निसर्ग चित्र लहान मुलांसाठी

  1. माझी आवडती कला चित्रकला निबंध Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi इनमराठी
  2. Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 6 हे खरे खरे व्हावे – Maharashtra Board Solutions
  3. अद्वितीय, आधुनिक आणि सर्वोत्तम अशी हिंदू लहान मुलांसाठी अर्थासहित १५० नावे
  4. मुलांनी काढलेली चित्रं
  5. मुलांसाठी निसर्ग बद्दल सांगतात


Download: निसर्ग चित्र लहान मुलांसाठी
Size: 65.58 MB

माझी आवडती कला चित्रकला निबंध Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi इनमराठी

Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi माझी आवडती कला चित्रकला निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता छंद चित्रकला या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद किंवा कशाचे तरी वेढ हे असतेच आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कामासोबत आपला कोणतातरी छंद जोपासण्याचा प्रयत्न करतच असते तसेच माझा देखील एक आवडता छंद आहे आणि हा माझा आवडता छंद बहुतेक लोकांचा आवडता असतो आणि तो म्हणजे चित्रकला. चित्रकला करणे मला खूप आवडते कारण हे करताना आपले मनोरंजन होते तसेच यामध्ये आपले मन रमून जाते तसेच चित्रकलेमुळे आपल्या मनातून वेगवेगळ्या कल्पना निर्माण होतात. Essay on my favourite hobby drawing in Marathi माझी आवडती कला चित्रकला निबंध – Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi My Favorite Hobby Drawing Essay in Marathi चित्रकलेची आवड मला मी लहान असल्यापासूनच होती आणि हि आवड ओळखून मला माझ्या बाबांनी चित्रकला वही तसेच पेन्सिल, खोडरबर, स्केचपेन, रंगाचे खडू तसेच वॉटर कलर यासारखे समान आणून दिले होते आणि हे सर्व साहित्य मिळाल्या मुले मला चित्र काढण्याची उस्तुकता आणखीन वाढायची आणि मी लहान असताना वेगवेगळ्या प्रकारची फुले, फळे आणि कार्टूनचे चित्र काढत होतो आणि बाबांच्या सांगण्यावरून त्यांना योग्य तो रंग देत होतो. त्यामुळे माझा छंद हि जोपासला जायचा आणि त्यातून मला काहीतरी शिकता देखील यायचे तसेच मी लहान असताना ज्यावेळी पहिल्यांदा सध्या पेन्सिलने चित्र काढले होते त्यावेळी ते खूप छान आले होते आणि त्यामुळे मला खूप चांगले वाटले होते आणि त्यामुळे माझा अत्विश्वास वाढला आणि मग मी वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढायला सुरुवात केले. ज्या वेळी मी लहान असताना पहिल्यांदा जी चित...

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 6 हे खरे खरे व्हावे – Maharashtra Board Solutions

2. खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. प्रश्न अ. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. 1. सूर्यकिरणांची वाफ व्हावी. 2. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी. 3. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. उत्तर: सूर्य किरण होऊन काळोख नष्ट करावा. प्रश्न आ. भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. 1. निसर्गातल्या रंगात रंगून जावे. 2. वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. 3. कोणतीच गोष्ट भासमान नसावी. उत्तर: वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. 3. कवितेतून शोधा. उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा प्रश्न 1. कवितेतून शोधा. उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा उत्तरः (अ) अवकाशी विहरणारा – पक्षी (आ) गवतावर उतरणारे – दवबिंदू (इ) धरणीवर उतरणारे – धुके (ई) उर्जेचा स्त्रोत असणारा – सूर्य (उ) काळोखाला चिरणारा – सूर्यकिरण 4. ‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. प्रश्न 1. ‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. उत्तरः 5. ‘मी झाड झाले तर…’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा. प्रश्न 1. ‘मी झाड झाले तर…………….’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा. उत्तर: किती छान कल्पना आहे ही! मी झाड झाले तर पोपट, मैना, बुलबुल, कोकीळ यांच्या घरट्यांची सोय होईल. सर्व लोकांना माझ्या फळांनी तृप्त करीन. गार गार सावली देईन. जमिनीची धूप थांबवीन. सर्वप्रकारे मी मदत करीन. सर्वांत महत्त्वाचे मी टाहो फोडून सांगेन, “लोकहो! मला तोडू नका. पर्यावरण सांभाळा. तरच तुमचे जीवन सुखमय होईल.” 6. हे शब्द असेच लिहा. प्रश्न 1. हे शब्द असेच लिहा. उत्तर: क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा. 7. ‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. क...

