सावित्रीबाई फुले speech in english

  1. Savitribai Phule Punyatithi: सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांंच्या 'आधुनिक कवयित्री' पैलूविषयी!
  2. सावित्रीबाईंचे योगदान इंग्रजी सावित्रीबाई फुले इंग्रजी भाषण
  3. Savitribai Phule Jayanti speech in hindi : Savitribai Phule speech quotes in hindi images photo
  4. मी सावित्री बोलतेय
  5. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
  6. सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2022
  7. सावित्रीबाई फुले मराठी निबंध माहिती


Download: सावित्रीबाई फुले speech in english
Size: 24.18 MB

Savitribai Phule Punyatithi: सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांंच्या 'आधुनिक कवयित्री' पैलूविषयी!

Savitribai Phule Poems: महिला, दलित समाजातील लोकांना अत्यचाराविरूद्ध आवाज उठवून शिक्षणाची कवाडं खुली करून देणार्‍यांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भरतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी जात, पात, लिंग भेद सारा मागे सारून मुलींना, महिलांना, विधवांना घराबाहेर पडून शिकण्याच्या संधी खुल्या करून दिल्या. आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. 3 जानेवरी1831 साली सातार्‍याच्या नायगाव या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्म झाला. अवघ्या 9 व्या वर्षी त्यांनी ज्योतिबांसोबत लग्न केले. सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती मात्र घरातून विरोध असल्याने ज्योतिबांसोबत शेतीकाम करताना शिक्षण घेत होत्या. ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांनी समाजसेवेचा वसा पुढे चालवला. 1896-97 दरम्यान पुण्यात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. हा जीवघेणा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला होता. मात्र यामधून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार द्यायल्या पुढे सरसावल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यामध्येच 10 मार्च 1897 मध्ये त्यांचे निधन झाले. समाजसेविका म्हणून सावित्रीबाई अनेकांना ठाऊक होत्या मात्र त्या उत्तम कवियित्री देखील होत्या. मग आज सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घ्या त्यांचे कवितासंग्रह आणि त्यांच्या रचना. सावित्रीबाईंचं साहित्य काव्यफुले (काव्यसंग्रह) 1854 साली सावित्रीबाईंचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला...

सावित्रीबाईंचे योगदान इंग्रजी सावित्रीबाई फुले इंग्रजी भाषण

CONTRIBUTION OF SAVITRIBAI What we must remember : Savitribai, along with Mahatma Jyotirao Phule, fought for the rights of women, peasants, Dalits and backward castes. Both of them bravely faced the abuses hurled at them by reactionary and casteist dominant forces. They carried on their struggle for gender equality and fight against caste system in spite of tremendous maltreatment by the Manuwadi and Brahminic forces. Savitribai fought against the totalitarianism of the caste system and other social evils till her last moments. She was a strong voice for gender equality. It is because of the strength and vigour she had that at a time when people from certain sections of the society were seen as untouchables, she gave them shelter in her home and took care of them. She challenged the Brahmin hegemony and fractured their dominance through her enduring and heroic struggle for women's and marginalised people's rights. She overcame and survived everyday harassment and oppression and dared to learn and teach other women. Our academia and nation both have done great disservice to her contribution and struggles for the upliftment of the disregarded by erasing her life-story from our history books, nationalist mainstream discourse and our memory. The total erasure of her struggle against the caste system, Brahminism, patriarchy and discrimination and exclusion of the untouchables is a testimony of nothing but our nation's brutality and a stain on the upper caste Brahmin- dominated ...

