सांगोला आमदार

  1. सांगोल्यात स्वबळाची खुमखुमी – थिंक टॅंक
  2. Eknath Shinde: "आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार", मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत
  3. पवार, पटोले रविवारी‎ दिसणार एकाच मंचावर‎, आमदार रवींद्र धंगेकरांचा सांगोल्यात सत्कार‎
  4. सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एक ठार
  5. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून‎ सांगोल्यासाठी 29 कोटी मंजूर‎
  6. निकाल: सांगोला मार्केट कमिटीवर शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात उमेदवार विजयी.
  7. निकाल: सांगोला मार्केट कमिटीवर शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात उमेदवार विजयी.
  8. सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एक ठार
  9. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून‎ सांगोल्यासाठी 29 कोटी मंजूर‎
  10. पवार, पटोले रविवारी‎ दिसणार एकाच मंचावर‎, आमदार रवींद्र धंगेकरांचा सांगोल्यात सत्कार‎

Download: सांगोला आमदार
Size: 71.36 MB

सांगोल्यात स्वबळाची खुमखुमी – थिंक टॅंक

सत्ताधारी शेकाप व विरोधकात “बिनविरोध”च्या चर्चेच गु-हाळ सुरू असताना शेकापकडून सोमवारी अचानक ‘तयारीला लागा’ असा स्टेटस ठेवून शेकाप कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी एकप्रकारे आदेशच दिला आहे. त्यामुळे बापू-आबा गटाकडून “निवडणूक तर निवडणूक” आम्हीबी तयारीला लागलो आहोत असे सांगून दंड थोपटले आहेत. त्यामुळे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटळ असल्याचे दिसून येत आहे. बाजार समिती निवडणूक रणसंग्राम थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज माघारी घेण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मागील काही दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, राजकीय डावपेच वाढल्याने ही शक्यता धूसर झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्वबळाची खुमखुमी निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. (Sangola Agricultural Produce Market Committee Election) सत्ताधारी शेकाप व विरोधकात “बिनविरोध”च्या चर्चेच गु-हाळ सुरू असताना शेकापकडून सोमवारी अचानक ‘तयारीला लागा’ असा स्टेटस ठेवून शेकाप कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी एकप्रकारे आदेशच दिला आहे. त्यामुळे बापू-आबा गटाकडून “निवडणूक तर निवडणूक” आम्हीबी तयारीला लागलो आहोत असे सांगून दंड थोपटले आहेत. त्यामुळे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटळ असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत मुदत संपणार सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १८ जागेसाठी सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे गट, काँग्रेस (आय), भाजप, आरपीआय,शेकापचे अँड सचिन देशमुखसह अपक्षांनी सुमारे १३६ अर्ज दाखल केले होते तर अर्ज छाननीत ८ अर्ज नामंजूर झाले होते. उमेदव...

Eknath Shinde: "आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार", मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत

दरम्यान, शहाजी बापू पाटील यांनी आपल्या फोनकॉलमधील संभाषणातही राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली होती. मात्र, मुंबईत आल्यानंतर अजित पवार यांना दरारा आहे, त्यामुळे मी फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाच तेवढं घाबरतो, असेही ते म्हणाले होते. आता, शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित केल्यानंतर त्यांनी हे सरकार 15 वर्षे सत्तेत राहिल, असे म्हटले आहे. कार्यकर्त्यांचा गराडा, जल्लोषात स्वागत अजित पवारांनीही विधानसभेत केला उल्लेख दरम्यान, राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं. त्यामुळे, शिवसेनेतील बंडखोर आमदाराचं हे बंड यशस्वी झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं झाली. तर, अजित पवारांनीही तुफान फटकेबाजी केली. यावेळी, त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या व्हायरल डायलॉगवरही भाष्य केलं होतं. त्यामुळे, शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे फॅन फॉलोविंग वाढले आहे. आता, आपल्या गावी आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. Web Title: "This will be the government for another 15 years," predicted Shahaji bapu Patil from mid-term Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

पवार, पटोले रविवारी‎ दिसणार एकाच मंचावर‎, आमदार रवींद्र धंगेकरांचा सांगोल्यात सत्कार‎

