तहान समानार्थी शब्द मराठी

  1. मराठी शब्दकोशातील मानस व्याख्या आणि समानार्थी शब्द
  2. तृषा समानार्थी शब्द मराठी
  3. मराठी समानार्थी शब्द
  4. 1500+ मराठी समानार्थी शब्द
  5. मराठी शब्दकोशातील लहान व्याख्या आणि समानार्थी शब्द
  6. (300+) समानार्थी शब्द मराठी


Download: तहान समानार्थी शब्द मराठी
Size: 41.46 MB

मराठी शब्दकोशातील मानस व्याख्या आणि समानार्थी शब्द

मानस—स्त्री. १ घूस पकडण्याचा लाकडी सापळा.२ (गो.) खाजण्याच्या तोंडाचें लाकडी दार. यांतून भरतींचेंनदीचें पाणी शेतांत घेतात. [मांदूस] मानस—नपु. १ मन; चित्त; बुद्धीचें स्थान; बुद्धिशक्ति.२ अन्तःकरण; मनोविकाराचें स्थान. 'मानस माझें मोहिलें यादेवें ।' ३ इच्छा; प्रवृत्ति. ४ हेतु; उद्देश. ५ (कायम) ध्वनित,गर्भित मान्यता. ६ हिमालय पर्वतांतील मानसरोवर. 'न क्षोभेजेवि मानसी हंस ।' -मोसभा १.९६. -वि. मनासंबंधी; मनाचा.[सं.] ॰पुत्र-पु. १ शरीरापासून नसून केवळ इच्छामात्रेंकरून निर्माणकेलेला पुत्र. २ (ल.) पुत्राप्रमाणें अत्यंत प्रिय मनुष्य. [सं.]॰पूजा-स्त्री. १ गंधपुष्पादिक पदार्थ मनाचेच कल्पून भावनामयकेलेला पूजा; मानसिक पूजा. 'मानसपूजा अगत्य व्हावी ।' -दा४.५.३१ [सं.] ॰शास्त्र-न. मनाचें स्वरूप, त्याच्या प्रक्रियाइ॰ संबंधी शास्त्र. [सं.] ॰सरोवर-न. हिमालयांतील एकप्रख्यात सरोवर. ॰सृष्टि-स्त्री. मनाची सृष्टि; काल्पनिक चित्रें;मनानें बनविलेल्या आणि मनांत असणाऱ्या आकृती व रूपें.[सं.] मानसिक-न. १ पराकाष्टेचें अल्पत्व; निवळ कल्पना.'मरु देशांत पाण्याचें मानसिक.' २ एखाद्या गोष्टीविषयीं होणारासंदेह. 'त्याचें येण्याचें असल्या पावसांत मानसिकच दिसतेंनांहीं.' -शाको. वि. १ मनाचा; बुद्धिचा; मनांत असणारा;

तृषा समानार्थी शब्द मराठी

Samanarthi Shabd of trusha (तृषा).तृषा समानार्थी शब्द मराठी. तृषा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? Synonyms of trusha in Marathi. तृषा शब्दाचा समानार्थी शब्द तृषा या शब्दाचा वापर करण्यापुर्वी या शब्दाचे समानार्थी शब्द माहीत असणे खूप महत्वाचे आहे. खाली आपण तृषा या शब्दाचे विविध समानार्थी शब्द समजू व लक्षात घेऊ. तृषा या शब्दासारखा अर्थ असलेल्या शब्दांना तृषा चा समानार्थी शब्द म्हणतात. तृषा या शब्दासाठी तहान, लालसाहे समानार्थी शब्द आहेत. Samanarthi shabd of trusha in Marathi are tahan, lalsa शब्द समानार्थी तृषा तहान, लालसा trusha tahan, lalsa मी आशा करतो की तुम्हाला तृषा या शब्दाचे समानार्थी शब्द समजले असतील. जर तुम्हाला तृषा या समानार्थी शब्दात कोणतीही चूक आढळली असेल तर comments or email च्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. (if you find any mistake in trusha samanarthi shabd then you can inform us by comments or email.) Categories

