प्रजासत्ताक दिन भाषण मराठी pdf

  1. प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 4 । प्रजासत्ताक दिन मराठी माहिती
  2. प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 1। प्रजासत्ताक दिन मराठी माहिती
  3. प्रजासत्ताक दिन भाषण 2022 26 January Speech in Marathi इनमराठी
  4. प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 5 । प्रजासत्ताक दिन मराठी माहिती
  5. 26 जानेवारी
  6. 26 January speech in Marathi।26 जानेवारी।प्रजासत्ताक दिन 2023 मराठी भाषण.
  7. प्रजासत्ताक दिन 2023 मराठी‍ भाषण । 26 january Republic day speech in marathi
  8. प्रजासत्ताक दिन मराठी कविता
  9. republic day 2023 india
  10. प्रजासत्ताक दिन 2023 मराठी‍ भाषण । 26 january Republic day speech in marathi


Download: प्रजासत्ताक दिन भाषण मराठी pdf
Size: 12.15 MB

प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 4 । प्रजासत्ताक दिन मराठी माहिती

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजनवर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपणासमोर जे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. "मेरा भारत महान..." असे आपण सर्वच मोठ्या अभिमानाने म्हणतो. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या ह्याच भारत देशाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. भारत ही माझी मातृभूमी आहे. आपल्या भारतात गंगा यमुना सरस्वती कावेरी तापी कृष्णा गोदावरी या नद्या आहेत .उत्तरेला हिमालय आहे. दक्षिणेला हिंदी महासागर आहे. धरतीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर हे काश्मीर सुद्धा भारतातच आहे. आपल्या भारताला महान संस्कृती लाभलेली आहे. भारत म्हणजे महापुरुषांची वीर भूमी होय. अनेक थोर वीरांनी शूरविरांनी महापुरुषांनी आपल्या कार्यातून आपल्या बलिदानातून आपल्या देशाला महान बनवलेले आहे. अनेक संतांच्या भक्तिरसातून ही भूमी पवित्र झालेली आहे. अशा या आपल्या भारतात अनेक जाती धर्म पंथाचे लोक एकत्र राहत असतात. म्हणूनच विविधतेतून एकता हे आपल्या भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारताचा गौरवच आहे. मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. म्हणून मी अभिमानाने म्हणतो मी भारतीय आहे. शेवटी एवढेच म्हणेन...

प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 1। प्रजासत्ताक दिन मराठी माहिती

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व गुरुजण व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! "स्वातंत्र वीरांना करूया शत शत प्रणाम | त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान |" अनेक थोर नेत्यांच्या, वीरांच्या बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधानामुळेच प्रत्येक भारतीयास समान हक्क-अधिकार मिळालेले आहेत. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. २६ जानेवारी या दिवशी देशातील्या सर्व शाळा व सरकारी कार्यालयात झेंडावंदन केले जाते. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण दिसून येते. या प्रसंगी अभिमानाने म्हणावेसे वाटते... थोर आमची भारतमाता, आम्ही तिचे संतान, आमुचा भारत देश महान! बोला भारत माता की जय, वंदे मातरम् ! निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड

प्रजासत्ताक दिन भाषण 2022 26 January Speech in Marathi इनमराठी

आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला. “ त्यामुळे, हा दिवस भारतात सगळीकडे स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करतात. आता, आपल्या देशातील तिसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सण म्हणजे ‘गांधी जयंती’. या पवित्र दिवशी आपल्या भारताच्या पितामहाचा जन्म झाला होता. 26 january speech in marathi प्रजासत्ताक दिन भाषण – 26 January Speech in Marathi Republic Day Speech in Marathi परंतू, स्वतंत्र भारताला स्वतःचे असे संविधान नव्हते. त्यामुळे, भारताचे संविधान तयार करण्यासाठी २८ ऑगस्ट १९४७ रोजी एक समिती नेमण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी त्यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला, संविधान समितीने मान्यता दिली आणि शेवटी २६ जानेवारी १९५० रोजी आपले भारतीय संविधान अमलात आणण्यात आले. म्हणूनच २६ जानेवारीला ‘ प्रजासत्ताक दिनाला ‘गणराज्य दिन’ असेही म्हटले जाते. आपले भारत राष्ट्र एक आदर्श लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले स्वतंत्र राज्य होय. त्यामुळे, आपला भारत देश चालविण्याचा अधिकार आपल्या भारतीय जनतेला भारताच्या संविधान घटनेनुसार याच दिवशी देण्यात आला आणि या दिवसापासून प्रजेची सत्ता स्थापन झाली. प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिवस हे असे उत्सव आहेत की जे आपल्या महान नेत्यांच्या, विचारवंतांच्या आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाविषयी आणि त्यांनी केलेल्या पराकोटीच्या त्यागाबद्दल आपल्याला जाणीव करून देतात. • नक्की वाचा: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या हालअपेष्टा सोसल्या, इंग्रजांच्या गुलामीतून भारताला बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि स्वतःच्या जीवाची ...

