सह्याद्री सातच्या बातम्या आजच्या

  1. Saamana On Warkari Lathicharge Says Vitthal Has Seen Lathicharge On Warkari Marathi News
  2. सह्याद्री वाहिनीवर आजपासून वाजणार शाळेची घंटा
  3. Devendra Fadnavis : राज्यातल्या शहरांमधला वाढता तणाव, गृहमंत्री फडणवीस अलर्ट मोडवर!
  4. 9th June Headlines Ncp Protest Against Nilesh Rane Ashadhi Wari 2023


Download: सह्याद्री सातच्या बातम्या आजच्या
Size: 41.23 MB

Saamana On Warkari Lathicharge Says Vitthal Has Seen Lathicharge On Warkari Marathi News

CLOSE आळंदीमध्ये वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी आजच्या सामनातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय... पंढरीच्या विठोबाच्या पायाशी उधार काहीच नसते.. वारकऱ्यांवरील लाठीचार्ज विठुरायाने पाहिलाच आहे ही उधारी पांडुरंग सव्याज परतफेड केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात आजच्या सामनातून करण्यात आलाय.. तसंच तुषार भोसलेंवर कारवाईची मागणी केलीये..

सह्याद्री वाहिनीवर आजपासून वाजणार शाळेची घंटा

प्रतिनिधी ।नाशिक सलग दुसर्‍या वर्षीही शाळांची घंटा वाजणार नसल्याने यंदाही विद्यार्थ्यांना शाळेऐवजी घरातुनच अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत. या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होवू नये त्यासाठी विद्या परिषदेचा ‘ज्ञानगंगा’ हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु केला आहे. सह्याद्री वाहीनीवर याचे प्रेक्षपण दि.14 पासुन सुरु करण्यात आले आहे... या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थांसाठी सह्याद्री वाहीनीवरुन सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दररोज 5 तास इयत्ता निहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे . हे प्रेक्षपण सोमवार ते शुक्रवार दरम्यान सह्याद्री वाहीनीच्या बातम्यांची वेळ वगळता सकाळी साडेसात ते दुपारी साडे तीन वाजे दरम्यान प्रक्षेपित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 वीच्या मराठी आणि इंग्रजी वर्गांच्या तासिका होतील तसेच 12 वीच्या तिन्ही शाखांच्या शैक्षणिक तासिका घेतल्या जाणार असल्याची माहीती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिली.सह्याद्री वाहीनीवरील प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सह्याद्री वाहीनीच्या ज्ञानगंगा सोबतच शासनाचे पुढील आदेशापर्यंत ऑनलाईन पध्दतीनेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या तासिका होतील.त्या साठी शाळा महाविद्यालयांनी आपल्या विषयाच्या अनुसार त्याच नियोजन करायचे आहेत.त्याच बरोबर ज्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाला अडचणी असेल तिथे आवश्यक त्या सुविधा पुरवून शाळेएवजी वाड्यावस्तींवर कमी मुलांमध्ये वर्ग घेण्यासाठी गट शिक्षण अधिकार्याना सुचना दिल्या आहे. नितीन उपासनी, शिक्षण अधिकारी नाशिक

Devendra Fadnavis : राज्यातल्या शहरांमधला वाढता तणाव, गृहमंत्री फडणवीस अलर्ट मोडवर!

मुंबई, 11 जून : महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या तणावदर्शक परिस्थितीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अर्लट मोडवर आले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोमवारी गृह विभागाचा आढावा घेण्याची शक्यता आहे. सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस सर्व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहमदनगर पाठोपाठ कोल्हापूरमध्येही औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यावरून वाद निर्माण झाला होता. वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाची बैठक बोलावली असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीला राज्यातील गृह विभागाचे अधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित रहाणार असल्याचं कळत आहे. आळंदीमध्ये वारकरी-पोलिसांमध्ये बाचाबाची, मंदिर प्रवेशावरून वाद कोल्हापूरमध्ये औरंगजेबाची पोस्टर झळकवल्यानंतर शहरातला तणाव वाढला होता. या पोस्टरबाजी विरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला. परिस्थिती हाताबाहेरून जाऊ नये यासाठी काही तास कोल्हापूरमधली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष, फडणवीस हसले अन् म्हणाले...

9th June Headlines Ncp Protest Against Nilesh Rane Ashadhi Wari 2023

9th June Headlines: निलेश राणेंच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचे 'जेल भरो', नाशिक ते पंढरपूर सायकल वारी; आज दिवसभरात 9th June Headlines: सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालखी मार्गाची सकाळी 11 वाजता, सासवड ते पंढरपूर रस्तेमार्गे पाहणी करणार आहेत. यावेळी ते पालखी थांबा आणि मुक्कामाच्या ठिकाणाचा आढावा घेणार. मुंबई: भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात सुनावणी सुरू आहे. आज अॅड. प्रकाश आंबेडकर आपलं प्रतिज्ञापत्र सादर करु शकतात. सोबत इतर दोन साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे. तर दुसरीकडे सॅम डिसूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं दाखल केलेल्या कथित खंडणी वसुली प्रकरणात सॅम डिसुजा सहआरोपी आहे. हायकोर्टानं डिसूजाला अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. निलेश राणे यांच्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे 'जेल भरो' आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन येथे "जेलभरो" आंदोलन करण्यात येणार आहे. रिपोर्टर - निलेश महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबणार केरळात मान्सून दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दरवर्षी 7 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. मात्र आलेल्या बिपारजॉय चक्रीवादळामुळे बाष्प ओढल्या गेल्याने मान्सून महाराष्ट्र आणि मुंबईत कधी दाखल होणार याबाबत अनिश्चितता आहे. मात्र साधारण 15 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि 15 ते 17 जूनपर्यंत होत मुंबईत दाखल होऊ शकतो अशी माहिती आहे. पुण...