ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष

  1. [PDF] महत्वाचे दिनविशेष 2023
  2. दिनविशेष, फेब्रुवारी महिना, शालेय परिपाठ
  3. ३ एप्रिल दिनविशेष


Download: ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
Size: 1.12 MB

[PDF] महत्वाचे दिनविशेष 2023

नमस्कारमित्रांनोआजयापोस्टमध्येआम्हीमहत्वाचे दिनविशेषदेणारआहेत. तुम्हीस्पर्धापरीक्षावअन्यकोणतीहीपरिक्षाचीतयारीकरतअसालतरतुम्हाला Marathi Dinvisheshपाठअसणेगरजेचेआहेकोणत्याहीस्पर्धापरीक्षाअसोत्यामध्येदिनविशेषयावरएकतेचारप्रश्नयेतातच. तुम्ही aajcha dinvisheshशोधतअसलातरतुम्ही Table Of Contents मधूनचालूमहिन्यावरक्लीककराआणिआजच्यातारखेवरकोणतादिनविशेषआहेतेपाहा आम्हीयापोस्टमध्येतुमच्यासाठीजीदिनविशेषयादीदेणारआहेतत्याची pdf तुम्ही download करूशकता. marathi dinvishesh pdf downloadकरण्यासाठीपोस्टच्याशेवटी pdf download link दिली Table of Contents 1 • • • • • • • • • • • • • • • दिनविशेषयादी (Marathi Dinvishesh List) जानेवारीतेडिसेंबरपर्यंतचेदिनविशेषखालीलप्रमाणेआहेत: जानेवारीमहिन्यातीलदिनविशेष ( January Month Dinvishesh) १जानेवारी जागतिकशांततादिवस ३जानेवारी पालिकादिवस ३जानेवारी महिलामुक्तिदिन ६जानेवारी पत्रकारदिन ८जानेवारी आफ्रिकनराष्ट्रीयकाँग्रेसस्थापनादिवस ९जानेवारी प्रवासीभारतीयदिवस ११जानेवारी लालबहादूरशास्त्रीपुण्यतिथी १२जानेवारी राष्ट्रीययुवादिन १२जानेवारी राजमाताजिजाऊजयंती १२जानेवारी स्वामीविवेकानंदजयंती १५जानेवारी भारतीयसेनादिवस १६जानेवारी संभाजीराजेराज्याभिषेकदिन २३जानेवारी नेताजीसुभाषचंद्रबोसजयंती २५जानेवारी राष्ट्रीयमतदारदिवस२५जानेवारीराष्ट्रीयपर्यटकदिवस २६जानेवारी प्रजासत्ताकदिवस २६जानेवारी आंतरराष्ट्रीयकस्टमदिन २८जानेवारी लालालजपतरायजयंती ३०जानेवारी शहीददिवस ३०जानेवारी महात्मागांधीपुण्यतिथी ३०जानेवारी राष्ट्रीयकुष्ठरोगनिवारणदिन फेब्रुवारीमहिन्यातीलदिनविशेष ( February Month Dinvishesh ) १फेब्रुवारी जागतिकसूर्यनमस्कारदिन १फेब्रुवारी जागतिकबुरखाहिजाबदिन २फेब्रुवारी जागतिकपाणथळभूमीद...

दिनविशेष, फेब्रुवारी महिना, शालेय परिपाठ

आपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत! 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश. स्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.

३ एप्रिल दिनविशेष

छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी (३ एप्रिल दिनविशेष), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी - ( जागतिक दिवस • - ठळक घटना (घडामोडी) • १८८५: वेगवान पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या गोटिलीप डाईमला यांना इंजिन रचनेचे पेटंट मिळाले. • १८९५: ऑस्कर वाईल्डची अपकीर्ती करणारा खटला सुरू. वाईल्ड समलैंगिक असल्याने त्याची रवानगी तुरुंगात झाली. • १९२७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. • १९३३: एव्हरेस्ट शिखरावरून पहिले विमान गेले. • १९४८: जेजू, द. कोरिया इथे नागरी युद्धातून सामूहिक हत्याकांड. • १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली. • १९७३: मोटोरोला कंपनीच्या मार्टीन कूपर यांनी पहिल्या मोबाईल फोनमधून बेल लॅब्जमधे पहिला कॉल केला. • १९७५: अनातोली कारपॉव्हविरोधात बॉबी फिशरने लढत नाकारल्यामुळे कारपॉव्ह विश्वविजेता बनला. • १९८१: पहिला सहज हलवता येण्यासारखा संगणक सॅन फ्रान्सिस्कोमधे प्रदर्शित. • १९८४: भारताचा पहिला अवकाश यात्री राकेश वर्मा याची अंतराळ प्रवासास सुरूवात. • १९९८: प्रवासी बॅगा बनवणाऱ्या 'सॅमसोनाईट'च्या पहिल्या भारतीय प्रकल्पाचे उद्घाटन. • २०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. • २०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली. जन्म (वाढदिवस, जयंती) • १३६७: हेन्री चौथा (इंग्लंडचा राजा, मृत्यू: • १५२९: मायकेल नियांडर (जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ, मृत्यू: • १५९३: जॉर्ज हर्बर्ट (इंग्लिश कवी, मृत्यू: • १८८१: ऍल्सिदे दि गॅस्पेरी (इटलीचा पंतप्रधान, मृत्यू: • १८८२: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव (सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या’वीरधवल’, ’र...