पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी

  1. पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी
  2. मृदा प्रदूषण प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी
  3. EVS मराठी 12 वी
  4. Topics for Environment Education Project( XI & XII)


Download: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प 12वी
Size: 30.68 MB

पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी

Project पर्यावरण प्रकल्प pdf project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११th पर्यावरण प्रकल्प ११वी विषय प्रकल्प कार्य व जनरल कार्य माझा अभ्यास ( या शैक्षणिक वेबसाईटवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज या लेखाच्या माध्यमातून आपण Evs project in marathi language ( पर्यावरण प्रकल्प pdf ). सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प तसेच इतर evs project pdf सहित उपलब्ध करून देल्यंत आले आहेत. या प्रकल्पांच्या नमुन्यांतून तुम्हाला प्रकल्प प्रसातावना, प्रकल्प विश्लेषण, प्रकल्प उद्दिष्ट्ये, प्रकल्प निरीक्षणेयांसारख्या प्रकल्प लिहितानाप्रकल्पामध्ये आवश्यक असणार्या सर्व मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. (खाली पर्यावरण प्रकल्प विषय दिले आहेत. तुम्हांला हवा असलेला प्रकल्प पाहण्यासाठी खालील अनुक्रमणिकेत असलेल्या प्रकल्पाच्या नावावर क्लिक करा. ) प्रकल्पाचे मूल्यमापन करीत असताना खालील मुद्दे विचारात घेतले जातील. १ ) प्रकल्प प्रस्तावना(प्रकल्प विषयाची निवड ) : प्रस्तावना लिहित असताना आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या विषयाबाबत थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित असते. उदा: निवडलेल्या पर्यावरण प्रकल्प विषयातून तुम्ही कोणती पर्यावरणीय समस्या मांडली आहे, प्रकल्पाचा हा विषय निवड करण्यामागे तुमचा हेतू काय होता, संकल्पना, निवडलेल्या प्रकल्प विषयाचा थोडक्यात इतिहास , त्या विषयाबद्दल नवीन माहिती तसेच निवडलेल्या विषयाची सध्याची स्थिती काय आहे यांसाख्याघटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी करावा. २ ) विषयाचे महत्त्व : आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे. त्या प्रकल्प विषयाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे. याबाबत थोडक्यात माहिती ल...

मृदा प्रदूषण प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी

मृदा प्रदूषण प्रकल्प पर्यावरण प्रकल्प ११वी १२वी मृदा प्रदूषण मराठी माहिती प्रकल्प pdf - मृदा प्रदूषण मराठी- मृदा प्रदूषण निष्कर्ष - मृदा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना - मृदा प्रदूषण करणे - मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्टे - पर्यावरण प्रकल कार्य पद्धती - पर्यावरण प्रकल १२ वी विषय मराठी - मृदा प्रदूषण प्रकल्प कार्य उद्दिष्ट्ये पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प ११वी १२वी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आज आम्ही घेऊन आलो आहोत मृदा प्रदूषण या पर्यावरण प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया मृदा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना पर्यावरणात असणारे काही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये अस्तित्वात असणाऱ्या अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो. आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच , मुख्यत्वे जैविक घटकांच्या असतीत्वावर होतो. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन मानवासमोर मोठ मोठ्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. मृदा प्रदूषण ही त्यापैक एक प्रमुख समस्या आहे . सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे किंवा पदार्थाचे झालेले दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. पर्यावरणीय प्रदूषण हे नैसर्गिक घटनांमुळे किंवा मानवाच्या कृतीमुळे निर्माण होते. हवा पाणी यांच्याबरोबरच जमीन हासुद्धा एक उपयुक्त आणि अत्यंत महत्वाचा पर्यावरणातील घटक आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या जमिनीचा वापर माणूस विविध कारणांसाठी करतो. त्यामध्ये वसाहती , शेती, वनस्पती, उद्योगधंदे, खाणकाम, जलसाठे इ. घटकांचा समावेश होतो. उपलब्ध जमिनीपैकी काही जमीन ही लोकवस्ती साठी वापरली जाते, काही जमीन शेती क्षेत्राखाली आणली जाते तर काही ठिकाणी पावसाअभावी वाळवंटे आहेत...

EVS मराठी 12 वी

शासन निर्णय क्रमाकं ः अभ्यास - २११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.०४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलले ्या समन्वय समितीच्या दिनाकं ३०.०१.२०२० रोजीच्या बैठकीमध्ेय हे पाठ्यपसु ्तक सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता बारावी आपल्या स्मार्टफोनवरील DIKSHA APP द‌्वारे पाठ्यपसु ्तकाच्या पहिल्या पषृ ्ठावरील Q. R. Code द‌्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व त्या पाठासबं धं ित अध्ययन अध्यापनासाठी उपयकु ्त दृक-श्राव्य साहित्य उपलब्ध होईल. 2020 ‘hmamîQ´> amÁ¶ nmR>çnwñVH$ सकं ल्पना समजनू घेण,े विकसित करणे - लोकसखं ्या सकं ल्पना - लोकसखं ्या विस्फोट, ग्रामीण आणि शहरी विस्फोट, ग्रामीण आणि शहरी वस्ती, आदिवासी समदु ाय आणि वस्ती/ वसाहत, आदिवासी समुदाय आणि त्यांच्या परपं रा. त्यांच्या परंपरा. लोकसमदु ायांच्या जीवनमानाची पद्धती आणि पर्यवरणावर पर्यावरण आणि आरोग्यविषयक समस्यांचे अवलोकन करण.े होणार त्याचा परिणाम समजतो. पर्यावरण आणि आरोग्य समस्यांमधील सहसंबधं ाचा तलु नात्मक अभ्यास करतो. घटक २ प्रदषू णाचे प्रकार समजनू घणे े; - हवा, जल, ध्वनी आणि घन विद्यार्थी हवा, जल, ध्वनी प्रदषू ण आणि घन कचऱ्याच्या पर्यावरणीय कचरा आणि त्याचा परिणाम. समस्यांविषयी ज्ञान सपं ादन करतात. हवामानातील बदलाचं ी आणि परिणामाचं ी सकं ल्पना समजनू हवामानातील बदल ही संकल्पना व त्याचा परिणाम समजनू प्रदषू ण घणे .े घते ात.  शाश्वत विकासाचा अर्थ स्पष्ट करणे.  विद्यार्थ्यांना शाश्वत विकास या सकं ल्पनेचा अर्थबोध  शाश्वत विकासाची गरज लक्षात घणे .े होतो आणि याची आवश्यकता समजत.े घटक ३ शाश्वत विकासाची ध्येये, रुपरषे ांचे विस्‍तृत स्‍पष्‍टीकरण दणे े.  शाश्वत विकासाची आव्हाने समजून घेतात...

Topics for Environment Education Project( XI & XII)

Name- Mahesh B. Kotkar Profession - Asst. Lecturer (Junior College) Place of work : Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala & Junior College Pirangut, Mulshi, Pune Experience : 17 years My Idol : The greatest revolutionary, poet, writer, thinker and social reformer VEER SAVARKAR Passion : Reading, Purpose Behind Blog- It is expected that this blog should be student centric. At 10 +2 level the textbook gives ample opportunity to develop as a good human being and a responsible citizen of this great country along with profound chance to use language. Knowingly or unknowingly this aspect lags behind in the rush of competition. This digital platform will try to give the chance to explore the opportunity in developing personality traits and language skills. Feel free to ask on - 9422313521 [email protected] DSCN0716%2B-%2BCopy