सोपे उखाणे

  1. Marathi Ukhane For Bride List Of Ukhana In Marathi Indian Wedding Ceremony News
  2. 37 सोपे आणि छान छान नवीन मराठी उखाणे
  3. About Us
  4. सोपे उखाणे मराठी सर्वांसाठी {अगदी छान उखाणे } Sope Ukhane Marathi
  5. 350+ मराठी उखाणे (गाजलेले आणि नवीन)
  6. Ukhane Archives


Download: सोपे उखाणे
Size: 45.42 MB

Marathi Ukhane For Bride List Of Ukhana In Marathi Indian Wedding Ceremony News

Indian Wedding Ceremony : तुळशी विवाहानंतर (Tulsi Vivah) भारतात सनई-चौघडे वाजायला सुरुवात होते. साधारण ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत हे लग्नसराईचे (Indian Wedding Ceremony) दिवस सुरु असतात. लग्न म्हटलं की, त्यात अनेक विधी, परंपरा, समारंभ, शॉपिंग, आणि अनेक आनंदाचे आणि उत्साहाचे क्षण असतात. यामध्येच एक पद्धत जी पूर्वापारपासून सुरु आहे ती म्हणजे उखाणे घेण्याची. लग्नात आई, बहीण, मावशी, मामी यांच्याकडून अनेक उखाण्यांचे सल्ले दिले जातात. मात्र, त्यातही काही जुनीच उखाणे असतात. तुम्हाला जर तुमच्या लग्नात काही हटके उखाणे घ्यायची असतील तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी उखाण्यांचा खजिना घेऊन आलो आहोत. लग्न ठरलेली वधू माहेराहून सासरी जाताना उखाणे घेण्याची पद्धत अनेक परंपरांपैकी एक महत्त्वाची मानली आहे. या दरम्यान अनेक भावी वधू लग्नात उखाणा काय घ्यायचा या कल्पनेने गोंधळात असतात. अशाच भावी वधूंसाठी आम्ही काही सोपे उखाणे घेऊन आलो आहोत. जी तुम्ही लग्नात अगदी सहज घेऊ शकता. लग्नातील काही उखाणे : 1. मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर-----ने दिला मला सौभाग्याचा आहेर 2. संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, ----- रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला 3. सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, -----रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले 4. सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट--- रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट 5. प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले----रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले 6. कळी हसली, फूल फुलले, मोहरुन आला सुगंध----रावांमुळे जीवनात, बहरुन आलाय आनंद 7. प्रेमरुपी दिव्यात लावते प्रीतिची वात---रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात 8. आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे---रा...

37 सोपे आणि छान छान नवीन मराठी उखाणे

आपण आधीही उखाण्यांबद्दलच्या पोस्ट पाहिले आहेत. त्यांना परत भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आता अजून काही उखाणे या पोस्टमध्ये आहेत चला तर सुरुवात करूया. ज्योतीला मिळाली ज्योत आता वाढेल प्रकाश …………रावांच्या सहवासात मला ठेंगणे झाले आकाश चंद्राच्या शीतल प्रकाशात मंद हास्य करिते रोहिणी, ……. रावांच्या सहवासात होईल मी आदर्श गृहिणी सागरा तू करुणेचा देव, मनातलं सारं काही तुला सांगावं,. …….. रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य मला द्यावं वसंत ऋतुच्या पहाटे ऐकू येते कोकिळाचे मधुर कुंजन, …… रावांचा सहवास मिळवण्यासाठी केले मंगळागौरीचे पूजन.. दिलीप राजाने केले यज्ञात सर्वस्व दान, …… रावांचं नाव घेते आग्रहाने देऊन मान कन्नड मुलींची कन्या शकुंतला, …… रावांचं नाव घेते (आडनाव) ची (स्वतःचे नाव) श्रीकृष्णाच्या प्रीतीने रुक्मिणीला केले वेडे, ……. रावांचं नाव घेते मंगळागौरी पुढे पत्रिका जुळल्या योग आला जुळून,. …….. रावांचं नाव घेते भाग्य थोर म्हणून. आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा, ……… राव माझे पती हाच भाग्योदय खरा सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी,. …….. राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी. यशाच्या शिखर काढण्यासाठी तुडवावी लागते खडतर वाट, ……. रावांचं नाव घेऊन सोडते मी गाठ मोतीहून सुवर्णाच्या तबकात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन भागवावी चातकाची तहान,. ……… रावांची सुवासिनी बनवून केली सत्यनारायणाची पूजा महान भोगापेक्षा त्यागात असते खरे समाधान, …… रावांचे नावचे कुंकू लावून वाढला माझ्या आई-वडिलांचा अभिमान पिकल्या पानाच्या विड्यात बदाम घालते किसून, ……. रावांना विडा देते पलंगावर बसून आई बाबा आशीर्वाद द्यावा, …… रावांचा सहवास मला जन्मभर लाभावा विवाह प्रसंगी बांधल्या जातात रेशमाच्या गाठी, ……….रावांच...

