सर्दी खोकला उपाय

  1. सर्दी, ताप, खोकला या घरगुती आयुर्वेदिक उपायाने कमी करा...
  2. सर्दी, खोकला, ताप उपाय
  3. छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय
  4. साधे सोप्पे सर्दीवर घरगुती उपाय


Download: सर्दी खोकला उपाय
Size: 53.56 MB

सर्दी, ताप, खोकला या घरगुती आयुर्वेदिक उपायाने कमी करा...

आजकाल ताप येणे जरी ही सध्या अत्यंत सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या वातावरणामध्ये फरक पडला किंवा कोणत्याही गोष्टीचे इन्फेक्शन झालं की, ताप आपल्याला ताप येतो. ताप आल्यावर आपण ती सामान्य गोष्ट म्हणून डॉक्टरकडे जात नसतो. त्यामुळे परिणामी ताप आल्यावर घरगुती उपाय करण्यावर भर दिली पाहिजे. सध्याच्या वेगवान जीवनशैलीमध्ये जर आपण कोठे बाहेर पडलो आणि आपलं वातावरण बदलले की लगेच आपल्याला सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव आणि इतर रोगांनी आपण आजारी पडत असतो. याचे कारण म्हणजे अशा लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला अशा समस्यांचा सामना करावा लागतो. यावेळी जर आपल्याला खूप ताप आला असेल तर आपण तातडीनेकडे औषधे घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. तिथं आपल्याला अँटिबायोटिक गोळ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जातात, मग परिणामी त्या आपल्या शरीराच्या मानाने खुप जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असल्याने आपल्याला या गोळ्यांचा साईड इफेक्ट होत असतो. त्यामुळे या गोळ्या खाऊन आपले शरीरातील इतरत्र भागावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण घरच्या घरी हा उपाय करून तुमची ताप नियंत्रणामध्ये आणू शकता आणि त्यानंतरच आपण डॉक्टरांकडे जाऊ शकता. यामुळे आपला खर्चही कमी लागेल आणि आपल्या शरीराची देखील काही नुकसान होणार नाही. त्यामुळे असा उपाय करून आपण सर्दी खोकला आणि घशातील खवखव आणि इतर आजार नक्कीच नियंत्रणात येण्यास मदत होते. हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला गरम पाणी लागणार आहे. दुसरा घटक मीरे लागणार आहे. मग त्यानंतर तिसरा घटक आहे की, हा अद्रक लागणार आहे. याशिवाय थोडासा गवती चहा लागणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी पाणी गरम केल्यावर त्यामध्ये 3 ते 4 मिरे टाकुन...

सर्दी, खोकला, ताप उपाय

सर्दी, खोकला, ताप या पासून बर वाटावा यासाठी खालील उपाय करा How to get rid cold and cough : बदलत्या ऋतूतील सर्वात मोठी समस्या म्हणजे सर्दी-खोकला, सर्दी. घसा खवखवणे आणि फ्लूची समस्या देखील सामान्य आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला 15 घरगुती उपाय सांगत आहोत जे रामबाण उपाय म्हणून काम करतील. खोकला आणि सर्दी ही समस्या प्रत्येक बदलत्या ऋतूमध्ये उद्भवते. खोकला हा बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन, ऍलर्जी, सायनस इन्फेक्शन किंवा सर्दीमुळे होऊ शकतो पण आपल्या देशात प्रत्येक समस्येसाठी लोक डॉक्टरांकडे जात नाहीत. असे अनेक घरगुती उपाय आपल्या स्वयंपाकघरात लपलेले आहेत, ज्यामुळे खोकला, सर्दी सारखे छोटे-मोठे आजार बळावत जातात. चला तर मग आम्ही तुम्हाला खोकला आणि सर्दी दूर करण्यासाठी हे 15 घरगुती उपाय सांगतो. मध, लिंबू आणि वेलचीचे मिश्रण : अर्धा चमचा मधामध्ये चिमूटभर वेलची पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. हे सरबत दिवसातून दोनदा सेवन करा. सर्दी, खोकला यापासून खूप आराम मिळेल. गरम पाणी : शक्यतो गरम पाणी प्या. तुमच्या घशातील कफ उघडेल आणि तुम्हाला बरे वाटेल. हळदीचे दूध : लहानपणी हिवाळ्यात आजी घरातील मुलांना रोज हिवाळ्यात हळदीचे दूध द्यायची. हळदीचे दूध थंडीत खूप फायदेशीर आहे कारण हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्याला जंतूंपासून वाचवतात.रात्री झोपण्यापूर्वी ते प्यायल्याने लवकर आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे संक्रमणाविरुद्ध लढतात. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म सर्दी, कोमट पाणी आणि मीठाने गारगल : कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून कोमट पाण्यात कुस्करल्याने सर्दी-खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो. यामुळे घशाला आराम मिळतो आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो.ही पण खूप ज...

छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय

छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय- कफ होईल कमी छातीत खूप कफ झाला, सतत खोकला, घसा सुजला? ६ उपाय- कफ होईल कमी Best Natural Cough Remedies and Prevention Tips : थंड खाल्ल्यामुळे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्यानं वातावरणात बदल झाल्यास लगेच सर्दी, खोकला होतो किंवा घश्याला सूज येते. By May 30, 2023 12:33 PM 2023-05-30T12:33:49+5:30 2023-05-30T14:59:05+5:30 Best Natural Cough Remedies and Prevention Tips : थंड खाल्ल्यामुळे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्यानं वातावरणात बदल झाल्यास लगेच सर्दी, खोकला होतो किंवा घश्याला सूज येते. बदलत्या वातावरणात इम्यून सिस्टिम कमकुवत झाल्यानं शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते. यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडता. सर्दी, खोकल्याचा त्रास सध्या कोणत्याही ऋतूत उद्भवतो. थंड खाल्ल्यामुळे किंवा उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडल्यानं वातावरणात बदल झाल्यास लगेच सर्दी, खोकला होतो किंवा घश्याला सूज येते. (How to get rid from cough) काळी मिरी काळी मिरी सर्दी-खोकल्यावर उत्तम उपाय आहे. काळ्या मिरीचे हळद आणि सुंठासह मिसळून सेवन केल्यास तब्येत चांगली राहते. याचा उपयोग तुम्ही चहामध्येही करू शकता. चहा उकळताना त्यात काळी मिरी घातल्यास घश्याला आराम मिळेल. आवळा आवळ्यात व्हिटामीन सी असते. जे रक्तातील रक्तपरिसंचयण वाढवते. यात एंटी ऑक्सिडेंट्सही असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मध, लिंबू आणि वेलचीचं मिश्रण अर्धा चमचा मधात एक चिमुटभर वेलची पावडर आणि काही थेंब लिंबाचा रस घाला. या सिरपचे दिवसातून २ वेळा सेवन केल्यानं खोकला- सर्दीच्या त्रासापासून आराम मिळेल. Web Title: Best Natural Cough Remedies and Prevention Tips : How to get rid from cou...

साधे सोप्पे सर्दीवर घरगुती उपाय

अनेक आजारांवर रामबाण औषध म्हणून गुळवेलचा वापर केला जात आहे म्हणूनच गुळवेल ला बहुगुणी औषधी वनस्पती चा दर्जा प्राप्त आहे. अधिक माहितीसाठी हा लेख वाचा : सर्दीवर गुळवेल कसे कार्य करते गिलॉयमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म चांगल्या प्रमाणात असतात. यामुळे वारंवार खोकला तसेच घसा दुखणे कमी होण्यास मदत होते. सर्दीवर घरगुती उपाय म्हणून गुळवेलचा वापर कसा करावा गुळवेलचा रस / काढा गुळवेलचा रस दोन चमचे गरम पाण्यात उपाशी पोटी घ्या, सर्दीपासून चांगलाच आराम मिळेल. आयुर्वेदा मध्ये तुळसी ला “मदर मेडिसिन ऑफ नेचर”आणि “द क्वीन ऑफ हर्ब्स” असे संबोधित केले आहे. तुळशीची पाने सामान्य सर्दी तसेच खोकल्या विरूद्ध लढायची क्षमता सुधारण्यास मदत करतात. तुळस कसे कार्य करते तुळस अँटीबॉडीजच्या उत्पादनास वाढ करते ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखला जाऊ शकतो. तुळशीमध्ये खोकला मुक्त करणारे गुणधर्म आहेत. तुळस कफ पातळ करून बाहेर टाकण्यास मदद करते आणि वायुमार्गाला थंड करण्यास मदत करते. सर्दीवर घरगुती उपाय म्हणून तुळशीचे सेवन कसे करावे तुळशीची पाने हा लेख वाचा :- 4.सुंठ कोरडे आल्यापासून सुंठ बनविले जाते, याचा वापर खोकला आणि सर्दीसाठी बनवलेल्या सिरपमध्ये केला जातो. सुंठ आणि मधचे मिश्रण खोकला आणि सर्दीवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. सुंठ कसे कार्य करते सुंठामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असलेले काही रेणू असतात. यामुळे घसा खवखवणे कमी होण्यास मदत होते. सर्दीवर घरगुती उपाय म्हणून सुंठाचा वापर कसा करावा. मध आणि सुंठाचे चाटण • सर्दीचा व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी साबण आणि पाण्याने • आपले हात योग्य प्रकारे धुवा. • चेहरा, डोळे, नाक या अवयवांना सारखे स्पर्श करणे टाळा. • बाहेरून आल्यावर हात अल्कोहोल-आधारित हँड सॅनिट...