पुस्तकाचे आत्मवृत्त

  1. Autobiography of a Book in Marathi
  2. Marathi Nibandh
  3. फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi
  4. OMTEX CLASSES (k): [निबंध] पुस्तकाचे आत्मवृत्त/मनोगत निबंध मराठी । pustak ki atmakatha in marathi
  5. [2023] Pustakache Atmavrutta Nibandh


Download: पुस्तकाचे आत्मवृत्त
Size: 55.9 MB

Autobiography of a Book in Marathi

We and our partners use cookies to Store and/or access information on a device. We and our partners use data for Personalised ads and content, ad and content measurement, audience insights and product development. An example of data being processed may be a unique identifier stored in a cookie. Some of our partners may process your data as a part of their legitimate business interest without asking for consent. To view the purposes they believe they have legitimate interest for, or to object to this data processing use the vendor list link below. The consent submitted will only be used for data processing originating from this website. If you would like to change your settings or withdraw consent at any time, the link to do so is in our privacy policy accessible from our home page.. राहुलच्या घराचे नुतनीकरण चालू होते. सगळे सामान उलटे पालटे झाले होते. राहुल त्यातून कुतुहुलाने एक एक गोष्ट बघत होता आणि प्रत्येक वस्तू बरोबरच्या जुन्या आठवणी त्याच्या मनात जाग्या होत होत्या. इतक्यात त्याला कण्हण्याचा आवाज ऐकू आला. त्याने दचकून पहिले तर कोणीच नव्हते. तो इकडे तिकडे पहात असतांना त्याला बोलणे ऐकू आले. “राहुल, अरे तुझ्या समोर बघ. मी बोलतोय. तुझे आवडते पुस्तक, ’कुण्या एकाची भ्रमणगाथा’” राहुल ने तिकडे पहिले तर अत्यंत जीर्ण अवस्थेतील एक पुस्तक पडले होते. त्याने ते हातात घेतले तर एक दोन पाने गळून पडली. त्याला वाईट वाटले. हे पुस्तक मिळविण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्याने अख्खी मुंबई पालथी घातली होती. शेवटी हुतात्मा चौकात फुटपाथवर मिळाले होते. “होय, तू मला फुटपाथवर विकत घेतले होते. पण त्या ...

Marathi Nibandh

Search Marathi Nibandh :‘ निबंध लेखन’ हा आजच्या काळात एक महत्त्वाचा विषय बनला आहे, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी. असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर निबंधांची आवश्यकता असते. निबंधांचे हे महत्त्व लक्षात घेऊन आम्ही हे निबंध तयार केले आहेत. आम्ही तयार केलेले निबंध अतिशय पद्धतशीर आणि सोपे आहेत आणि लहान आणि मोठ्या दोन्ही शब्द मर्यादेचे निबंध आमच्या आम्ही आमच्या वेबसाइटवर वर्ग १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे निबंध प्रदान करत आहोत. या प्रकारचा निबंध आपल्या मुलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त अभ्यासक्रमांमध्ये खूप उपयुक्त ठरेल जसे: निबंध लेखन, वादविवाद स्पर्धा आणि चर्चा. हे सर्व निबंध अतिशय सोप्या भाषेत अतिशय सोपे शब्द वापरून लिहिलेले आहेत. कोणतीही व्यक्ती हे निबंध अतिशय सहजपणे समजू शकते. शाळांमध्ये दिलेल्या निबंधांबरोबरच इतर अनेक प्रकारचे निबंध आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जे तुमच्या परीक्षा आणि इतर कामांसाठी खूप उपयोगी ठरेल, आम्ही दिलेल्या निबंधांचा वापर तुमच्या गरजेनुसार करू शकता. Search • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • ...

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी “फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी” घेऊन आलोत. आज माझा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला. उद्यापासून उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती. म्हणून मी अगदी आनंदामध्ये रात्री झोपलो सकाळ सकाळी उठून मी खेळायला जाणार तेवढ्यात आई ने आवाज दिला, आणि म्हणाली, ” अरे रवी!! परीक्षा संपल्यात ना तुझ्या, मग ते सर्व वह्या पुस्तके रद्दी वाल्याला घाल.” मी आईला हो म्हणून माझ्या खोलीत परत आलो. फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi मी माझी सारी पुस्तके काढीत होतो त्यामध्ये एक जुने फाटके पुस्तक होते ते मी कोपऱ्यात फेकले, आणि बाकीची पुस्तके आवरण्यात मग्न झालो. तेवढ्यात माझ्या कानावर कसला तरी आवाज आला. मी घाबरून इकडे तिकडे पाहिले तर मला कोणीही दिसले नाही. म्हणून मी आवाज दिला कोण?? ” अरे मित्रा, मी आहे, बघ जरा माझ्याकडे, इथे, येथे कोपऱ्यात आहे मी” असे म्हणत ते कोपऱ्यातील फाटके पुस्तक माझ्याशी बोलू लागले. फाटके पुस्तक स्वतःचे आत्मवृत्त सांगू लागले. ते पुस्तक मला म्हणाले, ” माझा जन्म एका कारखान्यांमध्ये झाला. त्याच कारखान्यांमध्ये माझ्या पांढर्‍याशुभ्र पानांवरती विविध भारतीय लोकांनी मिळून माझ्या अंगा वर भारताचा इतिहास लिहिला होता त्यामुळे कारखाना मध्ये असताना मला स्वतःवर अभिमान वाटायचा हे एवढ्या मोठ्या भारताचा प्राचीन इतिहास हा माझ्या पानांवरती लिहिण्यात आला. सुरुवातीला एवढे मोठे माझे भाग होते असे मला वाटले. माझ्यामध्ये सामावलेल्या भारताच्या इतिहासाची माहिती तुमच्यासारखे विद्यार्थी घेऊन ज्ञान प्राप्त करती...

