Sister birthday wishes in marathi comedy

  1. बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. Birthday Wishes in Marathi
  3. (100+) 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
  4. 31+वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब Birthday Wishes Taisaheb
  5. वाढदिवसाच्या भन्नाट टपोरी शुभेच्छा
  6. बहिणी भाऊ साठी स्टेटस मराठी
  7. 105+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र (2023) Funny Birthday Wishes in Marathi


Download: Sister birthday wishes in marathi comedy
Size: 14.1 MB

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes for sister Marathi नेहमी आपण ऐकत असतो अथवा अनुभवत ही असतो की… आई नंतर बहिण…. मग ती लहान बहिण असो अथवा मोठी बहिण असो…. ती आपल्या भावाला खूप प्रेम करते. तसेच भावाचेही आपल्या बहिणीवर खूप जीव असतो. बहिणीला भावाची ओवाळणी करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज असे दोन सण येतात. यात ती आपल्या भावासाठी परमेश्वराकडे सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भावालाही वाटत असते की याच पद्धतीने आपण ही आपल्या लाडक्या बहिणीला… ताईला शुभेच्छा द्यावे. आणि बहिणीसाठी देवाकडे प्रार्थना करावी. म्हणून बहिणीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाऊ आपल्या बहिणीला शुभेच्छा देतो आणि देवाकडे तिच्या सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. मित्रांनो या पोस्ट मध्ये खूप छान छान, सुंदर आणि निवडक शुभेच्छा आणल्या आहेत. marathi quotes, birthday wishes marathi, sms, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी, लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस मराठी संदेश, दिल्या आहेत. या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीला Facebook, Instagram, Whatsapp, अशा Social Media द्वारे पाठवून आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश देवू शकता. बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ताई तुला तुझ्या जीवनात आरोग्य…. संपत्ती… आणि समृद्धी लाभो… हीच देवाचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई.🌼🎂🏵️ हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा सोबत असते ते म्हणजे बहीण हॅपी बर्थडे ताई🌼🎂🏵️ आज दिवस आहे तुला खास उदंड जीवन लाभो हाच मनी ध्यास ताई आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🌼🎂🏵️ देवाचे अनेक आभार… कारण त्यांनी मला जगातील स...

Birthday Wishes in Marathi

वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 3500 पेक्षा जास्त Birthday Wishes in Marathi खास मराठमोळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना मराठी मध्ये. Happy Birthday Wishes in Marathi जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! जगातील सर्व आनंद तुला मिळो, स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो, माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली, तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, हि एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी. वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो, प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो, तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो, माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच. माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes in Marathi नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजाव...

(100+) 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच जवळजवळ शंभर वर्षे जगण्याची इच्छा असते. परंतु कोणाच्या नशिबात किती आयुष्य लिहिलेले आहे हे कुणालाच माहित नसते. आयुष्य हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे जीवनातील सर्व संघर्ष आणि अज्ञात गोष्टींना सामोरे जात असताना आयुष्यातील प्रत्येक टप्पा आपण पार पाडतो ती आपल्यासाठी मोठीच गोष्ट असते. आपल्या वयाची पन्नाशी गाठणे ही खरंच खास गोष्ट असते. त्यामुळे पन्नासावा वाढदिवस (50th Birthday Wishes In Marathi ) सुद्धा खास असतो. आयुष्याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असते. त्यामुळे हा वाढदिवस तर प्रत्येकानेच दणक्यात साजरा करायला हवा. तुमच्या जवळच्या कुणाचा 50वा वाढदिवस असेल तर त्याचे सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना खास 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये पाठवू शकता. कारण हा क्षण मोठा आणि रोमांचक असतो. तुमचे आई ,बाबा किंवा घरातील इतर ज्येष्ठ मंडळी, किंवा बहीण भाऊ ,मित्र मैत्रीण यांच्यापैकी कुणाचा पन्नासावा वाढदिवस असेल तर तुम्ही त्यांना पन्नास दिव्यांनी औक्षण करण्याबरोबरच 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Golden Jubilee 50th Birthday Wishes In Marathi) खास पद्धतीने पाठवू शकता. या लेखात आम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त Table of Contents • • • • • • • वाचा – स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Special 50th Birthday Wishes In Marathi पन्नास वर्षे हा चांगला आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींनी भरलेला काळ असतो. त्यामुळे आयुष्याचे टक्केटोणपे खात आयुष्याची पन्नाशी गाठणे हा क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खास असतो. त्यांचा हा स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी त्यांना स्पेशल 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा. 50 व्या वाढदिवसाच्या श...

