स्कॉलरशिप परीक्षा 2022 इयत्ता पाचवी निकाल

  1. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
  2. Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
  3. Scholarship Result
  4. sandip gulave: शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सेट ए
  5. शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मिळाला मुहूर्त SCHOLARSHIP EXAM NEW UPDATE
  6. 5th and 8th Scholarship exam 2022


Download: स्कॉलरशिप परीक्षा 2022 इयत्ता पाचवी निकाल
Size: 70.26 MB

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

राज्य परिषदेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) यांचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये येत्या २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या गुणपडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरायची आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहर/ग्रामीण, अभ्यासक्रम यातील दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे अर्ज ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइनद्वारे आलेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांत कळविण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. पुणे- मुंबई 'एक्सप्रेस वे'वर दोन अपघात; दोघांचा मृत्यू

Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2021 | इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2022महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. ३१ जुलै, २०२2 रोजी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल (Scholarship Exam Result) जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची सदर निकाल उपलब्ध करून देण्यात येत आहे. 5th and 8th Class Scholarship Exam Interim Result इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल जाहीर... महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल सोमवार, ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. 5th 8th scholarship Resultगुण पडताळणी गुण पडताळणी शुल्क- रु. ५०/-प्रत्येक पेपरकरीता 5th and 8th Class Scholarship Examविद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी ग्रामीण, अ...

Scholarship Result

• मुखपृष्ठ • • सरकारी जाहिराती • मेगा भरती • पोलीस भरती • खाजगी जाहिराती • शिक्षणानुसार • जिल्ह्यानुसार जाहिराती • आज प्रकाशित झालेले अपडेट्स • हिंदी • दिव्यांग उमेदवारांसाठी जॉब्स • International Jobs • महत्वाचे • सराव पेपर्स • • • • MPSC आणि मेगाभरती • • • • • प्रवेशपत्र • निकाल • जॉईन व्हाट्सअँप • अधिकृत अँप • वय मोजा • योजना • • रोजगार मेळावे • अभ्यास • हेल्पलाईन • युनिव्हर्सिटी • • • 5th & 8th Std Scholarship Result Scholarship Result : The final results of the Class V and VIII examinations conducted by the Maharashtra State Examination Council in August 2021 and the merit lists of the scholarship holders have been announced on Friday. Further details are as follows:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे ५७ हजार ३३४, तर आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीचे १४ हजार २५० आणि आठवीचे १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत. अन्य महत्वाच्या भरती ✅खुशखबर! ४५०० पदांची तलाठी भरती १५ जून पासून सुरु होणे अपेक्षित! ✅अर्ज सुरु -वन विभाग 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! ✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा! ✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती ⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा! ✅तलाठी भरती न...

