Sant namdev information in marathi

  1. वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक संत नामदेव महाराज
  2. श्री संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती
  3. संत नामदेव संपूर्ण माहिती Sant Namdev Information In Marathi
  4. संत नामदेव यांची संपूर्ण माहिती Sant Namdev Information In Marathi
  5. Sant Namdev Information in Marathi


Download: Sant namdev information in marathi
Size: 8.7 MB

वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक संत नामदेव महाराज

वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक संत नामदेव महाराज- Sant Namdev Information in Marathi Sant Namdev Information in Marathi संत नामदेव यांच्या विषयी संक्षिप्त माहिती – Saint Namdev Maharaj Biography in Marathi नाव नामदेव रेळेकर जन्म 26 ऑक्टोबर 1270 गांव नरसी नामदेव जि. वडील दामाशेटी आई गोणाई पत्नी राजाई मुलं नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल आणि मुलगी लींबाई मृत्यू 3 जुलै 1350 शनिवार (शके 1272) संत नामदेव महाराज यांचा जीवन परिचय – Sant Namdev Maharaj History in Marathi आपल्या किर्तनामुळे साक्षात पांडुरंगाला डोलायला भाग पाडणारे संत नामदेव महाराज अशी महाराजांची ख्याती होती. विठ्ठलाच्या अगदी जवळचा सखा अशी नामदेवांची कीर्ती. भागवत धर्माचा प्रचार थेट पंजाब पर्यंत करणारे नामदेव महाराज शीख धर्मियांचे देखील श्रद्धास्थान आहेत. आज पंजाबी बांधव संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ‘ नरसी महादेव ‘या गावाचा जिर्णोद्धार करण्याकरता धडपडत आहेत. नामदेव महाराजांच्या कुटुंबियांचा व्यवसाय हा ‘शिंपी’ होता, त्यांच्या घराण्यात विठ्ठलाच्या भक्तीची परंपरा होती त्यामुळे नामदेवांना देखील विठ्ठल भक्तीची ओढ लागली. बालपणी वडिलांच्या आज्ञेनुसार नामदेव विठ्ठलाला नैवैद्य घेऊन देवळात गेले, परंतु बराच वेळ झाला तरी विठ्ठल नैवैद्य खात नाही हे बघून त्याच्या चरणावर डोके आपटून प्राण द्यायला निघालेल्या नामदेवाची भक्ती पाहून प्रत्यक्षरुपात विठ्ठलाने आनंदाने नैवैद्य खाल्ल्याची आख्यायिका सांगितली जाते. राजाईशी विवाह झाल्या नंतर नामदेवांना चार मुलं आणि एक कन्या झाली. विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झालेल्या नामदेवांची संसाराची ओढ हळूहळू कमी होत गेली आणि ते विरक्त होत गेले. नामदेवांचे कुटुंब मोठे होते, त्यांनी परिवाराची जवाबदार...

श्री संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती

श्री संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती संत नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ला झाला. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी (नरसी नामदेव) हे संत नामदेवांचे जन्म...

संत नामदेव संपूर्ण माहिती Sant Namdev Information In Marathi

Sant Namdev Information In Marathi संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संत होऊन गेले. नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती असे म्हटले जाते. तथापि त्यांना ती पूर्ण करता आली नाहीत. नामदेवाचे ५०० किंवा ६०० अभंग आज उपलब्ध आहेत. नामदेव गाथेमध्ये असलेले पुष्कळसे अभंग नामदेवाचे वाटत नाहीत. नामदेव गाथेत या विष्णूदास नाम्याचे तसेच नामदेवांचे अभंग ही अंतर्भूत आहे. आपण आज नामदेवांविषयी माहिती पाहणार आहोत. संत नामदेव संपूर्ण माहिती Sant Namdev Information In Marathi संत नामदेवांचा जन्म: संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर,१२७० साली झाला. वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेववादी श्रेष्ठ संत कवी पैकी एक होते. त्यांच्या पित्याचे नाव दामाशेटी आणि आईचे नाव गुनाई असे होते. नरसी बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते. तसेच हे गाव नेमके कोठे याबद्दलही अभ्यासकाला माहिती नाही. कराड जवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे असे त्यांचे मत आहे. • तसेच संत नामदेव नरसी या गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोड कल्याणी हेही याच परिसरातले आहे. नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली तरी त्याचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवाची नरसी बामणी ही दोन गाव आहे असे मानले जाते. त्यांच्या कुटुंबात पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई, नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवाचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होत्या. संत नामदेवांचे जीवन : संत नामदेवांना संत शिरोमणी नामदेव महाराज असेही म्हटले जाते...

