संत ज्ञानेश्वर यांची माहिती मराठीतून

  1. संत
  2. 'ज्ञानेश्वर माउली'
  3. ज्ञानेश्वरी
  4. संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ? · इये मराठीचिये नगरी
  5. Pandharpur Wari 2019: यंदा 25 जूनला संत ज्ञानेश्वर यांची पालखी ठेवणार प्रस्थान; येथे पहा संपूर्ण वेळापत्रक
  6. माझा आवडता संत निबंध मराठी। Majha Avadta Sant NIbandh in Marathi
  7. संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी


Download: संत ज्ञानेश्वर यांची माहिती मराठीतून
Size: 50.2 MB

संत

• Afrikaans • Alemannisch • Ænglisc • العربية • مصرى • Asturianu • Azərbaycanca • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • বাংলা • Brezhoneg • Català • Corsu • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Føroyskt • Français • Frysk • Gaeilge • Gàidhlig • Galego • עברית • Hrvatski • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Jawa • ქართული • Қазақша • 한국어 • Ripoarisch • Latina • Limburgs • Latviešu • Македонски • Bahasa Melayu • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Nouormand • Picard • Polski • پنجابی • Português • Runa Simi • Română • Русский • Русиньскый • Scots • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Shqip • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • ไทย • Tagalog • Türkçe • Українська • اردو • Vèneto • Tiếng Việt • Walon • Winaray • 吴语 • Хальмг • 中文 • 粵語 सन्तत्त्व [ ] सन्त या शब्दाचा धात्वर्थ सद्‌वस्तू असा आहे. तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच सन्त असे म्हणतात. देहाहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे सन्तत्त्व होय. साधू, सन्त, सज्जन आणि भगवद्‌भक्त हे साधारणपणे एकच असतात. भगवद्‍गीतेमधील दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ, सहाव्या अध्यायातील योगी, बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त, चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील...

'ज्ञानेश्वर माउली'

महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अवलंबल्या जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माऊली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर 27 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील आवडत्या संतांपैकी एक आहेत. त्यांचा इतिहास नेहमीच गोष्टी स्वरूपातही आपल्याकडे लहान मुलांना सांगण्यात येतो. अशा थोर संतांची महती मालिकेतून आता सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही या मालिकेची नक्कीच आतुरता लागून राहिली असणार यात शंका नाही. अधिक वाचा – भगवद् गीतेतील विचार सर्वसामान्यांना कळायला हवा भगवद् गीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिगपालच मालिकेचं दिग्दर्शनही करणार आहेत. चिन्मय आणि दिगपाल या द्वयीनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात. या मालिकेसाठी ज्ञानेश्वर माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या आयुष्यात अनेक अडअडणींचा सामना केला...

ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत. सर्वसामान्यांसाठी असणारा • 'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - सच्चिदानंद बाबा • 'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - संत निवृत्तीनाथ महाराज. • 'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - संत एकनाथ. • 'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - संत महिपती. • 'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - संत नामदेव. अध्याय श्लोक ओवी अध्याय १ अर्जुनविषादयोग ४७ २७५ अध्याय २ सांख्ययोग ७२ ३७५ अध्याय ३ कर्मयोग ४३ २७६ अध्याय ४ ज्ञांनासान्यासयोग ४२ २२५ अध्याय ५ योगगर्भयोग २९ १८० अध्याय ६ आत्मसंयमयोग ४७ ४९७ अध्याय ७ विज्ञानयोग ३० २९० अध्याय ८ ब्रह्माक्षरनिर्देशयोग २८ २७१ अध्याय ९ राजविद्याराजगुह्यायोग ३४ ५३५ अध्याय १० विभूतियोगा ४२ ३३५ अध्याय ११ विश्वरूपदर्शनयोग ५५ ७०८ अध्याय १२ भक्तियोग २० २४७ अध्याय १३ प्रकृतीपुरुषविवेकयोग ३४ ११६९ अध्याय १४ गुणातीतयोग २७ ४१५ अध्याय १५ पुरुषोत्तमयोग २० ५९८ अध्याय १६ दैवसुरसंपद्विभागयोग २४ ४७३ अध्याय १७ श्रद्धादिंनिरुपणयोग २८ ४३३ अध्याय १८ सर्वगीतार्थसंग्रहयोग ७८ १८१० एकूण ७०० ९११२ संशोधित प्रती [ ] संत एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरीचे आद्य सम्पादक असून आज जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत आहे. एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या तत्कालीन शेकडो प्रति जमा करून शुद्ध प्रति तयार केल्या व आधीच्या ज्यांच्याकडून घेतल्या त्यांना पुन्हा शुद्ध प्रति प्रदान केल्या. संत एकनाथ महाराज हे मराठी भाषेचे आद्य संपादक ठरतात. ज्ञानेश्वरीच्या जुन्याजुन्या प्रती शोधून काढून त्यांच्यावर अनेकांनी संशोधन केले. गणेश बापूजीशास्त्री मालवणकर, रा.श्री. गोंधळेकर, जांभेकर, देवस्थळी, ना.रा. सोहोनी, हर्षे, बनहट्टी, प्रियोळकर, मंगरूळकर, रा...

संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ? · इये मराठीचिये नगरी

भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्‍वरांनंतर ही परंपरा अनेकांनी पुढे चालवली. त्यातीलच एक देवनाथ; पण हे देवनाथ कोण ? त्यांचा परिचय देणारा लेख… – राजेंद्र कृष्णराव घोरपडे भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. नराचा नारायण करणारी ही गुरू-शिष्य परंपरा आहे. ब्रह्मसंपन्न, आत्मज्ञानी गुरूंकडून ज्ञानदान यात केले जाते. ज्ञानदानाचा हा वारसा अनुवंशिक नाही. याला जातीचे, वयाचे, उच्च-नीचतेचे बंधनही नाही. कोणीही व्यक्ती या ज्ञानाचा लाभार्थी होऊ शकतो. भक्तीने ते ज्ञान मिळवता येते. अनादी कालापासून आत्मज्ञानी गुरू-शिष्याची सुरू असलेली ही भक्तीची परंपरा आहे. यामध्ये भक्त प्रल्हादापासून नारद, पराशर, व्यास, कृष्ण, अर्जुन, भीष्म, बिभीषण यांच्या समावेशासह आदीनाथांपासून नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर, देवनाथ, चुडामणी, गुंडामहाराज यांचा समावेश होतो. धर्मरक्षणार्थ प्रकट त्या त्या कालातील परिस्थितीनुसार विविध सामाजिक धर्मरक्षणाची कार्ये या परंपरेकडून केली गेली. भक्त प्रल्हादाच्या काळाचा विचार केला तर त्यांचे जन्मदातेच त्याचे विरोधक होते. राक्षसी विचारांचा वाढता प्रभाव नष्ट करण्यासाठी देवाने (गुरूने) भक्तांच्या आग्रहापोटी अवतार घेतल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट होते. प्रल्हादासाठी नृसिंहाने अवतार घेतला. कौरवांच्या विनाशासाठी कृष्णाचा अवतार झाला; पण येथे या भक्तीचे स्वरूप गीतेच्या रुपातून प्रकट झाले. हे ज्ञान संजयाच्या वाणीतून धृतराष्ट्राला समजले. ब्रह्मविद्येचा सुक...

Pandharpur Wari 2019: यंदा 25 जूनला संत ज्ञानेश्वर यांची पालखी ठेवणार प्रस्थान; येथे पहा संपूर्ण वेळापत्रक

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2019 Schedule: आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी महाराष्ट्रभरातून 250 किलोमीटरची पायपीट करून येतात. देहूमधून तुकारामांची तर आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी प्रस्थान ठेवते. यंदा 25 जून दिवशी ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून प्रस्थान ठेवेल तर 24 जून दिवशी पहा गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल? पहा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कशी करणार प्रवास आळंदीहून वारकरी ज्ञानेश्वरांची पालखी घेऊन पंढरपूरच्या प्रवासाला निघातात. यंदादेखील हा प्रवास 25 जूनपासून सुरू होणार आहे. पुणे, सासवड,जेजुरी, लोणाद, फलटण,नातेपुते,माळशिरस,वेळापूर, शेगाव आणि वखारी ते पंढरपूर असा प्रवास करणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी 2019 वेळापत्रक जाहीर संत ज्ञानेश्वर यांचा जन्म 1275 साली पैठण येथील आपेगाव मध्ये झाला होता. ज्ञानेश्वर हे संत, कवी, तत्त्वज्ञ, योगी होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव या त्यांच्या रचना आहेत. अवजड प्राकृत भाषेतील रचना मराठीत सोप्या भाषेत नागरिकांसाठी त्यांनी खुल्या केल्या. त्यांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये पोहचवण्यासाठी काम केलं. महाराष्ट्राला आता 700 वर्षांची वारकरी संप्रदयाची परंपरा आहे.

