ताज्या बातम्या आजच्या

  1. 14 June 2023 मराठी बातम्या


Download: ताज्या बातम्या आजच्या
Size: 50.22 MB

14 June 2023 मराठी बातम्या

14 June 2023 Latest Marathi News Updates: वाचा महाराष्ट्रातील आणि देशभरातील मराठी बातम्या. | Read Top Marathi news from Maharashtra and across India. • बिपर्जय चक्रीवादळामुळे कच्छ-सौराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस • मणिपूरमध्ये हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू • कर्नाटकात सुमारे एक कोटी महिलांनी घेतला मोफत प्रवासाचा लाभ • हैदराबादच्या तरुणीचा लंडनमध्ये खून बिपर्जय चक्रीवादळामुळे कच्छ-सौराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस बिपर्जय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडं सरकत असल्यामुळं कच्छ-सौराष्ट्रच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत या भागातल्या ५४ तालुक्यांत १० मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण केंद्रानं दिली. हे वादळ उद्या गुजरातच्या किनारपट्टीजवळ पोचेल, त्या वेळी पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची; तसंच कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरच्या तुरळक भागांत अतिशय मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बिपर्जय चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातच्या जखाऊ बंदराजवळून गुजरात आणि कराचीचा किनारा ओलांडेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, गुजरात किनारपट्टीच्या भागातल्या ५० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १५, तर राज्य आपत्ती निवारण दलाच्या १२ तुकड्या; शिवाय रस्ते आणि इमारत विभागाच्या ११५ आणि राज्य विद्युत विभागाच्या ३९७ तुकड्या विविध भागांत तैनात करण्यात आल्या आहेत. हेही वाचा किंवा ऐका : मणिपूरमध्ये हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू मणिपूरच्या पूर्व इम्फाळ जिल्ह्यातल्या खामेनलोक भागातल्या एका गावावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात किमान नऊ जण मृत्यूमुखी पडले, तर दहा जण जखमी झाले....