सावित्रीबाई फुले भाषण

  1. सावित्रीबाई फुले भाषणे
  2. सावित्रीबाई फुले मराठी भाषण तथा निबंध
  3. सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan
  4. सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी
  5. सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध pdf
  6. 1 सावित्री बाई जोतिबा फुले के भाषण और पत्र Ebook : desharyana : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive


Download: सावित्रीबाई फुले भाषण
Size: 20.13 MB

सावित्रीबाई फुले भाषणे

सावित्रीबाई फु ले भाषण क्र.1 सातारा जिल्ह्यातील नायगाि या गािी िानेिारी ३, इ.स. १८३१ रोिी सावित्रीबाईंचा िन्म झाला. आईचं नाि लक्ष्मीबाई तर गािचे पाटील असणार्या िलालांचं नाि डां ोिी निे से पाटील. तत्री तिातंत्र्य औषधालाही नसलेल्हया समािात ि काळात सावित्रीबाईंचा िन्म झाला. पण बंधनाचं ा अर्चथ ज्या ियात कळत नाही, त्या ियापासूनच त्यांनी आपल्हया कायालथ ा त्यांच्याही नकळत सुरुिात के ली. एका दबु ळ्या मुलाचे फु ल हहसकािून घेणार्या धहटगं णाला त्यानं ी अदलदल घाविली, तर पक्ष्यांची अां ी डाणार्या नागाला त्यांनी चे चनू मारले. फाल्हगनु कृ ष्ण पचं मी, शाललिाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोिी ज्योततराि फु ल्हयाशं ी सावित्रीबाईंचा वििाह झाला. लग्नाच्या िळे ी सावित्रीबाईंचे िय नऊ, तर ज्योततरािाचं े िय तरे ा िषाांचे होते. म्हणिे त्या िेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्हयाचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविदं राि फु ले हे मूळचे फु रसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशवयांनी त्यांना पणु ्यातील फु लबागेची िमीन बक्षीस हदली म्हणनू ते पणु ्याला येऊन राहहले ि फु लाचं ्या वयिसायािरून त्यांना फु ले हे आानाि लमळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योततराि यानं ा लहानपणापासनू च मातपृ ्रमे लाभले नाही. त्यांची मािस बहीण सगणु ा-आऊ यांनीच त्यांचा साभं ाळ के लेला. सगणु ाऊ एका इंग्रि अधधकार्याच्या मलु ाच्या दाई म्हणनू काम करायच्या. त्यांना इंग्रिी कळायचं ि बोलताही यायच.ं त्यानं ी आपल्हया या ज्ञानाचा उपयोग ज्योततरािांना प्रेतरत करण्यासाचक के ला. ज्योततरािही लशक्षणाकाे आकवषतथ झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन लमशनर्यांनी लग्नापूिदि हदलेले एक पुततक त्या सासरी घेऊन आल्हया होत्या. ‘त्यांनी के ल ते पुण्य आख्रण आपण लशकलो की पाप’ हा ज्योततरािां...

सावित्रीबाई फुले मराठी भाषण तथा निबंध

सावित्रीबाई फुले मराठी भाषण तथा निबंध - Savitribai Phule in Marathi : सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका,छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. जोतीबा फुले व सावित्री बाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया नरकात जातील असे त्यांचे समज होते. एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणा- या देशात स्त्रीला समाजात ' चूल आणि मूल ' एवढेच स्थान होते, स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी इ. सवी. सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने जोतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाईंना स्वत: चे अपत्य नव्हते पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. जोतीबा फुले व सावित्री बाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या ...

सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan

Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan : Today, we are providing सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan to complete their homework. सावित्रीबाई फुले यांची माहिती मराठी भाषण Savitribai Phule Yanchi Marathi Bhashan असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावी झाला. लहानपणापासून खेळकर, खोडकर आणि धीट स्वभावाच्या सावित्रीचा वयाच्या नवव्या वर्षी १८४० मध्ये जोतिबांबरोबर विवाह झाला. Read also : महात्मा जोतिबा फुले भाषण, मराठी निबंध भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालू ठेवले. मुलींना शिकवायला स्त्री-शिक्षिका असेल तरच शाळेत पाठवू, ही अट ऐकून काळाची गरज म्हणून जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकविले. सुधारणेचा मूळ पाया शिक्षण आहे, हे जाणून जोतिबांनी स्त्री-शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून म्हणजे सावित्रीबाईंपासून केली. १५ मे, १८४८ रोजी महारवाड्यात शाळा सुरू केली. त्या काळात महारवाड्यात शाळा काढणे, हे एक दिव्यच होते. मागास समाजातील शाळेत सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी शास्त्रशुद्ध शिकवण्याचे काम केले. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची आपल्या कार्यावर अढळ श्रद्धा व निष्ठा होती. त्यांनी परिश्रम घेऊन अभ्यासक्रम तयार केला. त्या काळी मुलींना शाळेत पाठवायला पालक तयार नसत. त्यांना ते धर्माविरुद्ध वाटे; पण सावित्रीबाईंनी पालकांची समजूत काढून मुलींवर प्रेमाचे संस्कार करून त्यांना शाळेची गोडी लावली. या कामात त्यांना...

सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी

सावित्रीबाई फुले भाषण मराठी - savitribai phule speech in marathi : मित्रानो भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज 191 वी जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला अधिकार व महिला शिशु हत्या रोकण्यासाठी अभियान चालवले होते. त्यांनी नवजात कन्या शिशुंसाठी आश्रम पण उघडले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः शिक्षित होऊन समाजाच्या कुरीतीना संपवले आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे पण उघडून दिलीत. सावित्रीबाई या समजाची पर्वा न करता आपले कार्य करीत राहिल्या त्यांच्या या कार्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी सुद्धा खूप मदत केली. आज आम्ही तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले माहिती, Savitribai phule bhashan व सावित्रीबाई फुले यांचे भाषण देणार आहे. तर चला सुरू करूया.. सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी - Savitribai phule bhashan in marathi सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी, 1831 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगांव येथील दलित कुटुंबात झाला. त्यांचा वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. 1840 साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले. ज्योतीराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. ज्या वेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले न होते. सावित्रीबाईंच्या समाज कार्यात जोतिबाची त्यांना भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू केले. जोतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. या नंतर त्यांनी सावित्रीबाईंचे एडमिशन एका विद्यालयात केले. समाजातील लोक याला विरोध करू लागले. पण त्या कडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण प...

सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध pdf

सावित्रीबाई फुले निबंध मराठी |सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध pdf | savitribai phule mahiti Marathi nibandh 2021 नमस्कार मित्रांनो आज पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती कविता तुम्हां सगळ्यांना सावित्रीबाई फुले जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा , आज मी तुम्हांला सावित्रीबाई फुले निबंध मराठी (toc) सावित्रीबाई फुले मराठी निबंध प्रस्तावना | savitribai phule nibandh essay in marathi सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात झाला. सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. यासोबतच सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्या कवयित्री आणि समाजसेविकाही होत्या. 🎇 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023 मुलींना शिक्षण देणे हेच सावित्रीबाईंच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी झाला. सावित्रीबाई या बुद्धिमान व्यक्ती होत्या, त्यांना मराठी भाषेचेही ज्ञान होते. सावित्रीबाईं फुले यांचे शिक्षण सावित्रीबाई या शेतकरी कुटुंबातील होत्या, तरीही त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका झाल्या. यासोबतच ते समाजसेवकही झाले आणि कवयित्री म्हणून उदयास आले.सावित्रीबाईंनी दोन काव्यग्रंथही लिहिले, पहिली कविता त्यांची फुले आणि दुसरी बावनकशी सुबोधरत्नाकर. 🆕 🆕 🆕 🆕 🆕 🆕 सावित्रीबाईं फुले जीवन मराठी माहिती सावित्रीबाईंना आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं होतं. यासाठी त्यांचे एकच ध्येय होते की कोणत्याही मार्गाने महिलांचे शिक्षण झाले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी अनेक पावलेही उचलली. 1848 मध्ये जेव्हा त्या सावित्रीबाई फुले यांच्याकडे मुलांना शिकवायला जात होत्या...

1 सावित्री बाई जोतिबा फुले के भाषण और पत्र Ebook : desharyana : Free Download, Borrow, and Streaming : Internet Archive

Web icon An illustration of a computer application window Wayback Machine Texts icon An illustration of an open book. Books Video icon An illustration of two cells of a film strip. Video Audio icon An illustration of an audio speaker. Audio Software icon An illustration of a 3.5" floppy disk. Software Images icon An illustration of two photographs. Images Donate icon An illustration of a heart shape Donate Ellipses icon An illustration of text ellipses. More Hamburger icon An icon used to represent a menu that can be toggled by interacting with this icon. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले के भाषण व पत्र ऐतिहासिक दस्तावेज हैं, जिनमें स्पष्ट तौर पर वैचारिक संघर्ष दिखाई देता है। इनकी चर्चा कम ही हुई है। यहां हम महात्मा जोतिबा फुले व भारतमाता सावित्रीबाई फुले के भाषणों और पत्रों को प्रकाशित कर रहे हैं। फुले के ये भाषण जब प्रकाशित (सन् 1856 ई.) हुए थे उस समय शायद ही किसी भारतीय विद्वान, साहित्यकार या समाज सुधारक ने इतनी शोधों का हवाला देते हुए वैज्ञानिक दृष्टि से मानव विकास के बारे में लिखा हो। उनके भाषणों में भारतीय इतिहास लेखन की वर्गीय पक्षपाती दृष्टि और उसके मंतव्यों की बेबाकी से वर्णन है। प्रसिद्ध मानवशास्त्री एंगेल्स की पुस्तक 'परिवार, निजी संपति और राज्य' नामक पुस्तक का मानव विकास के विभिन्न चरणों में विभिन्न संस्थाओं के निर्माण को जानने की दिशा में महत्वपूर्ण भूमिका रही है। गौर करने की बात यह है कि यह सन् 1884 में प्रकाशित हुई थी। महात्मा जोतिबा फुले के भाषणों व अन्य लेखन में ये विचार काफी पहले दिखाई देने लगे थे। महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले के भाषण व पत्...