सावकाश विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. विरुद्धार्थी शब्द (Virudharthi Shabd)
  2. 1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी
  3. मराठी विरुद्धार्थी शब्द


Download: सावकाश विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 27.24 MB

विरुद्धार्थी शब्द (Virudharthi Shabd)

Must Read (नक्की वाचा): शब्द अर्थ तिरपा सरळ नम्रता गर्विष्ठपणा एकमत दुमत उदय अस्त आशीर्वाद शाप अधिक उणे धूर्त भोळा थोर सान अनुयायी पुढारी धनवंत गरीब निंध वंध दोषी निर्दोषी दीर्घ र्हीस्व अभिमानी निराभिमानी देशभक्त देशद्रोही अक्कलवान बेअक्कल दाट विरळ अनायास सास कृत्रिम नैसर्गिक सकर्मक अकर्मक लोभी निर्लोभी लाजरा धीट साहेतुक निर्हेतुक हिंसा अहिंसा राजमार्ग आडमार्ग श्वास नि:श्वास सुर असुर साक्षर निरक्षर सुरस निरस पूर्णांक अपूर्णांक नि:शस्त्र सशस्त्र सुजाण अजाण गंभीर अवखळ सुलक्षणी कुलक्षणी चोर साव सुज्ञ अज्ञ सुकाळ दुष्काळ सगुण निर्गुण टणक मऊ/ मृदु चपळ मंद सुबोध दुर्बोध अनीती नीती सदैव दुर्दैव दुष्ट सुष्ट स्वातंत्र्य पारतंत्र्य साकार निराकार स्वर्ग नरक दिन रजनी अध्ययन अध्यापन स्वकीय परकीय मनोरंजक कंटाळवाणे सौंदर्य कुरूपता खंडन मंडन एकी बेकी उघड गुप्त अवखळ गंभीर उथळ खोल पूर्वगामी कर्मत अतिवृष्टी अनावृष्टी रणशूर रणभिरू माजी आजी शाप वर अवनत उन्नत तीव्र सौम्य शीतल तप्त, उष्ण कंजूष उघडया अवधान अनावधान प्रसन्न अप्रसन्न मर्द नामर्द शंका खात्री कृपा अवकृपा व्दार जीत गमन आगमन कल्याण अकल्याण ज्ञात अज्ञात स्तुति निंदा वंध निंध सत्कर्म दुष्कर्म खरे खोटे भरती ओहोटी स्थूल सूक्ष्म, कृश सुसंबद्ध असंबद्ध हर्ष खेद विधायक विघातक हानी लाभ संघटन विघटन सुंदर कुरूप सार्थक निरर्थक स्वस्थ अस्वस्थ लठ्ठ कृश, बारीक भरभराट र्हास मलूल टवटवीत सुसंगत विसंगत तप्त थंड आंदी अनादी धर्म अधर्म सनाथ अनाथ सशक्त अशक्त कीर्ती अपकीर्ती ऐच्छिक अनैच्छिक गुण अवगुण अनुकूल प्रतिकूल उत्तीर्ण अनुत्तीर्ण यश अपयश आरंभ अखेर रसिक अरसिक उंच सखल आवक जावक कमाल किमान उच्च नीच आस्तिक नास्तिक अल्पायुषी दीर्घायुषी अर्वाचीन प्राचीन उगवती मा...

1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी

Virudharthi Shabd In Marathi विरुद्धार्थी शब्द -: Opposite Words Marathi विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ उलटा शब्द किंवा विरुद्ध शब्द असा होतो. जे शब्द कोणत्याही शब्दाच्या विरुद्ध किंवा विरुद्धार्थी अर्थ देतात त्यांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजीत Antonyms शब्द असेही म्हणतात. उदाहरणार्थ, विश्वास-अविश्वास, ज्ञान-अज्ञान, मान-अपमान, शुभ-अशुभ, लिंग बदलामुळे तयार झालेले विरुद्धार्थी शब्द जसे- गाय-बैल, राजा-राणी, भाऊ-बहीण मुलगा-मुलगी, राजेशाही-प्रजासत्ताक, आणि विरुद्ध जात शब्दांपासून बनलेले विरुद्धार्थी शब्द- किमान-कमाल, गुलाम-मुक्त, गोड-कडू इ. Telegram group मध्ये जॉईन व्हा • • • • • • • • • • • • • • • • • • 100+ Opposite Words List in Marathi | Virudharthi Shabd In Marathi काही मराठी शब्दांच्या आधी अ,अन,आव,अप,ना,नि,निर,दु:,गैर, बे,बिन,पर,वि,सु,कु.इत्यादि काही विशिष्ट अक्षरे लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात.शब्दांच्या आधी लागणाऱ्या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात. ( 1 ) अ उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द : • कुशल×अकुशल • चल×अचल • तुलनिय×अतुलनिय • दृश्य×अदृश्य • नियमित×अनियमित • नित्य×अनित्य • नियंत्रित×अनियंत्रित • निश्चित×अनिश्चित • नीती×अनीती • न्याय×अन्याय • पराजित×अपराजित • परिचित×अपरिचित • पवित्र×अपवित्र • पारदर्शक×अपारदर्शक • पूर्ण×अपूर्ण • पूर्णांक×अपूर्णांक • प्रकट×अप्रकट • प्रत्यक्ष×अप्रत्यक्ष • प्रमाण×अप्रमान • प्रसन्न×अप्रसन्न • प्रशस्त×अप्रशस्त • प्रसिद्ध×अप्रसिद्ध • प्रामाणिक×अप्रामाणिक • प्रिय×अप्रिय • मर्यादित×अमर्यादित • मूर्त×अमूर्त • यशस्वी×अयशस्वी • योग्य×अयोग्य • लिखित×अलिखित • लौकिक×अलौकिक • रसिक×अरसिक • रुंद×अरुंद • विका...

मराठी विरुद्धार्थी शब्द

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • 1.अ वरून विरुद्धार्थी शब्द शब्द विरुद्धार्थी शब्द अथ इति अजर जराग्रस्त अमर मृत्य अधिक उणे अलीकडे पलीकडे अवघड सोपे अंत प्रारंभ अचल चल अचूक चुकीचे अडाणी शहाणा अटक सुटका अतिवृष्टी अनावृष्टी अती अल्प अर्थ अनर्थ अनुकूल प्रतिकूल अभिमान दुरभिमान अरुंद रुंद अशक्य शक्य अंधकार प्रकाश अस्त प्रारंभ अडचण सोय अपेक्षित अनपेक्षित अशक्त सशक्त अर्धवट पूर्ण अमूल्य कवडीमोल असतो नसतो अपेक्षाभंग अपेक्षापूर्ती अंथरूण पांघरूण अग्रज अनुज अनाथ सनाथ अतिवृष्ट अनावृष्टी अधोगती प्रगती अबोल वाचाळ अब्रू बेअब्रू अल्लड पोक्त अवखळ गंभीर अवजड हलके 2.आ वरून विरुद्धार्थी शब्द शब्द विरुद्धार्थी शब्द आरंभ शेवट आठवण विस्मरण आशा निराशा आता नंतर आत बाहेर आनंद दु:ख आला गेला आहे नाही आळशी उद्योगी आकर्षण अनाकर्षण आकाश पाताळ आतुरता उदासीनता ओबडधोबड गुळगुळीत आदर्श अनादर्श आवडते नावडते आवश्यक अनावश्यक आज्ञा अवज्ञा आधी नंतर आघाडी पिछाडी आजादी गुलामी आशीर्वाद शाप आस्था अनास्था आदर अनादर आडवे उभे आयात निर्यात आंधळा डोळस ओला सुका ओली सुकी ओळख अनोळख Read 3.इ वरून विरुद्धार्थी शब्द शब्द विरुद्धार्थी शब्द इकडे तिकडे इथली तिथली इष्ट अनिष्ट इमानी बेइमानी इच्छा अनिच्छा इलाज नाइलाज इहलोक परलोक 4.उ वरून विरुद्धार्थी शब्द शब्द विरुद्धार्थी शब्द उघडे बंद उच नीच उजेड काळोख उदासवाणा उल्हासित उभे आडवे उमेद मरगळ उंच बुटका उच्च नीच उतरणे चढणे उत्तम क्षुद्र उत्कर्ष अपकर्ष उचित अनुचित उदघाटन समारोप उदास प्रसन्न उदार अनुदार उधार रोख उधळ्या कंजूष उपकार अपकार उपदेश बदसल्ला उपयोगी निरुपयोगी उपाय निरुपाय उलट सुलट ऊन सावली उगवणे मावळणे उशिरा लवकर उत्तेजन विरोध उत्साह निरुत्साह उद्धट न...