तो व्यायाम करीत असे या वाक्याचा काळ कोणता

  1. [हिन्दी] काळ MCQ [Free Hindi PDF]
  2. मराठी MCQ [Free PDF]
  3. वर्ण विचार MCQ [Free PDF]
  4. मराठी व्याकरण
  5. kal in marathi
  6. काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण


Download: तो व्यायाम करीत असे या वाक्याचा काळ कोणता
Size: 58.52 MB

[हिन्दी] काळ MCQ [Free Hindi PDF]

काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ हे तीन प्रकारचे आहे. • वर्तमानकाळ • भूतकाळ • भविष्यकाळ काळाचे ३ उपप्रकार होतात. • अपूर्ण काळ • पूर्ण काळ • रीति काळ हे तिन्ही उपप्रकार वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळाला देखील लागू पडतात. Important Points रीति वर्तमानकाळ - मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया वर्तमानात सतत घडत आहे अशी रीत दर्शविली जाते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीति वर्तमानकाळ असतो. उदा. • रोहित नेहमी पुस्तक वाचतो. • या वाक्यामध्ये कर्त्याची पुस्तक वाचण्याची क्रिया ही नेहमी घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही. • त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा. अशाचप्रकारे ‘ती नेहमी लवकर उठते'या वाक्‍यातील काळ रिती वर्तमानकाळ हा आहे. काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो, त्यास काळ असे म्हणतात. मुख्य काळ ३ आहेत- • वर्तमानकाळ • भूतकाळ • भविष्यकाळ वर्तमानकाळ- क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमानकाळ असतो. उदा. मी अभ्यास करतो. अशाचप्रकारे 'मोर थुईथुई नाचतो' या वाक्यातील काळ हा साधा वर्तमानकाळ आहे. Additional Information भविष्यकाळ- क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. उदा- मी कादंबरी लिहीन. भूतकाळ- क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. उदा- मी अभ्यास केला. काळ: • वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होत...

मराठी MCQ [Free PDF]

शब्द: सूर्यास्त संधी विग्रह: सूर्य + अस्त संधी प्रकार: सवर्णदीर्घ संधी सवर्णदीर्घ संधी: • वरील शब्दात पाहिल्याशाब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आहे. या दोहोंबद्दल तयार झालेला स्वर हा त्याच प्रकारातील दीर्घ स्वर आहे. • नियम- ऱ्हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. यालाच सवर्णदीर्घ संधी असे म्हणतात. उत्तर- श्रीलंका नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . • सामान्यनाम • विशेषनाम • भाववाचक नाम विशेषनाम : ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा, प्राण्याचा बोध होत असेल तर त्यास विशेषनाम असे म्हणतात.ते फक्त घटकापुरते मर्यादित असते.विशेषनाम हे एकवचनी असते.विशेषनाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. उदा : ताजमहाल, सूर्य, चंद्र,औरंगाबाद,गोदावरी इ. अशा प्रकारे वरील दिलेल्या पर्यायांमध्ये श्रीलंका हे विशेषनाम आहे. श्रीलंका हे एका देशाच नाव आहे. वरील दिलेल्या प्रमाणे श्रीलंका हा योग्य पर्याय आहे. शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय . नियतकालिक - ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे. वरील दिलेल्याप्रमाणे 'ठरावीक वेळी प्रसिद्ध होणारे' या शब्दसमूहासाठी नियतकालिक हा योग्य शब्द आहे. अशा प्रकारे वरील नियतकालिक हा योग्य पर्याय आहे. Additional Information दैनिक - दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन. साप्ताहिक - दर सप्ताहात एखा...

वर्ण विचार MCQ [Free PDF]

बागडत आहेत. हे अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण आहे. बागडली आहे हे पूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण आहे. बागडत होती हे अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. बागडत असते हे रीती वर्तमानकाळाचे उदाहरण आहे. Important Pointsकाळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. • वर्तमान काळ • भूतकाळ • भविष्यकाळ वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो. भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. वर्तमानकाळाचे चार उपप्रकार पडतात. साधा वर्तमान काळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. कृष्णा क्रिकेट खेळतो. अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ - जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमानकाळ असतो. उदा. दिपा अभ्यास करीत आहे. आम्ही जेवण करीत आहोत. पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे. रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ - वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला रीती वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. कृष्णा दररोज अभ्यास करत असतो. उत्तर - फल + आहार = फलाहार फलाहार हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण आहे. फलाहार = फल + आहार (अ + आ = आ) वरील उदाहरणात दोन सजातीय स...

