सिंहासन मराठी चित्रपट

  1. Video: शरद पवारांनी सांगितला ‘सिंहासन’ सिनेमाबाबतचा किस्सा
  2. सिंहासन (चित्रपट)
  3. प्रकार १


Download: सिंहासन मराठी चित्रपट
Size: 72.23 MB

Video: शरद पवारांनी सांगितला ‘सिंहासन’ सिनेमाबाबतचा किस्सा

Sharad Pawar on Sinhasan Movie: राजकारणावर अचूक भाष्य करणारा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही प्रासंगिक वाटणाऱ्या ‘सिंहासन’ला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष झाली आहेत. या सिनेमावर चर्चा करण्यासाठी मुंबईत आयोजित चर्चासत्रात सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे, नाना पाटेकर यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा सामील झाले होते. तब्बल ४४ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या, राजकारणवर भाष्य करणाऱ्या ‘सिंहासन’ चित्रपटाबद्दल शरद पवार भरभरून बोलले.

सिंहासन (चित्रपट)

सिंहासन निर्मिती वर्ष १९७९ निर्मीती डी. व्ही. राव, जब्बार पटेल दिग्दर्शक जब्बार पटेल कथा लेखक अरुण साधू पटकथाकार विजय तेंडुलकर संवाद लेखक विजय तेंडुलकर संकलन एन. एस. वैद्य छायांकन सूर्यकांत लवंदे गीतकार सुरेश भट संगीत हृदयनाथ मंगेशकर ध्वनी दिग्दर्शक माधव पाताडे पार्श्वगायन आश भोसले, रवींद्र वेशभूषा बाळकृष्ण प्रभू रंगभूषा निवृत्ती दळवी प्रमुख अभिनेते पार्श्वभूमी [ ] अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यातील निवडक प्रसंगावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका पत्रकाराच्या नजरेतून केलेले मुख्यमंत्रीपदासारख्या राजकीय सत्तापदासाठी चालणारे राजकारण, यात भरडली जाणारी प्रजा आणि कायम अनुत्तरित राहणारे सामाजिक प्रश्न याचं यथार्थ चित्रण आढळते. ==कथानक==या नाटकात रणवीर कपूर यांच्या बद्दल लिहिलेले आहे उल्लेखनीय [ ] या चित्रपटात खालील गाणी आहेत. • संदर्भ [ ] • • शापीत (१९८२) • स्मृती चित्रे (१९८३) • महानंदा (१९८४) • पुढचे पाऊल (१९८५) • – (१९८६) • सरजा (१९८७) • – (१९८८) • कळत नकळत (१९८९) • – (१९९०) • – (१९९१) • एक होता विदूषक (१९९२) • लपंडाव (१९९३) • – (१९९४) • बांगरवाडी (१९९५) • राव साहेब (१९९६) • – (१९९७) • तू तिथे मी (१९९८) • घराबाहेर (१९९९) • अस्तित्व (२०००) २००१- सद्द्य

