Savitribai fule bhashan

  1. भारत की प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले की जीवनी Savitribai Phule in Hindi
  2. सावित्रीबाई फुले भाषण
  3. सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023


Download: Savitribai fule bhashan
Size: 64.73 MB

भारत की प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले की जीवनी Savitribai Phule in Hindi

नाम – सावित्रीबाई फुले जन्म – 3 जनवरी सन् 1831 मृत्यु – 10 मार्च सन् 1897 उपलब्धि – कर्मठ समाजसेवी जिन्होंने समाज के पिछड़े वर्ग खासतौर पर महिलाओं के लिए अनेक कल्याणकारी काम किये.उन्हें उनकी मराठी कविताओं के लिए भी जाना जाता है. जन्म व विवाह सावित्रीबाई फुले का जन्म महाराष्ट्र के सतारा जिले के नायगाँव नामक स्थान पर 3 जनवरी सन् 1831 को हुआ। उनके पिता का नाम खण्डोजी नेवसे और माता का नाम लक्ष्मीबाई था। सन् 1840 में मात्र नौ वर्ष की आयु में ही उनका विवाह बारह वर्ष के ज्योतिबा फुले से हुआ। Mahatma Jyotiba Phule • Related: स्वयं हुईं शिक्षित और छेड़ी महिला-शिक्षा की मुहीम महात्मा ज्योतिबा फुले स्वयं एक महान विचारक, कार्यकर्ता, समाज सुधारक, लेखक, दार्शनिक, संपादक और क्रांतिकारी थे। सावित्रीबाई पढ़ी-लिखी नहीं थीं। शादी के बाद ज्योतिबा ने ही उन्हें पढ़ना-लिखना सिखाया। बाद में सावित्रीबाई ने ही दलित समाज की ही नहीं, बल्कि देश की प्रथम शिक्षिका होने का गौरव प्राप्त किया। उस समय लड़कियों की दशा अत्यंत दयनीय थी और उन्हें पढ़ने लिखने की अनुमति तक नहीं थी। इस रीति को तोड़ने के लिए ज्योतिबा और सावित्रीबाई ने सन् 1848 में लड़कियों के लिए एक विद्यालय की स्थापना की। यह भारत में लड़कियों के लिए खुलने वाला पहला स्त्री विद्यालय था। सावित्रीबाई फुले कहा करती थीं ( Savitribai Phule Quote in Hindi)- Sit idle no more, go, get education अब बिलकुल भी खाली मत बैठो, जाओ शिक्षा प्राप्त करो! 💡 सचमुच जहाँ आज भी हम लैंगिक समानता (gender equality) के लिए संघर्ष कर रहे हैं वहीं अंग्रेजों के जमाने में सावित्रीबाई फुले ने एक दलित महिला होते हुए हिन्दू समाज में व्याप्त कुरीतियों के खिलाफ जो संघर्ष किया वह अभूतपूर्व और ब...

सावित्रीबाई फुले भाषण

सावित्रीबाई फुले भाषण, savitribai phule bhashan 2 दरवर्षी दिनाकं ३ जानेवारीला शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. माझ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कारण बरेच विद्यार्थी सावित्रीबाईच्या जीवनावर बोलणार आहेत. मी त्यांच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग सांगत आहे, कृपया लक्षपूर्वक ऐकावेत. आपला भारत देश जेव्हा इंग्रजाच्या गुलामगिरीत होता. तेव्हा स्त्रियांना व मुलींना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नव्हती. मुलींना शाळेत कुणीही पाठवत नव्हते. मुलींना शाळेत कुणीही पाठवत नव्हते. अशा काळात ह्या महान आईनं ३ जानेवरी १८३१ ला एका गरीब घरी जन्म घेतला. त्यांच्या काळात मुलीला चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी होते. परंतू महान क्रांतीकारी महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सन १८४० ला लग्न केले. त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या ९ वर्षाच्या होत्या. सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते. ज्योतिबानी सावित्रीबाईना शिकवलं त्या गणित शिकल्या, लिहायला वाचायला शिकल्या. मित्रांनो जेव्हा ज्योतिबा सावित्रीला धडे शिकवत होते त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक टोमणा मारायचे, त्यांची थट्टा करायचे. पण त्यांची मनापासून शिक्षण घेण्यासाठी तयारी होती त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली व त्या बरेच काही शिकल्या आणि सुशिक्षित झाल्या. विद्यार्थी मित्रांनो ज्योतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पुण्यामध्ये सन १८४८ ला मुलींची पहिली शाळा उघडली. त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाई...

सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस या निमित्त शाळा महाविद्यालयामध्ये भाषण स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. त्यानिमित्ताने अनेक विद्यार्थी सावित्रीबाई फुले यांचे भाषण savitribai phule bhashan Marathi शोधत असतात. त्यांच्यासाठी आम्ही खास सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवस निमित्य मराठी मध्ये भाषण घेऊन आलेलो आहोत. हे भाषण अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगितलेले आहे .सावित्रीबाई फुले भाषण मराठीमध्ये हे भाषण सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच वर्ग चार, पाच,सहा सात,आठ, नऊ,दहा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणार आहे. सावित्रीबाई फुले मराठी भाषण हे भाषण तुम्ही आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या भाषणामध्ये याचा वापर करू शकता.तर चला मग बघू या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवस वर मराठी भाषण. सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 | Savitribai phule speech in Marathi. | savitribai phule bhashan marathi madhe सावित्रीबाई फुले या संपूर्ण भारतभर व महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी म्हणून परिचित आहे. परंतु त्यांचा हा परिचय इतक्या पुरताच मर्यादित नाही.सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. खंडोजी नेवसे हे गावचे पाटील होते. गावचे पाटील असणाऱ्या नेवसे यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते.घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय मजेत आणि सुंदर ग...