सहस्त्र म्हणजे किती

  1. ७/१२ व त्यातल्या नोंदी
  2. 1 ब्रास म्हणजे किती ?
  3. दलित वाङ्मय
  4. बिघा: भू
  5. हेक्टर म्हणजे किती जमीन? हेक्टर चे गुंठा, एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? जाणून घ्या जमिनी मोजणी संबंधीची महत्वाची माहिती !
  6. संपूर्ण मराठी आरती संग्रह


Download: सहस्त्र म्हणजे किती
Size: 79.67 MB

७/१२ व त्यातल्या नोंदी

माणूस पैसे कमावू लागला की इनवेस्टमेंट सुरु होते. अन इन्वेस्टमेंटच सगळ्या खात्रीशीर क्षेत्र म्हणजे जमीन जुमला. पण जमिन जुमला म्हटलं की सात-बारा नावाचा कागद डोळ्यापुढे नाचतो. बरेच लोकांना हा कागद समजत नाही. अन अनेकाची त्यात फसवणूक होते व कष्टाचे पैसे अडकून पडतात किंवा कायमचे बुडतात. त्यासाठी सात बाराचं जुजबी नॉलेज असणं आवश्यक असतं. तर आज आपण सातबारा नेमका काय असतो ते समजावून घेऊ या. देशाचे एकूण क्षेत्रफळ तर आपल्या देशाचे एकूण क्षेत्रफळ आहे ३२ कोटी ८७ लाख हेक्टर. म्हणजे ३२ लाख ८७ हजार चौरस किलोमिटर. आता हेक्टर म्हणजे किती हा घोळ होतोच. तर त्याला सोपं करुन सांगतो. १० मिटर x १० मिटर = १०० चौ. मिटर (म्हणजे १ आर). १०० मिटर x १०० मिटर = १०,००० चौ. मिटर (म्हणजेच १ हेक्टर) तर ही आहे आताची नविन पध्दती. जुनं कॅलक्यूलेशन हे गुंठा व एकर याच्यात होतं. ते कसं होतं ते पण बघू या. ३ x ३ चौ. फूट = ९ चौ. फूट. (याला १ चौ. वार म्हणायचे) ११ x ११ वार = १२१ चौ. वार(म्हणजे १ गुंठा म्हणजे १०८९ चौ. फूट) अन ४० गुंठे म्हणजे १ एकर. हे असं जुनं कॅलकुलेशन होतं. पण आता मात्र आर. व हेक्टर मध्येच जमिनीचं मोजमाप व हिशेब होतो. जमीन मोजणीचं तंत्र ब्रिटीशांनी आपल्याला दिलं. याचा इतिहास काहीसा असा आहे. मोजनीचा इतिहास सन १८०२ मध्ये कर्नल लॅमटन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीशांनी मद्रास प्रांतात ब्रिटीश सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. सन १८३० मध्ये मुंबई प्रांताचे जमाबंदी आयुक्त जे.एम. अन्डरसन यांनी जमाबंदीचे काम सुरु केले. सन १८३० नंतर १८८० व १९३० मध्ये राज्यातील जमिनीची फेरमोजणी झाली. अन ती मोजणी इतकी अचूक होती की आजही भारताची एकूण जमीन सेटेलाईटच्या माध्यमातून जेवढी भरते (३३ लाख चौ. किमी. एवढी ) ती बरोबर ब्रिटीशांच्य...

1 ब्रास म्हणजे किती ?

ब्रास हे एकक बांधकाम करतांना वापरले जाते. ब्रास गणितीय पद्धातीने मांडतात. जसे एक डझन म्हणजे १२ तसे एक ब्रास म्हणजे १०० होय. ब्रास मुख्यत्वे करुन जागेचे क्षेत्रफळ(Sq.ft.) आणि जागेचे घनफळ (CFt.) मध्ये मोजतात. sq.ft. म्हणजे स्क्वेअर फूट आणि CFt. क्युबिक फूट होय. उदाहरणार्थ : समजा आपला स्ल्याब(छत) ची जागा आहे ४० बाय ३० ची म्हणजे ४० फूट लांबीत आणि ३० रुंदी. तर त्या जागेचे क्षेत्रफळ होईल ( ४० फूट * ३० फूट ) = १२०० Sq.ft ना... मग १२००/१०० = १२ ब्रास झाले कारण १०० ब्रास म्हणजे १ ना.. म्हणजे आपण सांगु स्ल्याबचे क्षेत्रफळ १२ ब्रास झाले. उदाहरणार्थ : समजा एक ट्रक आहे जी ५० बाय २० असुन तिच्या ट्रोलीची खोलता(डेप्थ, Depth) ३ फुट आहे तर त्या ट्रोलीचे घनफळ झाले ( ५० फूट * २० फूट * ३ फूट ) = ३०० क्युबिक फूट CFt. ३०० / १०० = ३ ब्रास.. मग आपण सांगु त्या ट्रालीत एकदम काठोकाठ ३०० क्युबिक फूट किंवा ३ ब्रास वाळु माती मावेल. टीप : ब्रास फक्त आणि फक्त Sq.Ft. किंवा CFt. वरच मोजतात. जर आपले एकक स्क्वेअर मीटर आहे तर सरळ त्याला १०० ने भागायच नाही. अगोदर Sq.M च Sq. Ft. मध्ये रुपांतर करावे आणि मग १०० ने भागावे. 31-Mar-2017 · 1 brass sand = 100 cubic foot of sand; 1 brass sand =4528 kg; 1 cum sand wt. = 1600 kg; 1 brass = 2.83 cum; wt. of sand in 1 brass ... मित्रा, एक ब्रास वाळु बरोबर शंभर घनफूट. म्हणजेच दहा बाय दहा बाय एक फुट. एक घनमीटर वाळुचे वजन सोळाशे किलो. दोन पाॅईट त्रयाऐशी घनमीटर बरोबर एक ब्रास म्हणजे 2.83×1600=4528.किलो. घनमीटर