माझा आवडता संत निबंध मराठी। Majha Avadta Sant NIbandh in Marathi

माझा आवडता संत निबंध मराठी | majha avadta sant Nibandh Marathi मित्रांनो संत एक असा व्यक्ति असतो जो आपल्या विचारांद्वारे समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करतो. आपल्या देशात अनेक महान साधू संत होऊन गेलेत, आजच्या या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता संत निबंध मराठी - maza avadta sant essay in marathi पाहणार आहोत. हा निबंध शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी फार उपयोगाचा आहे. majha avadta sant nibandh आपण संत ज्ञानेश्वर यांची माहिती प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया.. (300 शब्द) भारतभूमी ही महान संताची भूमी आहे. संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास इत्यादी. संत होऊन गेले आहेत. सर्व संताची शिकवण सारखीच असते. पण माझ्या पसंतीचे, माझा आवडता संत हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली होती. ते महाराष्ट्रातील महान संत व कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्र मधील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात इसवी सन 1275 मध्ये झाला. त्याच्या आई वडिलांना 4 अपत्य होती. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी सन्यास मधून परत गृहस्थाश्रम मध्ये प्रवेश केला, या मुळे समाजाने त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. समाजाच्या या हेटाळणीला कंटाळून शेवटी ज्ञानेश्वरांच्या वडील व आईनी आत्महत्या करून प्रायश्चित केले. आई वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्याची भावंडे अनाथ झाली. या नंतर ते चारही जन पैठण ला जाऊन पोहोचले. 15 वर्षाच्या कमी वयात ज्ञानेश्वरांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वताला तल्लीन करून दिले. संत ज्ञानेश्वरांना साक्षातकाराची प्...

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी

Sant Dnyaneshwar Information In Marathi | संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी: संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील एक पूजनीय व्यक्तिमत्त्व असून, राज्याच्या सांस्कृतिक जीवनात त्यांचा परोपकार अद्वितीय आहे. तो त्याच्या करुणा आणि उदारतेसाठी एक आदरणीय व्यक्ती आहे आणि त्याचा प्रभाव संपूर्ण प्रदेशात जाणवतो. आज च्या ह्या पोस्ट मध्ये आपण sant dnyaneshwar marathi mahiti बघणार आहोत. त्यांची पूर्ण माहिती जाणून घेन्या साठी हा पोस्ट नक्कीच पूर्ण वाचा. ह्याचा सोबतच आमची Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी | Sant Dnyaneshwar Information In Marathi संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन | Sant Dnyaneshwar Maharaj Birth and Early Life मूळ नाव: ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (माऊली) जन्म: ई.स १२७५ ,आपेगाव जि. औरंगाबाद (महाराष्ट्र) आई: रुक्मिणीबाई कुलकर्णी वडील: विठ्ठलपंत कुलकर्णी संप्रदाय: नाथ संप्रदाय ,वारकरी,वैष्णव संप्रदाय गुरु: श्री संत निवृत्तिनाथ महाराज शिष्य: सच्चिदानंद महाराज भाषा: मराठी साहित्यरचना: ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) अमृतानुभव हरिपाठ अभंग देवतेची पूजा केली: विठ्ठल कार्य: समाज उद्धार समाधीमंदिर: आळंदी जि.पुणे sant dnyaneshwar marathi mahiti संत ज्ञानेश्वरांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी 1275 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळील गोदावरी नदीच्या काठी एका छोट्याशा गावात झाला. त्यांचा जन्म कुलकर्णी जातीतील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या विवाहित जोडप्याच्या पोटी झाला. ज्ञानेश्वरांचे मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होते. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी संसाराचा त्याग करून संन्यास घेतला. त्य...