शिवसेना

  1. Shiv Sena: News, Photos, Videos
  2. Shiv Sena Controversy Live Update: Supreme Court Constitution Bench Decision On Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
  3. Shivsena advertisement : ‘ती’ जाहिराती कुणी दिली माहिती नाही, त्याच्याशी शिवसेनेचा काही संबंध नाही; शिंदे गटाकडून खुलासा
  4. Shiv Sena Latest News, Updates in Hindi
  5. Uddhav Thackeray Will Be The Party Chief Again Possibility Of Re
  6. शिवसेना


Download: शिवसेना
Size: 12.21 MB

Shiv Sena: News, Photos, Videos

• • मुंबई - मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच ट्रेनने जळगावला रवाना, दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा • मुंबई - राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे • मुंबई - दोन साखर कारखान्यांमधील अंतर २५ किलोमीटर आहे हे काढून टाकावं, जो मागेल त्याला कारखाना काढण्याची परवानगी द्यावी - सदाभाऊ खोत • • रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी • • कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान • • • मुंबई - संजय राऊत धमकी प्रकरणातील आरोपी मयूर शिंदेला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी • • मोठी घोषणा : मुंबई इंडियन्सच्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ड, कागिसो रबाडा अन् अनेक स्टार! • • • भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी • नाशिक: शाळा प्रवेशोत्सव..... आई-वडिलांच्या खांद्यावर मुले निघाली शाळेला! वाजत गाजत शाळेत आणले • पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही - सुप्रिया सुळे • • मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट • • रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा • • माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती - राज ठाकरे • वेस्ट इंडिज दौऱ्याबाबत मोठे अपडेट्स, संघात फेरबदल ! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन • • नाशिक: शाळांमध्ये प्रवेशो...

Shiv Sena Controversy Live Update: Supreme Court Constitution Bench Decision On Uddhav Thackeray Vs Eknath Shinde

शिवसेना (उद्धव गुट) बनाम शिवसेना (शिंदे गुट) विवाद में सुप्रीम कोर्ट की पांच जजों की संविधान पीठ ने अपना फैसला सुनाया. चीफ जस्टिस ऑफ इंडिया (CJI) डीवाई चंद्रचूड़, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली और जस्टिस पीएस नरसिम्हा इस संविधान पीठ में शामिल थे. पांच न्यायाधीशों की पीठ ने इस मामले को संविधान की व्याख्या के अनुसार कानून के अन्य महत्वपूर्ण सवालों के साथ देखा. साथ ही फैसले में कहा किउद्धव ठाकरे ने इस्तीफा न दिया होता तो राहत दे सकते थे. यह मानना कि चुनाव आयोग को सिंबल के आदेश तय करने से रोक दिया गया, चुनाव आयोग के समक्ष अनिश्चितकाल तक कार्यवाही को रोकने जैसा होगा. साथ ही स्पीकर के लिए निर्णय लेने का समय अनिश्चित होगा. ईसीआई के पास चुनाव प्रक्रिया पर निगरानी और नियंत्रण है. इसे लंबे समय तक संवैधानिक कर्तव्य का इस्तेमाल करने से नहीं रोका जा सकता है- सुप्रीम कोर्ट

Shivsena advertisement : ‘ती’ जाहिराती कुणी दिली माहिती नाही, त्याच्याशी शिवसेनेचा काही संबंध नाही; शिंदे गटाकडून खुलासा

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेच्या सर्व्हेची जाहिराती आज वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी जनतेची पहिली पसंती एकनाथ शिंदे असल्याचं त्यात म्हटलं आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चासुरू झालीआहे. त्यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत.या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, असा उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातीमुळे चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातीवर आता शिंदे गटाकडून खुलासा करण्यात आला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते शंभूराज देसाई माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आज विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. सर्वे कुणी केला आणि जाहिरात कुणी छापून आणली, हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या हितचिंतकाने दिली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदु्वाच्या मुद्यावर केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. चांगली गोष्ट आहे की, मुख्यमंत्री पदासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर युतीचेच नेते आहेत,' असे देसाई म्हणाले.

