श्रीदेवी नाटक

  1. श्रीदेवी
  2. श्रीदेवी… परीकथेचा निव्वळ भास देणारी शोकांतिका?


Download: श्रीदेवी नाटक
Size: 47.44 MB

श्रीदेवी

श्रीदेवी कपूर 2013 में श्रीदेवी जन्म श्री अम्मा यंगर अय्यपन 13 अगस्त 1963 (अभी मृत्यु 24 फ़रवरी 2018 ( 2018-02-24) (उम्र54) मृत्यु का कारण व्यवसाय अभिनेत्री, निर्माता कार्यकाल 1967–1997, 2012–2018 जीवनसाथी वि॰1996) बच्चे 2 संबंधी देखें पुरस्कार श्रीदेवी (जन्म: श्री अम्मा येंजर अय्यपन; १३ अगस्त १९६३ – २४ फरवरी २०१८) एक भारतीय फ़िल्म अभिनेत्री थीं, जिन्होंने तमिल, मलयालम, तेल्गु, कन्नड़ और हिन्दी सिनेमा में काम किया था। मृत्यु [ ] श्रीदेवी का निधन उस समय, वह अपने पति प्रमुख फिल्में [ ] • • • • • जस्टिस चौधरी (1983) • जानी दोस्त (1983) • कलाकार (1983) • सदमा (1983) • अक्लमंद ( • इन्कलाब (1984) • जाग उठा इंसान (1984) • नया कदम (1984) • मकसद (1984) • तोहफा (1984) • बलिदान ( • मास्टर जी (1985) • सरफ़रोश (1985) • आखिरी रास्ता ( • भगवान दादा (1986) • धर्म अधिकारी (1986) • घर संसार (1986) • नगीना (1986) • कर्मा (1986) • सुहागन (1986) • सल्तनत (1986) • औलाद ( • हिम्मत और मेहनत (1987) • नज़राना (1987) • मजाल (1987) • जोशीले (1987) • जवाब हम देंगे (1987) • मिस्टर इंडिया (1987) • शेरनी ( • राम अवतार (1988) • वक़्त की आवाज़ (1988) • सोने पे सुहागा (1988) • चालबाज़ ( • चांदनी (1989) • गुरु (1989) • गैर कानूनी (1989) • निगाहें (1989) • बंजारन ( • फ़रिश्ते (1991) • पत्थर के इंसान (1991) • • खुदा गवाह ( • हीर राँझा (1992) • • गुमराह (1993) • गुरुदेव (1993) • रूप की रानी चोरों का राजा (1993) • चाँद का टुकड़ा ( • लाडला (1994) • आर्मी ( • मि. बेचारा (1996) • कौन सच्चा कौन झूठा (1997) • जुदाई ( • मेरी बीबी का जवाब नहीं ( • मि. इंडिया 2 (2007) वर्ष फ़िल्म चरित्र टिप्पणी 2017 हिन्दी फ़िल्म 2015 त...

श्रीदेवी… परीकथेचा निव्वळ भास देणारी शोकांतिका?

एका बेसावध क्षणी श्रीदेवीने एक्झिट घेतली. अगदी मुली आणि नवऱ्यालाही न सांगता. एवढी सुंदर, गुणवान, काळासोबत प्रगल्भ होत गेलेली ती, अशी अचानक निघून जाते, तेही असंख्य प्रश्न मागे ठेवून. अशा प्रसंगी तिच्या असण्याचा, जाण्याचा, यशाचा अर्थ तरी काय लावायचा? कोण होती ती? कशासाठी जगली ती, कोणासाठी जगली ती? स्वत:साठी की फक्त इतरांसाठी? • टीम बाईमाणूस एका बेसावध क्षणी दुबईच्या हॉटेलात अपघाती मृत्यू होऊन तब्बल तीन दिवस उलटले तरीही श्रीदेवीचं पार्थिव घरी आणता आलं नव्हतं. मृत्यूनं खरं तर सगळ्यालाच पूर्णविराम मिळाला. तरीही, लौकिक जगाच्या नियमांनी श्रीदेवीला मरणानंतरही जखडून ठेवलं. एका भल्यामोठ्या प्लास्टिकच्या आवरणात. मोठाल्या डोळ्यांची, सदासतेज भासणाऱ्या चेहऱ्याची ती निस्तेज, निष्प्राण अवस्थेत पडून राहिली. एका शवागरात. शंका, संशय आणि अविश्वासाची कितीतरी जाळी तयार झाली, तिच्याभोवती. पण याला तरी काय अर्थ आहे? जन्म हादेखील अपघात आणि मृत्यू हादेखील अपघातच. पण जन्म आणि मृत्यू या दोन घटनांदरम्यान तरी कुठे अपघात चुकतात. आपल्या आयुष्याचं तरी नियंत्रण कुठे आपल्या हाती असतं? विशेषत: तुम्ही प्रेक्षकांच्या इच्छेबरहुूकूम अभिनय करणारी सौंदर्यवती श्रीदेवी असता तेव्हा. अनेकांच्या नजरेत स्वप्नवत आयुष्य जगलेल्या श्रीदेवीचं जन्मापासून स्वत:च्या आयुष्यावर होतं का नियंत्रण? होतं का, तिला तिचे निर्णय स्वत:च घेण्याचं स्वातंत्र्य? की इतरांनी घेतलेले निर्णय परिस्थितीवश तेवढे ती मुकाटपणे स्वीकारत होती मरेपर्यंत? की तसे निर्णय स्वीकारणं अंगव‌ळणी पडलं होतं तिच्या? असा काय म्हणून तिचा दोष होता की, वकील बाप आणि सुशिक्षित-सुसंस्कृत आईच्या पोटी जन्माला येऊनही वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी तोंडाला रंग लावून तिला कॅमेऱ्यापु...