अद्वितीय, आधुनिक आणि सर्वोत्तम अशी हिंदू लहान मुलांसाठी अर्थासहित १५० नावे

In this Article • • • • हिंदूहाएकधर्मआहे, परंतुत्याहीपेक्षाहाधर्मम्हणजेजगण्याचीएकरीतआहे. जगभरातीलहिंदूलोकतत्त्वांचे, सांस्कृतिकतत्त्वज्ञानाचेपालनकरतात. ह्याधर्माचाअर्थआणिचालीरीतीजीवनसमृद्धकरतात. एकचांगलीबाजूम्हणजे, पालकांच्याप्रियमुलांसाठीह्याधर्मामध्येसुंदरआणिअद्वितीयनावेदेखीलआहेत. तुम्हालातुमच्याबाळासाठीहिंदूनावहवेअसेलकिंवातुम्हीनवीननावांचाविचारकरीतअसाल, तरफर्स्टक्रायनेतुम्हालाकव्हरकेलेआहे. हृद्य (लाजाळू, सर्जनशीलआणिसकारात्मकउर्जेनेभरलेल्यालहानमुलांसाठीयोग्य) आयरिश पृथ्वीचादेव हिंदूबाळांच्यानवीनतमआणिआधुनिकनावांचीयादी प्रत्येकालाउत्कृष्ठगोष्टीआवडतात, परंतुआधुनिकपालकांनानवीनट्रेंडसहराहणेआवडते. आजकालबाळांचीप्रसिद्धनावेपारंपारिकवाटतनाहीतआणिखरंतर, तुम्हालाआश्चर्यवाटेल, येथेनवजातबाळांच्या१००नावांचीयादीआहे. हीनावेखरोखरमूळआणिआधुनिकआहेत. बाळाचेनाव नावाचाअर्थ अश्विन कलाकार / अंतर्ज्ञानी / सर्जनशील प्रास्तिक अष्टपैलूखेळाडू रिजू सरळ//ताठ रुजुल सरळ/प्रामाणिक रितुल सत्याचाशोधघेणारा स्वप्नील जोस्वप्नातदिसतो तुमच्यालहानमुलासाठीसर्वोत्तमहिंदूनावनिवडण्यासाठीटिप्स तुमच्याकडेबरेचपर्यायअसल्यामुळेबाळासाठीहिंदूनावनिवडणेहेसोपेकामनाही. नावठेवल्यानंतरतेबाळासोबतआयुष्यभरराहणारआहे. पालकत्यांच्यामुलांचेनावठेवणेहाएकआनंददायकआणिशुभप्रसंगमानतात, कारणनावाचेमूळहीत्यांचीसंस्कृतीआणिधर्मआहे. तुमच्यामुलालाकोणतेनावद्यायचेकिंवात्याचेनावकसेठेवायचेहेठरवण्यासाठीतुम्हीवापरूशकताअशाकाहीटिपायेथेआहेत: १. जीवनाकडेपाहण्याचातुमचादृष्टिकोनप्रतिबिंबितकरणे दिवसाच्याशेवटी, कायमस्वरूपीतुमच्यासोबतराहणारेनावअर्थपूर्णअसलेपाहिजे. तुमचीजगण्याचीपद्धतआणितुम्हीभविष्यकसेपाहतायाचेचित्रमनाततयारकरा. त्याभावनाकिंवादृष्टिकोनाशीजुळणारेनावशोधण...