सिंहासन

केमिकल लोच्या... हा शब्द जरी कानावर पडला की, लगेच आठवतो ‘ लगे रहो मुन्नाभाई ’ चित्रपटातील मुन्नाभाई अर्थात संजय द्त्त ! राष्ट्रपिता महात्मा गांधींप्रती अफाट वाचन केल्याने, मुन्नाभाईला महात्माजी दिसू लागल्याचा आभास निर्माण होतो. त्यानंतर त्याला जो-तो आपल्या समस्या सांगू लागतो, अन् त्या समस्यांवर आभासी महात्माजींना विचारून मुन्नाभाई उत्तरं देतो. पण जेव्हा याच मुन्ना भाईला एका पत्रकार परिषदेत सायकॅट्रिस्टकडून महात्माजीं बद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात.. तेव्हा त्याची उत्तरे आभासी महात्माजींना माहिती नसल्याने संजय दत्त उर्फ मुन्नाभाई पूरता निराश होतो. त्यानंतर त्याच प्रश्नांच्या उत्तराची चिठ्ठी प्रश्नकर्ता डॉक्टर मुन्नाभाईला देतो, त्यानंतर आभासी महात्माजींकडून त्याची उत्तरे एकापाठोपाठ एक मिळतात. हे सर्व घडल्यानंतर मुन्नाभाईचा पार्टनर सर्किट म्हणजे अर्शद वारसी, जो त्याला सतत ‘ भाई …. मेरेको भी बापू दिख ते हे.. ’ असं खोटं सांगत असतो, त्या सर्किटला जेव्हा संजय दत्त उर्फ मुन्नाभाई दिशाभूल करणारा प्रश्न विचारतो की, ‘ हे सर्किट तुझे बापू दिख रहे क्या ? ’ तेव्हा नेहमीप्रमाणे अर्शद वारसी पुन्हा ‘ भाई आपको जिधर दिख रहे है वहीं मुझेही दिख रहे है ’ असं खोटं सांगतो. त्यानंतर संजय दत्त एका दिशेकडे बोट दाखवून ‘ ये देख सर्किट... बापू जा रहे है उधर ’ असं सांगतो. तेव्हा तो पुन्हा खोटा आविर्भाव आणतो. अन् अर्शद वरसीचे हा खोटेपणा पकडला जातो, तेव्हा... संजय दत्त त्याच्यावर भडकतो... अन् म्हणतो की , ‘ झूठ बोला अपून को... झूठ... क्या अपून पागल है ? ... वो डॉक्टर बोला... अपून के भेजे में केमिकल लोचा है.... अपून भी साला निकलपडा बापूके भरोसें लडने को... ’ हा संपूर्ण संवाद आणि घटना पाहिल्यानंत...

प्रकार १

मला आठवतं आहे की एके रविवारी आम्ही सगळे एक चित्रपट पहायला गेलो. थेटरात नाही तर बाबांच्या मित्रा कडे प्रोजेक्टर वर सिनेमा बघायला गेलो. मी खूपच लहान होते बहुदा ६-७ वर्षांची. त्या वेळी प्रोजेक्टर वर सिनेमा पहायचा म्हणजे अगदी नवलाई होती. सिनेमा सुरु झाला आणि आम्ही मुलं जाम कंटाळलो. काहीच समजेना. जास्त जण न्हवतो. तरी हळूच दंगा सुरु झाला. मोठे लोक वैतागले आणि आम्हा सगळ्यांना जवळच्या बागेत पिटाळले. आम्ही खूप गम्मत केली. भेळ खाल्ली, आयस्क्रीम खाल्लं. मग परत घरी आलो. सिनेमा संपला होता आणि सगळे मोठे गंभीर चेहेरे करून सिनेमाचीच चर्चा करत होते. आम्हा मुलांना मजा यावी म्हणून त्या प्रोजेक्टर वाल्या काकांनी चार्ली चापलीन चा सिनेमा लावला. मोठे लोक दुसर्‍या खोलीत बसून सिनेमा वरच चर्चा करत होते. मी थोडेसे ऐकले त्या वरून, 'जब्बार' 'निळूभाऊ' अशी नावे ऐकू आली. काहीच समजले नाही. घरी येताना पण आई बाबा सिनेमाचीच चर्चा करत होते. मी शेवटी रागावले " काय सारखे तेच बोलता" बाबा हसले आणि माझ्याशी चार्ली चापलीन बद्दल बोलायला लागले. नंतर समजलं की तो सिनेमा होता "सिंहासन" !!! मराठी चित्रपटांचा एक मैला चा दगड!!! ही आठवण इतक्या प्रकरशाने लक्षात अशा करता आहे, की त्यावेळेस, न आवडलेला तो सिनेमा, पुढच्या आयुष्यात माझ्या अत्यंत आवडत्या कलाकृती मध्ये सामील झाला. तो माझ्या भाव विश्वात कधी सामावला ते कळलेच नाही. आम्हाला ८वी का ९वी मध्ये दत्ता भटांचा एक धडा होता " मी माणिक राव" तो धडा वाचुन तर ह्या सिनेमा बद्दल त्यातिल कलाकारान्च्या मनात काय भावना आहेत ते समजलं. सिंहासन नुसता सिनेमा नाही. ती एक " कलाकृती" आहे. एक परिपूर्ण कलाकृती. अस्सल देशी विषय. बांधीव पटकथा. दोन सशक्त लेखणी मधून उमटलेला हुंकार. अरुण साधुं सारखा प्...