मराठी समानार्थी शब्द

• आनंद - हर्ष • अश्रू - आसू • अवघड - कठीण • अभागी - कमनशिबी • अग्नी - आग • अशक्त - कमजोर, दुबळा • आठवण - स्मरण • आयुष्य - जीवन • अंग - शरीर, काया • उसंत - विश्रांती • उत्पत्ती - जन्म • उपाय - इलाज • कटू - कडू • कान - कर्ण • कोमल - मृदू • वैयक्तिक - खाजगी • आवश्यकता - गरज • स्पष्टीकरण - खुलासा • गरीब - दरिद्री • चिंता - काळजी • मधुर - गोड • चेष्टा - मस्करी • जग - विश्व • निद्रा - झोप • निंदा - टीका • तृष्णा - तहान • दास - सेवक • दासी - सेविका • दिवस - दिन • दुःख - वेदना • धरणी - भुमी, धरती • नदी - सरिता • नित्य - नेहमी • नमस्कार - वंदन, प्रणाम • निश्चय - निर्धार • परिवर्तन - बदल • पाणी - जल, उदक • पद - पाय • निष्णात - पारंगत • पिशवी - थैली • • उदर - पोट • • नफा - फायदा • स्त्री - नारी, बाई • बिकट - कठीण • बहीण - भगिनी • भाऊ - बंधू • भय - भीती • साहाय्य - मदत • आई - माता, जननी, माय • मंदिर - देवालय, देऊळ • क्षमा - माफी • हस्त - हात • स्फूर्ती - प्रेरणा • संघर्ष - लढा • संयम - नियंत्रण • सकळ - सगळे, सर्व • तृप्ती - समाधान • श्रीफळ - नारळ • विद्यालय - शाळा • वायू - वारा • कमळ - पंकज • पूनम - पौर्णिमा • चंद्र- शशी, सुधाकर • वन - जंगल • सूर्य - रवी, भास्कर • रस्ता - वाट, मार्ग, पथ • जन - लोक, जनता • रात्र - रजनी, निशा • वस्त्र - कापड • क्रोध - राग • बायको - पत्नी, भार्या • डोळा - नयन, चक्षु • डोके - मस्तक • मित्र - सखा • चेहरा - तोंड, मुख • पाय - चरण, पद • ताप - ज्वर • बिऱ्हाड - कुटुंब • किंमत - मोल • कष्ट - मेहनत • नामांकित - प्रसिद्ध • वडील - पिता • शौर्य - साहस • कथा - गोष्ट • स्थान - ठिकाण • काव्य - कविता • रटाळ - कंटाळवाणे • महान - थोर • गाव - मुलूक • खूण - निशाणी • गगन - आ...

1500+ मराठी समानार्थी शब्द

1500+ मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi | Marathi Samanarthi शाळेमध्ये मराठी व्याकरण शिकत असताना आपल्याला अनेक समानार्थी शब्द (Samanarthi Shabd in Marathi) सोडवावे लागतात. तसेच स्पर्धा परीक्षा सरावासाठी सुद्धा मराठी समानार्थी शब्दांची गरज असते. तसेच मराठी व्याकरणात समानार्थी शब्द खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे आज आपण खास 1500+ मराठी समानार्थी शब्द (Marathi Synonyms) पाहणार आहोत. हे 1500+ Marathi Samanarthi Shabd तुम्ही शाळेत, क्लासेस मध्ये किंवा स्पर्धा परीक्षासाठी वापरू शकता. ज्यामुळे तुमचा सराव चांगला होईल व तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील. चला तर मग वेळ न वाया घालवता समानार्थी शब्द पाहूया.. Menu • • • 1500+ मराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Samanarthi Shabd in Marathi ‘अ’ अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द मराठी शब्द समानार्थी शब्द अवर्षण – दुष्काळ अभिनेता – नट अपराधी – गुन्हा अग्नी – पावक, वन्ही, आग अत्याचार – अन्याय, जुलूम अहंकार – गर्व, घमेंड अरण्य – वन, जंगल, रान अनर्थ – संकट अचल – स्थिर, शांत अविरत – सतत, अखंड अपाय – इजा, त्रास अमृत – पियूष, सुधा अवचित – एकदम, अचानक अंग – शरीर, काया अंगार – निखारा अंत – शेवट अंतरीक्ष – आकाश अचंबा – आश्चर्य, नवल अतिथी – पाहूया अपमान – मानभंग अवघड – कठीण अन्न – आहार, खाद्य अभिवादन – नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन – गौरव ‘आ’ अक्षरापासून सुरू होणारे समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द आयुष्य – जीवन आकाश – गगन, नभ, अंबर आरसा – दर्पण आई – माता, जननी, जन्मदात्री आपत्ती – संकट आज्ञा – आदेश, हुकुम आनंद – मोद, हर्ष आश्चर्य – नवल आसक्ती – लोभ, हव्यास आस – इच्छा आसन – बैठक आशीर्वाद – शुभचिंतन, शुभेच्छा आरं...

