शिंदे

  1. Shrikant Shinde
  2. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, भाजप खासदार अनिल बोंडे यांची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका
  3. फडणवीसांचं महत्त्वं कमी करण्याचा प्रयत्न? शिंदे गटाच्या जाहिरातीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "एकनाथजींच्या मनात..."
  4. प्रणिती शिंदे
  5. Eknath Shinde
  6. 'राष्ट्र में मोदी, महाराष्ट्र में शिंदे', शिवसेना के विज्ञापन पर संग्राम, संजय राउत ने पूछा बालासाहेब ठाकरे की तस्वीर कहां?
  7. Maharashtra CM Eknath Shinde cabinet going to expand soon Devendra Fadnavis statement


Download: शिंदे
Size: 79.50 MB

Shrikant Shinde

Shrikant Eknath Shinde (born 4 February 1987) is a member of the He is son of Background and education [ ] Shinde is a qualified medical practitioner (MBBS followed by M.S. Orthopedics). He completed his M.S. from Positions held [ ] • 2014: Elected to 16th Lok Sabha Dr. Shrikant Shinde won the Kalyan parliamentary Appointed Member of Standing Committee on Health and Family Welfare & Committee on Violation of Protocol Norms and Contemptuous Behavior of Government Officers From 1 September 2014 onwards, he was appointed Member of the Standing Committee on Health and Family Welfare. Later, from 15 September 2014 he was appointed Member of Committee on Violation of Protocol Norms and Contemptuous Behavior of Government Officers with Member of Lok Sabha. • 2019: Elected to 17th Lok Sabha Dr. Shinde won the Kalyan Lok Sabha Constituency with a margin of 3,44,343 votes which was 62.87% by defeating Babaji Balaram Patil of NCP. Dr. Shinde received 5,59,723 votes which was 24.19% from Kalyan Lok Sabha Constituency. This urban general constituency has an estimated Scheduled Caste population of 10.23% and a Scheduled Tribe population of 2.29%. The average literacy rate of Ambernath is 87.22%, Ulhasnagar 87.49%, Kalyan Dombivali 91.37%, Thane Municipal Corporation 98.41%. The seat went to the polls on Phase 4 on Monday, 29 April 2019. Appointed Member of Standing Committee on Defence and Member of Consultative Committee, Ministry of Housing and Urban Affairs From 13 Sept 2019 onwards ...

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, भाजप खासदार अनिल बोंडे यांची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

चर्चा फडणवीसांच्या नाराजीची शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी या जाहीरातीत देवेंद्र फडणवीसांना स्थानच दिले नाही, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना अधिक पसंती आहे, असा दावा या जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांनी तर कोल्हापूर येथील एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा संयुक्त दौराही रद्द केला. त्यामुळे फडणवीसांची नाराजी हा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या सर्व प्रकारावरुन आज तिखट शब्दांत शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. खासदार अनिल बोंडे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा आदरच आहे. मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत, असे वाटते. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. बेडूक फुगून हत्ती होत नाही शिंदे गटाच्या 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे', या जाहिरातीवर टीका करताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही. त्यामुळे एका जाहिरातीत दावा केला म्हणून आम्हाला काहीही फरक पडत नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्तम नेर्तृत्व आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्व भागात देवेंद्र फडणवीसांनी प्रभावी काम केले आहे. देवेंद्र फडणवीस हे बहुजनांसाठी काम करतात. संयम पाळावा- शंभुराज देसाई भाजप खा...

फडणवीसांचं महत्त्वं कमी करण्याचा प्रयत्न? शिंदे गटाच्या जाहिरातीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "एकनाथजींच्या मनात..."