About Us

नमस्कार! ‘विचारू – बेस्ट मराठी उखाणे’ मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. लग्न असो वा पूजा, कोणतेही शुभ कार्य / सणासुदीला उखाणा हा हवाच! आणि उखाणा घ्या म्हटलं, की मग सुरु होते, भाजीत भाजी मेथीची, __माझ्या प्रीतिची किंवा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा…. असे अश्मयुगातील उखाणे, हो हो.. अश्मयुगातलेच आहेत ते. प्रचंड जुने! चांगले नाहीत असं नाही. पण किती वेळा घ्यायचे यालाही काही मर्यादा नको का? वर्षानुवर्षे उगाळून उगाळून पार रसहीन झालेत हो! अगदीच मुळमुळीत आणि बेचव. सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस. उखाण्यांचे पुस्तक किंवा अगदी ऑनलाईन शोधायला जावं तर डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे मोजकेच ‘बरे’ आणि खरोखर ‘घेता येण्यासारखे’ उखाणे सापडतात. तुम्हालाही असा अनुभव आलाय का हो? त्यात आजकालच्या पिढीची स्टाइलच किती वेगळी! नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला “राव” ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यातच मिळत असेल. त्यातही उखाणे कसे, लांबलचक नकोत. मोठे जड शब्द तर अजिबातच नकोत. साधे सोपे आणि सुटसुटीत हवेत. पटकन वाचून झटकन पाठ होणारे ! आणि यात चुकीचे तरी काय बरे? आत्ताच्या धावपळीच्या जगात एवढे जड जड उखाणे पाठ करणं म्हणजे दिव्यच! त्यात सुद्धा इंग्लिश माध्यमात शिकलेले असाल तर अगदी साध्या साध्या उच्चारांपासूनच नाकी नऊ येतात. हो ना? म्हणूनच, ‘विचारू – बेस्ट मराठी उखाणे’ च्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत, नव्या पिढीला साजेसे छोटे सोपे उखाणे. पण याचा अर्थ आम्ही जुन्या पिढीला विसरलो असं नाही बरं का ! त्यांच्यासाठीही नव्या-जुन्या उखाण्यांचा नजराणा येताच राहील. दर वेळी आम्ही उत्तम...