दलित वाङ्मय

या लेखाच्या संबंधित चर्चा ( दलित वाङ्मयाची वाटचाल [ ] दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. [ संदर्भ हवा ] [ संदर्भ हवा ] शत्रूंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार हे फार मोठे दलित लेखनाचे प्रकार [ ] आत्मकथन [ ] मराठीमध्ये दलित आत्मकथने हा प्रकार इ.स.१९६० नंतरच्या काळात मराठीत विशेष लोकप्रिय झालेला असून दलित साहित्यालाच नव्हे तर मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे. आत्मकथनांमुळे मराठी साहित्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. नाटके [ ] ही नाटके अशी आहेत; वाटा पळवाटा (दत्ता भगत), अमली (ऋषिकेश सुलभ), अश्मक (दत्ता भगत), आगट (अशोक बुरबुरे), आग्या वेताळ (जॉनी मेश्राम), उचक्का ( [ संदर्भ हवा ] • सन १९८२मध्ये पहिला दलित नाट्यमहोत्सव. दलित रंगभूमीचा उदय [ ] • सन १९५५मध्ये मिलिंद महाविद्यालयात स्नेहसमेलनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी तिथे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सादर केलेली नाटके पाहिली. सर्वसाधारण विषयावर नाटके लिहिण्यापेक्षा 'दलित जीवनावर नाटके लिहा' असे त्यांनी सांगितले आणि तिथेच दलित रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी 'युगयात्रा' (१९५६) लिहून आंबेडकरांच्या समाजप्रबोधन हाकेला प्रतिसाद दिला. १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांच्यासमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षात दलित व अन्या लेखकांनी अनेक दलित नाटके, एकांकिका लिहिल्या. [ संदर्भ हवा ] • 'दलित' ह्या शब्दाचाच अर्थ मुळी पीडलेले, नाडलेले, तुडवलेले, शोषित, वंचित, उपेक्षित, असा आहे. अशा समूहाचा दडपलेला आवाज ज्या नाटकामध्ये, ज्या जाणिवेने प्रगट होतो, ते दलित नाटक होय. [ संदर्भ हवा ] दलित नाटकांची वैशिष्ट्ये [ ] • मराठी ...

बिघा: भू

Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • बिघा म्हणजे काय? बिघा हे जरी मापनाच्या युनिट म्हणून बीघाचा वापर बराच काळापूर्वी झाला असला तरी, देशभरात हे एकक अद्याप क्षेत्रीय भिन्नतेसह वापरले जाते. हे देखील पहा: एक बिघा किती मोठा आहे? बिघाने व्यापलेले क्षेत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भिन्न असते. भारतीय राज्यांमध्ये १ बिघा किती आहे? राज्ये १ बि घा आकलन आसाम १४,४०० चौरस फूट बिहार २७,२२० चौरस फूट गुजरात १४,४२७ चौरस फूट हरयाणा २७,२२५ चौरस फूट हिमाचल प्रदेश ८,७१२ चौरस फूट झारखंड २७,२११ चौरस फूट पंजाब ९,०७० चौरस फूट राजस्थान १ पक्का बिघा = २७,२२५ चौरस फूट १ कच्चा बिघा = १७,४२४ चौरस फूट मध्य प्रदेश १२,००० चौरस फूट उत्तराखंड ६,८०४ चौरस फूट उत्तर प्रदेश २७,००० चौरस फूट पश्चिम बंगाल १४,३४८.२९ चौरस फूट * आपण हाऊसिंग डॉट कॉमच्या लँड युनिट कनव्हर्टरचा वापर करूनही ही गणना करू शकता. पक्का आणि कच्चा बिघा यामधील फरक वर दिलेल्या सारणीत, तुम्हाला कदाचित हे लक्षात आले असेल की राजस्थानमध्ये पक्का आणि कच्चा बिघा हे दोन्ही अस्तित्त्वात आहेत. या दोन्ही संज्ञेचा वापर उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागातही केला जातो. पक्की किंवा पक्का बिघाचा तुलनेने जास्त वापर होत असतांना, कच्चा बिघा सहसा जमीनदारांनी भाडेकरूंबरोबर व्यवहार करताना सहसा वापरतात. दोन्ही मोजमाप सुरुवातीच्या जमीनदारांनी ‘प्रमाणित’ केले होते आणि वेगवेगळ्या जागेप्रमाणे बदलणारे होते. इतर एकाकामध्ये रूपांतरित झाल्यावर सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न क्र. प्रश्न ( FAQ ) बिघा रूपांतरण १ एका एकरामध्ये किती बिघा आहे? एक एकर म्हणजे १.६२ बिघा आहे. २ एका हेक्टरमध्ये किती बिघा आहे? एक हेक्टर ४ बिघा आहे आणि परिणामी, दोन हेक्टर ...