प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 5 । प्रजासत्ताक दिन मराठी माहिती

परंतु २६ जानेवारीलाच आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो याविषयी मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. 26 जानेवारी 1929 ला लाहोर मधील रावी नदीच्या किनारी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतंत्र भारताचे संविधान नोव्हेंबर 1949 मध्ये तयार झाले. हे संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झाले. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. तेव्हापासून आजपर्यंत 26 जानेवारी भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपले प्रजासत्ताक चिरायू होण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी वचनबद्ध असले पाहिजे. आपला देश जगात सतत प्रगतीपथावर राहण्यसाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन... या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे,

26 जानेवारी

'26 जानेवारी' - प्रजासत्ताक दिन 'भाषण' निबंध | 26 january prajasattak din marathi bhashan 2022 26 जानेवारी म्हंटली विद्यार्थ्यांचे लहान मुलांसाठी भाषण किंवा निबंध याची नक्कीच आठवण येत असते , विद्यार्थ्यांकडून 26 जानेवारी साठी प्रजासत्ताक दिन छोटे छोटे मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी भाषण निबंध | Speech on Republic Day in Marathi) 2022 प्रजासत्ताक दिन भाषण सुरवात प्रजासत्ताक दिन (Republic Day Speach) एक असा राष्ट्रीय दिवस आणि राष्ट्रीय उत्सव आहे ज्या दिवसाची वाट लहान मूल- मुली आणि विद्यार्थी मोठ्या आतुरतेने पाहत असतात. शाळे मध्ये प्रजासत्ताक दिन या विशेष दिवशी, भारताचा राष्ट्र ध्वज फडकवला जातो आणि सामूहिक राष्ट्र गीत गायन करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमला अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक शाळा वेग वेगळ्या सामाजिक स्पर्धांचे आयोजन करतात. या मध्ये विविध स्पर्धा असतात. 🆕 आज च्या या लेखात आपण "26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण आणि निबंध ( Speech on Republic Day in Marathi )" या विषयावर माहिती बघणार आहोत. - येथे आम्ही 72 व्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी भाषण लिखित स्वरूपात देत आहोत. हे भाषण वापरून विद्यार्थी प्रजा सत्ताक दिनाच्या उत्सवात सक्रिय पणे सहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठीची सर्व भाषणे अतिशय सोप्या भाषेत लिहिली आहेत. जेणे करून ते प्रजासत्ताक दिनी आपले सर्वोत्तम भाषण सादर करू शकतील - भाषण - 1 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण (Speech on Republic Day in Marathi):- प्रजासत्ताक दिना च्या शुभ मुहूर्ता वर मंचावर उपस्थित असलेल्या सर्व गण मान्यवर, माझ्या समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र व मैत्रिणी आणि पालक या सर्वांना सुप्रभात. मी येथे प्रजासत्ताक दिनाचे भाषण स...

26 January speech in Marathi।26 जानेवारी।प्रजासत्ताक दिन 2023 मराठी भाषण.

उस्तव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा,ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, आणि या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रानो, तुम्हा सर्वाना26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रज सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्याला हे स्वातंत्र्याचे दिवस दाखवले त्या सर्वांचे आपण सर्व भारतीय ऋणी आहोत,हे विसरून चालणार नाही. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे एक भव्य परेड आयोजित केली जाते, जिथे भारतातील विविध राज्यांतील संस्कृती आणि वारसा प्रदर्शित करतात. स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला. या वर्षी म्हणजे26 जानेवारी 2023 रोजी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. भारताचे राष्ट्रपती परेड दरम्यान भाषण देतात, देशाला संबोधित करतात आणि देशाच्या विविध विषयावर प्रकाश टाकतात. भाषणात सामान्यतः राष्ट्रीय एकता, सामाजिक आणि आर्थिक प्रगती आणि भविष्यासाठी सरकारच्या योजना यासारख्या विषयांचा समावेश असतो. परेड आणि राष्ट्रपतींच्या भाषणाव्यतिरिक्त, 26 जानेवारी रोजी होणारे इतर अनेक कार्यक्रम आणि समारंभ आहेत. या प्रसंगी 21 तोफांची सलामी दिली जाते आणि राष्ट्रध्वज फडकवला जातो. भारताचे राष्ट्रपती लष्करी आणि नागरी कर्मचार्‍यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पदके देतात. देशभरातील शाळा आणि महाविद्यालये या दिवसाच्या स्मरणार्थ देशभक्तीपर कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्व: भारताचा प्रजासत...

प्रजासत्ताक दिन 2023 मराठी‍ भाषण । 26 january Republic day speech in marathi

Republic day speech in marathi : नमस्कार मित्रांनो या लेखात आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा कॉलेजातील विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त प्रजासत्ताक दिन विषयी माहिती मराठी व प्रजासत्ताक दिन भाषण संग्रहित केले आहेत. हे 26 जानेवारी भाषण मराठी आपण स्वतच्या पद्धतीने सुधार करून प्रजासत्ताक दिन २०२३ ला वापरू शकतात. तर चला सुरू करूया... प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ? - republic day information in marathi आज 26 जानेवारी, हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आजच्या 73 वर्षापूर्वी म्हणजेच 1950 साली आजच्याच दिवशी आपली राज्यघटना लागू झाली आणि आपल्या देशाचा विकास आणि प्रगतीसाठी कायदे लागू करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिवस हा आपण सर्वांसाठी राष्ट्रीय उत्सव आहे. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या महान देशभक्तांचे बलिदान तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा आपण आपल्या देशाच्या प्रगती आणि सुख शांती साठी मेहनत करू. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे सर्व महान नेते आपल्या देशाचे मजबूत आधारस्तंभ आहेत. या देशाच्या विविधतेत असलेली एकता सांभाळून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश<< येथे वाचा प्रजासत्ताक दिन भाषण - 26 january bhashan marathi [सर्वांसाठी] आदरणीय व्यासपीठ ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी मोहित पाटील आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सर्व प्रथम आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मला या ठिकाणी भाषण करण्याची संधी आणि मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे वर्गशिक्षक व मुख्यद्यापक या...

प्रजासत्ताक दिन मराठी कविता

प्रजासत्ताक दिन मराठी कविता |republic day marathi poem|26 जानेवारीसाठी मराठी कविता |26 januaray marathi poem kavita आपण यावर्षी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या भव्य - दिव्य कार्यक्रमांमध्ये प्रत्येकालाच आपापल्या पद्धतीने आपले काहीतरी योगदान असावे असे वाटत असते. म्हणून तर काही विद्यार्थी 26 जानेवारी तथा प्रजासत्ताक दिनाच्या निबंध लेखन स्पर्धेमध्ये भाग घेतात. काही विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा यामध्ये भाग घेतात. तर काही विद्यार्थी आर एस पी स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून आपली देशभक्ती, देशप्रेम दाखवत असतात.जे सर्जनशील आणि कवी मनाचे असतात ते विद्यार्थी मात्र प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या कवितांच्या माध्यमातून एक बहार आणत असतात.नवकवी यांना प्रेरित करण्यासाठी आम्ही आज आपणासाठी प्रजासत्ताक दिन मराठी कविता घेऊन आलेलो आहोत.या कवितेला आपण 26 जानेवारीसाठी मराठी कविता अशी देखील म्हणू शकता. चला तर मग republic day marathi poem आपण पाहूया. प्रजासत्ताक दिन मराठी कविता प्रजासत्ताक दिन कविता (toc) कवी मन आणि कविता | kavi man ani kavita विद्यार्थी मित्रांनो! आपण जर कवितेच्या प्रांगणामध्ये नवीन असाल तर आम्ही आपणाला सांगू इच्छितो की, मैदानामध्ये क्रिकेट खेळणारा सचिन एकादाच असू शकतो.सर्वजण सचिन बनू शकत नाहीत. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जर एक कवी म्हणून आपली ओळख निर्माण करायची असेल तर आपल्या जवळ कवी मन असावे.एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप हुशार आहे.म्हणून तो चांगली कविता करू शकेल मात्र असे अजिबात नसते. कारण कविता करण्यासाठी रचण्यासाठी आपल्याजवळ ती कवीची दृष्टी असावी. घडलेल्या घटनेकडे पाण्यासाठी आणि ती घटना शब्दांमध्ये मांडण्यासाठी आपली श...