शिवसेनेच्या शिंदे गटाने ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर ही जाहिरात दिसतेय. या जाहिरातीत एका सर्वेक्षणाचा दाखला देण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसती दर्शवली आहे. तसेच भारतीय जनता पार्टी आगामी निवडणुका शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय जिंकू शकत नाही असा संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे. या जाहिरातीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळे यांना विचारलं की, या जाहिरातीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, २०१४ मध्ये आम्हाला १२४ च्या वर जागा मिळाल्या. २०१९ मध्ये भाजपा सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता आपलं सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. दोघंही चांगलं काम करत आहेत. फडणवीसांनी यंदा सादर केलेला अर्थसंकल्प लोकप्रिय होता. त्यामुळे या सरकारची कामगिरी आपल्याला त्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे देवेंद्रजी मागे पडले एकनाथजी पुढे गेले हा जो निष्कर्ष आपण लावत आहात, त्या निश्कर्षाला काही अर्थ नाही. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… बावनकुळे म्हणाले, हे ही वाचा >> “एकनाथ शिंदेंची मोठी झेप, देवेंद्र फडणवीसांना…”, शिंदे गटाच्या जाहिरातीचं छगन भुजबळांना आश...

प्रणिती शिंदे

अध्यक्षा - महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समिती पदग्रहण २०२१ जन्म ( 1980-12-09) (वय: ४२) सोलापूर राष्ट्रीयत्व भारतीय राजकीय पक्ष आई उज्वला शिंदे वडील निवास जाईजुई १९, अशोक नगर, विजापूर रोड, सोलापूर, महाराष्ट्र, पिन-४१३००१ गुरुकुल कायदा महाविद्यालय,मुंबई व्यवसाय राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ता धर्म संकेतस्थळ www.pranitishinde.com प्रणिती शिंदे ह्या, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

Eknath Shinde

Acting In office 28 November 2019–30 December 2019 Minister • • • • • • • • • • • Governor Cabinet Preceded by • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( Succeeded by • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( • ( Government of Maharashtra In office 05 December 2014–12 November 2019 Minister • • Governor • • Cabinet Guardian Minister • Preceded by • ( • ( Succeeded by • ( • ( 25th Maharashtra Legislative Assembly In office 12 November 2014–5 December 2014 Governor • • Preceded by Succeeded by Eknath Sambhaji Shinde (pronunciation: He was earlier the Cabinet Minister of Early life [ ] Shinde hails from the Dare Village, Shinde was awarded D.Litt. (Doctor of Literature) by D Y Patil University at the convocation of the university in Navi Mumbai on 28 March 2023, at the hands of Maharashtra governor Ramesh Bais and University chancellor Dr Vijay Patil. Shinde used to drive an Political career [ ] Shinde was introduced to politics by then Positions held [ ] Thane Municipal Corporation [ ] • 1997: Elected to the • 2001: Elected to the post of the Leader of the House of the Thane Municipal Corporation. • 2002: Elected to the Thane Municipal Corporation for the second time Maharashtra Legislative Assembly & ministries [ ] • • 2005: Appointed as the Thane district head of Shiv Sena. First MLA to have been appointed at such a coveted post in the party • • • October 2014 - December 2014: Leader of the Opposition in the • 2014 - 2019: Appointed as the guardian minister of • 2018: Appoi...

'राष्ट्र में मोदी, महाराष्ट्र में शिंदे', शिवसेना के विज्ञापन पर संग्राम, संजय राउत ने पूछा बालासाहेब ठाकरे की तस्वीर कहां?

