पंजाब डख हवामान अंदाज

  1. (Panjab Dakh Information) कसा घडलो मी
  2. पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज : जून महिन्यात 'या' कालावधीमध्ये बरसणार मुसळधार पाऊस; पहा काय म्हणाले डख ?
  3. विदर्भ हवामान अंदाज
  4. आजचे हवामान अंदाज: आजपासून पुन्हा जोरदार पंजाब डख
  5. दि.8 जानेवारी ते 14 जानेवारी इतक्या जिल्ह्यात पावसाचे सावट
  6. पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज : जून महिन्यात 'या' कालावधीमध्ये बरसणार मुसळधार पाऊस; पहा काय म्हणाले डख ?
  7. आजचे हवामान अंदाज: आजपासून पुन्हा जोरदार पंजाब डख
  8. (Panjab Dakh Information) कसा घडलो मी
  9. दि.8 जानेवारी ते 14 जानेवारी इतक्या जिल्ह्यात पावसाचे सावट
  10. विदर्भ हवामान अंदाज

Download: पंजाब डख हवामान अंदाज
Size: 80.14 MB

(Panjab Dakh Information) कसा घडलो मी

Sep 12, 2021 (Panjab Dakh Information) कसा घडलो मी – हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्याबद्दल संपुर्ण माहिती (Panjab dakh information) जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे काय उगाच लोक म्हणत नाहीत याला कारणे ही तशीच आहेत. panjab-dakh-information-photo-social-media महाराष्ट्रा बरोबरच संपुर्ण भारताचे तंतोतंत हवामान सांगणारे पंजाब डख हे परभणीचेच आहेत. मुळचे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव चे रहिवाशी असलेले पंजाब डख हे अंश कालीन शिक्षक असुन ते शेती करत करत शेतकरी बांधवाना मदत व्हावी म्हणून हवामानाचा तंतोतंत अंदाज सांगतात. Panjab-dakh-information-and-deatails-photo-social-media पंजाब डख हे मागील 26 वर्षापासून हवामानाचा अभ्यास करतात व आपल्या 560 व्हाट्सअँप ग्रुप व सोशल मीडिया च्या माध्यमातून जवळपास 3 कोटी शेतकऱ्यांना ते हवामानाची माहिती देत असतात. व्हिडिओ मध्ये बोलताना शेतकऱ्या प्रति त्यांची तळमळ अगदी साफ दिसते. साधे राहणीमान व उच्च विचार यामुळे ते आज शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. पंजाब-डख-माहिती-फोटो-सोशल-मीडिया अगदी एकही रुपये चा मोबदला न घेता हे कार्य मागील कित्येक वर्षझाले ते अगदी मोफत करत आहेत. शासनाच्या कोट्यवधी रुपयाला ही मागे पडणारे असे तंतोतंत अंदाज ते मांडतात आणि ते पूर्णतः खरेही होतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे कृपया सर्वांना विनंती व्हिडीओ पाहुन कमेंट जरूर करा.

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज : जून महिन्यात 'या' कालावधीमध्ये बरसणार मुसळधार पाऊस; पहा काय म्हणाले डख ?

Advertisement तसेच त्यांनी डख यांनी असा दावा केला आहे की, या कालावधीत असा पाऊस पडेल की शेतकऱ्यांना पावसाचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी चर खोदावे लागणार आहेत. दरम्यान त्यांनी एलनिनो संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हटले की, एलनिनो डिसेंबर मध्ये सक्रिय होतो यामुळे भारतीय मान्सूनवर याचा विपरीत परिणाम होणार नाही. यावर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट मध्ये भरपूर पाऊस पडणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी पेरणी करताना किमान 22 इंच जमिनीत ओल गेल्यानंतर पेरणी करावी असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे. कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना 70 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये आणि हेच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

