रद्द

  1. Jalgaon: बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोन रेल्वेगाड्या रद्द
  2. जमीन, मालमत्ता बक्षीसपत्र म्हणजे काय ? ।। बक्षीस पत्र रद्द करता येते का?।।बक्षीसपत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का?
  3. रद्द का विलोम
  4. पीडित महिला, तृतीयपंथी, ज्येष्ठांसाठी म्हाडाचे आरक्षण, लोकप्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांसाठीची अत्यल्प गटातील ११ टक्के घरांची तरतूद रद्द
  5. रद्द करना
  6. Supreme Court:सुप्रीम कोर्ट ने रद्द किया आईआरएस अधिकारी की अनिवार्य सेवानिवृत्ति का फैसला
  7. वाटपपत्र म्हणजे नेमके काय? ।। तहसीलदाराने चुकीचा निर्णय दिल्यास काय करावे?।। खरेदीखताशिवाय झालेला फेरफार रद्द करता येईल का?।। एखाद्या फेरफार मध्ये बदल करता येतो का?।। 99 वर्षाच्या कराराची सातबारा वरती नोंद करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !


Download: रद्द
Size: 55.60 MB

Jalgaon: बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोन रेल्वेगाड्या रद्द

Jalgaon: बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोन रेल्वेगाड्या रद्द By June 14, 2023 10:52 PM 2023-06-14T22:52:03+5:30 2023-06-14T22:53:03+5:30 Jalgaon: अरबी समुद्रातील चक्रीवादळाने रेल्वेगाड्यांनाही प्रभावित केले आहे. पोरबंदर - शालिमार व शालिमार - पोरबंदर ही गाडी बुधवार दि.१४ पासून ते १७ जून चार दिवस रद्द करण्यात आली आहे.

जमीन, मालमत्ता बक्षीसपत्र म्हणजे काय ? ।। बक्षीस पत्र रद्द करता येते का?।।बक्षीसपत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का?

मृत्यूपत्र, हक्कसोड पत्र, तसेच खरेदी खत यासोबतच बक्षीस पत्र यालाच आपण gift deed सुद्धा म्हणतो हा मालकी हक्क तबदिल म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. वरील उल्लेखित दस्ताऐवजापैकी मृत्यूपत्र हे दस्तऐवज सोडल्यास बाकी सर्व दस्ताऐवजाची अमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या हयातीत होत असते. बऱ्याच वेळा जवळील नात्यांमध्ये, प्रेमाखातर किंवा आपुलकीमुळे केल्या जाणाऱ्या बक्षीस पत्र दस्ताबद्दल कायदेशीर तरतुदी ह्या transfer of property act च्या 122 ते 126 या कलमांमध्ये उल्लेखित आहे. या बद्दल काही महत्वाची माहिती खाली दिली आहे. 1.जी व्यक्ती बक्षीस पत्र लिहून देते तिला दाता असे म्हणतात, तर ज्या ज्या व्यक्तीच्या लाभात ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीला लाभार्थी असे म्हणतात. 2.स्वतः च्या मालकीची तसेच अस्तित्वात असलेली स्थावर म्हणजेच existing किंवा जंगम मिळकत बक्षीस पत्राने तबदिल म्हणजेच ट्रान्सफर करता येते. म्हणजेच जी गोष्ट अस्तिवात नाही त्या गोष्टीचे बक्षीसपत्र करता येत नाही. 3.बक्षीस पत्र हे विना मोबदला असावे लागते. मिळकती मधील हक्क तबदिल म्हणजेच ट्रान्सफर केल्याच्या बदल्यात लाभार्थ्यांकडून म्हणजेच donee कडून कुठलाही मोबदला मिळत नाही. त्याचबरोबर काही अटी ठेवूनही बक्षीस पत्र करता येते त्याला conditional gift deed असे सुद्धा म्हणतात. 3.स्थावर मालमत्ता म्हणजेच immovable मालमत्ता होय तिलाच अचल मालमत्ता असे सुद्धा म्हणतात. स्थावर मिळकतीचे बक्षीस पत्र हे नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर करणे कायद्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यावर दाता म्हणजेच donar तसेच दोन साक्षीदार यांनी सह्या करणे सुध्दा गरजेचे आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याने म्हणजेच donee ने देखील मला बक्षीस ...

