सकाळ पेपर आजचा

  1. ढिंग टांग : कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो…! dhing tang british nandi maharashtra politics eknath shinde devendra fadnavis
  2. Sakal ePaper Download PDF Today June 2023


Download: सकाळ पेपर आजचा
Size: 9.7 MB

ढिंग टांग : कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो…! dhing tang british nandi maharashtra politics eknath shinde devendra fadnavis

आजची तिथी : शोभन संवत्सर श्रीशके १९४५ ज्येष्ठ कृ. एकादशी. आजचा वार : बुद्धिवार. आजचा सुविचार : ऋणानुबंधाऽऽच्या पिचून पडल्या गाठी, भेटीत धृष्टता मोठी..आ आआ आआआऽऽ… नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. पण काय उपयोग आहे?) कालपासून मन आणि कान दुखावल्यासारखे झाले आहे. दुखऱ्या कानात लसणीचे तेल घालतात म्हणे. पण दुखऱ्या मनावर कसले तेल घालावे? कुठला दुखदबाव लेप लावावा? कुठले मलम लावावे? कालपासून कोणाला फारसा भेटलोच नाही. एकदम सगळ्याचा कंटाळाच आला… महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी ‘दो हंसों का जोडा’ प्रसिद्ध होता. मी आणि कर्मवीरांची जोडी अशीच गाजत होती. दोस्तीची नवनवी गाणी म्हणताम्हणता वर्षभर किती छान गेले! आम्ही धडाडीने कामे करत होतो. एकदिलाने महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत होतो. मी घोषणा करावी, आणि मित्राने ती तडीस न्यावी. मी प्लॅनिंग करावे, मित्राने अंमलबजावणी करावी, त्यांनी वडा आणला तर मी पाव घेऊन यावे, असे गुण्यागोविंदाने सारे काही चालले होते. समृध्दी महामार्ग असो, कोस्टल रोड असो, सगळीकडे मी मस्त गाडी चालवली. गाडीचे चाक माझ्या हातात होते, केस वाऱ्यावर उडत होते, ओठांवर गाणी होती, आणि शेजारी? शेजारी जिवाभावाचा (नवा) मित्र होता. आणखी काय हवे असते? पण…पण या मैत्रीला कोणाची तरी दृष्ट लागली. असे वाटते की, माझ्या राजकीय जीवनात गेले दोन दिवस उजाडायलाच नको होते. हे दिवस उजाडले नसते, तर घरोघरी पेपर गेले नसते. पेपर नसते, तर जाहिरातीही नसत्या. जाहिरातीच नसत्या, तर…जाऊ दे. कानात लसणीचे तेल घालून बसलो असताना आमचे कमळाध्यक्ष रा. बावनकुळेसाहेब आले. संतापाने त्यांचे ओठ थरथरत होते. म्हणाले, ‘वीजमंत्री होतो, तेव्हाही एवढा जोरदार शॉक बसला नव्हता! याला काय अर्थ आहे?’ ‘आँऽऽ...,’ मी म्हण...

Sakal ePaper Download PDF Today June 2023

Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • पुढारी पेपर पुणे ग्रामीण,सकाळ पेपर पुणे PDF,ई सकाळ पेपर,सकाळ पेपर ताज्या बातम्या,अग्रोवन पेपर,सकाळ पेपर कोल्हापूर आजचा pdf,सकाळ पेपर आजचा,सकाळ पेपर पुणे,सकाळ पेपर कोल्हापूर today,सकाळ पेपर औरंगाबाद,सकाळ पेपर सांगली जिल्हा today, सकाळ पेपर नाशिक,सकाळ पेपर कोल्हापूर Sakal Newspaper Download Hello Sakal Newspaper Readers, Newspaper reading is the most important habit to be followed. A number of newspapers are published in India every day. Among them, Sakal is the most recommended newspaper due to its vocabulary. Also, there are various topics like current affairs, finance news, quizzes, and questionnaires for competitive exams and sports news etc which are effectively published. In this article, we are daily updating or sharing Sakal epaper pdf downloadable links. Please download Sakal paper for free of cost and these links are freely available over the internet. Here we are sharing links for education purpose only. If you honest person and you have able buy the paper from official website please click on this i.e. https://www.esakal.com/. Sakal news paper Free Download Sakal epaper is easy to download in pdf format. The download link for various regions is given below. Click on the link your region edition. Then, download your copy of Sakal paper in pdf format. If you still have any questions, write in the comment section. We will surely reply to your query with a suitable answer. Sakal epaper PDF | Sakal Newspaper PDF Do...