OMTEX CLASSES (k): [निबंध] पुस्तकाचे आत्मवृत्त/मनोगत निबंध मराठी । pustak ki atmakatha in marathi

MAHARASHTRA XII (12) HSC XI (11) FYJC X (10) SSC 9TH 5TH 6TH 7TH 8TH BOARD SOLUTIONS: 2019 2020 New Time table ESSAYS DIALOGUE EXPANSION SPEECH LETTERS GRAMMAR WRITING SKILLS INFORMATION-TRANSFER LEAFLET REPORT APPEAL INTERVIEW VIEW AND COUNTERVIEW DATA INPUT SHEET OTHER BOARDS LATEST NEWS PRIVACY DISCLAIMER TAMIL-NADU: 8TH 9TH 10TH 11TH 12TH पुस्तकाची आत्मकथा निबंध | Pustakachi Atmakatha in Marathi (300 शब्द) एके दिवशी मी माझे कपाट स्वच्छ करीत होतो. माझ्या आजूबाजूला अनेक पुस्तके पडली होती. त्यातच मला एक जुने पुस्तक मिळाले ज्यात महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला होता. त्या पुस्तकाची स्थिती खराब होती. मी त्याला स्वच्छ करून वाचतच होतो इतक्यात पुस्तक बोलू लागले. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. पण त्याने मला धीर देत म्हटले, "घाबरू नकोस, मला तुझ्याशी फार दिवसांपासून बोलण्याची इच्छा होती मी तुला माझी आत्मकथा सांगू इच्छितो." पुस्तक मला सांगू लागले माझा जन्म एका कारखान्यात झाला होता माझ्या पानावर महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला आहे. मला या गोष्टीचा फार अभिमान आणि आनंद देखील होता. या नंतर मला एका वाचनालयात पाठवण्यात आले वाचनालय मध्ये असताना मला वाटायला लागले कि माझ्या पानांवर छापलेला इतिहास वाचण्यासाठी लोक पळत येतील, परंतु असे काहीही झाले नाही. लोकांना माझ्यात असलेल्या इतिहासात सारस्य नव्हते. मग काय मी वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहिलो. मी वाट पाहत होतो कि कोणीतरी येऊन मला नेईल. शेवटी मला वाटायला लागले कि माझे आयुष्य याच वाचनालयात धूळ खात संपून जाईल. तेव्हाच मला शोधत तू आला, मला खूप आनंद झाला. तू मला घरी घेऊन आला व माझ्या पानांवर छापलेला इतिहास मोठ्या आनंदाने वाचू लागला. मी पुन्हा आनंदि...

[2023] Pustakache Atmavrutta Nibandh

मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Pustakache Atmavrutta Nibandh (पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध) या विषयावर माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला आला पुस्तकांचे मनोगत सांगणार आहे. तर मित्रांनो सुरु करूया आजचा आर्टिकल म्हणजेच, Pustakache Atmavrutta Nibandh – पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध. Pustakache Atmavrutta Nibandh 200 words नमस्कार मी पुस्तक बोलतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी सर्वांचा मित्र. कोणतीही माहिती लोकांना लिखित स्वरूपात हवी असेल तर लोक मलाच प्राधान्य देतात. माझ्यामुळेच लोकांना माहिती मिळते. मी कधी गोष्टी स्वरूपात असतो तर कधी कवितांच्या स्वरूपात कधी विज्ञान-तंत्रज्ञानातील माहिती अशा विविध प्रकारच्या माहिती संग्रहांचे स्वरूपात मी असतो. माझी जन्मकहाणी खूपच मजेदार आहे. माझा जन्म हा लेखक लेखिका कवी कवयित्री यांच्यामुळे झाला त्यांनी पूर्वी मला लिहिण्यासाठी खूप कष्ट घेतले पण सुरुवातीच्या काळात माझे वास्तव्य साध्या कागदांवर नियमित होते. कालांतराने माझे पुस्तकात रूपांतर झाले. Pustakache Atmavrutta 2023 ते कागदांवर चे लेख छपाईसाठी छापखान्यात नेहले तिथे गेल्यानंतर अनेक प्रक्रिया नंतर माझे एका सुंदर पुस्तकात रूपांतर झाले. अशी अनेक पुस्तके छापली गेली आणि नंतर माझा खरा प्रवास सुरू झाला. पुस्तकात रूपांतर झाल्यानंतर माझे स्थलांतर पुस्तक विक्रेत्यांच्या दुकानात शाळा-कॉलेजच्या ग्रंथालयात घरांमध्ये झाले तिथे राहिल्यानंतर माझी अनेक पुस्तकांची ओळख झाली तिथे माझे अनेक मित्र झाले. एके दिवशी वाचनाची आवड असलेल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी मला एका पुस्तक विक्रेत्याचे दुकानातून विकत घेतली. तेव्हा मी खूप खुश झालो तो मुलगा मला घरी घेऊन गेला आणि मला सुंदर खाकी पोशाख चढवून त्याने सुंदर अक्षर...