पुणे गुलटेकडी मार्केट बाजार भाव

  1. पुणे : पांढर्‍या कारल्याची हिरव्याशी बरोबरी; 120 ते 150 रुपये किलो दराने विक्री
  2. पुणे : फळे, पालेभाज्यांचे भाव स्थिर; बाजारात 90 ट्रकमधून शेतमाल दाखल
  3. पुण्यात भाज्यांच्या दरात हलकी तफावत । Vegetable Rate
  4. लसूण, टोमॅटो, घेवडा, मटारच्या दरात वाढ
  5. पुणे: डच गुलाबांनी गुरुला वंदना, दोन लाख गुलाब बाजारात; 20 फुलांच्या गड्डीस 60 ते 150 रुपये भाव
  6. आजचे गहू बाजार भाव; Wheat market rates today 29/08/2022
  7. फळभाज्यांची आवक वाढली; भाव स्थिर ; मार्केट यार्डात 100 ट्रक शेतमाल दाखल
  8. पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार
  9. मार्केट यार्डात हॉटेलच्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू
  10. Housing Prices: वर्ष 2023 की पहली तिमाही में मकान हुए महंगे, आगे कीमतें थमने की उम्मीद


Download: पुणे गुलटेकडी मार्केट बाजार भाव
Size: 57.43 MB

पुणे : पांढर्‍या कारल्याची हिरव्याशी बरोबरी; 120 ते 150 रुपये किलो दराने विक्री

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 31) पांढर्‍या कारल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने पांढर्‍या कारल्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी, एरवी हिरव्याच्या तुलनेत कमी भाव मिळणार्‍या पांढर्‍या कारल्याने हिरव्या कारल्याची बरोबरी केल्याचे दिसून आले. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात हिरव्या व पांढर्‍या कारल्याच्या दहा किलोला 400 ते 450 रुपये भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात एका किलोची 120 ते 150 रुपये या दराने विक्री सुरू आहे. श्रावणात मांसाहारी पदार्थ वर्ज्य असल्याने नागरिकांकडून फळभाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे विभागातून फळभाज्यांची आवक वाढल्याचे दिसून आले. बाजारात दाखल होत असलेल्या फळभाज्यांच्या तुलनेत मागणी वाढल्याने फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची व गाजराच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. गुजरात येथील बटाटा व लसणाचा हंगाम संपल्याने येथून होणारी आवक बंद झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी 90 ते 100 वाहनांमधून शेतमालाची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ती स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. 9 hours ago परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, 5 ते 6 ट्रक कोबी, इंदूर येथून 8 ते 9 टेम्पो गाजर, बेळगाव, धारवाड येथून 200 गोणी मटार, तर मध्य प्रदेशातून लसणाची 15 ते 16 ट्रक आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1400 ते 1500 पोती, टोमॅटो 13 ते ...

पुणे : फळे, पालेभाज्यांचे भाव स्थिर; बाजारात 90 ट्रकमधून शेतमाल दाखल

परराज्यातील कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 6 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून 5 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून 3 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 2 टेम्पो घेवडा, सिमला येथून 5 ट्रक मटार, कर्नाटकातून 5 टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश येथुन लसूण सुमारे 15 टेम्पो ट्रक आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1500 गोणी, टोमॅटो 8 हजार क्रेटस, कोबी 5 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे 5 टेम्पो, ढोबळी मिरची 10 आणि फ्लॉवर 10 टेम्पो, गाजर 6 टेम्पो, मटार 100 गोणी, तांबडा भोपळा 10 टेम्पो, कांदा सुमारे 100 ट्रक, इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागांतून बटाट्याची 40 ट्रक आवक झाली होती. 9 hours ago पालेभाज्यांचे दर स्थिर अवकाळी पावसामुळे पुणे विभागातून पालेभाज्यांची आवक घटली आहे. मात्र, स्थानिक भागातून आवक चांगल्या प्रमाणात होत असून पालेभाज्यांचा दर्जाही चांगला आहे. बाजारात पालेभाज्यांना मागणी चांगली असल्याने त्यांचे दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले. बाजारात रविवारी कोथिंबिरीची एक लाख जुडींची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोंथिबीर व मेथीची आवक स्थिर राहिली.

