Savitribai phule marathi speech

  1. Savitribai Phule Jayanti Messages: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या खास शुभेच्छा!
  2. Mukta Salve: The First Female Dalit Writer


Download: Savitribai phule marathi speech
Size: 35.53 MB

Savitribai Phule Jayanti Messages: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या खास शुभेच्छा!

Savitribai Phule Jayanti Messages: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या खास शुभेच्छा! आज याचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती. तरी देशाच्या या धाडसी लेकीच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही सोशल मिडीया पोस्ट घेवून आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करु शकता. ३ जानेवारी म्हणजे देशाची पहिली महिला शिक्षक, महिला विद्यार्थीनी, महिला समाजसेविका असे विविध पातळीवर योगदान दिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई केवळ पहिल्या महिला शिक्षका किंवा पहिल्या पहिल्या महिला शाळेच्या पहिल्या मुख्यध्यापिका आणि संस्थापिका देखील होत्या. विद्यार्थीनी नसुन त्या देशातील म सावित्रींचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव नामक छोट्या गावी झाला होता. अवघ्या ९ वर्षांच्या सावित्रीचा विवाह तेरा वर्षांच्या ज्योतीराव फुलेंशी लावून देण्यात आला. वयाच्या ९व्या वर्षा पर्यत सावित्रईंनी एकही वर्ग शिक्षण घेतलं नव्हतं. पण त्यांचे तेरा वर्षांचे पती मात्र ३ वर्गात शिकत होते आणि आपल्या नवऱ्याला शिकताना बघूनचं सावित्रींच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. अखेर शिक्षण घेण्याचा संकल्प करत सावित्रींनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. लोकांची टिका टिपण्णी ऐकत सावित्रींनी स्वत शिक्षण घेतल. एवढचं नाही तर अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी देशातील पहिली महिला शाळा उघडून मुलींना शिक्षण देण्यास सुरवात केली. आज याचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती. तरी देशाच्या या धाडसी लेकीच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही सोशल मिडीया पोस्ट घेवून आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या फे...

Mukta Salve: The First Female Dalit Writer

The Dalit Movement in India is synonymous with the names of Jyotirao Phule and Dr Babasaheb Ambedkar, the pioneers of a mass awakening against the caste system. But there were other voices, equally strong and effective, that helped to set this movement in motion. One such voice belonged to Mukta Salve. ‘‘O learned pandits, wind up the selfish prattle of your hollow wisdom and listen to what I have to say.” Mukta Salve was one of the first Dalits to openly question and criticise the discriminatory caste and gender norms of the Indian society in the 19 th century. In 1855, she wrote ‘ Mang Maharanchya Dukhavisatha (About the Grief of Mahar and Mangs)’ at the mere age of fourteen. This scathing article, translated and published several times, would later become one of the first works of Dalit literature. Muktabai belonged to the Mang or Matang community, which was considered to be one of the lowest and ritually impure communities within the caste system. She had no access to education until 1852, when Jyotirao Phule and An image of Mukta Salve’s piece on the pages of 15 February 1855 issue of ‘Gyanodaya’. Image: Her Work “The Brahmins have degraded us so low; they consider people like us even lower than cows and buffaloes.” After merely three years of schooling, Muktabai wrote her essay ‘ About the Grief of Mahar and Mangs’. It highlighted the atrocities committed against the Mahar and Mang communities, such as the seizing of their lands to build huge houses for the upper cas...