31+वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब Birthday Wishes Taisaheb

संपूर्ण जगामध्ये बहीण भाऊ यांच नात श्रेष्ठ मानलं जात. आपल्या जीवनातील आपली खरी शुभचिंतक कोण असेल तर ती आपली बहीण असते. बहीण आपल्या भावासाठी स्वत:च्या सुखाचा सुद्धा त्याग करते. दु:खामध्ये आपल अश्रु पुसणारी, दोन्ही घरी प्रकाश देणारी, आणि नात्यांना एकत्र घट्ट एकत्र बांधून ठेवणारी आपली ताई खरच खूप ग्रेट असते. Topics • • • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब 1. आई नंतर उच्चारला जाणारा दूसरा शब्द म्हणजे ताई! आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 2. आई गेल्यावर झालीस आमचा आधार, देऊन अथांग सागरा एवढ प्रेम केलेस आमच्यावर उपकार, झिजवून देह स्वत:चा केलेस आम्हा भावंडाचे स्वप्न साकार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 3. तुझ्या सुखाला कुणाची नजर न लागावी, जीवनात धन दौलतीची भरभराट व्हावी, आणि तुझ्या मायेचा सुगंध सर्वत्र पसरावा, आणि हा शुभ दिवस प्रत्येक वर्षी आनंद घेऊन यावा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 4. माझ्या लहानपणीची मैत्रीण माझी ताई, आणि मला मायेने खाऊचा घास भरवणारी माझी ताई, आई घरी नसताना माझी काळजी घेणारी माझी ताई आणि डोळ्यात तिच्या पाहिल्यावर जणू भासत होती माझी आई. माझ्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 1. ताई तू आमच विश्व आहेस, आणि तुझ्या शिवाय हे विश्व व्यर्थ आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 2. आजचा दिवस खास आहे कारण आज आमच्या लाडक्या ताईचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 3. ताई तू आमच्या साठी फक्त आमची ताईच नाही तर तू आमच्या साठी मायेची, ममतेची मूर्ति आहेस, अशी मूर्ति जी हृदयाच्या देव्हार्‍यात जीवनभरासाठी पूजली जाते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 4. आईने जन्म दिला, ताईने घास भरविला, सोबत नसताना...

वाढदिवसाच्या भन्नाट टपोरी शुभेच्छा

Tapori Birthday Wishes in Marathi आपल्या मित्राचा बर्थ डे आहे आणि आपण शुभेच्छा द्यायचे राहू असे कधी होणार का? नाही ना भावाचा बर्थ डे म्हटलं कि पार्टीच्या आधी शुभेच्छा महत्त्वाच्या, मग त्यासाठी आपल्याला आणखी मेहनत नाही घ्यावे लागेल, म्हणून आपल्यासाठी खास मराठमोळ्या भाषेत काही विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहेत, या शुभेच्छा आपल्या मित्रांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पाठवायला मदत होईल, तर चला पाहूया आज काही वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. वाढदिवसाच्या भन्नाट टपोरी शुभेच्छा – Tapori Birthday Wishes in Marathi Tapori Birthday Wish in Marathi “सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा Party बिना बोले देणारा Cool Mind असलेल्या भावाला Happy Wala Birthday.” “भाऊ शिवाय जमत नाय, भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय, अश्याच आपल्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा.” Comedy Birthday Wishes in Marathi Comedy Birthday Wishes in Marathi “दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, आईबाबांचा लाडका, पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” “खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा” Funny Birthday Wishes in Marathi Funny Birthday Wishes in Marathi “अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे, मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे, समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, आमच्या .. … … भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.” Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend मित्रासोबत आपण या शुभेच्छा शेयर करून त्यांचा वाढदिवस साजरा करू...