sandip gulave: शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सेट ए

🌷पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा🌷 🕳️इयत्ता पाचवी🕳️ ⚜️ संभाव्य उत्तर सूची⚜️ Paper Group ~ A भाषा व गणित टीप 👉 ही उत्तर सूची संभाव्य असून अधिकृत उत्तर सूची काही दिवसानंतर जाहीर होईल. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी संभाव्य उत्तर सूची Paper Group ~ A भाषा व गणित टीप 👉 ही उत्तर सूची संभाव्य असून अधिकृत उत्तर सूची काही दिवसानंतर जाहीर होईल. 1 ~ 4 2 ~ 2 3 ~ 1 4 ~ 4 5 ~ 3 6 ~ 1/4 7 ~ 1 8 ~ 2 9 ~ 4 10 ~ 1 11 ~ 4 12 ~ 2 13 ~ 2 14 ~ 4 15 ~ 3 16 ~ 2 17 ~ 3 18 ~ 4 19 ~ 2 20 ~ 4 21 ~ 4 22 ~ 3 23 ~ 3 24 ~ 2 25 ~ 4 26 ~ 3 27 ~ 4 28 ~ 4 29 ~ 2 30 ~ 1 31 ~ 4 32 ~ 1 33 ~ 3 34 ~ 4 35 ~ 2 36 ~ 4 37 ~ 1 38 ~ 2 39 ~ 3 40 ~ 2 41 ~ 2 42 ~ 1 43 ~ 4 44 ~ 3 45 ~ 4 46 ~ 2 47 ~ 4 48 ~ 1 49 ~ 4 50 ~ 2 51 ~ 1 52 ~ 4 53 ~ 1 54 ~ 3 55 ~ 2 56 ~ 1 57 ~ 2 58 ~ 3 59 ~ 2 60 ~ 1 61 ~ 3 62 ~ 4 63 ~ 2 64 ~ 1 65 ~ 4 66 ~ 3 67 ~ 4 68 ~ 2 69 ~ 3 70 ~ 1 71 ~ 4 72 ~ 1 73 ~ 2 74 ~ 1 75 ~ 4 🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️ बुद्धिमत्ता व इंग्रजी 1 ~ 4 2 ~ 1 3 ~ 3 4 ~ 4 5 ~ 1 6 ~ 3 7 ~ 2 8 ~ 3 9 ~ 2 10 ~ 1 11 ~ 2 12 ~ 3 13 ~ 2 14 ~ 4 15 ~ 4 16 ~ 3 17 ~ 2 18 ~ 3 19 ~ 1 20 ~ 3 21 ~ 2 22 ~4 23 ~ 3 24 ~ 1 25 ~ 2 26 ~ 4 27 ~ 3 28 ~ 1 29 ~ 4 30 ~ 1 31 ~ 2 32 ~ 3 33 ~ 2 34 ~ 1 35 ~ 2 36 ~ 1 37 ~ 2 38 ~ 4 39 ~3 40 ~ 1 41 ~ 3 42 ~ 4 43 ~ 2 44 ~ 1 45 ~ 3 46 ~2 47 ~ 4 48 ~ 3 49 ~ 2 50 ~ 4 51 ~ 3 52 ~ 3 53 ~ 4 54 ~ 2 55 ~ 1 56 ~ 3 57 ~ 2 58 ~ 2/4 59 ~ 3 60 ~ 1 61 ~ 3 62 ~ 2 63 ~ 4 64 ~ 4 65 ~ 1 66 ~ 1 67 ~ 4 68 ~ 1 69 ~ 2 70 ~ 2 71 ~ 4 72 ~ 1 73 ~ 2 74 ~ 3 75 ~ 1 🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मिळाला मुहूर्त SCHOLARSHIP EXAM NEW UPDATE

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अखेर येत्या जून महिन्याचा मुहूर्त मिळाला आहे. तसेच अद्याप परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना सात दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून परीक्षेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे २०२२ मध्ये होणारी परीक्षा नियोजित कालावधीत व्हावी. यादृष्टीने परीक्षा परिषदेचे डिसेंबर महिन्यातच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली ; परंतु टीईटी परीक्षेतील गैरप्रकारामुळे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या एजन्सीला द्यावी , अशा प्रश्न निर्माण झाला होता. परीक्षा घेण्यास एजन्सीच नसल्याने मार्च महिना संपत आला तरीही शिष्यवृत्ती परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. मात्र , शासनाने विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत , असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पुढील काही दिवसांत परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची सुधारित माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या - विद्यार्थ्यांना सात दिवस ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिले जाणार आहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई करून सर्व परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी , शिष्यवृत्ती परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस घेतली घेतली जाईल , असेही सुत्रांनी सांगितले. ( याबाबतची UPDATED माहिती परिषदेच...

5th and 8th Scholarship exam 2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( 5 वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( 8 वी) या शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. शासनमान्य शाळांमधून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा देता येईल तसेच आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा देता येईल. परीक्षेचे वेळापत्रक /scholarship 5th, 8th exam date 2022 सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी20 फेब्रुवारी2022 रोजी होणार होती मात्र काही कारणास्तव हि परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर ही परीक्षा 20 जुलै 2022 रोजी होणार होती.मात्र अतिवृष्टीमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा रविवार 31 जुलै 2022 रोजी होणार आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( 5 वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( 8 वी) या दोन्ही परीक्षा रविवार दिनांक 31 जुलै २०२२ रोजी सकाळी ११ ते ३ या कालावधीत होणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे फक्त Online पद्धतीने भारता येणार आहेत.नियमित शुल्कासह दिनांक 1 डिसेंबर 2021 ते31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरता येतील. 31 डिसेंबर 2021 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही. शिष्यवृत्ती परीक्ष...