सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी

  1. सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन
  2. बालिका दिन
  3. १ ते १०० मराठी अंक


Download: सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी
Size: 17.47 MB

सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन

कधी प्रेमावर तर कधी पावसावर तर कधी विरहावर तर कदी एखाद्या गायक/संगीतकाराची गाणी असतात. ह्या सगळ्या गाण्यांना एका सूत्रात बांधणारी एक महत्वाची व्यक्ती असते ती म्हणजे निवेदक. बर्‍याच वेळेला दोन निवेदक असतात (स्त्री व पुरूष). निवेदकाचे काम खूप महत्वाचे असते. निवेदकाला कार्यक्रमातील सगळी गाणी जोडावी लागतात. यासाठी अधून मधून विनोद, कधी गाण्याबद्द माहिती तर कधी काही कविता असे सागावे लागते. प्रेक्षकांना गाणी ऎकताना खूप वेळ माहिती ऎकणे कंटाळवाणे होते त्यामुळे थोडक्यात पण इंटरेस्ट वाटेल असे बोलणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा काळ, कल्पना आणि वेग या तिन्ही गोष्टी संभाळणे आवश्यक असते. मधे मी एक कार्यक्रम बघितला त्यातल्या निवेदकाने’वेदनेशिवाय जे ऎकावे वाटते ते निवेदन’ अशी सुट्सुटीत व्याख्या केली होती. आमच्या इथे असच एक कार्यक्रम बसवला होता (हॊशी) त्याचे हे निवेदन देत आहे. तुम्हाला गाण्याचा एक प्रोग्रॅम बघितल्याचे समाधान वाटेल हे नक्की. या कर्यक्रमात गायकांना त्याच्या आवडीची गाणी म्हणायला परवानगी होती त्यामुळे ती जोडणे हे फार कॊशल्याचे काम होते कारण खूप वेगळ्या विषयावरची गाणी एकत्र गुंफायची होती. तर बघूया हा कार्यक्रम.... नमस्कार मंडळी. आजच्या माझे गाणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत. या कार्यक्रमात आपली गायक मंडळी घेउन आली आहेत आपल्या आवडीची गाणी. कुणी पसंती दिली आहे आपल्या आवडत्या गायकाला, कुणी त्यातल्या काव्याला तर कुणी चालीला. कार्यक्रमाची सुरूवात करू या एका अभंगाने.... सकल मराठी जनांची मायमाउली म्हणजे आपला पंढरीचा विठोबा. या आपल्या माउलीला भेटायला दर वर्षी लाखो भाविक पंढरीची वाट धरतात. टाळ मृदुंगाची साथ आणि मुखाने विठूनामाचा गजर. चला तर आपणही सामील होऊ या या गजरात. संत एकनाथ मह...

बालिका दिन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यभर बालिका दिनBalika Diwas म्हणून साजरा केला जातो. राज्यातील शाळा, महाविद्यालयमधून साजरा केला जाणाऱ्या या Balika Diwas निमित्त मराठी भाषण, निबंध यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यानिमित्ताने शाळा, शिक्षक. आणि विद्यार्थी यांना उपयोगी ठरतील असे पाच बालिका दिन मराठी भाषण | सावित्रीबाई फुले जयंती निबंध | Balika Diwas Speech in Marathi खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत. Balika Diwas Speech in Marathi बालिका दिन मराठी भाषण | सावित्रीबाई फुले जयंती निबंध | Balika Diwas Speech in Marathi दिनांक 1 जानेवारी 1848 साली भिडे वाड्यात ज्योतिराव व सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.तत्कालीन कर्मठ समाजाच्या विरोधाचा सामना करून सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेतले आणि नंतर शिक्षिका बनुन मुलींना शिक्षण दिले. विधवा महिला व विधवा गरोदर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवल्या. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.भारतीय स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्या म्हणून त्या ओळखल्या जातात. अत्यंत प्रतिकूलअशा काळात ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला. त्यांच्या कार्याला सावित्रीबाईंनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. सावित्रीबाईंनी प्रथम स्वतः शिक्षण घेतले व मुलींना शिकवू लागल्या. तो केवळ सावित्री मातेमुळेच सावित्रीमातेने पती महात्मा फुले यांना साथ देत मुलींसाठी शाळा सुरू केल्या. हे काम करत असताना त्यावेळी काही लोकांनी सावित्री मातेच्या अंगावर शेण टाकले, चिखल टाकला, अपमान केला पण सावित्री माता घाबरल्या नाहीत. मागे हटल्या नाहीत. त्या लढत राहिल्या. मुलींच्या श...

१ ते १०० मराठी अंक

Marathi Number Names 1 to 50 1 to 20 Number Names in Marathi Marathi Ank 1 to 10 in Marathi 1 to 10 Spelling १ एक One २ दोन Two ३ तीन Three ४ चार Four ५ पाच Five ६ सहा Six ७ सात Seven ८ आठ Eight ९ नऊ Nine १० दहा Ten 11 to 20 Number Names in Marathi Marathi Ank 11 to 20 in Marathi 11 to 20 Spelling ११ अकरा Eleven १२ बारा Twelve १३ तेरा Thirteen १४ चौदा Fourteen १५ पंधरा Fifteen १६ सोळा Sixteen १७ सतरा Seventeen १८ अठरा Eighteen १९ एकोणीस Nineteen २० वीस Twenty 21 to 30 Number Names in Marathi Marathi Ank 21 to 30 in Marathi 21 to 30 Spelling २१ एकवीस Twenty One २२ बावीस Twenty-Two २३ तेवीस Twenty Three २४ चोवीस Twenty Four २५ पंचवीस Twenty Five २६ सहावीस Twenty Six २७ सत्तावीस Twenty Seven २८ अठ्ठावीस Twenty Eight २९ एकोणतीस Twenty Nine ३० तीस Thirty 31 to 40 Number Names in Marathi Marathi Ank 31 to 40 in Marathi 31 to 40 Spelling ३१ एकतीस Thirty One ३२ बत्तीस Thirty-Two ३३ तेहतीस Thirty-Three ३४ चौतीस Thirty Four ३५ पस्तीस Thirty-Five ३६ छत्तीस Thirty-Six ३७ सदोतीस Thirty-Seven ३८ अडोतीस Thirty-Eight ३९ एकोणचाळीस Thirty-Nine ४० चाळीस Forty 41 to 50 Number Names in Marathi Marathi Ank 41 to 50 in Marathi 41 to 50 Spelling ४१ एक्केचाळीस Forty-One ४२ बेचाळीस Forty-Two ४३ त्रेचाळीस Forty-Three ४४ चौरेचाळीस Forty-Four ४५ पंचेचाळीस Forty-Five ४६ सेहचाळीस Forty-Six ४७ सत्तेचाळीस Forty-Seven ४८ अठ्ठेचाळीस Forty-Eight ४९ एकोणपन्नास Forty-Nine ५० पन्नास Fifty 51 to 60 Number Names in Marathi Marathi Ank 51 to 60 in Marathi 51 to 60 Spelling ५१ एकावन्न Fifty-One ५२ बाव्वन्न Fifty-Tw...