संत तुकाराम माहिती मराठी अभंग

  1. संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती
  2. संत तुकाराम महाराज मराठीत माहिती
  3. Sant Tukaram Information, Abhang
  4. संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi » मराठी मोल


Download: संत तुकाराम माहिती मराठी अभंग
Size: 45.47 MB

संत तुकाराम निबंध भाषण मराठी माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण संत तुकाराम यांच्या विषयी निबंध, भाषण मराठी माहिती बघणार आहोत. संत तुकाराम यांच्या विषयी १० ओळी निबंध मराठी देखील बघणार आहोत. संत तुकाराम निबंध भाषण तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात विविध प्रकारच्या स्पर्धासाठी नक्की उपयोगी पडेल. संत तुकाराम महाराज यांच्या विषयीची खालील संपूर्ण माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती. • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 ...

संत तुकाराम महाराज मराठीत माहिती

संत तुकाराम (toc) संत तुकाराम महाराज म्हणजे एक श्रेष्ठ कवी ,संसार करुन भक्तीचा मार्ग दाखविणारे महान संत म्हणून नावारुपास आलेले असे सगळ्यांना माहीत असलेले एक सांसारिक लोकांना आदर्श असलेले संत तुकाराम होय .त्यांनी आपल्या भक्तिमार्गाने आपला उत्कर्ष कसा साधावा यासाठी स्वतःचा आदर्श घालून दिलेला आहे . तुकाराम महाराज यांचे जीवन |tukaram maharaj jivan तुकाराम तुकाराम महाराज हे देहू गावी या ठिकाणी जन्माला आले त्यांचे घराणे वारकरी संप्रदायातील होते त्यांचे अनेक पिढ्या वारी करणाऱ्या होत म्हणजेच विठ्ठलाची भक्ती करणारे त्यांचे पूर्वज होते .म्हणून त्यांना हा जो वारसा लाभला होता तो त्यांच्या विठ्ठल भक्ती करणाऱ्या पूर्वांजमुळे मिळाला होता वडीला - बोलोबा आई : कनकाई यांच्या पोटी तुकाराम महाराज यांनी जन्म घेतला तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार समजले जातात त्यांचे मोठे भाऊ सावजी ,कानोबा होते .तुकाराम महाराज यांचा जन्म माघ महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला शके 1528 म्हणजेच 22 जानेवारी 1608 रोजी झाला त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सावकारी होता पण तुकाराम महाराज यांना सावकारी पेशा आवडत नव्हता उलट लोकांनी कर्ज घेऊन आपल्या घरातील सुखाचा चालणाऱ्या संसार कर्जामुळे दुःखाची जीवन येते हे त्यांना आवडत नव्हते संसार व्यवस्थित चालत नाही म्हणून लोकांना कर्ज घेऊ नका सांगत होते .दुष्काळातील परिस्थिती पाहून तुकाराम महाराज व्यथीत होत होते . त्यांनी आपल्या घरातील जी संपत्ती होती ती सगळ्या लोकांना वाटून दिली. त्यांच्या पत्नीचे जिजाई (आवली) तुकाराम महाराज त्यांना आवडीने आवली या नावाने बोलत होते त्यांची पत्नी देवीची भक्ती करत होत्या त्यामुळे तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाची भत्ती करत हे त्यांना आवडत नव्हते तरीही त्यांचे एकमे...

Sant Tukaram Information, Abhang

संत तुकाराम मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) जन्म : इ.स. १५९८, देहू, महाराष्ट्र निर्वाण : इ.स. १६५०, देहू, महाराष्ट्र संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय गुरू : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर शिष्य : निळोबा बहिणाबाई भगवानबाबा भाषा : मराठी साहित्यरचना : संत तुकाराम यांची गाथा (पाच हजारांवरअभंग) कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक संबंधित तीर्थक्षेत्रे : देहू व्यवसाय : वाणी वडील : बोल्होबा अंबिले आई : कनकाई पत्नी : आवळाबाई संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा संत तुकाराम यांचा आराध्यदेव होता. संत तुकाराम यांना वारकरी 'जगदगुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त संत तुकाराम यांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. 'अभंग म्हटला की तो फक्त संत तुकाराम यांचाच ' (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकाराम यांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता 'अभंग ' आहे, वाढतेच आहे. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने...

संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi » मराठी मोल

Sant Tukaram Maharaj Information In Marathi जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या ओळी कानावर पडल्या की आपल्याला संत कवी तुकाराम महाराज यांची आठवण होते .आपल्या अभंग वाणीने अखंड इंद्रायणी तीर भक्तीमय करणा ऱ्या आणि अवघ्या महाराष्ट्राला विठ्ठल भक्तीत लीन करणाऱ्या अभंगांचे रचिते संत तुकाराम महाराज सतराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले. संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi प्राथमिक माहिती- इंद्रायणी काठच्या पवित्र देहू या गावी आंबिले कुटुंबात 22 जानेवारी 1608 अर्थातच माघ शुद्ध पाच शके पंधराशे अठ्ठावीस रोजी संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांचे नाव बोलहोबा आणि कनकाई होते. बालपणापासूनच विठ्ठलाची अनामिक ओढ असणाऱ्या संत तुकाराम महाराजांना जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त पांडुरंग आणि पांडुरंग दिसे. अशा या थोर संत महात्म्यांबद्दल आपण माहिती घेऊया. • संत तुकाराम महाराजांची कथा- देहू या पावन तीर्थक्षेत्रामध्ये एका थोर घराण्यात विठ्ठल भक्त संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. संत तुकारामांचे आराध्य दैवत म्हणायचे झाले तर पंढरपूरचा विठ्ठल व रुक्मिणी होय .संत तुकाराम महाराजांच्या मनाची अवस्था ही अशी झाली होती की त्यांना सर्वत्र फक्त पांडुरंग दिसायचा. ध्यानी मनी स्वप्नी त्यांच्या पांडुरंग वसे. पण विठ्ठलाचे पहिले भक्त हे संत तुकाराम महाराज मुळीच नव्हते. संत तुकाराम महाराजांना हा विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त झाला होता. संत तुकाराम महाराजांची आई कनकाई आणि त्यांचे वडील बोलहोबा हे स्वतः खूप मोठे विठ्ठल भक्त होते. त्यांनी आपलं उभा आयुष्य विठ्ठलभक्ती वारकरी संप्रदाय, हरिनामाच...