नम्र विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. 999+ Virudharthi Shabd Marathi


Download: नम्र विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 35.43 MB

999+ Virudharthi Shabd Marathi

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण बघणार आहोत सर्व वर्गांसाठी आणि सर्व मराठीचा पेपर मध्ये विचारला जाणारा हा एक प्रश्न आहेत म्हणजेच विरुद्धार्थी शब्द मित्रांनो विरुद्धार्थी शब्द हे आपल्याला मराठीच्या प्रत्येक पेपर मध्ये विचारले जातात विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपे आहेत परंतु त्यांचा सराव देखील आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून आपल्याला विरुद्धार्थी शब्द हे पेपर बसल्यानंतर लवकरात लवकर आठवतील मित्रांनो ह्याच हेतूने आम्ही आपल्यासाठी आज ही मराठी विरुद्धार्थी शब्द घेऊन आलो आहोत आपण हे सर्व Virudharthi Shabd Marathiपूर्ण वाचावे जेणेकरून आपल्याला पेपरला बसणे अगोदर कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही virudharthi shabd marathi |विरुद्धार्थी शब्द मराठी "घ" घन x द्रव घट्ट x सैल, पातळ घाऊक x किरकोळ घाणेरडा x स्वच्छ "च" चढणे x उतरणे चढून x उतरून चढ x उतार चढाई x माघार चपळ x मंद चविष्ट x बेचव चल x अचल चारित्र्यवान x चारित्र्यहीन चिमुकले x अवाढव्य, प्रचंड चूक x बरोबर चिंताग्रस्त x चिंतामुक्त चांगला x वाईट चोर x साव virudharthi shabd marathi |विरुद्धार्थी शब्द मराठी " छ " छोटी x मोठी छोटेसे x मोठेसे " ज " जर x तर जहाल x मवाळ जमा x खर्च जड x हलके जय x पराजय जमा x खर्च जन्म x मृत्यू जलद x हळू जगणे x मरणे जवळची x लांबची जबाबदार x बेजबाबदार जास्त x कमी जाणे x येणे जागृत x निद्रिस्त जागरूक x निष्काळजी जिवंत x मृत जिंकणे x हरणे जीत x हार जुने x नवे जेवढा x तेवढा जोश x कंटाळा virudharthi shabd marathi |विरुद्धार्थी शब्द मराठी " त " तहान x भूक तरुण x म्हातारा ताजे x शिळे ताजी x शिळी तारक x मारक ताल x बेताल तारक x मारक तीक्ष्ण x बोथट तीव्र x सौम्य तीक्ष्ण ...