निलावंती ग्रंथ पुस्तक

  1. श्री गुरुचरित्र
  2. [PDF] लीलावती ग्रंथ
  3. द हिडन लाईफ ऑफ ट्रीज (मराठी)


Download: निलावंती ग्रंथ पुस्तक
Size: 17.52 MB

श्री गुरुचरित्र

वाचा संपूर्ण गुरुचरित्र येथे क्लिक करून. गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, “दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या.” दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे. ‘भक्तीम...

[PDF] लीलावती ग्रंथ

पुस्तक का एक मशीनी अंश ।। केम खघुतमाहेन सह छ वोजने स २३२, ८८ मितसंवादा निशेष भननीयः सात् । उत्तरम् । ।। का का चुतमें १३६. २१३ धाभ्यां पृহ रञर भजने उभवन १२ शेघः ल्यात् ! उत्तरम् १६३८२ ।अतन विशेषः । लघुनमाव्यं -म्समापवर्सनसंस्थयो्जाति: राश्ीर्चात- सम.साद् । अतो लक्षुतमापवचं महसनापवर्सनयोज्षात: एकेन राशिना नकः पपरराशि्ंभ्यतं । राश्योर्धातः महत्तमापवर्तनेन भक्तः लघुतमापव्यः प्रापते, लुतमाप- बरवं न मक्तय मत्तमापवंनं प्राप्ने। उदाहरणम् ।राशिदयस्य सहत्तमापवर्तनम् १८ लक्ुतमायवत्च म् १३८९, एको राशि २२६ पपर क: १ के प्रश्न-सुतमापक मन्तत्तमावसनयोधात: १३८४१८- २४८४ २४८३८-१२६-२४८ अपरोराभिः। २ । एकोरमिः २०८ यपर २०२ मामापवर्सतम १६ लघुतमापकाय म द १ उत्तर २५३६ । ३। एको राशिः ७५ रबो राशिः १०२५ तयो लघुतमापवत्त्वांडः २०५० महत्तमापवर्तनम् किया !उत्तरम् २५ । तबाद गोविन्दसर्वश्री जातो मोविन्दन्त्रिमः । प्रमाकरः सुतस्तात् प्रभावर इरबापरः ॥ तचান्মनोरखो आत: सर्ता पूर्णमनोर्ः । श्रीमान् महे्रातचार्यस्ततोजनि कबौग्ररः ॥ तत्सनुः कवि-वन्द-चन्हित-पदः सवेदविद्या-सता कन्दः कसरिपु-प्रसादितपदः सब्बीन (विग्रासदः)। यच्छिचेः सह कोपि नो विवदितं दचो दिवादो कখित् योमान् भास्कर-कोविदः समभवत् सत्कोौत्ति-पुच्चान्यितः ॥ लक्ष्मोधराख्योऽखिल-भूरि-मुख्यो वेदार्थ वित्तार्किक-चक्रवर्ती। कतु-निबा-काण्ड-विचार-मारो विशारदो भाखर-नन्दनोऽस्तु । सर्ध्यभास््ार्थ दक्षोऽयमिति मन्त्रा पुरादतः । जैत्रपालेन यो नौतः कृतश विबुधायगौः । सिंधनचव्ती देवज्रवयोंनि चदेवः ग्रौलाकराचार्यनिवडगासत्र-विस्तारहेतोः कुरुते मलं यः । भास्कर-चितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणि-प्रमुखाः । तईयगकता थान्ये व्याग्येया मन्मठे नियतम् । बोमोन्हदेवेन ठाय इसं हेमादिना ( किञ्...

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज (मराठी)

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज अर्थात झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन अद्यावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात,याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे लेखक "लाइफ ऑफ ट्रीज" या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या लेकरांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, त्यांना पोषणद्रव्य पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात आजारपणात सुश्रुषा करतात आणि धोक्याची पूर्व सूचनाही देतात! सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायु लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते आणि जंगलात राहणाऱ्या झाडापेक्षा त्याचे आयुष्य ही कमी असते... तुम्हाला हे वाचताना खरचं वाटणार नाही....वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या तऱ्हा! कोठे मैत्री तर कोठे शत्रुत्व! जसे सहजीवन तसे परजीवन! झाडांच्या माहीत नसलेल्या या कथा अर्थात वैज्ञानिक माहिती आपल्याला आणि आपल्या पाल्यांना वाचताना नक्कीच विस्मय होईल आणि खूप महत्त्वाची माहिती वाचली याचा आनंदही! हे पुस्तक वाचताना संत तुकाराम महाराज आणि डॉ जगदीशचंद्र बोस यांची नक्की आठवण होईल....कारण यांचा झाडांशी स्नेह होता.होय जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ही झाडांना बोलायचे....आपल्याला सर्वांना हे मान्य आहे की, झाडांना संवेदना असतात...पण प्रस्तुत पुस्तकात लेखकाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती वाचताना तो अद्भुत ग्रंथ निलावंती वाचतोय की काय असे वाटायला लागेल...सांगण्याचा हेतू हाच की वैज्ञानिक निरीक्षण करून लिहिलेल्या या गोष्टी वाचकाला विस्मयकारक वाटतात.... त...