सोलापूर‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद‎ पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष‎ नाना पटोले हे आमदार रवींद्र धंगेकर‎ यांच्या सत्कारानिमित्त रविवारी‎ सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येत‎ आहेत. रविवारी पवार हे सोलापूर‎ तर नाना पटोले पंढरपुरात मुक्कामी‎ आहेत. सध्याच्या राजकीय‎ घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा‎ कार्यक्रम चर्चेत आला आहे.‎ कसबा विधानसभेची प्रतिष्ठेची‎ पोटनिवडणूक महाविकास‎ आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र‎ धंगेरकर यांनी जिंकली. त्याबद्दल‎ त्यांचा सत्कार समारंभ आयोजित‎ केला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ‎ नेते पवार व पटोले हे दोघेही‎ उपस्थित राहणार आहेत. शेतकरी मेळावा विशेष‎ म्हणजे गेली ४० वर्षे काँग्रेसमध्ये‎ राहिल्यानंतर शिवसेनेत जाऊन‎ आमदार झालेले शिंदे गटाचे शहाजी‎ पाटील यांच्या मतदारसंघात हा‎ कार्यक्रम होत आहे. पवार यांच्या‎ दौऱ्यात पंढरपुरात शेतकरी मेळावा‎ होणार आहे. त्यात साखर‎ कारखानदारीत आपले वर्चस्व‎ निर्माण करत असलेले अभिजित‎ पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील,‎ अशी माहिती पुढे येत आहे. त्यांचा‎ प्रवेश झाला तर ते पंढरपुरातून‎ विधानसभेसाठीचे उमेदवार‎ ठरतील, अशी शक्यता आहे.‎ नाना पटोले यांचा दौरा रविवारी सकाळी १०.१५ वाजता‎ ‎ विठ्ठल सहकारी‎ ‎ साखर कारखाना‎ ‎ स्थळावर त्यांचे‎ ‎ आगमन. दुपारी‎ ‎ १२ वाजता तेथील‎ ‎ कार्यक्रमाला‎ उपस्थिती. पाच वाजता मेडशिंगी‎ येथील कार्यक्रमाला उपस्थिती.‎ सायंकाळी ६ वाजता सांगोला येथे‎ आमदार रवींद्र धंगेकर यांच्या‎ सत्कार समारंभ. रात्री ८.३० वाजता‎ सोलापुरात माजी महापौर मनोहर‎ सपाटे यांच्याकडील कार्यक्रमाला‎ उपस्थिती. रात्री साेलापुरात मुक्काम.‎ रविवारी सकाळी सिद्धेश्वर‎ ‎ एक्स्प्रेसने‎ ‎ कुर्डुवाडी येेथे‎ ‎ आगमन. तेथून‎ ‎ सकाळी १०‎ ‎ वाजता मा...

सांगोला : आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एक ठार

मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता © पुढारी द्वारे प्रदान केलेले सांगोला; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या चारचाकीची आणि मोटरसायकलची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अशोक नाना वाघमारे (वय ५० वर्षे रा माडगुळे ता. आटपाटी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नानासो बिरा आमुने (वय ४० वर्षे रा एखतपुर ता सांगोला) हा तरुण गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाझरा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरासाठी सांगोला आमदार शहाजीबापू पाटील गेले होते. शिबिराचा कार्यक्रम आटोपून ते सांगोला शहराकडे परत येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलिसांची संरक्षक गाडी होती. नाझरा ते नाझरामठ या रस्त्यावर बोराटेवाडी येथे गुरुवारी (दि. ९ फेब्रुवारी) साडेचारच्या सुमारास मयत अशोक वाघमारे व नानासो आमुने हे मोटरसायकलवरून (क्र. एमएच ४५ ए जे ६३३०) माडगुळेकडे निघाले असताना ताफ्यातील चारचाकीला (क्र. एमएच १३, डी एम ९४४०) मोटर सायकल धडकल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीने पोलिसांच्या गाडीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वारापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचे देखील या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र अद्याप या अपघाताचा सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. हेही वाचा • • • The post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून‎ सांगोल्यासाठी 29 कोटी मंजूर‎

सांगोला मतदारसंघातील ३५ किलोमीटर रस्त्यांच्या सुधारणेसाठी २९‎ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर कामांची पाच वर्षे‎ नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी ८७ लाख ८७ हजार‎ रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील‎ यांनी दिली. मिळालेल्या २९ कोटी निधीतून पंढरपूर तालुक्यातील एक व‎ सांगोला तालुक्यातील पाच असे एकूण सहा रस्ते आहेत.‎ रस्ता सुधारण्यासाठी मिळालेल्या निधीतून गार्डी (ता. पंढरपूर) ते मोरे‎ वस्ती रस्ता (४ किमी, इटकी (ता. सांगोला) ते खांडेकर वस्ती राजेवाडी‎ साखर कारखाना रस्ता (४ किमी), कोळा (ता.सांगोला) ते तिप्पेहळी ते‎ घोरपडी तालुका हद्द (३ किमी), वाढेगाव (ता.सांगोला) ते राजापूर रस्ता‎ (४ किमी), खवासपूर (ता.सांगोला) ते उंबरगाव रस्ता, सांगोला ते‎ अजनाळे, बलवडी शिंदे वस्ती रस्ता ही कामे होणार आहेत. या‎ रस्तेकामासाठी २९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्याच्या‎ पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी १ कोटी ८७ लाख ८७ हजार रुपये‎ निधीची तरतूद केलेली आहे.‎ या भागातील ३५ किलोमीटर लांबीचे रस्ते मजबुरीकरण होणार आहेत,‎ अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.‎

निकाल: सांगोला मार्केट कमिटीवर शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात उमेदवार विजयी.

सांगोला (जगन्नाथ साठे) बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महविकास आघाडीचे 7 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर स्व. आमदार गणपतराव देशमुख विकास आघाडीला पराभावाला सामोरे जावे लागले.सांगोला पंचायत समिती बचत भवन येथे मतमोजणी पार पडली.या वेळी सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावचे पुढारी,नागरिक उपस्थित होते. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागेसाठी तब्बल 44 जण रिंगणात होते. दोन सदस्य अगोदरच बिनविरोध झाले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत करांडे, आणि शेकाप आनंद माने गटाचे दगडु गावडे यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची अतिषबाजी केली. सदर मतमोजणी दरम्यान सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.