सेतू अभ्यासक्रम pdf शालेय शिक्षण

  1. दिवसनिहाय
  2. सेतू चाचणी क्र.१
  3. सेतू अभ्यासक्रम
  4. सेतू अभ्यासक्रम चाचणी गुण नोंद तक्ता नमुना pdf डाऊनलोड करा
  5. Setu abhyas PDF,सेतू अभ्यास, Bridge Course
  6. पुनर्रचित सेतू अभ्यास 2022
  7. ४ थी : PDF Gallery
  8. Bridge Course 2022


Download: सेतू अभ्यासक्रम pdf शालेय शिक्षण
Size: 61.24 MB

दिवसनिहाय

सेतू अभ्यासक्रम 2022-23- पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर 20 जून पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 17 व 18 जून ला पूर्व चाचणी घेण्यात येईल. सेतू अभ्यासक्रम PDF दिवसनिहाय व इयत्तानिहाय डाउनलोड करा. सदर उपक्रम 30 दिवस राबवयचा असून दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिकांचा सराव करावयाचा आहे. थोडक्यात सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय? • पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.. • सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test हा ब्रिज कोर्स पीडीएफ वर्गनिहाय आणि विषयनिहाय डिझाइन केलेला आहे आणि मागील वर्गांच्या महत्वाच्या क्षमतेवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापन शाळांच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे. सेतू अभ्यासक्रम पीडीएफ (सेतू अभ्यासक्रम पीडीएफ) मध्ये वर्कशीट्स दररोज प्रदान केली जातात आणि ही वर्कशीट्स विद्यार्थी-केंद्रित, कृती-आधारित तसेच शिक्षण परिणामांवर आधारित असतात. विद्यार्थी स्व-अभ्यास करू शकतात. "दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम" | "Divasanusar Setu Abhyaskram" (Bridge Course) PDF डाउनलोड करा... • • • सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी उत्तरपत्रिका | उत्तर सूची | उत्तरे • • सेतू चाचणी गुण तक्ता / सेतू अभ्यासक्रम गुणदान तक्ता - वर्ग व विषयनिहाय गुणनोंद तक्ते... Bridge course Result sheet • दिवसनिहाय | आजचा | दररोजचा | सेतू अभ्यासक्रम PDF 2022-23 • • • सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test

सेतू चाचणी क्र.१

सेतू अभ्यासक्रम हा शासनाने म्हणजेच एस सी ई आर टी पुणे यांनी डिझाईन केलेला असून हा कोर्स पंचेचाळीस दिवसाचा असून मागील इयत्तेवर अवलंबून आहे. कोरोणा परिस्थितीमुळे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांच्या सर्व क्षमता पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने शासनाने 1 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत हा ब्रिज कोर्स पूर्ण करून घेण्यासाठी सांगितले आहे. या कोर्समध्ये एकूण तीन चाचण्या होणार असून 15 जुलै, 30 जुलै व 14 ऑगस्ट या तीन दिवशी चाचण्या होणार आहेत. सदरील चाचण्या विद्यार्थ्यांकडून परिस्थितीनुसार ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने सोडवून घ्यायच्या असून त्याचे रेकॉर्ड ठेवायचे आहे. या चाचण्या जर विद्यार्थ्यांना प्रिंट देणार असाल तर, ते सोयीचे व्हावे या उद्देशाने आम्ही योग्य डिझाईन सहज सुलभरित्या या चाचण्या कमी पेज मध्ये डिझाईन करून देत आहोत. विद्यार्थ्यांचा सराव होणे अपेक्षित असून एक सोय म्हणून आम्ही या पीडीएफ आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. Keywords : setu chachani kramank 3 setu chachani kramank 2 setu chachani kramank 1 सेतू चाचणी क्रमांक ३ pdf सेतू चाचणी क्रमांक ३ pdf सेतू चाचणी क्रमांक ३ pdf setu chachani kramank 3 semi marathi setu chachani kramank 2 semi marathi setu chachani kramank 1 semi marathi Bridge Course Test 3 Bridge Course Test 2 Bridge Course Test 1 Gurumauli गुरुमाऊली मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही ऑनलाईनव इतर विविध मार्गाने तुमचं शिक्षण सुरू ठेवलंत. तुमचं खूप खूप कौतुक! आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पुन्हा जोमाने आपल्याला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला काही दिवस आपणाला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी. जेणेकरून या वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी ...

सेतू अभ्यासक्रम

सेतू अभ्यासक्रम | Setu Abhyaskram (Bridge Course) PDF | दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम | Divasanusar Setu Abhyaskram (Bridge Course) PDF | विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम | Vishyanusaar Setu Abhyaskram (Bridge Course) PDF | इयत्तानुसार विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम | Iyatta nusar Setu Abhyaskram (Bridge Course) PDF. सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय ? मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. Setu Abhyaskram 45 दिवसांचा ब्रिज कोर्स मराठी आणि गणित , इंग्रजी , विज्ञान , हिंदी आणि सामाजिकशास्त्रासाठी मराठी आणि उर्दू माध्यमात इयत्ता 2 ते 10 साठी तयार करण्यात आला आहे. सेतू अभ्यासक्रम | Setu Abhyaskram (Bridge Course) PDF | दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम | Divasanusar Setu Abhyaskram (Bridge Course) PDF | विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम | Vishyanusaar Setu Abhyaskram (Bridge Course) PDF | इयत्तानुसार विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम | Iyatta nusar Setu Abhyaskram (Bridge Course) PDF महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने 2 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या " Setu Abhyaskram PDF" in Marathi ( सेतू अभ्यासक्रम PDF) "Bridge Course PDF" in Marathi लोकार्पण केले. विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम | 'Vishyanusaar Setu Abhyaskram' (Bridge Course) PDF डाउनलोड करणे... याठिकाणी तुम्ही खाली दिलेल्या इयत्ता बटणावर क्लिक करून ' सेतू अभ्यासक्रम' | 'Setu Abhyaskram' (Bridge Course) PDF | 'दिवसनिहाय सेतू अभ्या...

सेतू अभ्यासक्रम चाचणी गुण नोंद तक्ता नमुना pdf डाऊनलोड करा

तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत सर्वच विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. सदर सेतू अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. ना. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे हस्ते झाला आहे. मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मा. विशाल सोळंकी, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. राहुल द्विवेदी, राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, तसेच विद्यार्थी अध्ययन सुरु रहावे यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रम सुरु करण्यात आलेले आहेत. या सर्व उपक्रमांची योग्य कार्यवाही संपूर्ण राज्यामध्ये होणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून यादृष्टीने सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्याच्या अनुषंगाने सेतू अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेवून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी सर्व तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता विषय सहायक, विषय साधन व्य...

Setu abhyas PDF,सेतू अभ्यास, Bridge Course

Setu abhyas PDF हा SCERT PUNE ने इयत्तानुसार व विषयानुसार 2री ते 10वी pdf file स्वरुपात शैक्षणिक वर्ष 2022 -2023 चा डाउनलोड साठी वेबसाईटवर 16 जून 2022 पासून उपलब्ध केला आहे.. खालील लिंकवरून वर्ष 2021-2022 व 2022 -2023 चा 1ली ते 10वी पहिली विद्याप्रवेश व सेतू अभ्यास 1 पहिली 2 दुसरी 3 तिसरी 4 चौथी 5 पाचवी क्लिक करा 6 सहावी 7 सातवी 8 आठवी 9 नववी 10 दहावी #दुसरी ते दहावी, सेतू ,(ब्रीज कोर्स), #Setu abhyas PDF 2022-23, #setu abhyaskram 2022, सेतू अभ्यासक्रम pdf download, पूर्व चाचणी, #Bridge course मागील वर्षी सन 2021 मध्ये 1 जुलै 2021 ते 14 ऑगस्ट 2021 असे 45 दिवस हा सेतू अभ्यास सुरु होता. दर पंधरा दिवसांनी एक अशा तीन मूल्यमापन चाचण्या आपण घेतल्या आहेत. Setu abhyas PDF ,या वर्षी एक पूर्वचाचणी , 30 दिवसाचा सेतू अभ्यास व एक उत्तर चाचणी असे सविस्तर नियोजन राज्य शासनाने केले आहे. Setu abhyas PDF,सेतू अभ्यास हा लॉकडाऊन काळात खूप उपयोगी पडला.चालू वर्षी हा पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास शाळा सुरु झाल्यावर मिळणार आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप- पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी- सेतू अभ्यास पूर्व व उत्तर चाचणी अ.क्र. पूर्व चाचणी उत्तर चाचणी 2री क्लिक करा क्लिक करा 3री क्लिक करा क्लिक करा 4थी क्लिक करा क्लिक करा 5वी क्लिक करा क्लिक करा 6वी क्लिक करा क्लिक करा 7वी क्लिक करा क्लिक करा 8वी क्लिक करा क्लिक करा 9वी क्लिक करा क्लिक करा 10वी क्लिक करा क्लिक करा 8. शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दि. ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी विषयी सेतू...

पुनर्रचित सेतू अभ्यास 2022

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची सुरुवात ९ जून पासून | Bridge Course school level |पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.. | Bridge Course School Level Implementation New Academic Year | setu-abhyas-2022-23-effective-implementation-June-9-school-level |सेतू अभ्यास | Setu Abhyas (Bridge Course) PDF | दिवसनिहाय सेतू अभ्यास | Divasanusar Setu Abhyas (Bridge Course) PDF पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत | Bridge Course School Level Implementation New Academic Year पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्यानेविद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या Ads by Google कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. राज्यस्तरावरून 'शाळा बंद पण शिक्षण सुरु” या...

४ थी : PDF Gallery

अ. क्र दिनांक स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प आजचा अभ्यास PDF अभ्यास जून १५ जून २०२० सकाळी ०८.०० वाजता zoom मीटिंग ला जॉईन होणे. पालकांनी व मुलांनी जॉईन व्हायचे आहे.२०२१- २०२२ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात online शिक्षणानेच होणार आहे त्यापूर्वी सर्व मुलांची पालकांची व शिक्षकांची पुढील शैक्षणिक सत्राबाबत नियोजन व कार्यपद्धती प्रक्रिया यावरती मीटिंग होणार आहे तरी सर्वांनी १५ जून २०२१ पासून सकाळी ०८.०० वाजता जॉईन व्हावे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पूर्वतयारी- पालक विद्यार्थी सूचना - चर्चा व शाळा भविष्यवेधी शिक्षण संकल्पना व गुणवत्तापूर्ण शिक्षण याविषयी परिचय- शाळा क्र.९३ सोनवणेवस्ती Online शिक्षण प्रक्रिया ओळख शाळेतून PCMC स्मार्ट सिटी डिजिटल साहित्यातून- शाळा बदल स्वरूप व शाळेची - पुस्तिका यशोगाथा परिवर्तीत शाळेची - पुस्तिका व video सर्वत्र प्रदर्शित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(DIET) ,पुणे आयोजित अध्ययन नुकसान सुधारात्मक कार्यक्रम (LLRP) विद्यार्थी अध्ययन चाचणी ,इयत्ता :- १ ली व चौथी आठवडा-दुसरा, (दि.७ /६/२०२१ ते १३/ ६/२०२१ सर्व विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने पूर्ण करणे वरील दोन्ही अभ्यास ज्यांनी सोडविला आहे त्या सर्वांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून परीक्षा द्यावी. https://forms.gle/axhYqyzkMjMnE8Pr7 कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांचे अध्ययन राहिले असेल, तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी ही मागील वर्षीची उजळणी म्हणून 14 जून ते ३० जून पर्यंत या पीडीएफ pdf मधील अभ्यास करावयाचा आहे PDF आपले शालेय app मधील स्वाध्याय मध्ये वर्ग STD निवड करून PDF डाउनलोड करून अभ्यास करावयाचा आहे. १६ जून २०२० आजचा विषय ZOOM मीटिंग सकाळी ०८ वाजता शालेय ॲप बद्दल महिती तसेच आजचा अभ्यास...

Bridge Course 2022

राज्यस्तरावरून 'शाळा बंद पण शिक्षण सुरु" या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 💁 पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप पुढीलप्रमाणे :- ● इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. ●सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. ● पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे. ● सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. ●सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्प...