पुण्यात भाज्यांच्या दरात हलकी तफावत । Vegetable Rate

बाजारात रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून साधारणतः १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून शेवगा २ टेम्पो, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून २ ते ३ टेम्पो घेवडा, पंजाब, मध्य प्रदेशातून १६ ते १७ टेम्पो मटार, कर्नाटकातून तोतापुरी कैरी १५० टेम्पो, बंगळूर येथून २ टेम्पो आले, मध्य प्रदेशातून लसणाची १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १४०० ते १५०० पोती, टोमॅटो १२ ते १३ हजार क्रेट, गवार ७ ते ८ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, कांदा ७० ट्रक, आग्रा, इंदूर आणि पुणे विभागातून बटाटा ३० ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा : १००-१५०, बटाटा : १७०-२२०. लसूण : १५०-४५०, आले सातारी : १५०-४५०, भेंडी : २००- ४००, गवार : गावरान व सुरती ४००-६००, टोमॅटो : ६०-८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी १४०-१८०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१८०- २००, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ५०-७०, कोबी : ६०-८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : २००-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेव...

लसूण, टोमॅटो, घेवडा, मटारच्या दरात वाढ

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune Agricultural Produce Market Committee at Gultekdi) रविवारी (ता. १७) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. वाढत्या उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आवकेतदेखील घट झाली आहे. परिणामी, लसूण, टोमॅटो, घेवडा, मटारच्या भावात (Prices of garlic, tomato, ghewda, peas) गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने इतर बहतांश सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते. भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथून हिरवी मिरची (Green Chili) सुमारे १० टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ३ टेम्पो, राजस्थानमधून २ ट्रक तर मध्य प्रदेश येथून ३ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा २ ट्रक, हिमाचल प्रदेश येथून २ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी ५ ट्रक, गुजरातमधून गवार २ टेम्पो, मध्य प्रदेश, गुजरात येथून लसूण १० ट्रक आवक झाली. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० पोती, भेंडी ५ टेम्पो, टॉमेटोची सुमारे ८ हजार क्रेट्स, हिरवी मिरची आणि कोबी प्रत्येकी ५ टेम्पो, फ्लॅावर १०, तांबडा भोपळा आणि सिमला मिरची सुमारे १० टेम्पो, ओतुर, पारनेर परिसरातून मटार १०० गोणी, कांदा २५ ट्रक, तर आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ३० ट्रक आवक झाली होती. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव (रुपयांमध्ये) : कांदा : ७०-११०, बटाटा : १३०-१७०, लसूण :१००-४००, आले सातारी : १००-२२०, भेंडी : १५०-२५०, गवार : गावरान व सुरती २००-३५०, टोमॅटो : १००-१८०, दोडका : १५०-२५०, हिरवी मिरची : ४५०-५५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१६०, कारली : हिरवी २००-२५०...

पुणे: डच गुलाबांनी गुरुला वंदना, दोन लाख गुलाब बाजारात; 20 फुलांच्या गड्डीस 60 ते 150 रुपये भाव

पुणे : यंदा डच गुलाबांनी गुरुवंदना होणार आहे. कारण गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात मागील दोन दिवसांत तब्बल दोन लाख डच गुलाबांची आवक झाली. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना मागणीही चांगली राहिली. आवकच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने घाऊक बाजारात 20 फुलांच्या गड्डीस 60 ते 150 रुपये भाव मिळाला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना पुष्प तसेच पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे मागील दोन वर्षांत गुरूपौर्णिमेच्या दिवशी डच गुलाबांना मागणी नव्हती. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन शाळा, महाविद्यालये, शिकवणीही सुरू झाल्या आहेत. परिणामी, बाजारात डच गुलाबांना चांगली मागणी आहे. त्यापार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपासून मार्केट यार्डात दररोज सरासरी चार हजारांहून अधिक गड्ड्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात 20 फुलांच्या गड्डीस मंगळवारी (दि. 12) 60 ते 150 रुपये भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात एका फुलाची 20 ते 30 रुपयांना विक्री झाली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात खेड शिवापूर, शिक्रापूर, मावळ, तळेगाव (दाभाडे) येथून फुलांची आवक होत असते. गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारात दररोज पाच हजारांच्या आसपास डच गुलाब तर साडे सात ते आठ हजारांच्या आसपास साध्या गुलाबांची आवक झाली. शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतर यंदा शेतकर्‍यांनी गुलाबाच्या लागवडीत वाढ केली. मागील वर्षी गुलाबाच्या गड्डीला 40 ते 60 रुपये दर मिळाला होता. यंदा त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन दर 60 ते 150 रुपयांवर गेल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