हेक्टर म्हणजे किती जमीन? हेक्टर चे गुंठा, एकर मध्ये कसे रुपांतर करायचे ? जाणून घ्या जमिनी मोजणी संबंधीची महत्वाची माहिती !

यापूर्वी आपण जमीन मोजणी संबंधी ही काही माहिती पाहिली होती यामध्ये गुंठया मध्ये जमीन कशी मोजावी एकरमध्ये जमीन कशी मोजायची किंवा जमिनीचा आकारमान कसं चेक करायचे त्याचबरोबर आर चं रूपांतर गुंठयामध्ये कसं करायचं आर म्हणजे किती जमीन असते. तर आपण पूर्वीचे सातबारा उतारे किंवा जमिनी संबंधी दस्तऐवज पहिले तर त्यामध्ये आपल्याला गुंठा, एकर, चौरस फूट या मोजमाप एककाचा वापर पाहायला मिळायचा. पण सध्याच्या काळात जास्त करून हेक्टर, आर आणि चौरस मीटर या एककाचा वापर केला जातो. मग हे हेक्टर म्हणजे किती जमीन असते? हेक्टरच रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे चौरस मीटर मध्ये कसे करायचे किंवा एकर मध्ये कसं करायचे: पहिला प्रश्न येतो की हेक्टर म्हणजे काय किंवा हेक्टर म्हणजे किती जमीन असते? एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर (१हेक्टर=१०००० चौ.मी.) असतात. आपल्याला तर माहितीच आहे एक मीटर बाय एक मीटर बरोबर एक चौरस मीटर तयार होतो जेव्हा असे दहा हजार चौरस मीटर तयार होतात त्यावेळी एक हेक्टर तयार होतो. मग आता या हेक्टरचे गुंठयामध्ये एकर मध्ये आर मध्ये किंवा चौरस फूटा मध्ये चौरस मीटर मध्ये रुपांतर कसं करायचं या संबंधित माहिती आपण घेऊया. मी काही फॉर्मुले दिलेले आहेत त्या फॉर्मुले च्या आधारे आपल्या ते लक्षात येईल. आपण जर सातबारा उतार पहिला तर त्यामध्ये आपल्याला हेक्टर आणि चौरस मीटर असे शब्द पाहायला मिळतो हेक्टर मध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही दहा हजार चौरस मीटर उरतील त्याचे रूपांतर हेक्‍टरमध्ये करून दिलेलं असतं त्यानंतर दुसरा शब्द जो असतो आर. आर म्हणजे 100 चौरस मीटरचा 1 आर असतो. त्यानंतर आपल्याला चौरस मीटर हा शब्द दिलेला असतो. आपण काही महत्वाचे फॉर्मुले आहेत हेक्टरचे रूपांतर दुसऱ्या एककामध्ये करण्यासाठी ते आता पाहूय...

संपूर्ण मराठी आरती संग्रह

Creator Marathi वेबसाईट वर आम्ही घेऊन आलो आहोत, तुमच्यासाठी खास संपूर्ण मराठी आरती संग्रह. Aarti Sangrah in Marathi ज्यामध्ये सर्व आरत्या दिलेल्या आहेत. तसेच Aarti Sangrah Lyrics Marathi Pdf सुद्धा दिली आहे. ती Download करून वाचू शकता. तसेच तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवू शकता. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण आरती संग्रह lyrics ,जे तुम्हाला लागतील घरात आरती घेताना ,हे सगळे आरती क्रमाने लावले आहेत या क्रमाने तुम्ही आरती घेऊ शकता आणि जर तुम्हाला हे aarti lyrics download करायचे असल्यास संपूर्ण आरती संग्रह lyrics pdf च्या रूपात टाकले आहेत तुम्ही ते donwload करू शकता. • • • • • • • • • • • • • • Aarti Sangrah Lyrics In Marathi | Aarti Sangrah Marathi PDF श्री गणप‍‍तीची आर‍‍ती (Ganpati Aarti) सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची | सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती || रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकुमकेशरा | हिरे जडित मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 || लंबोदर पितांबर फनी वरवंदना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना | दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना | जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ || शंकराची आरती (Shankarachi Aarti) लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा। वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।। लावण्यसुंदर मस्तकीं बाळा। तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।। जय देव जय देव जय श्रीशंकरा।। आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।। कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा। आर्धांगीं पार्वती सुमनांच्या ...