सातच्या ठळक बातम्या

  1. Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या!, top ten news stories around the globe
  2. ठळक बातम्या – sahyadrimarathi.com
  3. Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या.., etv bharat maharashtra top ten news at seven pm
  4. Top 10 Marathi News Headlines And Trends From 27 April 2023


Download: सातच्या ठळक बातम्या
Size: 41.43 MB

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या!, top ten news stories around the globe

• मुंबई : राज्यामध्ये वाढतात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, मुख्यमंत्री येत्या दोन दिवसात लॉक डाऊन संदर्भात घोषणा करतील असे संकेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहेत. "लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली असून, राज्यातील सद्यस्थिती पाहता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही" असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मात्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, तरी गरिबांना मदत करण्यासाठी राज्यसरकार तत्पर असेल असंही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा.. • मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आतापर्यंत तब्बल 800 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. यातून निलंबित अधिकारी सचिन वाझेंविरोधात ठोस पुरावे एनआयएने गोळा केले आहेत. सविस्तर वाचा.. • सातारा - कोरोनाच्या सावटाखाली आज(मंगळवार) गुढीपाडवा हा सण साजरा होत आहे. या सणाला साखर गाठीचे विशेष महत्त्व असते. अनेक व्यावसायिक अगदी विदेशातही आपल्या साखर गाठी पाठवत असतात. दरवर्षी विविध देशात आपले मराठी बांधव गुढीला गाठी बांधून सण साजरा करतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे या वर्षी प्रथमच ही साखर गाठी देशाबाहेर गेली नाही, अशी खंत व्यावसायिक शेखर भरत राऊत यांनी व्यक्त केली. लाॅकडाऊनच्या भितीने यंदा कमी उत्पादन केल्याने पाडव्याला साखरगाठीचा तुटवडा जाणवत आहे. सविस्तर वाचा.. • पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेरूनच भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापन दिन आहे. सविस...

ठळक बातम्या – sahyadrimarathi.com

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यादिवशी ‘इंद्रायणी’ काठी वैष्णवांची मांदियाळी जमली होती. अपार भक्तीभावाने ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. मुख्य मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते…. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे ‘जी-20’ देशांच्या विकासमंत्र्यांची बैठक सुरु झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवसांची ही बैठक होत आहे. विकास साध्य करताना समोर येणाऱ्या वाढत्या आव्हांनावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, या महत्त्वपूर्ण बैठकांपूर्वी ‘जी-२०’ प्रतिनिधींनी संध्याकाळी वाराणसीतील… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षांत पहिल्यांदाच पक्षाने… मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची स्थापन केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले. राज्यातील विविध वांशिक गटांमध्ये शांतता प्रक्रिया सुलभ करणे आणि परस्परविरोधी पक्षांमध्ये संवाद घडवून आणणे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या शांतता समितीत राज्याचे मुख्यमंत्री, काही मंत्री, खासदार, निरनिराळ्या… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ‘सुरीनाम’ आणि ‘सर्बिया’च्या 6 दिवसीय दौऱ...

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या.., etv bharat maharashtra top ten news at seven pm

सविस्तर वाचा - सीबीएसई बोर्डच्या रखडलेल्या परीक्षा जुलैमध्ये होणार.. • नागपूर - महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे नेहमीच गरम असते. मग ते राज्यस्तरीय राजकारण असे अथवा पक्षीय राजकारण, नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात आता विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा - अनेक दिग्गजांना मागे टाकत भाजपच्या 'या' नेत्याने पटकावली विधान परिषदेची उमेदवारी • नवी दिल्ली - बाबरी प्रकरणाची अंतिम सुनावणी ३१ ऑगस्टच्या आतच पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बाबरी मशीद पाडण्याप्रकरणी सीबीआयच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सविस्तर वाचा - ३१ ऑगस्टच्या आत लागणार 'बाबरी'चा निकाल! • जळगाव - गेली 40-42 वर्ष मी भाजपसाठी काम करत आहे. पक्षवाढीसाठी निरपेक्षपणे काम केले. त्यामुळे साहजिकच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. परंतु, पक्षाने संधी दिली नाही. याची खंत आहे. ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या. 'मोदी गो बॅक', असा ज्यांचा नारा होता, अशा राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली. सविस्तर वाचा - 'ज्यांनी शिव्या घातल्या त्यांनाच भाजपने संधी दिली, पक्षाविषयी चिंतन करण्याची गरज' • मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवर नेमणूक करावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाकडून आलेल्या शिफारशीवर अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात दाखल कर...

Top 10 Marathi News Headlines And Trends From 27 April 2023

• Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीचं अनोखं पाऊल; बॉडी पॉझिटिव्हीटी दाखवण्यासाठी केलं खास शूट! Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती हिने सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्ससोबत एक खास शूट केलं आहे, ज्यात ती सर्व प्रकारचे शरीर हे सुंदर असून त्यात लज्जास्पद काही नाही, असा संदेश देताना दिसते. • ABP Majha Top 10, 27 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. • Anand Mohan Singh Released: IAS अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या माजी खासदाराची सुटका, बिहारच्या राजकारणात एकच खळबळ Bihar Jail Rule Changed : बिहार सरकारने कैद्यांच्या सुटकेचे नियम बदलले आणि 27 कैद्यांच्या सुटकेची घोषणा केली. यात IAS अधिकाऱ्याची हत्या करणारा माजी खासदार आनंद मोहन सिंह याची सुटका झाली आहे. • Sudan Crisis : सुदानमध्ये गृहयुध्द! सांगली जिल्ह्यातील 100 च्या आसपास नागरिक सुदानमध्ये अडकले; कुटुंबीय चिंतेत Sudan Crisis : सुदानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून अंतर्गत युद्ध सुरू आहे, यात आतापर्यंत सुमारे 512 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील जवळपास 100 हून अधिक नागरिक सुदानमध्ये अडकले आहेत. • Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. • Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय ...