सोंगटी समानार्थी शब्द मराठी

  1. मराठी शब्दकोशातील उपर व्याख्या आणि समानार्थी शब्द


Download: सोंगटी समानार्थी शब्द मराठी
Size: 11.48 MB

मराठी शब्दकोशातील उपर व्याख्या आणि समानार्थी शब्द

उपर—पु. १ वजन, छाप, श्रेष्ठत्व ठेवणें; वर्चस्व; वरचढपणा.'जयाचेनि सावायें । जीव ब्रह्मउपर लाहे ।।' -अमृ २.१६. 'हाजिकडे जातो तिकडे आपला उपर लोकांवर ठेवितो. २ (नाविक)उत्तर दिशा [सं. उपरि; झेंद उपैरि, उपर; ग्री. हुपर; लॅ. सुपर;जुनें जर्मन ओबर; इं. ओव्हर; हिं. गु. उपर] -क्रिवि. १ नंतर;मागाहून; तदुत्तर; उपरांत. 'त्यजिल गुरुभजन कसें हें आयकि-ल्याहि उपर माणूस ।' -मोवन १०.६७. २ कांठापर्यंत. ३ उत्तरदिशेस. -शअ. १ वर; ऊर्ध्व; उंच. म्ह॰ तेरा उपर मेरा. २आणखी; पलीकडे; अधिक; पेक्षां. 'उपरमला भीष्म, विदुर कृष्णहिकथितां अशाहि उपर मला ।।' -मोउद्योग ९.६७. 'ह्याउपर तुलाकांहीं मिळणार नाहीं.' ३ नंतर. उ॰ याउपर; त्याउपर वगैरे. 'सरैलउपरा प्रतिरात्रि दिनु । सकलै दिशां उजुवाडु होउनु ।' -ख्रि २.४४.१९४. उपरांत असणें (सोंगटी)-तिफाशी सोंगट्यांच्या खेळांतसोंगटी लागण्यापुरेसें दान पडून वर उरणार्‍या दानामध्यें मारतांयेण्यासारखी दुसर्‍या बाजूची सोंगटी बसलेली असणें. हीं दानें सर्वदसप्यादापासून पुढें येतात.