मराठी शब्दकोशातील लहान व्याख्या आणि समानार्थी शब्द

लहान—वि. १ लघु; सान; अल्प (वय, किंमत, सामर्थ्यइ॰नीं). २ आखूड; छोटा (आकार, प्रमाण, इ॰ नीं). ३ अल्प;थोडा. [सं. लघु, प्रा. लहु] म्ह॰ (व.) लहानशी बुटली सांज-सकाळ उठली = घरीं नवरा बायको दोघेच असल्यामुळें ज्यासफारसा खर्च नसतो अशास म्हण्तात. (वाप्र.) लहान तोंडींमोठा घास घेंणें-आपला लहान दर्जा न ओळखतां एखादीमोठी गोष्ट करणें; आपल्याकडून होण्याजोगों नसलेलें काम करावयाससिद्ध होणें. सामाशब्द- ॰केळी-स्त्री. एक वनस्पति. देवकेळीपहा. ॰खुरी-वि. १ लहान पायाची (गाय, बैल इ॰)२ लहान बांध्याची; ठेंगणीठुसकी. 'लहानखुऱ्या ठेंगण्यादेखण्या त्या कां होईना त्या राजी ।' -सला ४३. [लहान + खूर] ॰गा-वि. १ धाकटा; अधिक बुटका-आखूड-लहान-तरुण; (तारतम्यानें) कमी (उंची, लांबी, वय इ॰ कांत). २छोटा; बुटका; आंखूड; लहान. (तारतम्याशिवाय) [लहान + गा प्रत्यय] ॰झारडी-पु. (कों.) एक मासा. ॰थोर-मोठा-वि. लहान आणि मोठा; प्रत्येक आकाराचा, वयाचा वजातीचा; एकंदर, ॰पण-पणा-नपु. १ लघुता; हलकेपणा.'लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।' २ बाळपण.[लहान] ॰बापा-पु. (खा.) बापापेक्षां लहान असणाराचुलता. [तुल॰ कानडींत चिक्क अप्पा, दोड्ढ अप्पा (लहानबाप, मोठा बाप) असे शब्द धाकट्या व मोठ्या चुलत्यालावापरतात.] ॰लहू-लोहू-लव-वि. लहुलहान पहा. ॰वी-स्त्री.१ (वयाचा, आकाराचा) लहानपणा. २ (ल.) हलकेपणा;लघुत्व; थोरवी, मान्यता, गौरव यांचा अभाव. [लहान]॰वीथोरवी-स्त्री. तुलना करतांना दाखविलें जाणारें दोनमाणसांतील (मुख्यत्वें वयाचें) अंतर; दोन वस्तूंमधील तुलना-त्मक अंतर; असमता. 'स्त्री-पुरुषाची दोहों वर्षांची लहानवी-थोरवी असावी' ॰सर-वि. लहानसा; कांहींसा लहान. 'हें घरलहानसरच आहे पण टुमदार आहे.' [लहान] ॰सहान-वि.बारीकसारीक; लहान, हलका इ॰ (व्यापक व सामान्य अर्थीं).[...

(300+) समानार्थी शब्द मराठी

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi shabd marathi मराठी व्याकरणात समानार्थी शब्द मराठी अति महत्वाचे असतात, स्पर्धा परीक्षा तसेच शाळा कॉलेज मध्ये samanarthi shabd विचारले जातात. म्हणून आजच्या या लेखात आपण marathi samanarthi shabd यादी मिळवणार आहोत. समानार्थी शब्द म्हणजे काय ? मराठी भाषेत एका शब्दासाठी अनेक वेगवेगळे शब्द वापरले जातात. एका शब्दासाठी असलेल्या समान अर्थाच्या दुसऱ्या शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते. समानार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत Synonyms किंवा similar words म्हटले जाते. तर चला मिळवू या काही समानार्थी शब्द मराठी. उदा. • विश्वासघात चा समानार्थी शब्द धोखा, दगाबाजी इत्यादि आहेत. • "सूर्य" चा समानार्थी शब्द मराठी दिनकर, प्रभाकर, रवी आहेत • रास समानार्थी शब्द मराठी राशी आहे. • प्रसिद्ध समानार्थी शब्द मराठी ख्यात, प्रख्यात, किर्तीवान इत्यादि आहेत. • समुद्र समानार्थी शब्द मराठी सागर आहे. 300+ समानार्थी शब्द मराठी | Samanarthi shabd in Marathi List • अभिनेता = नट • अपराध = गुन्हा • अग्नी = पावक, वन्ही, आग • अत्याचार = अन्याय, जुलूम • अचल = स्थिर, शांत • अपाय = इजा, त्रास • अमृत = पियूष, सुधा • अवचित = एकदम, अचानक • अवर्षण = दुष्काळ • अविरत = सतत, अखंड • अनर्थ = संकट • अरण्य = वन, जंगल, रान • अहंकार = गर्व, घमेंड • आई = माता, जननी, जन्मदात्री • आरसा = दर्पण • आकाश = गगन, नभ, अंबर • आयुष्य = जीवन • आनंद = मोद, हर्ष • आश्चर्य = नवल अचंबा • आज्ञा = आदेश, हुकुम • आपत्ती = संकट • आसन = बैठक • आस = इच्छा • आसक्ती = लोभ हव्यास • अंग = शरीर, काया. • अंगार = निखारा • अंत = शेवट • अंतरीक्ष = आकाश मराठी वाक्यप्रचार व अर्थ<<येथे वाचा • इहलोक = मृत्युलोक • इशारा = सूचना, खूण • इं...