संत नामदेव

  1. Ashadhi Wari Pandharpur Wari Palkhi Latest Update Know Detail About Wari Marathi News
  2. Sant Namdev Maharaj : जेव्हा तात्याच्या मनात नामदेवांनी पेटवला ज्ञानाचा दिवा
  3. namdev
  4. संत नामदेव की जीवनी
  5. Sant Namdev Punyatithi : नामदेव महाराजांचा थोडक्यात जिवन प्रवास...
  6. श्री संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती
  7. संत नामदेव गाथा नाममहिमा
  8. श्री संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती
  9. संत नामदेव गाथा नाममहिमा
  10. Sant Namdev Punyatithi : नामदेव महाराजांचा थोडक्यात जिवन प्रवास...

Download: संत नामदेव
Size: 56.46 MB

Ashadhi Wari Pandharpur Wari Palkhi Latest Update Know Detail About Wari Marathi News

Ashadhi Wari Latest news: ग्यानबा तुकारामच्या गजरात राज्यभरातील प्रमुख पालख्या पंढरपूरच्या ( Pandharpur Wari) दिशेने चालल्या आहेत. त्यामध्ये आज नामदेव महाराजांच्या पालखीने नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. तर मनमाडहून कैकाडी महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान सुरू झालं आहे. निवृत्ती महाराजांची पालखी गोगलगावमध्ये तर मुक्ताबाईंची पालखी देऊळगाव राजामध्ये संत निवृत्तीनाथांची पालखीने (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात प्रवेश केला असून कालच्या पारेगाव मुक्कामानंतर दिंडीने गोगलगावकडे प्रस्थान केले आहे. तर गुरुवारी देऊळगाव मही इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखीचं आज देऊळगाव राजाकडे प्रस्थान झाले आहे. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सातवा दिवस आहे. दातलीच्या रिंगणानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी खंबाळे येथे मुक्कामी होती. त्यानंतर पालखी खंबाळेहून निघून पुढे पारेगावला विसावली होती. आज पारेगावहून संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे. याबरोबर दिंडीने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आज पारेगावहून निघून पुढे संगनमनेर तालुक्यातील काकडवाडी मार्गे गोगलगावकडे मुक्कामी प्रस्थान करणार आहे. नामदेव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. नामदेव महाराज यांचं जन्मगाव आसलेल्या नरसी नामदेव येथून पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. पुढील 21 दिवसांचा प्रवास करून पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. पालखीचे हे 28 वे वर्ष आहे. या प्रवासादरम्यान पालखीचे 4 रिंगण सोहळे होणार आहेत. त्यातील पाहिला रिंगण सोहळा आज हिंगोलीत पार पडला. ...

Sant Namdev Maharaj : जेव्हा तात्याच्या मनात नामदेवांनी पेटवला ज्ञानाचा दिवा

संत नामदेव आपल्या वाणीने अनेकांचं प्रबोधन करत असत. संत नामदेव यांचा शिष्यगण त्याकाळी खूप मोठा मानला जात असे. एकदा संत नामदेव प्रवचन देत होते आणि तितक्यात त्यांचे शिष्य श्यामनाथ तिथे आले. श्यामनाथ हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. ते संत नामदेव यांचे शिष्यही होते. श्यामनाथ आपला मुलगा तात्या यांना घेऊन आले होते. नामदेवांनी स्मितहास्य करत श्यामनाथांकडे कटाक्ष टाकला.

namdev

sant namdev information marathi संत नामदेव( sant namdev maharaj) (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता.म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्ष...

संत नामदेव की जीवनी

Sant Namdev–संतनामदेव (1270-1350) भारतकेमहाराष्ट्रमेंजन्मेसंत-कवीहै।नामदेवकेजीवनसेसंबंधितजानकारीअस्पष्टहै।पारंपरिकरूपसेमानाजाताहैकीउनकाजीवनकाल 1270 से 1350 केबीचथा, लेकिनमहाराष्ट्रियनसंतोकेइतिहासकारोंकेअनुसारसंतनामदेवकाजीवनकाल 1207 से 1287 केबीचथा। संतनामदेवकीजीवनी– Sant Namdev History उनकाजन्म 26 अक्टूबर 1270 कोहुआ।उनकेपिताकानामदामासेठऔरउनकीमाताकानामगोनईथा।अपनेपूर्वजोसेहीवेटेलरिंगऔरकपडाप्रिंटिंगकाकामकरतेथे।जानकारोंकेअनुसारनामदेवकाजन्ममहाराष्ट्रकेसाताराजिलेकेकराडकेपासनरसीवामनीग्रामयामराठवाडाकेपरभणीमेंहुआथा।जबकिकुछलोगोकामाननाहैकीउनकाजन्ममहाराष्ट्रकेपंढरपुरमेंहुआ, क्योकिउनकेपिताभगवानविट्ठलकेभक्तथे।पंढरपुरमेंभगवानकृष्णाकोविट्ठलकेरूपमेंपूजाजाताहै। उनकेकीर्तनोमेंबहुतसेधार्मिकग्रंथोकासमावेशहोताथा।इससेयहसाबितहोताहैकीवेएकअच्छेपाठकऔरमहानविद्वानथे।उनकेकीर्तनकाफीप्रभावशालीहोतेथे, कहाजाताहैकी– “नामदेवकिर्तानकरी, पुढेनाचेदेवपांडुरंगा” (जबनामदेवकीर्तनकरतेथे, तोउनकेसामनेभगवानपांडुरंगनाचतेथे) जीवनमेंउनकालक्ष्ययहथा– “नाचूकीर्तनाचेरंगी, ज्ञानदीपलावूजागी” (कीर्तनकीधुनमेंनाचकर, दुनियामेंज्ञानकाप्रकाशफैलाना) नामदेवनेभारतकेबहुतसेभागोकीयात्राकरअपनीकविताओकोलोगोतकपहुचायाहै।मुश्किलसमयमेंउन्होंनेमहाराष्ट्रकेलोगोकोएकताकेसूत्रमेंबांधनेकाभीकामकियाहै। कहाजाताहैकीपंजाबकेगुरदासपुरजिलेकेघुमनग्राममेंउन्होंने 20 सालसेभीज्यादासमयव्यतीतकियाथा।पंजाबमेंसिक्खसमुदायकेलोगउन्हेंनामदेवबाबाकेनामसेजानतेथे।संतनामदेवमेंहिंदीभाषामेंतक़रीबन 125 अभंगोकीरचनाकीहै।जिनमेसे 61 अभंगकोगुरुग्रंथसाहिब (सिक्खशास्त्र) मेंनामदेवजीकीमुखबानीकेनामसेशामिलकियागयाहै। पंजाबकेशब्दकीर्तनऔरमहाराष्ट्रकेवारकरीकीर्तनमेंहमेंबहुतसेसमानतायेभीदिखाईदेतीह...