आजचे गहू बाजार भाव; Wheat market rates today 29/08/2022

आज आपण राज्यातील जिल्हा-निहाय ‘गहू ’ (Wheat Price) या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत. राज्यामध्ये कलिंगड (Watermelon), कापूस (Cotton/Kapus), तूर (Pigeon pea), कांदा (Onion), मका (Corn) इत्यादी पिकांची (Crop) लागवड केली जाते. तसेच शेतकऱ्यांना या पिकाच्या विक्रीसाठी कुठल्या बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे याचा शोध असतो. यामुळे शेतकऱ्यांची (Farmer) ही काळजी दूर करत आम्ही, वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये कोणत्या पिकाला किती दर मिळाला याची ताजी आकडेवारी या ठिकाणी पूरवत आहोत. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/08/2022 दोंडाईचा — क्विंटल 217 2000 2430 2300 भोकर — क्विंटल 5 2000 2225 2112 कारंजा — क्विंटल 500 2290 2425 2385 मंगळवेढा — क्विंटल 7 2100 3000 2700 अमरावती १४७ क्विंटल 3 2250 2350 2300 लातूर २१८९ क्विंटल 1098 2650 2850 2700 वाशीम २१८९ क्विंटल 500 1800 2369 2000 चाळीसगाव २१८९ क्विंटल 60 2281 2430 2300 जामखेड २१८९ क्विंटल 35 2000 2400 2200 परतूर २१८९ क्विंटल 22 2100 2451 2336 औसा २१८९ क्विंटल 3 2599 2599 2599 देवळा २१८९ क्विंटल 1 2550 2550 2550 मुरुम बन्सी क्विंटल 2 2150 2150 2150 बीड हायब्रीड क्विंटल 66 2321 2703 2410 कल्याण कल्याण सोना क्विंटल 3 2800 3500 3150 उमरगा कल्याण सोना क्विंटल 1 2800 2800 2800 अकोला लोकल क्विंटल 94 2295 2600 2400 अमरावती लोकल क्विंटल 105 2350 2500 2425 धुळे लोकल क्विंटल 26 2251 2500 2320 यवतमाळ लोकल क्विंटल 19 2300 2360 2330 मुंबई लोकल क्विंटल 6101 2200 4000 3100 अमळनेर लोकल क्विंटल 200 2225 2300 2300 मुर्तीजापूर लोकल क्विंटल 100 2105 2485 2305 जामखेड लोकल क्विंटल 34 18...

फळभाज्यांची आवक वाढली; भाव स्थिर ; मार्केट यार्डात 100 ट्रक शेतमाल दाखल

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून 3 ट्रक मटार, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 3 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 4 टेम्पो तोतापुरी कैरी व 2 टेम्पो घेवडा तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 10 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 पोती, टोमॅटो 6 हजार 500 ते 7 हजार क्रेटस, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, भुईमूग 100 गोणी, गाजर 7 ते 8 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 90 ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि आग्रा व स्थानिक भागांतून बटाटा 45 ट्रक इतकी आवक झाली. 9 hours ago पालेभाज्यांच्या दरातील तेजी कायम अतिउष्णतेमुळे पाण्याचा निर्माण झालेला तुटवडा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांच्या उत्पादनासह दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तीस ते चाळीस रुपयांवर पोहोचलेले भाव कायम आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोंथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 4 ते 25 रुपये तर किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये इतके राहिले.

पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार

ठळक मुद्दे पुण्यातील मुख्य बाजार कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवारातील फळे, भाजीपाला आणि कांदा व बटाटा विभाग बंद मुंबई बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर पुण्यातील बाजार देखील सुरू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यात सुरूवातीला शहरालगतचे उपबाजार काही ठराविक कालावधीत व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सुरू करण्यात आल्या असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख यांनी स्पष्ट केले. ------ प्रशासनाने सांगितले तर बाजार सुरू करू.. पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेच गुलटेकडी येथील मुख्य बाजार आवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रशासनाने सांगितल्यास पुन्हा बाजार आवार सुरू करण्यास आडत्यांची काही हरकत नाही. -विलास भुजबळ, अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन

मार्केट यार्डात हॉटेलच्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू

मार्केट यार्डात हॉटेलच्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू मार्केट यार्ड, ता. १३ : गुलटेकडी मार्केट यार्डातील हॉटेल रेवळसिद्धला सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास लागलेल्या लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यु झाला. एका कामगाराचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला. मुन्ना मोतीलाल राठोर (वय, ३७ रा. गाडीपुरा, नांदेड), शशीकांत सोनबा गडप्पा (वय २८, रा. धनलक्ष्मीनगर, सोलापूर) व संदीप अशी मृतांची नावे आहेत. याबाबत तपास सुरू असल्याचे मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक अनघा देशपांडे यांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर हॉटेलची इमारत दोन मजली असल्याचे व हॉटेलच्या शटरला आतून कुलुप लावण्यात आल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांना दिसले. तीन कामगार पोटमाळ्यावर अडकले होते. शटर तोडून बीएसेट (अग्नीशमनविरोधी पोशाख तसेच कृत्रीम प्राणवायूची सुविधा) परिधान करीत पोटमाळ्यावर प्रवेश केला. आगीवर पाण्याचा मारा करून तिथे अडकलेल्या तीन कामगारांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढून शासकीय रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले. जवानांनी चार सिलींडर बाहेर काढली. या कामगिरीत अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर, सुनिल नाईकनवरे तसेच तांडेल मनिष बोंबले, मंगेश मिळवणे व फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी सहभाग घेतला. --- गाळे, दुकानात झोपण्यास परवानगी नाही मागील अनेक वर्षांपासून मार्केट यार्डातील दुकानांत कामगार झोपतात. यास बाजार समितीची परवानगी नाही. तरीही अनेक कामगार गाळे, दुकानांत राहतात. याआधीही येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र अद्यापही समितीने कोणावरही कारवाई केली नाही. मात्र तीन कामगारांच्या मृत्यूनंतर आता तरी बाजार समिती प्रशासन जागे होणार आहे क...

Housing Prices: वर्ष 2023 की पहली तिमाही में मकान हुए महंगे, आगे कीमतें थमने की उम्मीद

June 16, 2023Aadhaar-PAN लिंक करने की आखिरी डेट आ रही करीब, चूके तो देने पड़ेंगे इतने पैसै June 16, 2023सोने की तरह चांदी पर भी लोन देने की उठी मांग, बैक RBI के पास पहुंचे June 16, 2023India’s forex reserves: विदेशी मुद्रा भंडार में फिर गिरावट, 9 जून को समाप्त सप्ताह में घटकर 593.749 अरब डॉलर पर June 16, 2023Adipurush releases today: क्या रामायण आधारित मूवी से खत्म होगा PVR Inox के शेयर में गिरावट का वनवास ? June 16, 2023Manipur: केंद्रीय मंत्री आर के रंजन सिंह के आवास पर भीड़ ने की तोड़फोड़, सुरक्षा बलों के साथ झड़प June 16, 2023TCS, Transamerica ने 2 अरब डॉलर का कॉन्ट्रैक्ट किया खत्म, जानें क्या है वजह June 16, 2023Cyclone Biparjoy: Cyclone Amphan से लेकर Fany तक, जानें बीते 10 सालों में भारत में आए घातक चक्रवात June 16, 2023UN में योग दिवस समारोह का नेतृत्व करेंगे भारत के PM, फिर मोदी करेंगे मिस्र का अपना पहला दौरा June 16, 2023पतंजलि का कारोबार पांच वर्षों में एक लाख करोड़ रुपये करने का लक्ष्य : बाबा रामदेव June 16, 2023सेमीकंडक्टर चिप्स बनाने के मामले में चीन को टक्कर देगा भारत, यह कंपनी करने जा रही 1 अरब डॉलर का निवेश • होम • बजट 2023 • अर्थव्यवस्था • बाजार • शेयर बाजार • म्युचुअल फंड • आईपीओ • समाचार • कंपनियां • स्टार्ट-अप • रियल एस्टेट • टेलीकॉम • तेल-गैस • एफएमसीजी • उद्योग • समाचार • पॉलिटिक्स • लेख • संपादकीय • आपका पैसा • भारत • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र • मध्य प्रदेश व छत्तीसगढ़ • बिहार व झारखण्ड • राजस्थान • अन्य • मल्टीमीडिया • वीडियो • टेक-ऑटो • विविध • मनोरंजन • ट्रैवल-टूरिज्म • शिक्षा • स्वास्थ्य • अन्य • विशेष • आज का अखबार • ताजा खबरें • अंतरराष्ट्रीय •...