बहिणी भाऊ साठी स्टेटस मराठी

बहिणी भाऊ साठी स्टेटस मराठी (Brother Sister Quotes in Marathi) : आईच्या नंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते आणि वडीलानंतर कोणी पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कोणी असेल तर तो भाऊ असतो. बहिणीचे प्रेम सैदव आपल्या भावासाठी देवांनी दिलेली अत्यंत मौल्यवान भेटवस्तु आहे. भाऊ-बहिणीचे नाते खूप अनोखे आणि प्रेमळ आहे. एकमेकांशी भांडणे करणे असो अथवा सुख दुःखात एकमेकांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणे असो हेचं भाऊ आणि बहीण यांच्यातील एक अतिशय सुंदर नात आहे. रक्षाबंधन आणि भावबीजेच्या दिवशी हे नाते आणखी दृढ करते. ज्या दिवशी सासरी जाताना बहिण निरोप घेते, त्या दिवशी तिचा भाऊ सर्वात जास्त रडतो. कारण तो आपला लहानणापासूनच्या मैत्रिणीला आपल्या पासुन दुर करत असतो. एक भाऊ आपल्या बहिणीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी नेहमीच तयार असतो. एक भाऊ स्वत: सर्व दुःख सहन करेल परंतु आपली बहिण नेहमी आनंदी राहावी हीच त्याची देवाकडे प्रार्थना असते. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी Sister Quotes In Marathi & Brother Quotes in Marathi घेवुन आलो आहोत. कधी भांडते तर कधी रुसते तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजते हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते. अजून वाचा : बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी आज सार सार आठवतंय हातातल्या राखीसोबत ताई तुझं प्रेम मी साठवलय. अजून वाचा : सासरी जाताना मिठी मारून रडणारी, नाही...

105+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र (2023) Funny Birthday Wishes in Marathi

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny birthday wishes for best friend in hindi • • माझा विश्वास आहे की तुम्ही मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाची भेट विसरलात, म्हणून आता मी अनुकूलता परत करत आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! funny birthday wishes in hindi • • एक शहाणा माणूस एकदा म्हणाला, “तुमचा भूतकाळ विसरून जा, तुम्ही ते बदलू शकत नाही”. मला हे जोडायचे आहे: “तुमच्या वर्तमानाबद्दल विसरून जा, मला तुम्हाला एक मिळाले नाही”. funny birthday wishes for friend in hindi • • तुमच्या सर्व उत्कृष्ट गुणांचा वारसा मिळालेल्या [मुली/मुलाकडून] हुशार आणि मजेदार आणि सुंदर दिसणाऱ्या [आई/वडिलांना] वाढदिवसाच्या शुभेच्छा. birthday wish for best friend forever marathi • • आता तुमच्या वाढदिवसाच्या केकवर मेणबत्त्या पेटवणे ठीक आहे; मी अग्निशमन विभागाला आधीच सूचित केले आहे. tapori birthday wishes in marathi • • मी तुझ्या वाढदिवशी म्हातारपणाचा विनोद करणार होतो, पण ते गंभीर झाले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. happy birthday banner in marathi • • हे विसरू नका की वय फक्त एक संख्या आहे… .. पण तुमच्या बाबतीत खूप मोठी आहे. मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा • • काही जण म्हणतील की तुम्ही टेकडीवर आहात पण ते खाली दफन करण्यापेक्षा नक्कीच चांगले आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. tapori birthday wish in marathi • • हे सिद्ध झाले आहे की आपल्याकडे जितके जास्त वाढदिवस असतील तितके जास्त आपण जगू शकाल. हे तुमच्यासाठी दुसरे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. comedy birthday wishes i...