रद्द का विलोम

रद्द का विलोम/विपरीतार्थक शब्द | Antonyms of Radd शब्द विलोम रद्द बहाल Radd Bahal इसे भी जानें ⇓ ‘ विलोम ‘ शब्द की व्युत्पत्ति(निर्वचन) लोम्नो विपरीतं विलोम भवति विलोम इव यः शब्दः सोपि विलोम भवति उपमार्थे अयं शब्दः भविष्यति | अर्थात् उपमा अर्थ में इस शब्द का प्रयोग होता है | जैसे लोम का विपरीत विलोम होता है उसी प्रकार जो शब्द है उसमे सादृश्य से इस शब्द का प्रयोग होता है | लोम का अर्थ शारीरिक केश अथवा सीधा होता है अतः यदि लोम को सीधा अर्थ में माना जाय तो उसका उलटा विलोम होगा | ‘ विलोम ’ शब्द का सामान्य अर्थ [वि. ] 1. विपरीत | उलटा | उल्टा | प्रतिकूल | प्रतिलोम | व्युत्क्रांत | विरुद्ध | 2. प्रतिकूल क्रम में उत्पन्न | विपरीत क्रम में उत्पन्न | 3. जिसके शरीर पर लोम न हों | लोम-रहित | रोम-रहित | केश विहीन | केश-रहित | 4. पिछड़ा हुआ | 5. जो सामान्य प्रथा के विपरीत हो | नियम वा रीती के विरुद्ध | 6. क्रम की दृष्टि से ऊपर से नीचे जाने वाला | [ संज्ञा ] 1. विपर्याय | उलटा क्रम | विपरीत क्रम | क्रम विपर्यय | 2. सर्प | साँप | 3. वरुण | 4. कुत्ता | 5. संगीत स्वरों का अवरोहात्मक साधन | अर्थात् ऊँचे स्वर से नीचे स्वर की ओर आना | स्वर का अवरोह | उतार | 6. रहट | 7. किसी प्रमेय की परिकल्पना और निष्कर्ष को परस्पर बदल देने से बनने वाला प्रमेय (गणित.) | ‘ विलोम ’ शब्द का पर्यायवाची विपर्याय। अपर्याय। विपरीतार्थ। विपरीतार्थक | उल्टा | उलटा | प्रतिकूल | प्रतिलोम | व्युत्क्रांत | विरुद्ध | केश विहीन | लोम रहित | रोम रहित| ‘ विलोम ’ शब्द का विपरीतार्थक शब्द | विलोम शब्द की व्याख्या | विपरीत अर्थ में प्रयुक्त होने वाले शब्दों को विलोम शब्द अथवा विपरीतार्थक शब्द कहा जाता है | दुसरे अर्थ में वे शब्द ...

पीडित महिला, तृतीयपंथी, ज्येष्ठांसाठी म्हाडाचे आरक्षण, लोकप्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांसाठीची अत्यल्प गटातील ११ टक्के घरांची तरतूद रद्द

मुंबई : लोकप्रतिनिधी, राज्य सरकारी, केंद्र सरकारी आणि म्हाडा कर्मचारी अत्यल्प गटात मोडत नसल्याने त्यांच्यासाठी गृहप्रकल्पात असलेले ११ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यांच्याजागी अत्याचारपीडित महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक आणि असंघटीत कामगारांना आरक्षण देण्यात येणार आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… सरकारी कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना म्हाडाच्या गृहसोडतीत असलेले अत्यल्प गटातील ११ टक्के आरक्षण रद्द करून ते अत्याचारपीडित महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक आणि असंघटीत कामगारांना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या म्हाडा सोडतीच्या निकषांत अनेक वर्षे बदल न झाल्याने २०१२-१३ मध्ये माजी लोकायुक्त सुरेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने १८ डिसेंबर २०१४ मध्ये एक अहवाल सादर केला. मात्र म्हाडाने २०२२ पर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता अहवालातील काही शिफारशी लागू करण्याच्यादृष्टीने म्हाडाने पावले उचलली आहेत. त्यानुसार अत्यल्प गटात म्हाडा कर्मचारी, लोकप्रतिनिधी, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेले दोन टक्के आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रवर्गातील अर्जदार अत्यल्प गटात बसत नसल्याने या घरांसाठी अर्ज येत नाहीत. परिणामी घरे रिकामी राहातात. या प्रवर्गासाठी अर्ज न आल्यास ही घरे सर्वसामान्य प्रवर्गातील अर्जदारांना खुली करून त्यानुसार सोडतकाढली जात आहे. आमदार-खासदारांसाठी अत्यल्प गटात असलेल्या आरक्षणावरून टीका होते. सोडतीच्यावेळी रिकामी राहणारी ही राखीव घरे सर्वसामा...