Savitribai Phule Jayanti speech in hindi : Savitribai Phule speech quotes in hindi images photo

Savitribai Phule Jayanti speech in hindi : सावित्रीबाई फुले भारत की पहली महिला शिक्षिका थीं। महिला सशक्तिकरण के लिए उन्होंने अपना पूरा जीवन समर्पित कर दिया। वह महान समाज सुधारक और शिक्षाविद् भी थीं। उन्होंने सामाजिक कुरीतियों के खिलाफ जमकर उठाई आवाज। सावित्रीबाई फुले का जन्म महाराष्ट्र के सतारा जिले के एक छोटे से गांव नयागांव में 3 जनवरी 1831 को हुआ था। आज का दिन उनके संघर्ष और महान कार्यों को यादकर उन्हें श्रद्धांजलि देने का दिन है। आज उनकी याद में कई जगहों पर कार्यक्रम भी होते हैं जहां आप भाषण दे सकते हैं। Speech On Savitribai Phule : यहां देखें भाषण का एक उदाहरण यहां उपस्थित प्रधानाचार्य महोदय, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों या फिर यहां उपस्थित आदरणीय अतिथिगण एवं मेरे प्यारे साथियों। आज का दिन देश की पहली महिला टीचर सावित्रीबाई फुले को याद कर उन्हें श्रद्धांजलि देने और नमन करने का दिन है। आजादी से पहले, खासतौर पर 19वीं शताब्दी में भारतीय समाज में महिलाओं की स्थिति समाज में बेहद खराब थी। उन्हें शिक्षा से दूर रखा जाता था। पति की मौत के बाद उन्हें सती होना पड़ता था। महिलाओं के साथ काफी भेदभाव होता था। समाज में विधवाओं का जीवन जीना बेहद मुश्किल था। दलित और निम्न वर्ग का शोषण होता था। उनके साथ छुआछूत का व्यवहार होता था। ऐसे माहौल में एक दलित परिवार में जन्मी सावित्रीबाई फुले ने न सिर्फ समाज से लड़कर खुद शिक्षा हासिल की बल्कि अन्य लड़कियों को भी पढ़ाकर शिक्षित बनाया। जब सावित्री बाई स्कूल जाती थीं, तो लोग उन्हें पत्थर मारते थे। लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी और कड़ा संघर्ष करते हुए शिक्षा हासिल की।जब वह महज 9 वर्ष की थीं जबउनका विवाह 13 साल के ज्योतिराव फुले से कर दि...

मी सावित्री बोलतेय

होय, मी सावित्री बोलतेय...!! नमस्कार ... मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ज्योतिबानी खुप कष्ट घेऊन मला शिकविले, अन मला ही शिकण्याची हौस होतीच. मला शिकावे असे वाटले आणि मनावर घेऊन मी लवकरच शिकले. पुण्यातील शाळेत शिकविण्यासाठी मी तयार झाले. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत तर पाठवत नव्हतेच शिवाय मी शाळेला जात असताना लोक मला शिव्या शाप देऊ लागले. माझ्या अंगावर शेण टाकू लागले. मला दगड गोट्याने मारू लागले. तरीही मी मागे सरले नाही, की डगमगले नाही. मी मुलींना शिकविण्यासाठी रोज शाळेत जाऊ लागले. ज्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पहायला मिळत आहे, याचा मला अभिमान वाटते. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे महिलाचा सहभाग नाही. पण 200 वर्षापूर्वी असे चित्र नव्हते. स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती. घराच्या उंबरठ्याबाहेर पडायची सुद्धा तिला परवानगी नव्हती. ती घरातील एक शोभिवंत वस्तू समजली जायची. शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे महात्मा फुल...

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... एरव्ही बोललेही नसते, पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय. चक्क माझी देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केलेय. जमेल तेंव्हा,जमेल तसे माझे सोईनुसार कौतुक करता. खरे दु:ख याचे की, तुम्ही मला गृहित धरता. त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय.. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात, त्याच बेईमान झाल्यात. असे होईल,मला काय माहित? मला कुठे पुढचे दिसले होते? एका वेगळ्या जगासाठी मी शिव्याशाप, दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्याच शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलतेय? होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... ही कही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बेंडबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते, आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे. म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानी हे गार्‍हाणे घालतेय. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... माय मावल्यांनो,लेकीबाळींनो. तुम्ही शिकलात सवरलात. पण नको तेवढ्या शहाण्या झालात. विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येकजणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून, स्वार्थासाठी राबता आहात. या सगळ्या संतापापुढे आज मी भिड्भाड भुलतेय..... होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... बाईपणाचे दु:ख काय असते? मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय. आरशात पाहून सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय? तकलादू आणि भंपक स्त्रीमुक्तेची नशा तुम्हांला आज चढली आहे. कपडे बदलेले की, पुरोगामी होता येते, ही फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरलेली माझ...

सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2022

Savitribai phule speech in marathi : सावित्रीबाई फुले वर भाषण भारतात शिक्षक दिन हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1962 रोजी भारतात प्रथमच राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षकाशिवाय चांगल्या करिअरची कल्पनाही करता येत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले होते. महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. आज शिक्षक दिनी आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी जाणून घेणार आहोत. जर तुम्ही शिक्षक दिनी भाषणासाठी विषय निवडत असाल तर तुम्ही सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाषण लिहू आणि वाचू शकता. विद्यार्थ्यांसाठी ते खूप वेगळे आणि प्रेरणादायी असेल. चला तर मग जाणून घेऊया सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाषण कसे लिहायचे. मंचावरील सर्व पाहुण्यांचे स्वागत व अभिवादन करा तुमचा परिचय करून द्या आणि मग भाषणाला सुरुवात करा? येथे उपस्थित सर्व पाहुणे आणि शिक्षकांना माझा नमस्कार, मित्रांनो, आज आपण सर्वजण शिक्षक दिनानिमित्त येथे उपस्थित आहोत. तसे, हा दिवस भारताचे महान शिक्षक, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित आहे. पण तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची कथा माहित असेल, ज्यांनी महिलांना शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून पाच कि.मी. सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या, त्या माळी समाजातील होत्या. सावित्रीबाई आणि जोतिरावांना...

सावित्रीबाई फुले मराठी निबंध माहिती

सावित्रीबाई फुले मराठी निबंध माहिती | Savitribai Phule speech essay in Marathi आज आपण स्रियांना खांद्याला खांदा लावून समाजात वावरतांना बघतो. ज्या महिला आज आपल्या स्वप्नांची पूर्तता करुनि स्वाभिमानाने जगत आहे. त्यांना त्यांचे "शिक्षणाचे हक्क (The right to education)" देणाऱ्या सावित्रीबाई फुले माहिती(toc) सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल महत्वपूर्ण फॅक्ट (Important facts about Savitribai Phule in Marathi):- सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी माहिती • जन्म तारीख: 3 जानेवारी, 1831 • जन्म ठिकाण: नायगाव (सध्याचा सातारा जिल्हा), ब्रिटिश भारत. • मृत्यू: 10 मार्च 1897 • मृत्यूचे ठिकाण: पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत • पती चे नाव: महात्मा ज्योतिबा फुले संस्था: • बालहत्या प्रतिबंधक गृह, • सत्यशोधक समाज, • महिला सेवा मंडळ चळवळ: • महिला शिक्षण आणि सक्षमीकरण, सामाजिक सुधारणा चळवळ सावित्रीबाई फुले यांचा परिचय (Introduction of Savitribai Phule in Marathi):- ➡️ या एकोणिसाव्या शतकात महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रमुख भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्या काळातील काही साक्षर स्त्रियान मध्ये गणल्या जाणार्‍या, सावित्रीबाईंना त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समवेत भिडे वाड्यात पुण्या तील मुलींची पहिली शाळा स्थापन करण्याचे श्रेय जाते. सावित्रीबाई फुले यांनी बाल विधवांना शिक्षित आणि सशक्त करण्यासाठी खूप मेहनत घेतली, बाल विवाह आणि सती प्रथा यांच्या विरोधात मोहीम चालवली आणि विधवा पुन र्विवाहाचा पुरस्कार केला. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्ती, बी.आर. आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या सारख्या दलित जातीचे प्रतीक ...