Shiv Sena Latest News, Updates in Hindi

शिवसेना शिवसेना (Shiv Sena) भारत का एक दक्षिणपंथी मराठी क्षेत्रीय और अतिराष्ट्रवादी राजनीतिक दल है ( Right-wing Marathi Regionalist and Ultranationalist Political Party). 1960 में बॉम्बे के एक कार्टूनिस्ट बाल ठाकरे (Bal Thackeray) ने व्यंग्यपूर्ण कार्टून साप्ताहिक मार्मिक का प्रकाशन शुरू किया (Satirical Cartoon Weekly Marmik). इस प्रकाशन के माध्यम से उन्होंने प्रवासी विरोधी भावनाओं का प्रसार करना शुरू कर दिया. 19 जून 1966 को, ठाकरे ने एक राजनीतिक संगठन के रूप में शिवसेना की स्थापना की (Thackeray founded the Shiv Sena). शिव सेना मूल रूप से बॉम्बे में राष्ट्रवादी आंदोलनों से उभरी, जिसने समय के साथ यहां आने वाले प्रवासियों पर महाराष्ट्रीयन को तरजीह देने की वकालत की. इसका चुनाव चिन्ह धनुष और तीर है (Shiv Sena Party Symbol). उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाल ठाकरे के बेटे, पार्टी के नेता हैं और महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में कार्यरत हैं. शिव सेना की बॉलीवुड (Bollywood) फिल्म उद्योग पर एक शक्तिशाली पकड़ है. हालांकि पार्टी का प्राथमिक आधार अभी भी महाराष्ट्र में है, लेकिन इसने अखिल भारतीय आधार तक विस्तार करने की कोशिश की है. 1970 के दशक में, यह धीरे-धीरे एक व्यापक हिंदू राष्ट्रवादी एजेंडे का समर्थक बन गई और खुद को भारतीय जनता पार्टी के साथ जोड़ लिया. 1989 में, इसने लोकसभा के साथ-साथ महाराष्ट्र विधानसभा चुनावों के लिए भाजपा के साथ गठबंधन किया. दोनों ने 1995-1999 के बीच महाराष्ट्र में सरकार बनाई. शिवसेना 1999 से 2014 तक भाजपा के साथ राज्य में विपक्षी दल थी. 2014 के महाराष्ट्र विधानसभा चुनावों में शिवसेना और भजपा ने स्वतंत्र रूप से चुनाव लड़ा था, लेकिन दोनों पार्टियों ने मिलक...

Uddhav Thackeray Will Be The Party Chief Again Possibility Of Re

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक 18 जूनला मुंबईत होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर पहिलीच बैठक शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारी 2023 रोजी संपल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे. विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे.

शिवसेना

शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष • १९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती. • १९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट • १९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट) • १९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती) • १९७४ : काँग्रेस • १९७७ : दलित पँथर (काही काळापुरती) • १९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली. • १९९० ते २०१९ : भाजप • २००७ आणि २०१२ : काँग्रेस • २००८ :राष्ट्रवादी काँग्रेस • २०१९ ते २९ जून २०२२ : काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस. • ३० जून २०२२ पासून : भाजप संदर्भ व नोंदी • (PDF). • Berger, Peter; Heidemann, Frank (3 June 2013). The Modern Anthropology of India: Ethnography, Themes and Theory. Routledge. p. 179. 978-1-134-06111-2. • लोकसत्ता. • टीव्ही९ मराठी. संदर्भ पुस्तके • २. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२) • ३. शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२) • ४. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८) • ५. शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३) • ६. दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया (इंग्रजी पुस्तक, लेखिका तारिणी बेदी) • ७. सॅफ्रन टाईड (इंग्रजी पुस्तक, लेखक किंगशुक नाग) • ८. सम्राट (इंग्रजी पुस्तक, लेखिका सुजाता आनंदन) • ९. बाळ ठाकरे (इंग्रजी पुस्तक, लेखक वैभव पुरंदरे) • १०. बॉम्बे मेरी जान (इंग्रजी पुस्तक, लेखक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस) • ११. महाराष्ट्र...