Sankranti 2023 in marathi

  1. {2023} मकरसंक्रांत बद्दल माहिती
  2. Makar Sankranti 2023: यंदा भोगी व किंक्रांतीत मोठा बदल! कुणासाठी अशुभ असणार किंक्रांत?


Download: Sankranti 2023 in marathi
Size: 27.43 MB

{2023} मकरसंक्रांत बद्दल माहिती

मित्रांनो आपण आज ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की Makar Sankranti information in Marathi नक्की वाचा आणि शेर करा . मित्रांनो, मकरसंक्रात हा सण एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे.या दिवशी सर्व मित्रमंडळी, लहान मुले हे तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वडया वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ अशा शुभेच्छा देतात. संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे व तिळगूळ यांचा समावेश असतो.चला तर आपण मकरसंक्रांतीबद्दल अजून माहिती जाणून घेऊयात. मकरसंक्रांत मुहूर्त 2023 | Makarsankrant’s Time & Date 2023 मकरसंक्रांती तारीख – १५ जानेवारी २०२३, रविवार . मकरसंक्रांती शुभमुहूर्त – सकाळी ०७:३६ ते संध्याकाळी ०६:३१ . कालावधी – १० तास ५५ मि . मकरसंक्रांती महापुण्यकाळ – सकाळी ०७:३६ ते सकाळी ९: २५ . कालावधी – ०१ तास ४९ मि. मकरसंक्रांतीचे महत्व | Importance of Makar Sankranti मित्रांनो, नवीन वर्षी म्हणजेच मराठी पौष महिन्यात, जेव्हा सूर्य देव धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मग हिंदू धर्माचा हा सण मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली. म्हणूनच यास “उत्तरायणी उत्सव” असे देखील म्हटले जाते. भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत आणि या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात, या दिवशी जप, तपश्चर्या, ध्यान आणि धार्मिक क्रिया अधिक महत्त्वाच्या आहेत. Makar Sankranti information in Marathi मित्रांनो, या दिवसाआधी, सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धांवर थेट किरण टाकतो. ज्यामुळे रात्र जास्त होते आणि उत्तर गोलार्धात दिवस कमी होते. या कारणास्तव, ...

Makar Sankranti 2023: यंदा भोगी व किंक्रांतीत मोठा बदल! कुणासाठी अशुभ असणार किंक्रांत?

When Is Bhogi, Makar Sankranti & Kinkrant 2023: मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येत असली तरी याची तिथी मात्र निश्चीत नसते. मकर संक्रांती तिथी कधी १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येत असते. दर ७६ वर्षांनी ही तारीख एक दिवसाने पुढे जाते. काही वर्षापूर्वी मकर संक्रांती १० जानेवारी रोजी साजरी होत असे. ही तारीख दर ६ वर्षांनी पुढे सरकत आता ती १४ जानेवारीपर्यंत आली आहे. काही वर्षांनी ती १५ जानेवारी देखील होईल. यंदा संक्रांत दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेकडे पाहत आहे. या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. केशराचा टिळा लावला आहे. जाईचे फूल हाती घेतले आहे. ती सर्प जातीची असून वयाने कुमारिका आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… भोगी का साजरी केली जाते? संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते. यानुसार १४ जानेवारीला भोगी साजरी होणार आहे. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. पौष महिन्यातील थंडी, नुकतीच झालेली अमावस्या या पार्श्वभूमीवर शेतात नवी पिकेदेखील येत असतात. ऐन थंडीच्या दिवसात येणाऱ्या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांनी बनलेली भोगीची भाजी केली जाते. सोबतच बाजरीची तीळ घालून भाकरी केली जाते. असा चविष्ठ बेत या दिवशी केला जातो. हे ही वाचा<< किंक्रांत कधी आहे? १४ जानेवारी रोजी संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी संक्राती या देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी मान्यता आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. किंकरआसुर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ ...