल्यानंतर, अनपेक्षित गर्दीची उपस्थिती, पाकिस्तानची [ संदर्भ हवा ] वेस्ट इंडीजच्या प्रादेशिक संघांनी [ संदर्भ हवा ] ही स्पर्धा वार्षिक स्वरूपाची असेल असा मानस होता. [ संदर्भ हवा ] उद्घाटनाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर दोन वर्षांनी आयसीसी विश्वचषक ट्वेंटी-२० स्पर्धा आयोजित करण्‍याचे प्रथम ठरवण्‍यात आले होते, जर त्या वर्षी १६ संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार कोविड-१९ जुलै २०२० मध्ये, ICC ने जाहीर केले की २०२० आणि २०२१ या दोन्ही आवृत्त्या महामारीमुळे प्रत्येकी एक वर्षाने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २० संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार जून २०२१ मध्ये, आयसीसीने घोषित केले की २०२४, २०२६, २०२८ आणि २०३० मधील टी२० विश्वचषक स्पर्धा २० संघांचा समावेश करण्यासाठी विस्तारित केल्या जातील. २०२४ टी२० विश्वचषक वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित केला जाईल. यूएसने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये देशभरातील अनेक स्टेडियम एकतर नव्याने बांधले जातील किंवा क्रिकेटसाठी पुन्हा तयार केले जातील. २०२४ ची स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल, २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये तसेच २०३० ...