सोपे उखाणे मराठी सर्वांसाठी {अगदी छान उखाणे } Sope Ukhane Marathi

gorya gorya hatavar rekhatali mehandi, ravanche naav ghenyachi varnvar yewo sandhi. ek hoti chiu aani ek hota kau, ….ch naav gheto dok nka khau mangaldevi mangalmate vandan karte tula, ravanche aayushya vadho hich prarthana tula. pavasachya sarini nisarg hoto hirvagaar, ravanchya navane ghalte mangalsutracha haar, gavala jatana lagal moth shet, raav aahet mazhe lakhat ek. rajhans pakshi shobha deto vanala, ….che naav gheta anand hoto manala. kachechya bashit badamacha halva, ravanche naav ghete sasubaina bolva. barik mani gharbhar pasarale, ravansathi ghardar visarle. सोपे उखाणे मराठी नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी रावांचे नाव घेते मी आली सासरी nadichya kathi krusha vajvito basari ravanche naav ghete mi aali sasri हिरव्या साडीला काट आहे जरकारी रावांचे नाव घेते शालू नेसून भारी hirvya sadila kat aahe jarkari ravanche naav ghete shalu nesun bhari मंगळसूत्राच्या दोन वाटी सासर आणि माहेर टिंब टिंब रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर mangalsutrachya don vati sasar aani maher … ravani dila mala soubhagycha aaher. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने टिंब टिंब रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने janm dila matene palan kele pityane …ravanche naav ghete patni ya natyane चांदीच्या परातीत केशराचे पेढे आमचे हे सोडून बाकी सर्व वेडे. chandichya paratit keshrache pedhe aamche he sodun baki sagel vede उंबराच्या झाडाखाली दत्त ची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली umbarachya zadakhali dattachi sawali ravana janm denari dhanya ti mauli. लाल मनी तोडले काळे मणी जोडले विजय रावांसाठी आई-वडील सोड...

350+ मराठी उखाणे (गाजलेले आणि नवीन)

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, ….. चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. अजून वाचा: Marathi Ukhane for Female १. बुलढाण्याला जातांना लागतो अजिंठयाचा घाट ….. रावांचा आहे पाटलांसारखा थाट. २. कपाशीचं शेत बोंडांनी फुललं, भिरभिर नजर टाकतांना ….. पाटील खुललं. ३. जवारीचं पीक मोत्यांचे दाणे, भरल्या शेतांतून चालले ….. पाटील राणे. ४. शेतीचे दागिने नांगर, ईळा, कोयता, मी रांधते बिगी बिगी ….. पाटील खातो आयता. ५. बुलढाण्याच्या घाटांतून मोटार चालली वळणानं लक्ष्मीसंगं ….. बुवा गप्पा करतात ऐटीनं. ६. विद्येचा अभिमान नसावा, स्वाभिमान देशाचा राखावा ….. रावांसह करावी मी स्वदेशाची सेवा. ७. कन्या होतें मी मातृगृहीं, स्नुषा होऊनी आले सासरी ….. राव पति मिळाले भाग्यवान मी ठरलें खरी. ८. लालन पालन आजवरी मातेचं पांघरुण मायेचं ….. पति मिळाले जीवन सौंगडी खरंच नशीब माझं भाग्याचं. ९. हृदयाची श्रीमंती, नीति, धर्म न त्यजीन कधीं …..रावांचे लाभो सहकार्य विनंती थोरपदी. १०. कुणाची करूं नये निंदा, कुणाचं काढू नये वर्म, ….. रावांच्या जीवावर हाच पाळीन धर्म. ११. ऋण काढून सण करणं संसाराला दूषण ….. रावांच्या सह मानानं जगणं हेच आहे भूषण. १२. मानापानासाठी खोटेपणा नसावा ….. रावांच्या पत्नीनं हाच नियम पाळावा. १३. धनदौलत मिळवतांना लाचलुचपत नसावी ….. रावांची पत सर्व लोकांत असावी. १४. नोकरी असो, धंदा असो, नीतिमत्ता पाळावी ….. रावांच्या सहवासात सुंदर तत्त्वे असावी. १५. यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली ….. रावांच्या जिवावर सगळी हौस माझी पुरली. १६. देशांत देश हिंदुस्थान सरसा ….. रावांना घास घालतें गोड अनारसा. १७. तूप वाढण्याला घे...

Ukhane Archives

Bestmarathiukhane.vicharoo.com is a participant in the Amazon Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn advertising fees by advertising and linking to amazon.com. We also participate in a number of other affiliate programs, such as Bluehost, Shutterstock and others. We receive financial compensation for linking to these sites.