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण – परीक्षेत विचारलेले प्रश्न क्रियापद क्रियापद या शब्दजातीतील घटकावर ३ ते ४ प्रश्न विचारले जातात. या घटकात पुढील उपघटकांचा समावेश होतो. १) क्रियापदाचे प्रकार २) क्रियापदाचे काळ ३) क्रियापदाचे अर्थ व क्रियापदाचा आख्यात विचार. राज्यसेवा मुख्य परीक्षा योग्य जोड्या जुळवा. (राज्यसेवा २०१६) अ) मांजराने उंदीर खाऊन टाकला १) अकर्तृक क्रियापद ब) शिंक्याचे तुटले २) द्विकर्मक क्रियापद क) विदुषक मुलांना हसवितो ३) सहायक क्रियापद ड) मुलांनी चावणाऱ्या कुत्र्याला खडे मारले ४) प्रयोजक क्रियापद अ ब क ड १) २ १ ३ ४ २) ४ ३ १ २ ३) २ ४ ३ १ ४) ३ १ ४ २ 2) पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (राज्यसेवा २०१५) ‘गुरुजी विदयार्थ्यांना व्याकरण शिकवितात.’ 1)अकर्मक क्रियापद २) द्विकर्मक क्रियापद ३) संयुक्त क्रियापद ४) सकर्मक क्रियापद 3) खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे. (राज्यसेवा २०१४) १) 1)देवा, सर्वाना सुखी ठेव २) आता पाऊस थांबावा 3)पाऊसआला तरी सहल जाणारच ४) परीक्षेत मला प्रथम श्रेणी मिळाली. PSI मुख्य परीक्षा ४) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील आधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ? (PSI 2014) १) प्रयोजक क्रियापद २) शक्य क्रियापद ३)अनियमित क्रियापद ४) गौण क्रियापद ५) जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात ? (PST 2014) १) सिद्ध शब्द २) साधित शब्द ३) उपसर्ग घटित ४) प्रत्यय घटित ६)शिक्षक विदयार्थ्यांना प्रश्न विचारतात.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (PSI 2014) १) शक्य क्रियापद २) द्विकर्मक क्रियापद ३) प्रयोजक क्रियापद ४) अकर्तृक क्रियापद ७) संयुक्त क्रियापद म्हणजे (PST 2013) १) कृदंत + धातुसाधित २) प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद ...

kal in marathi

वर्तमान काळातील घटना दर्शर्विन्या साठी सद्या वर्तमानकाळाच उपयोग करतात . • मी निबंध लिहितो • शिक्षण व्याकरण शिकविता • सीता का वाचते • शेतकरी शेतात नांगरतो • मुली रांगोळी काढतात • रोहित पाणी पितो • आई मुलांना खाऊ देते • दादा गोष्टी सांगतो • ती भावाला राखी बांधते • आम्ही दरवर्षी गावाला जाते A} साधा वर्तमानकाळ B} रिती वर्तमानकाळ C} चालू वर्तमानकाळ क्रिया वर्तमान काळात घडते हे परंतु दररोज घडते हे दर्शविण्यासाठी रिती वर्तमानकाळाचा उपयोग करतात . कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + त + असतो , असते , असतात उदा . • मी निबंध लिहित असतो • राधा चित्रपट पाहत असते • मुले मैदानावर खेळत असतात • मी काय वाचत असतो • आई देवपूजा करती असते • ललित पाणी पीत असतो • पक्षी सागरावर बसत असतो • शेतकरी शेतात जात असतो • लता गाणे गात असते • गाडी वेळेवर येत असते A} पूर्ण भविष्यकाळ B} अपूर्ण भविष्यकाळ C} साधा भूतकाळ D} रिती वर्तमानकाळ जी क्रिया वर्तमानकाळात घडते ती अपूर्ण किवा चालू असेल तेव्हा त्यास अपूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात . कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + त + आहे उदा . • मी निबंध लिहित आहे • शिक्षक वर्गात व्याकरण शिकवत आहे • दादा पत्र वाचत आहे • मुले क्रिकेट खेळत आहे • सोहन पायी चालत आहे • चीत्रकार चित्र रंगवीत आहे • शेतकरी शेतात जात आहे • पुष्पा फुले वेचत आहे • सचिन मैदानावर खेळत आहे • विध्यार्थी वर्गात अभ्यास करतीत आहे A} रिती वर्तमानकाळ B} पूर्ण भविषयाळ C} अपूर्ण वर्तमानकाळ D} साधा भूतकाळ जी क्रिया वर्तमान कळात असून ती नुकताच पूर्ण झाली असेल त्यास पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात . कर्ता + कर्म + क्रियावाचक शब्द + ला,लि , ले,लो,ल्या + आहे • मी निबंध लिहिला आहे • राधाने पत्र वाचले • लाटणे गाणे गायले आहे •...

काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण

Kal in Marathi : संपूर्ण मराठी व्याकरणातील काळ व त्याचे पूर्ण प्रकारची माहिती आपण येथे बघणार आहोत. काळ म्हणजे काय, काळ ओळखा, विविध काळाचे वाक्य त्याच बरोबर काळाचे प्रकार वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याचे प्रकार आणि प्रत्यकाचे उदाहरण व स्पष्टीकरण. काळ म्हणजे काय आणि काळाची व्याख्या : वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो . • 1. वर्तमान काळ – Vartaman Kal • 2. भूतकाळ – Bhoot Kal • 3. भविष्यकाळ – Bhavishya Kal वर्तमान काळ : Vartman kaal in marathi क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो. वर्तमान काळ वाक्य • a. मी आंबा खातो. • b. मी क्रिकेट खेळतो. • c. ती गाणे गाते. • d. आम्ही अभ्यास करतो. वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात. Vartaman Kalache Prakar i) साधा वर्तमान काळ Sadha Vartaman Kal जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला ‘साधा वर्तमानकाळ’ असे म्हणतात. साधा वर्तमान काळ वाक्य • a. मी आंबा खातो. • b. कृष्णा क्रिकेट खेळतो. • c. प्रिया चहा पिते. ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ apurn vartaman kal जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला ‘अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ’ म्हणतात. अपूर्ण वर्तमानकाळ वाक्य • आनंद पत्र लिहीत आहे. • पूजा अभ्यास करीत आहे. • आम्ही जेवण करीत आहोत. iii) पूर्ण वर्तमान काळ– Purn Vartaman Kal जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात. पूर्ण वर्तमानकाळ वाक्य • मी आंबा खाल्ला आहे. • आम्ही पेपर सोडविला आहे. • वि...