पुणे बुधवार पेठ विषयी माहिती

  1. तुम्हाला पुणे मेट्रोबद्दल माहिती असणे आवश्यक आहे: मुख्य तथ्ये
  2. पुण्याच्या बुधवार पेठचे भयाण वास्तव समोर आले..जर मुलगी गोरी व सुंदर असेल तर तिच्यासोबत..पुढे केले जाते..
  3. बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी यायचा अन् दुचाकी चोरून जायचा
  4. भिडेवाडा, पुणे


Download: पुणे बुधवार पेठ विषयी माहिती
Size: 39.14 MB

तुम्हाला पुणे मेट्रोबद्दल माहिती असणे आवश्यक आहे: मुख्य तथ्ये

Table of Contents • • • • • • • • • • • • • • • पुणे मेट्रो पुण्यात गेल्या दशकात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि नोकरीच्या संधींमुळे भारताच्या विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. शहराचे संशोधन आणि विकास संस्था, आयटी पार्क आणि ऑटोमोबाईल उद्योगांसाठी जगाच्या नकाशावर एक स्थान असताना, सुलभ वाहतुकीसाठी टिकाऊ पायाभूत सुविधांचा अभाव होता. दररोज सरासरी 100 मिनिटांपेक्षा जास्त प्रवासाचा वेळ असल्याने, सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्थेची तातडीची गरज होती, ज्यामुळे पुणे मेट्रोच्या ऑपरेशनल लाईन्स मार्च 2022 मध्ये लाइन 1 आणि 2 अंशतः कार्यान्वित करण्यात आली होती आणि प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा होती. पुणे मेट्रोचे दोन मार्ग सध्या प्रवाशांसाठी खुले आहेत • वनाज ते गरवारे कॉलेज • PCMC ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन लाईन 1 मधील पुणे मेट्रो स्थानके पुणे मेट्रोची लाईन 1 PCMC पासून सुरू होते आणि स्वारगेट येथे संपते. 14 स्थानकांपैकी 5 भूमिगत आणि 9 उन्नत आहेत. स्थानके आहेत: • PCMC • संत तुकाराम नगर • भोसरी (न.प.) • कासारवाडी • फुगेवाडी • दापोडी • बोपोडी • खडकी • रेंज हिल • शिवाजी नगर • दिवाणी न्यायालय • बुधवार पेठ • मंडई • स्वारगेट लाईन 2 मधील पुणे मेट्रो स्थानके पुणे मेट्रोची लाईन 2 वनाझ येथून सुरू होते आणि रामवाडी येथे संपते. यामध्ये सर्व 16 मेट्रो स्थानके आहेत रेषा उंचावली आहे. स्थानके आहेत: • वनाझ • आनंद नगर • आदर्श कॉलनी • नल स्टॉप • गरवारे कॉलेज • डेक्कन जिमखाना • छत्रपती संभाजी उद्यान • पीएमसी • दिवाणी न्यायालय • मंगळवार पेठ • पुणे रेल्वे स्टेशन • रुबी हॉल क्लिनिक • बंड गार्डन • येरवडा • कल्याणी नगर • रामवाडी महा मेट्र...

पुण्याच्या बुधवार पेठचे भयाण वास्तव समोर आले..जर मुलगी गोरी व सुंदर असेल तर तिच्यासोबत..पुढे केले जाते..

नमस्कार मित्रांनो, बुधवार पेठ हा महाराष्ट्रातील पुणे शहराचा प्रसिद्ध भाग आहे. पुण्यातील अप्पा बळवंत चौक म्हणजेच एबीसी चौक, या ठिकाणी पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ आहे. आणि येथे सर्व प्रकारची पुस्तके माफक दरात उपलब्ध आहेत. तसेच या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे सुद्धा आहेत. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरही याच परिसरात आहे. या ठिकाणी लोकांची नेहमी खूप गर्दी असते. ही गजबजलेली बुधवार पेठ पाहण्यासाठी खूप लांबून लोक येतात. आणि आनंद घेतात. मित्रांनो, तुम्हीही बुधवार पेठेबद्दल तुमच्या मित्रांकडून ऐकले असेलच, पण आज या लेखात आम्ही तुम्हाला या पेठेची खरी स्थिती काय आहे हे सांगणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा.. याठिकाणी काय काय घडते ते पहा. बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे खूप मोठे व्यावसायिक केंद्र देखील आहे. एवढेच नाही, तर बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. पण कालांतराने हा सगळा इतिहास जमा झाला आहे, त्यामुळे हा विषय विस्मरणात गेला आहे. सध्या बुधवार पेठ म्हटले की, वे’श्या व्यवसाय इतकंच लोकांना कळत. जेव्हा जेव्हा हा शब्द उच्चारला जातो, तेव्हा लोकांना काहीतरी वेगळे वाटते. पण याची खरी कारणे काय आहेत, तिथला व्यवसाय कसा सुरू झाला, आणि तो पुढे चालत कसा राहिला, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. वे’श्याव्यवसाय कधी सुरू झाला? आणि तो कसा सुरु झाला? आज जगभरातून जेवढे लोक पुण्यात येतात, तेवढेच लोक या बुधवारी पेठेत देखील येत असतात. पुण्यातील बुधवार पेठेत हे आशिया खंडातील, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठा रे’ड लाईट एरिया आहे. याची सुरुवात काहीशी स्वा’तंत्र्यपूर्व...

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी यायचा अन् दुचाकी चोरून जायचा

गेली सहा महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दुचाकी चोरीच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले होते. त्या आधारे पोलीस नाईक वैभव स्वामी आणि प्रवीण पासलकर यांनी तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासत देहूरोडपर्यंत माग काढला. त्यानंतर त्याचा तपास लागला नव्हता. परंतु, सोहेल हा बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी आला असताना पोलिसांना संशय आला. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरीचे गुन्हे कबूल केले. त्याने ह्या सर्व दुचाकी देहूरोड येथे त्याच्या राहत्या घराजवळ पार्क केल्या होत्या, त्याच्याकडून १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, अंमलदार रिजवान जिनेडी, महावीर वल्टे, संदीप कांबळे, किशोर शिंदे यांच्या पथकाने केली. केसाची ठेवण सोहेल शेख हा वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत येत होता. येथे आल्यानंतर प्रत्येक वेळी मास्टर चावीने दुचाकीचे लॉक उघडून तो एक दुचाकी चोरून नेत असे. बऱ्याच दिवसांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता. त्याच आधारे त्याचा माग काढून त्याच्या लकबी व पेहरावावरून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले.

भिडेवाडा, पुणे

• 'भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करा '". Maharashtra Times . 2022-01-01 रोजी पाहिले. • Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-02-15 . 2022-01-01 रोजी पाहिले. • missphuleinpune (2016-11-23). Savitribai Phule and Women's Education in India (इंग्रजी भाषेत) . 2022-01-01 रोजी पाहिले. • www.esakal.com . 2022-01-01 रोजी पाहिले.