पॅनकार्ड आधार लिंक

  1. PAN Aadhaar Linking : पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाइन
  2. Pan Card Aadhar Card Linking To Be Done By 30 June 2023
  3. पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया (Link to PAN Card Aadhar Card)
  4. Aadhar Pan Link : ना सरकारी योजनेचा लाभ ना मिळणार लोन? 30 जून आधी करावं लागणार हे महत्त्वाचं काम
  5. How To Check Pan Card With Aadhar Card Link Status
  6. Pan Aadhaar Link Know How To Link Pan And Aadhaar With Online Mode
  7. पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस


Download: पॅनकार्ड आधार लिंक
Size: 40.39 MB

PAN Aadhaar Linking : पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाइन

Aadhaar Pan Card Linking Last Date:आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची डेडलाइनवाढवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आतापॅन कार्डआधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३०जून२०२३ करण्यात आली आहे. यापूर्वीयाची अंतिम तारीख३१मार्च २०२३ होती.टॅक्सपेयर्स ३०जूनपर्यंत दंड भरून आपले पॅन कार्ड,आधार कार्डशी लिंक करू शकतील. इनकम टॅक्स विभागाने (Income Tax Department) ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.Tweet मध्ये म्हटले आहे की, करदात्यांना पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३० जून पर्यंतचा वेळ दिला आहे. आधीची मुदत संपण्यापूर्वी तीन दिवस आधी करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. पॅन कार्ड आजच्या काळात महत्वपूर्ण कागदपत्र झाले आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी हे खूपच आवश्यक आहे. Pan Card डिएक्टिवेट झाल्यानंतरही जर तुम्ही याचा वापर कोणत्याही आर्थिक व्यवहासाठी करत असाल तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड लागू शकतो. इनकम टॅक्स एक्ट कलम २७२B नुसार या शिक्षेची तरतूद आहे. ३० जून २०२३ पर्यंत तुम्ही एक हजार रुपये दंड भरून आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) कडून ३० जून २०२२ नंतर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी १००० रुपयांचा दंड निश्चित केला आहे. दंड भरल्याशिवाय तुम्ही आधार लिंक करू शकत नाही. • इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाइटwww.incometax.gov.in वर लॉग इनकरा. • क्विक लिंक्स सेक्शनमध्ये जाऊन लिंक आधार वर क्लिक करा. • तुमच्या समोर एक नवीन विंडो पोन होईल. • येथे तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि मोबाइल नंबर ही माहिती भरा. • 'I validate my Aadhaar details' पर्याय निवडा. • तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वरOTP येईल. तो भरून पन्हा'Validate' वर क्लिक करा. • दंडाची रक्कम भरल्यान...

Pan Card Aadhar Card Linking To Be Done By 30 June 2023

नई दिल्ली: PAN-Aadhaar linking last date 30 June 2023 : केंद्र सरकार के अधीन आने वाले विभाग सीबीडीटी ( CBDT) ने पैन कार्ड ( Pan Card) और आधार कार्ड ( Aadhaar Card) को लिंक ( Pan card Aadhaar Card link) करने की अंतिम तारीख 30 जून नजदीक आ रही है. अब तारीख के करीब आने पर सीबीडीटी ने एक बार फिर लोगों से अपील की है कि वे जल्द से जल्द यह काम कर लें. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने एक ट्वीट कर इस बारे में लोगों से आग्रह किया है. 30 तारीख तक पैन कार्ड को आधार कार्ड से लिंक करने के लिए 1000 रुपये का शुल्क देना होगा. विभाग की ओर से चेतावनी भी दी गई है. अगर ऐसा नहीं हुआ तो पैन कार्ड बेकार हो जाएगा. पेंडिंग रीफंड की कार्यवाही रोक दी जाएगी. ज्यादा दर से टीडीएस काटा जाएगा. साथ ही टीसीएस की दर भी ज्यादा होगी. Kind attention PAN holders! As per Income-tax Act, 1961, it is mandatory for all PAN holders, who do not fall under the exempt category, to link their PAN with Aadhaar on or before 30.06.2023. Please link your PAN & Aadhaar today! यह भी पढ़ें - बता दें कि पैन कार्ड के जरिए सभी लोग आयकर से जुड़ा सारा काम करते हैं. इसी के साथ जहां कहीं भी ज्यादा पैसों का लेन-देन होता है वहां भी पैन कार्ड की अनिवार्यता है. 2023 से सरकार इस बात पर जोर दे रही है कि पैन कार्ड को आधार कार्ड से लिंक कर दिया जाए. इस दौरान आयकर विभाग ने भी पैन कार्ड को आधार से जल्द से जल्द जोड़ लेने की सलाह दी है ताकि भविष्य में किसी प्रकार की दिक्कत न हो. यह भी पढ़ें - 1. आधार और पैन को लिंक करने की जरूरत किसे है? आयकर अधिनियम की धारा 139एए यह बताती है कि प्रत्येक व्यक्ति जिसे 1 जुलाई, 2017 को एक स्थायी खाता संख्या...

पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया (Link to PAN Card Aadhar Card)

पॅनकार्ड व आधार कार्ड हे सर्वांसाठी खूप महत्वाचे दस्तऐवज आहेत. अनेक सरकारी कामांसाठी पॅनकार्ड व आधार कार्ड हे लागतेच. पण आता सरकारच्या नवीन नियमानुसार पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे व हे सर्वांसाठी अनिवार्य आहे. तसेच मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ३१ मार्च, २०२२ पर्यंत हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल व असे जर नाही केले तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल. आयकर विभागाच्या मते ३१ मार्च, २०२२ नंतर जर तुम्ही निष्क्रिय पॅनकार्ड वापरत असाल, तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10,000 रुपये दंड भोगावा लागेल. तसेच ३१ मार्च, २०२२ पर्यंत कार्डधारकांनी जर पॅनकार्ड आणि आधार कार्डला लिंक नाही केलं तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल. पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया: (Link to PAN Card Aadhar Card) 1) पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी सर्व प्रथम खालील इन्कम टॅंक्सची वेबसाईट ओपन करा. 2) त्यानंतर आपले पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, नाव आणि मोबाईल नंबर टाका. ३) आधार कार्ड वर फक्त जन्म वर्ष असेल तरच “ I have only year of birth in Aadhaar card” या पर्यायावर क्लिक करा, पूर्ण जन्म तारीख असेल तर ह्या पर्यायावर क्लिक करू नका. ४) पुढे “ I agree to validate my Aadhaar details” या पर्यायावर क्लिक करा. 3) त्यानंतर Link Aadhar (लिंक आधार) या पर्यायावर क्लिक करा म्हणजे तुमचे आधार पॅनकार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल. Link Aadhaar टीप – • पॅन नुसार नाव, जन्म तारीख आणि लिंग आपल्या आधार तपशीलांच्या आधारे मान्य केले जाईल. • कृपया खात्री करुन घ्या की “आधार क्रमांक” आणि “आधार नुसार नाव” तुमच्या आधार कार्डावर छापल्यासारखेच आहे. आधार कार्ड -पॅनकार्ड लिंक झाले किंवा नाही ते कसे...

Aadhar Pan Link : ना सरकारी योजनेचा लाभ ना मिळणार लोन? 30 जून आधी करावं लागणार हे महत्त्वाचं काम

मुंबई : भारतात कोणतेही बँक किंवा ऑनलाईन व्यवहार करायचे किंवा पोस्टात जरी खातं उघडायचं झालं तरी आधार कार्ड आणि पॅन कार्ड विचारलं जातं. तुमचं ओळखपत्र फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बँक पोस्टात KYC केलं नसेल तर तेही करुन घ्या. आता तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. 30 जूनआधी तुम्ही हे काम केलं नाही तर मात्र तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार तर नाहीच शिवाय लोनसाठी देखील अर्ज करता येणार नाही. आधार पॅन जर लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. एवढंच नाही तर आता तुम्हाला लोन देखील मिळणार नाही. प्रत्येक आर्थिक काम पूर्ण करण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत किंवा मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल, तर 30 जूनपर्यंत एक हजार रुपये दंड भरून ते लिंक करुन घ्या. अन्यथा यानंतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. या संदर्भात आयकर विभागाने ट्विट करून आवाहन केलं आहे. पॅनकार्ड धारकांनी 30 जून 2023 पर्यंत पॅन आधार कार्डशी लिंक करून घ्यावं असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. जर तुम्ही 30 जूनपर्यंत लिंक केलं नाही तर ते अवैध ठरवलं जाईल. तुम्हाला यासाठी 10 हजाराचा दंड आकारण्यात येईल. याआधी सरकारने बरेचवेळा मुदत वाढवली आहे. मात्र यापुढे मुदत वाढवली जाणार नाही असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकतं. पॅन कार्डशिवाय तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही. दुसरीकडे, जर तुम्ही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला तिथेही समस्यांना सामोरे जावे लागेल. याशिवाय, पॅन कार्ड अवैध झाल्यास, व्यक्तीला कर लाभ आणि क्रेडिट सारखे फायदे मिळणा...

