सावित्रीबाई फुले जयंती भाषण

  1. सावित्रीबाई फुले मराठी भाषण 2023: Savitribai Phule Speech in Marathi
  2. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती: बालिका दिन मराठी भाषण
  3. सावित्रीबाई फुले जयंती, भाषण, इतिहास, सामाजिक कार्य, अमर कहानी
  4. " जिजाऊ ते सावित्रीबाई


Download: सावित्रीबाई फुले जयंती भाषण
Size: 71.46 MB

सावित्रीबाई फुले मराठी भाषण 2023: Savitribai Phule Speech in Marathi

Savitribai Phule Speech in Marathi (3 January 2023 Savitribai Phule Jayanti, सावित्रीबाई फुले मराठी भाषण 2023, Mahila Mukti Din Bhashan) #marathibhashan Savitribai Phule Speech in Marathi Savitribai Phule Bhashan Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती याविषयी भाषण कसे करावे विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी शाळा महाविद्यालय आणि कॉलेजमध्ये महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती विषयी वकृत्व स्पर्धा आणि भाषण आयोजित केले जातात यावर्षी आपण सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करणार आहोत त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले छोटेसे भाषण तुम्हाला उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. चला तर जाणून घेऊया महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण कसे करावे याविषयी थोडीशी माहिती. Savitribai Phule Speech in Marathi: 2023 महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती भाषणाची सुरुवात कशी करावी? आदरणीय महोदय प्राचार्य शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो… आज आपण येथे महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस आपण महिला मुक्ती दिन आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून साजरा करतो. यावर्षी आपण सावित्रीबाई यांची 192 वी जयंती साजरी करणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 मध्ये महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण शेती करायचे 1840 मध्ये वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह बारा वर्षीय ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना दोन मुले होते त्यापैकी त्यांनी यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले जे एका विधवा ब्राह्मण स्त्रीच...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती: बालिका दिन मराठी भाषण

भारतीय स्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतातील पहिल्या स्री शिक्षिका, भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन.. महाराष्ट्र शासनाने 3 जानेवारी हा दिवस जागतिक बालिका दिन म्हणजे असे म्हटले जाते कि प्रत्येक यशस्वी पुरुषामाघे एक स्रीचा हात असतो. अगदी त्याच पद्धतीने क्रांतिसूर्य ,समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षीज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या पूर्णपणे निरक्षर होत्या. विवाहानंतर सावित्रीबाई फुलेयांना ज्योतिबा फुले यांनी लिहायला वाचायला शिकवले. व त्या ठिकाणापासूनच स्री शिक्षणाचा पाया रचला गेला. आज प्रत्येक क्षेत्रात स्रिया या पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताना दिसत आहेत. स्रियांची हि प्रगती होण्याचे श्रेय हे सावित्रीबाई यांना जाते. पूर्वी मुली शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात होत्या. चूल आणि मुल हेच स्रियांचे कामे होते. त्यांना घराच्या बाहेर पडण्यास परवानगी नसे. अशा कठीण प्रसंगी मुलींना शिक्षण मिळावे म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात भिडेवाडा या ठिकाणी सुरु केली. मुलीना शिकवण्यासाठी महात्मा फुले यांनी प्रथम सावित्रीबाई यांना शिक्षित केले. सावित्रीबाई स्वत: मुलीना शिकवत या सर्व गोष्टी त्या वेळी समाजाला मान्य नव्हत्या. त्या शाळेत असताना लोक त्यांना त्यांच्या अंगावर शेण,दगड,फेकून मारत. त्यांचा अपमान करत. लोकांनी कितीही विरोध केला तरी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले माघे हटले नाहीत. त्यांनी आपले स्री शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले. सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य स्री...

सावित्रीबाई फुले जयंती, भाषण, इतिहास, सामाजिक कार्य, अमर कहानी

Table of Contents • • • • • • • • • • • • Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले जयंती आज, जानें उनके जीवन से जुड़ी खास बातें Savitribai Phule Jayanti : आज भारत की पहली शिक्षिका सावित्रीबाई फुले की जयंती है। महाराष्ट्र में महिलाओं की शिक्षा के प्रति अपना जीवन समर्पित करने वाली सावित्रीबाई का जन्म 3 जनवरी 1831 को हुआ था। Savitribai Phule Jayanti : आज भारत की पहली शिक्षिका सावित्रीबाई फुले की जयंती है। महाराष्ट्र में महिलाओं की शिक्षा के प्रति अपना जीवन समर्पित करने वाली सावित्रीबाई फुले का जन्म महाराष्ट्र के सतारा जिले के एक छोटे से गांव नयागांव में 3 जनवरी 1831 को हुआ था। वह दलित परिवार में जन्मी थीं। उनके पिता का नाम खंदोजी नैवेसे और मां का नाम लक्ष्मीबाई था। सावित्री बाई फुले को भारत की पहली शिक्षिका होने का श्रेय जाता है। उन्होंने यह उपलब्धि तब हासिल की जब महिलाओं का शिक्षा ग्रहण करना तो दूर की बात थी, उनका घर से निकलना भी दूभर था। यहां जानें सावित्रीबाई फुले के बारे में कुछ खास बातें – आजादी से पहले भारत में महिलाओं के साथ काफी भेदभाव होता था। समाज में दलितों की स्थिति अच्छी नहीं थी। महिला दलित होती थी तो यह भेदभाव और भी बड़ा होता था। जब सावित्री बाई स्कूल जाती थीं, तो लोग उन्हें पत्थर मारते थे। लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी और कड़ा संघर्ष करते हुए शिक्षा हासिल की।सावित्रीबाई फुले का जीवन महिला सशक्तिकरण के लिए समर्पित था। उन्होंने सामाजिक कुरीतियों के खिलाफ जमकर उठाई आवाज। – जब वह महज 9 वर्ष की थीं जबउनका विवाह 13 साल के ज्योतिराव फुले से कर दिया गया था। जिस समय सावित्रीबाई फुले की शादी हुई थी उस समय वह अनपढ़ थीं। पढ़ाई में उनकी लगन देखकर ज्योतिराव फुले प्रभावि...

" जिजाऊ ते सावित्रीबाई

जिच्यामुळे शिकले दिन दुबळ्यांचे मुली अन् मुले | ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती होती सावित्रीबाई फुले | सावित्रीबाई फुले भाषण मराठी सूर्या प्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे सुज्ञ परिक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमचमणारे सर्व रसिक श्रोतेहो! मित्रहो पहिल्यांदा, मी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आणि अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या महोदयांचे मनापासून आभार मानते. कारण, आज त्यांच्यामुळे मला याठिकाणी भाषण करण्याची सुवर्णसंधी मिळतेय. तरी मित्रांनो, आजचा माझ्या भाषणाचा विषय आहे सावित्रीबाई फुले. भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते. कारण, त्यांच्यामुळे मी याठिकाणी भाषण करण्यासाठी उभी आहे. कदाचित त्या नसत्या, तर मी आणि माझ्यासारख्या कित्येक मुली आजही चुल आणि मुल धरून बसल्या असत्या; हे सत्य आम्हां कुणालाही नाकारता येणार नाही. मित्रहो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा दिनांक ३ जानेवारी १८३१ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या एका छोट्याश्या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. इसवी सन १८४० मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले या थोर विचारवंतासोबत संपन्न झाला. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वत: एक महान विचारवंत, दानशूर व्यक्तिमत्त्व, विद्वान, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक देखील होते. ज्यावेळी सावित्रीबाई फुले यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाले तेंव्हा सावित्री...