Sant Namdev Punyatithi : नामदेव महाराजांचा थोडक्यात जिवन प्रवास...

आज संत नामदेव महाराज अभंग विपुल अभंग रचना नामदेवांनी मराठीत विपुल अभंगरचना केली आहे. त्यांच्या अभंगांच्या पाच छापील गाथा आज उपलब्ध आहेत. त्यांतील अभंगांची संख्या सुमारे अडीच हजार इतकी भरते. परंतु त्यांतील सर्वच अभंग मूळ नामदेवांचे आहेत असे म्हणता येत नाही. त्यांच्या अभंगांचे आत्मचरित्रपर अभंग, ज्ञानेश्वरचरित्रपर अभंग आणि पारमार्थिक आत्मनिवेदनपर अभंग असे प्रकार पडतात. मराठीप्रमाणेच नामदेवांनी हिंदी भाषेतदेखील अभंगरचना केली आहे. त्यांची सुमारे 125 इतकी हिंद उपलब्ध आहेत. यांपैकी 61 पदे शिखांच्या ‘ग्रंथसाहिब‘ या पवित्र ग्रंथात अंतर्भूत करण्यात आली असून ती ‘नामदेवजी की मुखबानी’ या नावाने ओळखली जातात. संत नामदेव परमार्थातील समतावादी असून त्यांचा भक्तिमार्ग जाणते व नेणते अशा सर्वांकरिता आहे. इतर साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थप्राप्तीचे एकमेव साधन होय, अशी त्यांची श्रद्धा आहे. आयुष्याच्या राशीस काळाचे माप लागलेले असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जात आहे, हे ओळखून देह असतानाच हरिभक्ती करा आणि अंतीचा लाभ आधीच साधून घ्या, हे त्यांच्या पारमार्थिक शिकवणुकीचे सार आहे. नामदेवांनी ज्ञानेश्वर, सावता माळी, चोखामेळा इत्यादी संतांसमवेत तीर्थयात्रा केली. ज्ञानदेवांनी आळंदी येथे समाधी घेतली तेव्हा नामदेव तेथे उपस्थित होते. त्यानंतर नामदेवांनी पुन्हा एकदा तीर्थयात्रेसाठी प्रस्थान केले . या वेळी त्यांनी थेट उत्तर भारतापर्यंत मजल मारली. त्या ठिकाणी भागवत धर्माचा प्रसार करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना बहिणाबाई म्हणतात, “ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिलें देवालया।। नामा तयाचा किंकर। तेणे केला विस्तार।।” नामदेव महाराजांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. ...

श्री संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती

श्री संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती संत नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ला झाला. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म...

संत नामदेव गाथा नाममहिमा

संत नामदेव १ नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥ नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥ नाम सुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं ॥३॥ करितां आचमन केशव नारायण । करिती उच्चारण आधीं हेंचि ॥४॥ लग्नाचिये काळीं म्हणती सावधान । लक्ष्मीनारायण चिंतन करा ॥५॥ देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥६॥ ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥ करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटीं म्हणती एको विष्णु ॥८॥ नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्तीं रामनाम ॥९॥ २ म्हणतां वाचे वंदी तया यम । काळादिकांसम तुज एका ॥१॥ ऋद्धि सिद्धि दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥ चारी वेद भाट होऊनि गर्जती । सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥ सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षितिं शिव वंदी ॥४॥ नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू । करी तो सांभाळू अनाथांचा ॥५॥ ३ नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥ नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥ नामें भक्ति जोडे नामें कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥३॥ यज्ञ दान तप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥ नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाहीं याच्या तुकीं दुजा कोणी ॥५॥ ४ नामें तो सरता नामें तो परता । नामें पंढरिनाथा भेटविलें ॥१॥ नाम हेंचि तारी नाम भवसागरीं । उतरीं पैलतिरीं नाम तुझें ॥२॥ नाम तें अंजन नामें बोधे मन । नामेंचि निधान चांगया जाला ॥३॥ मार्गीं जातां तुम्ही उर्गेचि नसावें । वाचेसि म्हणावें रामकृष्ण ॥४॥ रामकृष्ण हरी मुकुंदमुरारी । केशव नरहरी नारायण ॥५॥ ऐसा हा सतत आठव नामाचा । नामा म्हणे कै...