How To Check Pan Card With Aadhar Card Link Status

मुंबई : पॅनकार्ड आणि आधार कार्ड संबंधित महत्त्वाची बातमी आहे. पॅन कार्ड सात दिवसात म्हणजे 30 जूनपर्यंत आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. हे वित्त विधेयक सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेले मंजूर केले. जर आपण शासनाने दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केले नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीने शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नाही तर त्याचं पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 30 जूननंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही. आधार कार्ड पॅनशी लिंक आहे का कसं तपासणार? सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा. पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा? • तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यात Services ऑप्शनमध्ये PAN सेक्शन उपलब्ध आहे. यावर क्लिक करा. • तुम्ही थेट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html लिंकवर जावू शकता. • येथे तुम्हाला अॅप्लिकेशन ...

Pan Aadhaar Link Know How To Link Pan And Aadhaar With Online Mode

How to link PAN with Aadhaar : Pan Card आणि Aadhar Card लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासनाकडूनही वेळोवेळी यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारने बँक खाते, मोबाईल क्रमांक यासाठी आधार लिंक अनिवार्य केलं आहे. शिवाय एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्राने केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. याव्यतिरिक्त सीबीडीटीच्या नियमांनुसार आयकर भरताना आधार कार्ड क्रमांक देणे सक्तीचे करण्यात आले आहे. बनावट पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. PAN Card आणि Aadhaar लिंक करण्यासाठी शेवटची तारिख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. परंतु, तुम्ही शेवटच्या तारखेची वाटच पाहू नका. लवकरात लवकर पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करा. पॅन कार्ड आधारशी लिंक करणं अत्यंत सोपं आहे. तुम्ही अगदी सहज ऑनलाईनही करु शकता. Google वर सर्वाधिक सर्च करण्यात येणाऱ्या लिंकपैकी एक या वर्षातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांपैकी एक म्हणजे, पॅनला आधारशी लिंक करण्याचा मुद्दा. गुगल सर्च इंजिनवर लोकांनी त्याचा प्रचंड शोध घेतला. दरम्यान, यामागे एक मोठं कारण होतं की, याआधी या दोन कागदपत्रांना लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 होती. आता यासाठी मुदवाढ देण्यात आली असून PAN Card आणि Aadhaar लिंक करण्यासाठी शेवटची तारिख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल? • आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटव...

पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस

भारतीय नागरिकांना त्यांची दोन सर्वात महत्त्वाची कागदपत्रे, आधार आणि पॅन (कायम खाते क्रमांक) कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी पॅन कार्ड आणि आधार लिंकिंगची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. मात्र, आता ही अंतिम मुदत 30 जून, 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे, पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस: (Link to PAN Card Aadhar Card) आयकर विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अत्यंत डाव्या कोपर्‍यात एक ‘ Quick Links‘ विभाग दिसेल. ‘ Quick Links‘ विभागात जा आणि ‘ Link Aadhaar‘ या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा. Link Aadhaar तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. सर्व आवश्यक तपशील योग्यरित्या भरा आणि नंतर एनएसडीएल (आता प्रोटीन) पोर्टलवर AY 2023-24 साठी मेजर हेड (0021) आणि मायनर हेड (500) अंतर्गत लागू शुल्क भरणे. विलंब शुल्क रु. 500/1000 भरण्यासाठी TIN साठी ई-पेमेंट ( • नॉन-टीडीएस/टीसीएस श्रेणीतील चलन क्रमांक/आयटीएनएस 280 मधील Proceed बटणावर क्लिक करा. • Proceed या बटणावर क्लिक केल्यावर चालान दाखवले जाईल ज्यात प्रमुख (0021) आणि मायनर हेड (500) असेल. • आवश्यक तपशील प्रविष्ट करा (पॅन, एवाय, पेमेंट मोड इ.). एनएसडीएल (आता प्रोटीन) पोर्टलवर शुल्क भरल्यानंतर 4-5 कामकाजाच्या दिवसांनंतर ई-फायलिंग पोर्टलवर पॅन-आधार लिंक विनंती सबमिट करा. पुन्हा ई-फायलिंग पोर्टलवर जा > लॉगिन > डॅशबोर्डवर, लिंक आधार टू पॅन पर्यायाखाली, आधार लिंक वर क्लिक करा किंवा वैकल्पिकरित्या, वैयक्तिक तपशील विभागात आधार लिंक वर क्लिक करा. पॅन आणि आधार क्रमांक टाका. आणि Validate वर क्लिक करा....