साप्ताहिक राशिभविष्य सकाळ

  1. Weekly Horoscope
  2. Rashibhavishya Today: 15 June 2023
  3. साप्ताहिक राशिफल
  4. Weekly Horoscope : रवीचा मिथुन राशीतील प्रवेश कोणासाठी लाभदायक?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  5. आहारवेद : रक्तवर्धक बीट


Download: साप्ताहिक राशिभविष्य सकाळ
Size: 25.40 MB

Weekly Horoscope

Weekly Horoscope 14 May To 20 May 2023साप्ताहिक राशीभविष्य : 14 मे ते 20 मे 2023, तूळ राशीला राजकारणात यश मिळविण्याच्या संधी मिळू शकतात; वाचा हा आठवडा कसा जाईल मेष (Aries): या आठवड्यात घरातील सदस्यांकडून खूप स्नेह मिळेल. धर्मावरील श्रद्धा वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील. संभाषणातील कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील. कोर्टात विजय मिळेल. वृषभ (Taurus): या आठवड्यात कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध

Rashibhavishya Today: 15 June 2023

मेष आपल्या आर्थिक व्यवहारात अनपेक्षित लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. वृषभ व्यवसायास योग्य आकार देण्याचे प्रयत्न करा. आपल्या कार्यक्षेत्रात नव्या ओळखी हितवर्धक ठरतील. मिथुन विरोधकांच्या कारवाया चातुर्याने रोखाल. मात्र अनावश्यक खर्चास कात्री लावा. कर्क नव्या योजना समर्थपणे राबवण्याचे श्रेय मिळेल. आपल्या कार्यशक्तीचा प्रत्यय सहकारीवर्गास येईल. सिंह नोकरदारांनी अथक परिश्रमाची कास धरावी. आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवा. कन्या बुध शनि केंद्र योग होत आहे. व्यावसायिकांना स्पर्धात्मक स्थितीचा सामना करावा लागेल. व्यावसायिक कौशल्य आत्मसात करा. तुळ आपल्या विरोधकांच्या हालचालींवर मात कराल. नियोजनाच्या अभावाने कामे रेंगाळतील. वृश्चिक प्रियजनांच्या मताचा योग्य आदर राखा. आर्थिक उलाढालीत यश मिळेल. धनु आपल्या योजनेस वरिष्ठांकडून मान्यता मिळेल. आर्थिक व्यवहार चातुर्याने मार्गी लावा. मकर आपल्या आर्थिक समस्यांचा योग्य अंदाज घ्या. कौटुंबिक गैरसमज वेळीच दूर करा. कुंभ व्यवसायवृद्धीसाठी खर्चाची तयारी ठेवा. कार्यक्षेत्रातील मतभेद कमी होतील. मीन व्यावसायिकांना नव्या योजना सुचतील. कार्यातील सातत्य व बुद्धिबळाने आपले कार्य साधेल.

साप्ताहिक राशिफल

I was having many problems in my life for past few years. than i got in touch with panditji umesh ji ...since then i have just been following his advise and slowly my problems have faded away and my life has come on a positive track with his guidance and advise...and his predictions have been accurate....i have full faith and trust in him. - Gaurav Dhama, Meerut (UP)

Weekly Horoscope : रवीचा मिथुन राशीतील प्रवेश कोणासाठी लाभदायक?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

मेषः सप्ताहात प्रत्येक वेळी एका नवीन समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.प्रतिकूल परिस्थितीवर करण्यासाठी लागणारे धाडस कमी पड़ते.आणि चुकीच्या मार्गाने जाणे तुम्हाला आवडत नाही.अवघड काळात नाउमेद न होता मानसिक स्वास्थ्य सांभाळणे महत्वाचे आहे.प्रलोभने टाळा.दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता खोल विचार करून परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत.बोलण्यावर संयम ठेवा.तुमची मते कारण नसताना देऊ नका.नोकरीत सत्ता अधिकाराची पदे सांभाळतांना कठोर निर्णय घ्यावे लागतील.वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.मात्र हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य विघडवणार आहे.काळ बदलला की परिस्थिती बदलते. व्यावसायिकांत कष्ट दगदग वाढणार आहे.व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल.व्यवसायासाठी प्रवास होतील.कौटुंबिक खर्च होईल. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.कर्ज घेताना विचारपूर्वक कर्ज घ्यावेत.मनातील शंका दूर ठेवाव्या लागतील.लेखक वर्गाकडून कलाकारांकडून उत्तम कलेची निर्मिती होईल.वाहने सावकाश चालवा.अपघात भय संभवते.त्यासंबंधी काळजी घ्यावी. शुभ दिवस : सोमवार, बुधवार, गुरुवार. वृषभः सप्ताहात कामाचा व्याप वाढणार आहे.आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल.आखलेले कामे काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील.कामातील मध्यस्थांची भुमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.नोकरी करणाऱ्यांना कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास होईल.नोकरीत पद आणि जबाबदाऱ्या वाढतील.कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही वाढणार आहेत.नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल.परंतु बोलण्यावर संयम ...

आहारवेद : रक्तवर्धक बीट

शंकूसारखे लांब, निमुळते, भोवऱ्याच्या आकाराचे बीट आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापरतात. बीट हे एक रसाळ कंदमूळ आहे. त्याचा रंग लालसर जांभळा असतो. बीट कापल्यानंतर त्याचा हा रंग मनाला आल्हाददायक वाटतो. मराठीत ‘बीट’, हिंदीमध्ये ‘चुकंदर’, संस्कृतमध्ये ‘शर्करा’, इंग्रजीमध्ये ‘शुगरबीट’, तर शास्त्रीय भाषेत ‘बीटा व्हल्गॅरिस’ (Beta Vulgaris) या नावाने ओळखले जाते. ते ‘चिनोपोडिएसी’ कुळातील आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… बीट या कंदमुळाची पानेही भाजी करण्यासाठी वापरतात. बीट हे युरोप व अमेरिकेतून भारतात आले. सध्या भारतात सर्वत्र त्याची लागवड केली जाते. पाश्चिमात्य देशांत साखर तयार करण्यासाठी बीटचा उपयोग केला जातो. औषधी गुणधर्म आयुर्वेदानुसार : बीट हे पित्तशामक, शक्तिवर्धक, रक्तवर्धक, शीतल पोषक असे रसायन आहे. आधुनिक शास्त्रानुसार : प्रथिने, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे, कर्बोदके, खनिजे, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ विपुल प्रमाणात असतात. या सर्व गुणधर्मामुळेच त्याचा औषधी वनस्पती म्हणून वापर करण्यात येतो. यामध्ये नैसर्गिक साखर विपुल प्रमाणात असूनही उष्मांक अगदी कमी प्रमाणात असतात. हे बिटाचे वैशिष्ट्य आहे. तसेच बीट हे ॲमिनो ॲसिडने असते. उपयोग १) बिटामध्ये असणाऱ्या लोहामुळे रक्तातील लाल पेशींचे व लोहाचे प्रमाण वाढून रक्ताचे प्रमाण प्राकृत राहते, म्हणूनच रक्ताल्पता (ॲनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी आहारामध्ये नियमितपणे बिटाचा समावेश करावा. २) बालकांनी तसेच स्त्रियांनी नेहमी आहारात बीट वाफवून किंवा त्याची कोशिंबीर करून खावे. बीट हे शक्तिवर्धक असल्यामुळे लहान मुलांची शक्ती वाढते, तस...