मुलांनी काढलेली चित्रं

14 नोव्हेंबर बालदिनानिमित्तानंलहान मुलांच्या जगात मोठ्यांना सजगपणे डोकावता यावं, त्यांचं भावविश्व आणि मनोविश्व समजून घेता यावं या उद्देशानं आज आणि उद्या कर्तव्यवर दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. मुलांना सहज शिक्षण मिळावे यासाठी रंजना बाजी या दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. मुलांच्या चित्रांचा अर्थ उलगडून सांगणारा हा त्यांनी लिहिलेला लेख आज प्रसिद्ध करत आहोत. मुलांच्या चित्रांकडे मोठे कसं पाहतात? ते नेहमीच मुलांच्या सहजपणे चित्र काढण्याला 'चित्रकला' या गटात नेऊन बसवतात आणि इथंच मोठी गल्लत करतात. यामुळं एक तर मुलांचं चित्र काढणं थांबू शकतं आणि दुसरं म्हणजे मुलांची सभोवतालची जग समजून घ्यायची जी स्वत:ची पद्धत असते तिला बाधा येऊ शकते. जन्माला आल्यापासूनच मुलांचं भोवतालच्या जगाबद्दलचं कुतूहल सुरू झालेलं असतं. आपली ज्ञानेंद्रिये वापरत मूल जग समजून घ्यायचा प्रयत्न करत असतं. आजूबाजूला असणारी माणसं, प्राणी-पक्षी, घरं, इमारती, घडणाऱ्या प्रक्रिया या सगळ्या गोष्टी मुलांना आकर्षित करत असतात. मूल सतत त्यांचं निरीक्षण करत असतं. अनेक अनुभव घेत असतं. मुलांमध्ये उपजत खेळकरपणा असतोच. मुलं मग आपली निरीक्षणं आणि अनुभव यांची खेळकरपणे स्वत:च्या पद्धतीनं मांडणी करून बघतात. याला आपण मोठ्यांनी ‘मुलांचं खेळणं’ असं नाव दिलं आहे. मुलांसाठी ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. अशा ‘खेळण्यातून’च मुलांना आपल्यासभोवतीच्या जगाचं आकलन होत जातं. मुलं त्यांच्या खेळण्यातून बऱ्याच गोष्टी शिकतात. उदा. वस्तूंचे आकार, गुणधर्म, वेगवेगळ्या प्रक्रिया, नातेसंबंध इ. बरोबर मुलांच्या सर्जनशीलता, कल्पकता, धाडस, चौकसपणा यांसारखे उपजत गुण आणि क्षमतांना बहर येतो. त्याचबरोबर सहकार्य, मोठ्यांनी लहानाची काळजी घेणं, समता, आहे त्या परिस्थिती...

मुलांसाठी निसर्ग बद्दल सांगतात

कोडी - या मुलांना विचार प्रकार आहे. सांगतात सह मुलाला त्याच्या बालपण पूर्ण करते. पण, त्यांना पहिल्या ग्राफिक प्रतिसाद असू शकते. ऑडिटरी समज जलद दृश्य सोबत, लपलेले सार समजून मुलाला मदत करेल. प्रतिसाद रेखाचित्र लक्षात घेता, बाळ आकृती वैशिष्ट्ये उपस्थित वर्णन कोडे म्हटले ऑब्जेक्ट एक तुलना करू शकता. उत्तरे निसर्ग बद्दल कोडी मुले आदर्श होईल कूटप्रश्न - मन एक शुल्क. रशियन लोककला त्यांना permeated आहे. जरी परीकथा त्याच्या ध्येय साध्य करण्यासाठी नायक ज्या उपाय त्याच्या व्यवहारज्ञान, शहाणपण, ज्ञान उपस्थिती आवश्यक कोडी, आणि खरे मित्र सह strewn एक मार्ग पास होते. वर्गीकरण विविध विषयांवर आणि वय त्यामुळे अनेक रहस्ये आहेत, ते काव्य आणि गद्य म्हणून तयार केले जाऊ शकते. rhymed उत्तर सांगतात प्रतिसाद एक एका सुरात म्हणतात जेथे गट सत्र साठी उपयुक्त आहे. मूळ करून ते 2 गटात विभागली जाऊ शकते: • लोकसाहित्य; • कॉपीराइटचे. सांगतात लोकसाहित्य - लोक, आमच्या वेळी गाठली आणि एक विशिष्ट लेखक नाही आहे त्या आहेत. पौराणिक युग drifting खूप जुन्या रहस्ये, मूळ असल्याने, लोक सांगतात अनेकदा प्राणी, वनस्पती, नैसर्गिक घटना मानवी गुण बहाल करण्यात आली आहेत. लोकसाहित्य फाउंडेशन - प्राचीन लोक एक जग आहे. निसर्ग बद्दल कोडी सोडवणे लोकसाहित्य एक मोठा भाग करा. एका विशिष्ट व्यक्ती तयार कॉपीराइट कोडी, ते देखील साहित्य म्हटले जाते. मूळ करून ते विविध थीम विभागले आहेत. विषयासंबंधीचा वर्गीकरण मुख्य थीम साहित्य रहस्ये मध्ये ओळखले जाऊ शकते: • मॅन: कुटुंब, काम, नाते. • हाऊस स्वत: चे रक्षण, फर्निचर. • अन्न. • पेय. • कपडे, पादत्राणे. • साधने, हस्तकला. • वाद्ये. • नैसर्गिक घटना, निसर्ग. • वर्णमाला डिप्लोमा. • आध्यात्मिक मूल्ये. • वेळ स...