संपूर्ण हरिपाठ मराठी pdf

  1. Download Haripath संपूर्ण हरिपाठ मराठी latest 13.0 Android APK
  2. सार्थ हरिपाठ
  3. Sampurn Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी


Download: संपूर्ण हरिपाठ मराठी pdf
Size: 61.17 MB

Download Haripath संपूर्ण हरिपाठ मराठी latest 13.0 Android APK

Languages • isiZulu • 中文 • Việt Nam • Ўзбек • اردو • українська мова • Türkçe • Wikang Tagalog • ไทย • తెలుగు • தமிழ் • Kiswahili • svenska • српски језик • Shqip • slovenski jezik • slovenčina • සිංහල • Русский • limba română • Português • język polski • ਪੰਜਾਬੀ • ଓଡ଼ିଆ • nederlands • नेपाली • Norsk bokmål • ဗမာစာ • هاس ملايو‎ • मराठी • Монгол хэл • മലയാളം • македонски јазик • latviešu valoda • lietuvių kalba • ພາສາ • Кыргызча • 한국어 • ಕನ್ನಡ • ខេមរភាសា • қазақ тілі • ქართული • 日本語 • Italiano • Íslenska • Հայերեն • magyar • hrvatski jezik • हिन्दी • ગુજરાતી • galego • Français • suomi • فارسی • euskara • eesti • Español • English • ελληνικά • Deutsch • dansk • čeština • català • bosanski jezik • বাংলা • български език • беларуская мова • azərbaycan dili • অসমীয়া • اللغة العربية • አማርኛ • Afrikaans • Permissions • com.sonyericsson.home.permission.BROADCAST_BADGE • com.htc.launcher.permission.READ_SETTINGS • android.permission.FOREGROUND_SERVICE • android.permission.RECEIVE_BOOT_COMPLETED • com.huawei.android.launcher.permission.WRITE_SETTINGS • me.everything.badger.permission.BADGE_COUNT_READ • com.sec.android.provider.badge.permission.WRITE • com.sec.android.provider.badge.permission.READ • android.permission.ACCESS_NETWORK_STATE • android.permission.WAKE_LOCK • com.anddoes.launcher.permission.UPDATE_COUNT • android.permission.ACCESS_WIFI_STATE • com.google.android.c2dm.permission.RECEIVE • com.oppo.launcher.permission.WRITE_SETTINGS • android.permission.READ_APP_BADGE • and...

सार्थ हरिपाठ

श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हरिपाठ १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥ देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानें सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटतें, परंतु द्वारीं उभे असणें म्हणजे ‘सेवकाच्या नात्यानें तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे. श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीनें भगवन्नामोच्चार करणें हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा’ असेंद्विरुक्तीनें सांगण्यांत हरीचे नामस्मरण हेंच देवाचें द्वार असे सुचविले आहे. ‘क्ष्णभर या पदाचा अर्थ ‘अति अल्पकाल’ असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चररूप सेवा केली असतां चारी मुक्तीचा लाभ होतो, अस पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे. देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य...

Sampurn Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी

Haripath in Marathi मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की महाराष्ट्राच्या भूमीला संतांची भूमी म्हटले जाते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि एकच संत होऊन गेले जसे की संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यासारख्या संताने नेहमी समाजप्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केला. मानवी जीवनामध्ये सुख-शांती-समाधान कसे येईल यांसाठी त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी त्याप्रमाणेच हरिपाठ आतून देखील आणि संतांनी ईश्वर भक्तीचा महिमा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आजच्या लेखामध्ये आपण मानवी जीवनाचा अर्थ सांगणारा ‘हरिपाठ’ बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया, ” Sampurn Haripath in Marathi Lyrics And Haripat in Marathi | संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी “ हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंगाची एक रचना आहे. मुख्यता वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ आला खूप महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाच्या अभंगाची रचना केलेली आहे. हरिपाठामध्ये जास्तीत जास्त अभंग हे संत ज्ञानेश्वर यांनी रचलेले आहेत. Myth: Strength training stops growth MYPROTEIN ™ हरिपाठाने आपल्या मनावर चांगले परिणाम होतात त्यासोबतच संस्कृतीची जाणीव होते. परंतु आजच्या आधुनिक काळातील तरूण पिढीला हरिपाठा बद्दल पुरेसे ज्ञान आहे आणि हरिपाठ म्हणजे काय हे देखील माहिती नाही. त्यामुळे आजच्या लेखांमधून काम हे हरिपाठ म्हणजे काय व त्याबद्दल पुरेसी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा काळ देखील आधुनिक, डिजिटल असला तरी देखील आपल्या सं...