स्वराज्य पेपर

  1. Explainer: नेहरू रिपोर्ट में ‘औपनिवेशिक स्वराज्य’ की मांग क्यों की गई थी?
  2. Marathi News, Latest Marathi News, ताज्या मराठी बातम्या, Breaking Marathi News
  3. Ajit Pawar Challenged CM Eknath Shinde
  4. शिवाजी महाराज के स्वराज्य की परिकल्पना को जन


Download: स्वराज्य पेपर
Size: 66.7 MB

Explainer: नेहरू रिपोर्ट में ‘औपनिवेशिक स्वराज्य’ की मांग क्यों की गई थी?

भारतकीपूर्णस्वाधीनताकेलिएनेहरूरिपोर्टकायोगदानबेहदखासमानाजाताहै।सन् 1927 मेंभारतीयोंकोअसम्मानितकरनेवालेसाइमनआयोगकेबहिष्कारकेसाथउदारवादीऔरमुस्लिमलीगकेनेतानेकांग्रेसकेसाथमिलकरडोमिनियनस्टेटसकासंविधानबनानेकाऐलानकिया।अगस्त 1928 मेंलखनऊमेंसर्वदलीयसम्मेलनकीबैठकमेंसंविधानकेसिद्धांतोंकामसौदातैयारकरनेकेलिएआठसदस्योंकीसमितिबनाईगई, जिन्होंनेइससम्मलेनमेंअपनाप्रतिवेदनपेशकिया।इसरिपोर्टकोनेहरूरिपोर्टकेनामसेजानाजाताहै। ..जबराजनीतिकदलोंनेकियासाइमनकमीशनकाबहिष्कार साइमनआयोगकीनियुक्तिइसउद्देश्यसेकीगयीथीकिआयोगयहसमीक्षाकरेगाकिभारतअधिकसुधारोंऔरसंसदीयजनतंत्रकेयोग्यहुआहैयानहीं।भारतीयोंकोनीचादिखानेकेउद्देश्यसेआयोगमेंकिसीभीभारतीयसदस्यकोशामिलनहींकियागयाथा।भारतवासियोंनेइसआयोगकोभारतीयजनताकोअपमानितकरनेवालाएकक़दमकेरूपमेंलिया।सभीप्रमुखराजनीतिकदलोंनेसाइमनकमीशनकाबहिष्कारकिया।साइमनआयोगकेजवाबमेंसप्रूजैसेउदारवादीऔरमुस्लिमलीगकेजिन्नानेकांग्रेसकेसाथमिलकरडोमिनियनस्टेटसकासंविधानबनानेकाऐलानकिया।भारतमंत्रीलॉर्डबर्किनहैडनेचुनौतीदी, "भारतीयअपनेलिएस्वयंएकऐसासंविधानतैयारकरें, जिसमेंऐसीव्यवस्थाएंहो, जिसेआमजनताकासमर्थनप्राप्तहो, तोइंग्लैंडसरकारउसपरगंभीरतासेविचारकरेगी।" इसचुनौतीकोस्वीकारकरभारतीयनेताओंनेसाथमेंमिल-जुलकरएकसंविधानकीरूपरेखातैयारकरनेकानिश्चयकिया। बंबईमेंबैठक 19 मई 1928 कोबंबईमेंई.ओ. अंसारीकेसभापतित्वमेंहुईबैठकमेंयहनिश्चयकियागयाकिभारतीयसंविधानकेसिद्धांतोंकामसविदातैयारकरनेकेलिएमोतीलालनेहरूकीअध्यक्षतामेंआठसदस्यीयसमितिनियुक्तकीजाए, जो 1 जुलाईतकअपनारिपोर्टदेदे।कमिटीकेसदस्योंमेंअलीइमाम, तेजबहादुरसप्रु, सुभाषचन्द्रबोस, एम.एस. अणे, सरदारमंगरूसिंह, शोएबकुरैशीतथाजी.आर. प्रधानशामिलथे। लखनऊसर्वदलीयसम्मेलन अगस्त 1928 मेंलखनऊमेंस...