रद्द करना

What is रद्द करना meaning in English? The word or phrase रद्द करना refers to . See Tags for the entry "रद्द करना" What is रद्द करना meaning in English, रद्द करना translation in English, रद्द करना definition, pronunciations and examples of रद्द करना in English. रद्द करना का हिन्दी मीनिंग, रद्द करना का हिन्दी अर्थ, रद्द करना का हिन्दी अनुवाद, radda karanaa का हिन्दी मीनिंग, radda karanaa का हिन्दी अर्थ.

Supreme Court:सुप्रीम कोर्ट ने रद्द किया आईआरएस अधिकारी की अनिवार्य सेवानिवृत्ति का फैसला

Supreme Court: सुप्रीम कोर्ट ने रद्द किया आईआरएस अधिकारी की अनिवार्य सेवानिवृत्ति का फैसला Disclaimer हम डाटा संग्रह टूल्स, जैसे की कुकीज के माध्यम से आपकी जानकारी एकत्र करते हैं ताकि आपको बेहतर और व्यक्तिगत अनुभव प्रदान कर सकें और लक्षित विज्ञापन पेश कर सकें। अगर आप साइन-अप करते हैं, तो हम आपका ईमेल पता, फोन नंबर और अन्य विवरण पूरी तरह सुरक्षित तरीके से स्टोर करते हैं। आप कुकीज नीति पृष्ठ से अपनी कुकीज हटा सकते है और रजिस्टर्ड यूजर अपने प्रोफाइल पेज से अपना व्यक्तिगत डाटा हटा या एक्सपोर्ट कर सकते हैं। हमारी

वाटपपत्र म्हणजे नेमके काय? ।। तहसीलदाराने चुकीचा निर्णय दिल्यास काय करावे?।। खरेदीखताशिवाय झालेला फेरफार रद्द करता येईल का?।। एखाद्या फेरफार मध्ये बदल करता येतो का?।। 99 वर्षाच्या कराराची सातबारा वरती नोंद करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

प्रश्न 1:-वाटपपत्र म्हणजे नेमके काय?: उत्तर:- जेव्हा एखादी मालमत्ता ही संयुक्त मालकीची किंवा वडिलोपार्जित मालकीचे असते तेव्हा त्या मालमत्तेमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींचा विभाजित किंवा अविभाजित हक्क आणि हिस्सा हा निश्चितपणे असतो. सहाजिकच अशा मालमत्तेबाबत या मालमत्तेचे सगळ्या हिस्सेदारांना जर आपला हक्क हिस्सा किंवा क्षेत्रफळ स्वतंत्र करून हवा असेल तर आपला हिस्सा मिळवण्यासाठी आपल्याला त्या मालमत्तेची वाटणी करण्याची आवश्यकता भासते. या मालमत्तेची वाटणी करण्याकरता जो सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे त्या मालमत्तेची नोंदणी पत्र किंवा वाटप पत्र बनविणे. वाटप पत्र म्हणजे असा दस्त किंवा असा करार ज्या योगे एखाद्या मालमत्तेचे त्या मालमत्तेच्या सह हिस्सेदारांमध्ये त्यांच्या हक्क किंवा हिस्स्याच्या प्रमाणामध्ये किंवा ते सहसा ठरवतील त्याप्रमाणे वाटणी होते. या वाटप पत्रामुळे असे होते कि जे मालमत्तेचे सहहिस्सेदार आहेत त्यांचा हक्क, हिस्सा आणि क्षेत्रफळ किती आहे याची माहिती होते. त्याच प्रमाणे प्रत्येक सहहिस्सेदाराचा हक्क आणि क्षेत्रफळ वाटपपत्र नुसार ठरल्यामुळे त्याबद्दल वाद उद्भवण्याची शक्यता राहत नाही. तसेच प्रत्येक सहहिस्सेदार आपल्या मालकीच्या हिस्स्याचा निर्णय घेण्यासाठी मोकळा होतो. थोडक्यात एखाद्या मालमत्तेचा त्याच्या सह हिस्सेदारांमध्ये वाटप करण्याकरिता जो दस्त केला जातो त्याला वाटणीपत्र असे म्हणतात. प्रश्न 2:- तहसीलदाराने चुकीचा निर्णय दिल्यास काय करावे? उत्तर:- तहसीलदार किंवा कोणताही अधिकारी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात निर्णय देतो तेव्हा त्या व्यक्तीला त्या निकालाविरोधात अपील करण्याचा कायदेशीर हक्क आपल्या न्यायव्यवस्थेत दिलेला आहे. सहाजिकच जर एखादा निर्णय चुकीचा आहे असे आपल्या...