संत नामदेव यांची संपूर्ण माहिती Sant Namdev Information In Marathi

Sant Namdev Information In Marathi : संत नामदेव, ज्यांना संत नामदेव किंवा भगत नामदेव म्हणूनही ओळखले जाते, ते मध्ययुगीन भारताच्या भक्ती चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. ते एक संत, कवी आणि समाजसुधारक होते ज्यांनी लोकांमध्ये देवाची भक्ती पसरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 13व्या शतकात जन्मलेल्या, त्यांच्या शिकवणी आणि रचना आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. संत नामदेवांचे जीवन आणि वारसा तपशीलवार जाणून घेऊया. Table of Contents • • • • • • • • • • • Sant Namdev Information In Marathi संत नामदेवाची माहिती पूर्ण नाव संत नामदेव / सेंत नामदेव / भगत नामदेव जन्म वर्ष 1270 इ.स. जन्मस्थान नरसी बहमणी, महाराष्ट्र, भारत आध्यात्मिक मार्ग भक्ती (भक्तीचा मार्ग) गुरू संत गहिनिनाथ / गोरखनाथ प्रमुख कार्य अभंग (भक्तिसंबंधी संगीत) भाषा मराठी उपदेश भक्ती, प्रेम आणि ईश्वरावर त्यागाचा महत्त्व सामाजिक सुधार समानता वाढवायला प्रयत्न केला, जातीवादाचे विरोध केले संपर्कांची विविध धर्मीय पाठवणीयांसोबत संवादात राहिले तीर्थयात्रा वाराणसी, द्वारका, पंढरपूर इत्यादी विरासत प्रेरणादायी भक्तिसंबंधी विरासत, लाखोंच्या स्त्रोतीने पूज्य आहे प्रभाव भक्ति आंदोलनावर व पारस्परिक एकतेवर महत्त्वपूर्ण प्रभाव प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी (Early Life and Background) नामदेवांचा जन्म इ.स. १२७० मध्ये आजच्या महाराष्ट्रातील नरसी बहमनी गावात झाला. त्यांचा जन्म शिंपी कुटुंबात झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट होते. लहानपणापासून, नामदेवांनी खोल आध्यात्मिक प्रवृत्ती आणि दैवी संबंधाची तळमळ दर्शविली. असे मानले जाते की त्याला वयाच्या सातव्या वर्षी एक दैवी अनुभव आला, ज्याने त्याच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली. शिकवण...

Sant Namdev Information in Marathi

• विठ्ठलाचा परम भक्त कोण म्हंटले तर नामदेवांचेच नाव तोंडावर येते. • विठ्ठल नामदेवांचा सखा, देव, पाठीराखा सर्व काही होता. • बाराव्या शतकात बरीच संत मंडळी महाराष्ट्रात होऊन गेली. ज्ञानेश्वर, निवृत्ति नाथ, मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, विसोबा खेचर, चांगदेव इत्यादी. • त्यांनी धर्माची मरगळ झटकून पुन्हा टवटवीत केला. • नामदेव ह्यांनी मात्र आपला वेगळा ठसा उमटविला. • नव विधा भक्ती म्हणजे काय हे त्याचा अर्थ माहित नव्हता तेव्हापासून त्यांनी प्रत्यक्ष दाखवले. लहानपणापासून विठ्ठल भक्ती : • नामदेवांचा जन्म १२७० साली कृष्णा काठी नरसी बामणी जिल्हा कराड येथे झाला. • आई गोनाई आणि वडील दादुशेठ. • वडील पंढरपूर ला नियमित वारीला जात पुढे त्यांनी पंढरपूरलाच राहायला जायचे ठरवले. • त्यामुळे लहान नाम्याला विठ्ठलाचा लळा लागला. वडीलांना त्याने नीट राहून सामान्य लोकांसारखे राहावे असे वाटे. • पण नामदेवांना विठ्ठलाच्या पुढे काहीही सुचत नव्हते. त्यांची विठ्ठलावर एव्हडी निरागस भक्ती होती की त्यांना विठ्ठल कुणी मूर्ती नसून चालता बोलता माणूस आहे असे वाटे. विठ्ठलाने बाळ हट्ट पुरविला : • पंढरपूरला आल्यानंतर गोनाई आई रोज विठ्ठलाला नैवेद्य दाखवित असे. एकदा तिने छोट्या नामदेवाला नेवैद्य दाखवायला सांगितला. • नामदेव नैवेद्य विठ्ठलापुढे ठेवून उभे राहिले विठ्ठल नैवेद्य खातो का ते बघायला. • जेंव्हा काहीच घडले नाही तेंव्हा त्याने विठ्ठलाकडे हट्टच धरला खाण्यासाठी. जोपर्यंत विठ्ठल नैवेद्य खात नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहीन असे त्याने विठ्ठलाला सांगितले. • शेवटी विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला. अशी आख्यायिका आहे. असे एक नाही तर विठ्ठलावरील अपार भक्तीने त्यांनी अनेक चमत्कार केले. • एकदा वडीलांनी त्यांना कापड विकण्यास पाठवले तर त...