विदर्भ हवामान अंदाज

सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी |25 जून पासून 15 जुलै पर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 🔴राज्यामध्ये मान्सून आलेला होता, पण अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे सर्व मान्सून या चक्रीवादळाकडे खेचला व हे चक्रीवादळ गुजरात कडे सरकल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस झालेला नाही. 🔴पण सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की मान्सून पुन्हा महाराष्ट्र मध्ये सक्रिय होत आहे. 🔴राज्यामध्ये 18 जून पर्यंत जोराचे मान्सूनचे वारे राहणार आहे. पण यावेळी हवेत बाष्प नसल्यामुळे पाऊस पडणार नाही. 🔴पण दिनांक 25 जून नंतर महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा दमदार हजेरी लावेल. 25 जून ते 15 जुलै पर्यंत मान्सून हा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोहोचलेला असेल. यावेळी महाराष्ट्र मध्ये भाग बदलत प्रत्येक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. 🔴 दिनांक 1 जुलै पर्यंत मान्सून चांगली प्रगती करत महाराष्ट्रा मधील बराचसा भाग व्यापेल. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, 🔴आपल्या भागात पुरेसा पाऊस झाल्यानंतर व जमिनीमध्ये एक वितीच्या वर जमीन भिजल्यानंतरच आपण पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी यावेळी पर्यंत पाऊस झाला नाही त्यांची पेरणी किमान 15 जुलै पर्यंत होऊन जाईल. 🔴यावर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही. राज्यामध्ये खूप पाऊस होईल. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. नाव : पंजाब डख हवामान अभ्यासक मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) ,17/06/2023 सर . माझ नाव. तुकाराम शिंदे आहे. मी आदिलाबाद जिला तेलगाणा. सर तुमचे हवामान बातमी सां गता ते 100% खर आहे कातर मी तुमचे व्हिडीओ सतात 3 वर्षा पासून ...

आजचे हवामान अंदाज: आजपासून पुन्हा जोरदार पंजाब डख

मित्रांनो हा पाऊस आपल्याला सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतातील वस्तू, मोटार पाण्याने वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आला आहे. दिनांक 16 ते 22 ऑगस्ट पर्यंत पर असणारा हा पाऊस बीड, परभणी, नांदेड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार त्यासोबत बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि हिंगोली या भागांमध्ये खूपच जोरदार पडणार आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे कारण या भागांमध्ये खूपच जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मित्रांनो राज्यासह देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे ज्यामध्ये तामिळनाडू, तेलंगाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि राजस्थान इत्यादी. राज्यांमध्ये सुद्धा सर्वदूर पावसाची हजेरी राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जर या हवामानावर आधारित कृषी सल्ला सांगायचा झाला तर सध्या मूग काढणीस आला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी 16 तारखेच्या आत मुगाची काढणी काढून करून घ्यावी कारण 16 ते 26 पर्यंत खूपच जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती स्रोत हवामान अभ्यासक पत्ता मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा ) दिनांक 16 ऑगस्ट २०२१ संकलन तर मित्रांनो एकापाठोपाठ एक राज्यांमध्ये दोन कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्यामुळे हा पावसाचा जोर वाढणार असल्याबद्दल ची माहिती देण्यात येत आहे. तर ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमचे प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट शिक्षण मध्ये नक्की सांगा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेयर करून कृषी कार्यात योगदान द्या. जय जवान जय किसान.

दि.8 जानेवारी ते 14 जानेवारी इतक्या जिल्ह्यात पावसाचे सावट

राज्यात पुढील सहा ते सात दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पाऊस (weather in kharghar) पुन्हा एकदा अवकाळी बरसणार असल्याचा अंदाज (weather and climate ppt) वर्तविण्यात आला आणि सोबतच उत्तर महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव इत्यादी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (heavy rain pc) भरण्याचा अंदाज आहे. • • • • 7 ते 10 जानेवारी पर्यंत या जिल्ह्यात बरसणार अवकाळी • मुबंई नाशिक धूळे नंदूरबार जळगाव 7 8,9 ,10,जानेवारी तुरळक ठिकाणी पाउस! कोकणातील मुंबई त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये दि. 7 8,9 ,10 जानेवारी पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज (any chance of rain today) हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. दि. 9 ते 13 जानेवारीला इथे पावसाची शक्यता– उद्याचे हवामान • पूर्व विर्दभात 9,10,11,12,13 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. तर दि. 9 ते13 जानेवारी पर्यंत पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि सविस्तर हवामान अंदाज दि. 8 ते 14 जानेवारी 2022 माहितीस्तव – राज्यात 8 जानेवारी ते 14 जानेवारी काही भागात पावसाचे सावट असेल तो पाउस पूर्वविदर्भात जास्त असेल . व दि .8,9,10 जानेवारी ला मुंबई नाशिक धूळे नंदुरबार जळगाव तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहेच .व 9,10,11,12,13 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व गारपिट आहे. तसेच मराठवाड्या मध्ये 14 जानेवारी पर्यतं ढगाळ वातावरण राज्यात उर्वरीत भागात ढगाळ सह तुरळक ठिकाणी रिमझिम पाउस पडेल . सातारा, सांगली, सोलापूर तासगाव ढगाळ वातावरण राहूण धुके जास्त राहील . हे पण वाचा – • • • • • अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .