शालेय गुणवत्ता विकासासाठी आपल्या शाळेचा शालेय विकास आराखडा तयार करा

  1. शाळा व्यवस्थापन समिती शासन निर्णय
  2. Programme on School Leadership and Management: साइटला लॉग
  3. पालकांना माहिती असाव्यात अशा शासनाच्या शालेय शिक्षण योजना
  4. शिक्षणाचा कल्पतरू: अध्ययन स्तर निश्चिती
  5. पुणे जिल्‍हा परिषदेचे शैक्षणिक गुणवत्‍ता वाढीसाठी उपक्रम
  6. शाळा विकास आराखडा 2022


Download: शालेय गुणवत्ता विकासासाठी आपल्या शाळेचा शालेय विकास आराखडा तयार करा
Size: 74.36 MB

शाळा व्यवस्थापन समिती शासन निर्णय

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील भाग-चार, कलम २१ अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये, शाळा व्यवस्थापन समिती (School Management Committee) स्थापन करणे अनिवार्य राहील. शालेय व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील. १.सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील. ( सदस्य सचिव वगळून). २. यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील / पालक यामधून असतील. अ) पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल. ब) उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता-पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल. क) साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे पहावे. वाचा - ३. उर्वरित २५ टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील. अ) स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक. ( स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील) ब) शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक. क) पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ / बालविकास तज्ञ ४. वरील अ.क्र. २ मधील बालकांचे आईवडील / पालक सदस्यांमधून, सदर समिती, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील. शाळेचे मुख्याध्यापक / प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. ५. या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील. ६. याव्यतिरिक्त २ सदस्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून घ्यावेत. यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असावी. शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या अधिनियमातील कलम २२ अनुसार शाळा व्यवस्थापन समितीला पुढील कार्ये पार पाडावी लागतील. १) शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे. २) आर्थिक वर्ष ...

Programme on School Leadership and Management: साइटला लॉग

The National Centre for School Leadership (NCSL) established in 2012 at NIEPA is committed to transformation of schools in the country. With transformation of schools as the prime objective, NCSL-NIEPA is working towards addressing the leadership requirement and contextual school issues in 35 states and Union Territories राष्ट्रीय विद्यालय नेतृत्व केन्द्र (एन.सी.एस.एल) जिसकी स्थापना २०१२ में नीपा में की गई थी, देश के विद्यालयों के रूपान्तरण हेतु प्रतिबद्ध है। विद्यालय रूपान्तरण को मुख्य उद्देश्य के रूप में लेकर, एन.सी.एस.एल.ए नीपा, ३६ राज्यों एवं केन्द्र शासित राज्यों में, विद्यालयों से संबंधित संदर्भ विशेष मुद्दों/समस्याओं एवं नेतृत्व की आवश्यकताओं को संबोधित करने के लिए कार्य कर रहा है।

पालकांना माहिती असाव्यात अशा शासनाच्या शालेय शिक्षण योजना

भारताचीलोकसंख्यासुमारे१. ३२अब्जआहे. वाढत्यागरजावमागण्यांनुसारयादेशातीलशिक्षणव्यवस्थेमध्येगेल्याकाहीवर्षांतबराचबदलघडवूनआणलाआहे. भारतातीलशिक्षणाचेप्रमाणचांगलेहोतआहेआणिबरीचमुलेदर्जेदारशिक्षणाद्वारेउच्चगुणमिळवितआहेत. कारणसरकारचांगल्यासुविधादेणाऱ्याविविधयोजनांच्यामदतीनेमुलांनाप्रोत्साहितकरण्याचाप्रयत्नकरीतआहेत. प्रशिक्षणआणिअध्यापनाचीगुणवत्ताआणिशैलीसुधारितकरण्याच्याउद्देशानेत्यांनीबरेचबदलराबवलेआहेत. अनेकराज्यसरकारांनीत्यांचेकौशल्यआणिज्ञानअद्ययावतकरण्यासाठीआणित्यांचीशिकवण्याचीगुणवत्तासुधारण्यासाठीकाहीशिक्षकांनापरदेशीशैक्षणिकसंस्थांकडेपाठविण्यासाठीपावलेउचललीआहेत. मुलांनाशाळेतजाण्यासाठीवशिकायलाप्रेरितकरणार्‍यायोजना प्राथमिकशिक्षणाचेसार्वत्रिकरणकरण्यासाठीसरकारनेअसंख्यप्रकल्पवकार्यक्रमसुरूकेलेआहेत. राष्ट्रीयशैक्षणिकधोरणाचेतत्त्वलक्षातघेऊनसरकारनेसर्वांसाठीन्याय्यशिक्षणमिळावेअशाअनेकयोजनाआणल्याआहेत. यायोजनांचेमुख्यउद्दीष्टचांगल्याशाळांचाविस्तारकरूनचांगलेशिक्षणपोहोचविणे, इक्विटीलाचालनादेणेआणिशिक्षणाचीमूलभूतगुणवत्तासुधारणेहेआहे. भारतातीलप्राथमिकशिक्षणासाठीकाहीयोजनायेथेआहेत. १. सर्वशिक्षाअभियान( एसएसए) हाकार्यक्रम२००१मध्येसादरकरण्यातआलाहोताआणिहाभारतातीलसर्वातमोठ्याप्रकल्पांपैकीएकआहे. सर्वशिक्षाअभियान( एसएसए) हामुलांसाठीयुनिव्हर्सलइलिमेंटरीएज्युकेशन( यूईई) मिळविण्यासाठीएकप्रमुखकार्यक्रमआहे. हाकार्यक्रमसंपूर्णदेशासव्यापतोआणिस्थानिकआणिराज्यसरकारांच्याभागीदारीतकार्यकरतो. एसएसएप्रामुख्याने६ते१४वर्षेवयोगटातीलमुलांसाठीउपयुक्तआहे. कार्यक्रमाचेउद्दीष्टशिक्षणसार्वत्रिकबनविणेहेआहेआणिवेळ– अंमलबजावणीचीरणनीतीआणिसंदर्भ– विशिष्टनियोजनानुसारत्याचीगुणवत्तासुधारते. यातसर्वसामाजिकवर्गाच्यामुलांचासमावेशआहे. २....

शिक्षणाचा कल्पतरू: अध्ययन स्तर निश्चिती

आपण DIECPD मार्फत पुरवलेल्या नमुना संच नुसार विद्यार्थी स्तर निश्चितीचा पहिला टप्पा पूर्ण केला प्रत्येक टप्यावर आधारित मुलांचा अध्ययन विकास करण्यासाठी वर्गस्तराचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. हि नमुना संच आहेत आपण आपल्या स्थानिक पातळीवर यात बदल करू शकतात. ********************************************************************************* गुणवत्ता स्तर निश्चिती तक्ते १]केंद्राचा कृती आराखडा २] गुणवत्ता चाचणी तक्ता - गणित[डायट] ३]गुणवत्ता विकासासासाठी अध्ययन स्तर निश्चिती - भाषा [डायट] ४]गुणवत्ता वाढ पूर्व चाचणी १ ते ४ नमुना ५] वर्ग गुणदान तक्ता ६]मुख्याध्यापक गुणदान तक्ता *********************************************************** पूर्व चाचणी नंतर वर्ग स्तरावर अध्ययन स्तर वाढ करण्यासाठी इयत्ता १ ते ८ साठी भाषा गणिताचे कृती आराखडे ********************************************************** अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी नमुना संच पुस्तिका तयार करण्यात आली आहे.प्रत्येक स्तराचे विस्तृत विश्लेषण व त्याचे संच देण्यात आले आहेत. *********************************************************** अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका अपलोड केली आहेत

पुणे जिल्‍हा परिषदेचे शैक्षणिक गुणवत्‍ता वाढीसाठी उपक्रम

शैक्षणिक गुणवत्‍तावाढीसाठी तज्ञ व यशस्‍वी शिक्षकांकडून सर्व केंद्र प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्‍यांच्‍या सराव परीक्षा घेतल्‍या जात असल्‍याने प्रत्‍येक वर्षी निकालामध्‍ये व शिष्‍यवृत्‍तीधारक विद्यार्थ्‍यांमध्‍ये वाढ होत आहे. सन 2018-19 मध्‍ये इयत्‍ता पाचवीचे 545 विद्यार्थी शिष्‍यवृत्‍तीधारक होते. सन 2019-2020 मध्‍ये ही संख्‍या 574 झाली. सन 2018-19 मध्‍ये इयत्‍ता आठवीचे 36 विद्यार्थी शिष्‍यवृत्‍तीधारक होते. सन 2019-2020 मध्‍ये ही संख्‍या 58 झाली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम– विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- शासनाद्वारे जिल्हा परिषद शाळेतील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व दारिद्य रेषेखालील मुले व सर्व मुलींना मोफत गणवेशासाठी अनुदान दिले जाते. परंतू उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेशासाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यांची कुचंबना होवू नये म्हणून अशा एकूण79हजार403विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद निधीतून सन2020-2021मध्ये गणवेशासाठी अनुदान देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके व परीक्षा फी- जिल्हा परिषद शाळांच्या इयत्ता5वी व इयत्ता8वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांना बसविले जाते व त्यांची परीक्षा फी जिल्हा परिषद निधीतून भरली जाते. या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी काही विद्यार्थी पुस्तके विकत घेवू शकत नाही,असे निदर्शनास आल्यामुळे यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची बालभारतीने छापलेली पुस्तके जिल्हा परिषद निधीतून खरेदी करुन मोफत वाटप करण्यात येणार आहे. प्रज्ञाशोध परीक्षा – शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी एक वर्ष अगोदरपासूनच व्हावी यासाठी इयत्ता4थी व इयत्ता7वी साठी जिल्हास्तरावरुन प्रज्ञाशोध परीक्षा घेण्...

शाळा विकास आराखडा 2022

शाळा विकास आराखडा 2022-23 भरण्यासंबंधी च्या सूचना - नमुना आराखडा (पीडीएफ/एक्सेल). महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई(MPSP, Mumbai)यांचेकडून दरवर्षी सर्व शाळां कडून शाळा विकास आराखडा तयार करून घेतला जातो. या वर्षी देखील आपणास सदर शाळा विकास आराखडा तयार करून द्यावयाचा आहे. दरवर्षी हा आराखडा आपण कोरा झेरॉक्स घेऊन भरतो यामध्ये चुका होऊ नये म्हणून प्रथम पेन्सिलने भरतो व नंतर त्याला पेनाने भरतो यावर्षी आपल्याला असे करण्याची गरज नाही कारण आपण आपल्या ब्लॉगवर शाळा विकास आराखडा एक्सेल शीट च्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत तो आपण डिजिटली भरू शकता त्यामध्ये बदल करू शकता संपूर्ण माहिती पक्की झाल्यानंतरच त्याची प्रिंट काढून पंचायत समितीला किंवा वरिष्ठ कार्यालयाला सादर करू शकता. शाळा विकास आराखडा पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. Download शहर विकास आराखडा एक्सेल शीट स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. Download वरील शाळा विकास आराखडा डिजिटल स्वरूपात आपण एक्सेल शीट मध्ये भरू शकतात तो भरताना पुढील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. विकास आराखडा भरतांना च्या मार्गदर्शक सूचना. @ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कलम 22 एक नुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करावयाचा आहे. संबंधित केंद्रप्रमुख समन्वयक यांनी आराखड्याची मूल्यमापन करावे हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला तात्काळ सादर करावयाचा आहे. @ शाळा विकास आराखडा पुढील चार क्षेत्रांवर आधारित राहील शाळा सुविधा, समता, गुणवत्ता आणि लोकसहभाग. @ शाळा विकास आराखडा हा समूह आराखडा गट मनपा आराखडा जिल्हा राज्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीचा पाया आहे. ...