republic day 2023 india

republic day 2023 india, प्रजासत्ताक दिन भाषण मराठी नाव Youtube लिंक प्रजासत्ताक दिन सुत्रसंचलन प्रजासत्ताक मराठी घोषवाक्य प्रजासत्ताक दिन भाषण मराठी प्रजासत्ताक दिन निबंध मराठी प्रजासत्ताक दिन सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा प्रजासत्ताक दिन भाषण हिंदी प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी प्रजासत्ताक दिन चारोळ्या जिजाऊ जयंती भाषण प्रश्नमंजुषा • 2 • 34 • 5 • 1 • 1 • 122 • 1 • 5 • 6 • 1 • 2 • 1 • 15 • 1 • 8 • 93 • 1 • 8 • 5 • 25 • 2 • 2 • 1 • 11 • 2 • 8 • 3 • 1 • 1 • 7 • 23 • 3 • 5 • 30 • 2 • 10 • 15 • 17 • 2 • 2 • 23 • 17 • 2 • 4 • 4 • 2 • 8 • 4 • 2 • 101 • 1 • 90 • 69 • 1 • 1 • 14 • 8 • 4 • 2 • 8 • 4 • 3 • 1 • 2 • 9 • 11 • 6 • 8 • 61 • 10 • 5 • 9 • 56 • 3 • 56 • 22 • 3 • 9 • 7 • 7 • 1 • 14 • 3 • 1 • 50

प्रजासत्ताक दिन 2023 मराठी‍ भाषण । 26 january Republic day speech in marathi

Republic day speech in marathi : नमस्कार मित्रांनो या लेखात आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा कॉलेजातील विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त प्रजासत्ताक दिन विषयी माहिती मराठी व प्रजासत्ताक दिन भाषण संग्रहित केले आहेत. हे 26 जानेवारी भाषण मराठी आपण स्वतच्या पद्धतीने सुधार करून प्रजासत्ताक दिन २०२३ ला वापरू शकतात. तर चला सुरू करूया... प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ? - republic day information in marathi आज 26 जानेवारी, हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आजच्या 73 वर्षापूर्वी म्हणजेच 1950 साली आजच्याच दिवशी आपली राज्यघटना लागू झाली आणि आपल्या देशाचा विकास आणि प्रगतीसाठी कायदे लागू करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिवस हा आपण सर्वांसाठी राष्ट्रीय उत्सव आहे. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या महान देशभक्तांचे बलिदान तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा आपण आपल्या देशाच्या प्रगती आणि सुख शांती साठी मेहनत करू. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे सर्व महान नेते आपल्या देशाचे मजबूत आधारस्तंभ आहेत. या देशाच्या विविधतेत असलेली एकता सांभाळून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश<< येथे वाचा प्रजासत्ताक दिन भाषण - 26 january bhashan marathi [सर्वांसाठी] आदरणीय व्यासपीठ ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मी मोहित पाटील आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सर्व प्रथम आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मला या ठिकाणी भाषण करण्याची संधी आणि मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझे वर्गशिक्षक व मुख्यद्यापक या...