Marathi News, Latest Marathi News, ताज्या मराठी बातम्या, Breaking Marathi News

मराठवाडा Solapur Newsधक्कादायक; मुकादमानं ऊसतोड मजुरांच्या 6 चिमुकल्यांना ठेवलं होतं डांबून, मजुरांकडे पैसे असल्याचं सांगत 3 महिने काम करण्याची जबरदस्ती, अखेरीस… सोलापूर-बीड: ऊस तोडीच्या उचलीचे पैसे बाकी राहिल्याचा दावा करत, चक्क ऊसतोड कामगारांच्या 6 चिमुकल्या मुलांनाच ऊसतोड मुकादमाने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या (Solapur) कुंभेज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. करमाळा पोलीस आणि बालकल्याण समितीच्या मदतीने सहा चिमुकल्या मुलांची सुटका करण्यात आली आहे. बीडच्या (Beed) केज तालुक्यातील शिंदी गावातील ऊसतोड मजूर कुटुंब

Ajit Pawar Challenged CM Eknath Shinde

मुंबई : शिंदे सरकारची मोठ्या जाहिरातीमुळे राजयकीय वर्तुळातून मोठी टीका होत असताना, आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी याचा खरपूस समाचार घेत, घणाघाती टीका केली आहे. त्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरत या सरकारला चांद्यापासून बांद्यापर्यंत तुम्हाला लोकं मानत असतील, तर तुम्ही निवडणुका का घेत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का घेत नाही. आज एक वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पेंडींग आहेत. Till date, in my political career, I have not seen this kind of advertisement which I saw in today's newspapers. PM Narendra Modi and CM Shinde's photos were there in the advertisement. They (Shiv Sena) say that they are the soldiers of Balasaheb Thackeray, whereas Balasaheb… — ANI (@ANI) एक वर्ष झाले निवडणुका नाहीत नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुका घेत नाही. आता तुम्ही निवडणुका घ्यायची भीती वाटते. मोदींसाहेबांच्या पाठिंब्यामुळेच हे मुख्यमंत्री झाले, असे असताना तुम्ही बाळासाहेबांचा फोटो तुम्ही सोईस्कररित्या वगळला, तुम्ही बाळासाहेबांना मानणारे आहात, मग हे कसे चालते. राज्याचा विकास आणि यांनी केलेली कामे याचा मुळात प्रचार व्हायला पाहिजे होता, परंतु मी कसा लोकप्रिय हे तुम्ही दाखवता, याला काहीच अर्थ नाही. भाजपला काढला चिमटा राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे अशी घोषणा त्यांनी सुरू केली. आता भाजपची घोषणा होती, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असे असताना यांची नवीन घोषणा आली. देशात मोदी आणि राज्यात शिंदे, आता ही घोषणा पुन्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय स्पष्टीकरण देणार हे मला पाहायचे आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे आता काय...

शिवाजी महाराज के स्वराज्य की परिकल्पना को जन

हिंदवी स्वराज के 350 वे स्थापना दिवस को लेकर शिवाजी महाराज के स्वराज्य की बात जन- जन तक पहुंचाने का लक्ष्य लेकर वर्षभर कार्यक्रम चलाया जाएगा। यह बात शहर के पांचजन्य भवन में जिला जिला स्तरीय 350 वां हिंदवी स्वराज्य समारोह समिति के गठन कार्यक्रम के दौरान मुख्य वक्ता जिला संघ चालक दिनेश शर्मा ने कही। उन्होंने बताया कि शिवाजी के हिंदवी स्वराज्य में महिला सम्मान, विदेश नीतियां, सुदृढ़ न्यायिक नीति, कृषि सुधार, कृषि के नवीन प्रकार के कर एवं व्यापार इत्यादि के लिए उत्कर्ष नीतियां थी। उनके राज्य में भी तोपें, कारखाना, गोला बारूद, बंदूकें आदि का निर्माण प्रारंभ हुआ। हर जन में राज्य स्व का भाव था । नागरिकों में इसी स्व के भाव को जागृत करने के लिए यह आयोजन किया जा रहा है । 2 जून 2023 से 20 जून 2024 तक कार्यक्रम किए जाएंगे । दिनेश शर्मा द्वारा समिति के जिला अध्यक्ष के रूप में मिथिलेश सोनी के नाम घोषणा की गई। जिला सचिव दिनेश अग्रवाल एवं जिला कोषाध्यक्ष शक्ति सिंह बघेल और जिला समिति के पदाधिकारियों और सदस्यों के नामों की घोषणा की। जिला कार्यवाह गोविंद गौर ने वर्ष भर के कार्यक्रम के बारे में बताया कि हिंदवी स्वराज्य 350 के स्थापना दिवस के अवसर पर खंड स्तर तक ऐसी समितियां गठित करने की योजना बनाई गई है । 2 जून से 15 जून तक इन समितियों का शुभारंभ होगा।