डीएनए हिंदी: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना के विज्ञापन को लेकर सियासत गरमा गई. विज्ञापन को सीएम एकनाथ शिंदे और पीएम मोदी की तस्वीर के साथ प्रकाशित किया गया है. जिसमें लिखा है, ‘राष्ट्र में मोदी, महाराष्ट्र में शिंदे सरकार’. इसे एक सर्वे का हवाला देते हुए छपवाया गया है. जिसमें शिंदे को मुख्यमंत्री पद के लिए भाजपा नेता देवेंद्र फडणवीस की तुलना में अधिक लोगों की पसंद वाला नेता दर्शाया गया है. इस विज्ञापन के बाद महाराष्ट्र में राजनीतिक बहस छिड़ गई है. बीजेपी नेताओं ने इससे किनारा कर लिया है. वहीं, उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना (UBT) के नेता संजय राउत ने तंज कसा है. संजय राउत ने कहा कि पहले यह बालासाहेब की शिवसेना थी, लेकिन विज्ञापन से साफ हो गया है कि अब यह मोदी-शाह शिवसेना है. उन्होंने सवाल उठाया कि एकनाथ शिंदे अपने आप आपको शिवसैनिक मानते हैं, तो विज्ञापन में दिवगंत बालासाहेब ठाकरे की तस्वीर कहां है? बता दें कि एकनाथ शिंदे गुट वाली शिवसेना के इस विज्ञापन में प्रधानमंत्री मोदी और सीएम शिंदे की तस्वीर है. इसमें शिवसेना संस्थापक दिवंगत बालासाहेब ठाकरे की कोई तस्वीर नहीं है जबकि पहले शिवसेना के हर इश्तहार में ठाकरे का चित्र प्रमुखता से होता था. विज्ञापन में ऊपर शिवसेना का चुनाव चिह्न ‘तीर-कमान’ भी है. 26 प्रतिशत लोग शिंदे को करते हैं पसंद-सर्वे वहीं, राज्य के स्कूली शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने कहा कि शिंदे और फडणवीस भाइयों की तरह काम कर रहे हैं और विपक्ष इससे ईर्ष्या करता है. विज्ञापन में कहा गया है, ‘मुख्यमंत्री पद के लिए हुए एक सर्वे के अनुसार महाराष्ट्र के 26.1 प्रतिशत लोग एकनाथ शिंदे को और 23.2 प्रतिशत लोग देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री ...

Maharashtra CM Eknath Shinde cabinet going to expand soon Devendra Fadnavis statement

महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की कैबिनेट का जल्द ही विस्तार होने वाला है। राज्य के उपमुख्यमंत्री व भाजपा नेता देवेंद्र फडणवीस ने सोमवार को कहा कि जल्द ही मंत्रिमंडल विस्तार किया जाएगा। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तय करेंगे कि यह कब होगा। उन्होंने यह भी कहा कि शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना और भाजपा सभी चुनाव मिलकर लड़ेंगी। फडणवीस ने कहा कि दिल्ली में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के साथ रविवार को हुई बैठक में इस बारे में चर्चा हुई है। सीएम शिंदे ने भी सोमवार को कहा कि शिवसेना और बीजेपी भविष्य में नगर निकाय चुनाव समेत सभी चुनाव मिलकर लड़ेंगी। शिंदे की पार्टी शिवसेना महाराष्ट्र में भाजपा की सत्ता साझेदार है। मुख्यमंत्री ने ट्वीट कर यह भी बताया कि उन्होंने और उपमुख्यमंत्री फडणवीस ने रविवार रात दिल्ली में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मुलाकात की। शिंदे ने शाह से हुई मुलाकात की तस्वीरें साझा करते हुए ट्वीट किया, 'बैठक के दौरान यह तय हुआ कि शिवसेना और भाजपा (लोकसभा, विधानसभा और नगर निकाय समेत) सभी चुनाव मिलकर लड़ेंगी। हम चुनाव लड़ेंगे और बहुमत से जीत हासिल करेंगे।' अमित शाह से मुलाकात में क्या हुई चर्चा शिंदे और फडणवीस रविवार शाम दिल्ली गए थे, जहां उनकी शाह से मुलाकात हुई थी। मुख्यमंत्री ने कहा कि शाह से मुलाकात के दौरान कृषि और सहयोग से संबंधित मुद्दों पर चर्चा हुई। उन्होंने कहा कि राज्य में लंबित कई परियोजनाओं पर अब काम शुरू हो चुका है और वे पूरी होने वाली हैं। शिंदे ने ट्वीट में कहा, 'हमें विभिन्न परियोजनाओं के लिए हमेशा प्रधानमंत्री मोदी से मार्गदर्शन मिला है। हमने सहकारिता क्षेत्र से संबंधित मुद्दों पर चर्चा करने के लिए शाह से मुलाकात की।' शिवसेना यूबीटी...